Baby Shower ला मी का रडलो? | Respect Women | PriyankaPrakash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Keep loving and supporting us. Do follow me on Instagram.
    / prakashmahajan
    My Vlogging setup:
    Epidemic Sound: www.epidemicso...
    Sony ZV1 Vlogging Camera: amzn.to/2UlveYG
    DJI Drone : amzn.to/3ciLHkJ
    Go Pro 8 Hero : amzn.to/2I9M1rb
    GoPro Rechargeable Battery : amzn.to/2I66zRT
    GoPro AKTTR-001 Travel Kit : amzn.to/3n1RvmR
    Mobile : amzn.to/2EisiE6
    Boya Mic : amzn.to/2ZTj2Om
    Gorilla Tripod for Mobile: amzn.to/2FC17F9
    Name of the Book: 1000+ happy things.
    Link: amzn.to/30SWT38
    Thank you for watching and supporting us. Do subscribe and click the bell icon if you don't want to miss any of our upcoming videos!
    #PriyankaPrakash
    #RespectWomen
    Click here to follow us on Instagram and keep yourself entertain every day
    / prakashmahajan
    / priyarautmahajan
    / dipak_mahajan10

КОМЕНТАРІ • 670

  • @indianfood2999
    @indianfood2999 2 роки тому +308

    प्रत्येक ताईला, आईला, बहिणीला ,भावाला ,आजीला, आजोबाला, तुझ्यासारखा ,एक मुलगा नक्कीच आवडेल .खरच दादा तू खूप प्रेमळ आहेस. तुझ्यामुळे आज मला माझ्या मोठ्या भावाची आठवण झाली तू खरच खूप ग्रेट आहेस 🌹🌹👌👍😍🥳🥳🎊🎊🎉🎉❤❤

  • @kavitasutar2015
    @kavitasutar2015 2 роки тому +38

    तुझ्या सारखा विचार करणारा मुलगा प्रत्येक घरात असला पाहिजे दादा....खुप छान

  • @kalyanidharmik21
    @kalyanidharmik21 2 роки тому +14

    आजकाल स्त्रियांबद्दल एवढा विचार करणारे खूप कमी पुरुष आहेत ... तुमच्या सारखे लोक सर्व ठिकाणी असावेत ...खरंच दादा तुम्हाला hatss off

  • @akshatabhosale3809
    @akshatabhosale3809 2 роки тому +5

    दादा मला तुझा खूप गर्व आहे तुला एका स्त्री बद्दल तुला खुप काही समजलं प्रत्येक पूरूषांनी तुझ्या सारखा आदर्श घेतला पाहिजे तेव्हाच त्यांना स्त्रियांचा तन मन धन समंजल Love From Mumbai ❤️

  • @samruddhipatil49
    @samruddhipatil49 2 роки тому +30

    प्रत्येकाचे विचार तुमच्या सारखे असतील तर आपला देश ...आपल राज्य ..आपला समाज खूप पुढे जाईल
    एका स्त्री च महत्व सगळ्यांना च पटलं पाहिजे सध्या च्या काळात मुली खूप प्रगती करत असून ही त्यांना कमी लेखलं जातं ते बंद झालं पाहिजे🙏 चांगले विचार लोकापर्यंत पोहोचवायच काम करत आहात तुम्ही त्या बद्दल आदर वाटतो... तुम्ही दोघे आणि तुमचं बाळ खूप खूप सुखात राहावे हीच बाप्पा चरणी प्रार्थना....

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 2 роки тому +80

    प्रत्येक पुरुषाने असा विचार केला तर मला वाटते कोणतीही स्त्री कधीही दु खी नाही रहाणार....... खुप छान विडीओ बनवला दादा.......

    • @PriyankaPrakashh
      @PriyankaPrakashh  2 роки тому +14

      हा वीडियो प्रत्येक पुरुषा पर्यंत पोहचला आणि थोड़े फार जरी बदलले तरी माझा वीडियो चा हेतु पुर्ण होईल 🙏🙏

    • @sandhyagavali4183
      @sandhyagavali4183 2 роки тому +1

      @@PriyankaPrakashh 👍

  • @AKSHFIT
    @AKSHFIT 2 роки тому +41

    As a Fitness Coach, I always admire all the female clients will power, how they manage family, work, and child, and still make time for fitness and work hard every day, hats off to all the ladies out there❤️🙌

  • @akshataparalikar7781
    @akshataparalikar7781 2 роки тому +53

    There is a woman part inside a man's heart ,, you proved it .. a man can also be a father n mother to his wife .. #positive vibe💗

  • @pratikshachaudhari7240
    @pratikshachaudhari7240 2 роки тому +39

    Listening to men who are so aware of women's physical problems and mental strength that they go through in everyday life is so refreshing to hear especially when we have to fight everyday on the internet, at work places sometimes unfortunately in our homes is so soothing to hear. Tu je kahi video mdhe bolla te mi swatasathi, khedegavat majhya natevayikana samjavat aste but to hear something like this from a man is beyond amazing. We need more people like you. If you have a son i hope he turns out just like you.Thankyou for this❤️

  • @rinamore712
    @rinamore712 2 роки тому

    खूप सुंदर विचार आहेत दादा तुझे आणि मला वाटत प्रत्येक व्यक्ती ने हा विचार नक्कीच केला पाहिजे .... मुली ला ही तेवढच महत्त्व दिलं गेलं पाहिजे जे एका मुलाला दिल जात...आणि प्रत्येक स्त्रियांना वाटत असत त्यांना हवा तस शिक्षण हवा तसा जॉब अणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्ना नंतर त्या घरी आपलं पण महत्त्व किंवा आदर असावा ह्या गोष्टी चा विचार नक्कीच प्रत्येक व्यक्ती ने करण खुप गरजेचं आहे .... एक मुलगी आहे तर सांगते तुम्ही मुलींना जेवढा सपोर्ट आणि पाठिंबा देणारं तेवढच त्या तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आणि सर्वांना खुश ठेवण्याचा पर्यंत करतील असं ही त्या करत असतातच पण एक अजून काही तरी चांगले करण्याची इच्छा त्यांना सुधा होईल😄🙏🙌

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 роки тому +4

    प्रत्येक आई बाबांना तुझ्या सारखा मुलगा मिळो. आणि अशीच आनंदी फॅमिली सर्वांना मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🌹

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 2 роки тому +18

    खूप emotinal आणि प्रेमळ आहेस तू प्रकाश दादा 💖 👏👏

  • @khandeshikatta
    @khandeshikatta 2 роки тому +2

    खरच हा विडिओ बघून माझ्या dolyat पाणी आले खरच तुझ्या सारखे विचार करणारे मुलगा प्रतेक आईला मिळवा आणि प्रतेक बहिणीला मिळावा तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या pudhchya आयुष्य साठी..जय khandeshi 🙏👍 कुठले तुम्ही..आम्ही जळगाव che..

  • @sandipzalte8288
    @sandipzalte8288 2 роки тому +1

    तुम्ही एका बाईची जीवनकथा एकदम थोडक्यात पण काळजाला स्पर्श करून जाणारी गोष्ट तुम्ही सांगितली लई भारी दादा

  • @Sayuree.M
    @Sayuree.M 2 роки тому +2

    Dada Radavlas yaar, tujya sarkha partner bhetayla nashib lagta re 🥺....Khup prem god bless both Vahini nd You! ❤

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 2 роки тому +8

    तुझे विचार खुप मनाला भावले भावा हे तुझ्यावर झालेले चांगले संस्कार आहे . धन्य ते आई बाबा👌👌👍 सगळ्यांनी असे वागले पाहिजे भावा लयभारी👌👌👌

  • @poojabargale9741
    @poojabargale9741 2 роки тому +1

    Pratek mansani tuza sarkha vichar karayla pahije.hats of u....

  • @_vaishnavi__chavan_
    @_vaishnavi__chavan_ 2 роки тому +3

    प्रत्येक मुलीला दादा तुझ्यासारखाच समजदार, आणि supportive life patner मिळायला हवा..😍 💯 All the best for your next journey..❤️

  • @pradeepparab800
    @pradeepparab800 2 роки тому +2

    Just image जो मुलगा आपल्या आई आणि बायको चा त्रास समजून घेतो त्यच्या आयुष्यात तयाची little one (लक्षुमी ) आली तर ती किती lucky असेल जेव्हा हा विडिओ ती बघेल she will be proud of her dada

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 2 роки тому +2

    खुप छान विचार आहेत तुझे प्रकाश. असा विचार प्रत्येकाने केला तर सगळ्या मुली सुखी होतील.....

  • @DipakMahajan10
    @DipakMahajan10 2 роки тому +9

    You are true inspiration for all of us🥺❤️❤️

  • @pratishthasawant3197
    @pratishthasawant3197 2 роки тому +1

    खरंच दादा तू खूप छान बोललास..एका मुलीच्या भावना समजून घेतल्या...thank you..

  • @kirtigavit5675
    @kirtigavit5675 2 роки тому +2

    ✨️खरंच दादा तू जे बोलला ते एकदम खरं आहे 👍👍👍 तुझ्या सारखा dada, एक भाऊ, एक मुलगा, एक नवरा मिळणे खूप भाग्यवान आहे.. तुला पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आले.. 😢 तू जे positive गोष्टी सांगतो एकदम खरं असत तेच सांगतो.. मी पण एक मुलगी आहे माझं पण struggle chalu आहे.. एकदम relative गोष्ट सांगितली आणि एकदम real गोष्ट आहे ही.. 🧡💛 💓💙💚 आणि बाळा साठी happy heath and wealth काळजी घ्या 💗💚 आणि हो तू जे vlog मधून खूप गोष्टी सांगतो त्याचा खूप फायदा होतो मला आणि खूप सारी पण माहिती भेटले त्या मधून.. ❣️👌👌👌 good work 👍👍👍

  • @komalmhatre6635
    @komalmhatre6635 2 роки тому

    खरच खूप छान विचार आहेत आणि जाणिव आहे स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक बदलंची, आरोग्याची....खर तर ह्या सगळ्या साठी तुमच्या आईचे खूप धन्यवाद कारण इतकं चांगलं संस्कार केले......असे संस्कार सगळ्याच आईने आपल्या मुलांवर केले पाहिजे आणि मुलांनीही त्याप्रमाणे वागल पाहिजे 😊

  • @hemangipatil1156
    @hemangipatil1156 2 роки тому +1

    Dolyat Pani ale ...eka stree ch jivan tu kiti kmi shabdat vyakt krun diles ...Ani tichya vedana hi tu samajun ghetlya kharach hats off u ...jya divashi ya smajat pratek purush ha tuz sarkhe vichar thevel ....tevha kutalich mulagi hi tichya bapa sathi boojhh nsel .....

  • @seemapatil4732
    @seemapatil4732 2 роки тому

    दादा,तू खरचं खूप great आहेस.प्रत्येक मुलाने हा vlog बघावा,तुझ्यासारखा मुलगा भेटणं, खूप भाग्याची गोष्ट आहे,आणि प्रियंका आणि तू खरचं एकमेकांसाठी पूरक आहेत,प्रत्येक मुलीला हेवा वाटेल असा जीवनसाथी,आणि प्रत्येक मुलाला हेवा वाटेल अशी जीवन संगिनी तुम्ही आहात, God bless you

  • @artipednekar1110
    @artipednekar1110 2 роки тому +1

    Pratyekane samjun ghetla bai la ..tujha sarkha tar khup sukhacha hoil ayushya..i hope n pray tula mulgi vhavi becoz she is gona get the best dad in the world

  • @gayatribhamare
    @gayatribhamare 2 роки тому +2

    सलाम दादा तूला❤❤imagine पन करु शकत नही की तु 1 मुलगा असुन एवढा विचार करु शकतो...female चा..love you dada

  • @circleoflens
    @circleoflens 2 роки тому +6

    When you said " mansanch janm stree pasun zhalay so apan tichi comparison nhi karu shakat" it touched my heart and i m happy today atleast someone in the world has realised and expressed it being a very gentle men.
    Otherwise pple don't realise this till today there are lot of injustice happening with girls which needs to be stopped.
    Me being a girl can relate every word of yours...great! ❤️🤗 May god bless every men watching this video with same mentality 🙂

  • @mrudulajoshi3337
    @mrudulajoshi3337 2 роки тому

    दादा, तु खुप छान आहेस..
    आणि खरं सांगायचं तर तुझ्या मुळे मुलांकडे- एक नवरा,एक मित्र,एक प्रियकर म्हणून मुलींचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे असं मला वाटतं..
    आणि माझी आई नेहमी म्हणते कि,बाळावर/अपत्यावर संस्कार होण्यासाठी आई ची कुस खूप महत्वाची असते .. आज खरंच जाणवलं.. तुझे विचार, संस्कार बघून एवढंच म्हणावं वाटतंय..धन्य ती माता.. जिने तुला जन्म दिला आणि असं घडवलं आहे❤️..धन्य ती बायको..जी तुला साथ देतेय ❤️.. आणि धन्य ते बाळ.. ज्याचा तु बाबा होणार ❤️ आणि ज्यांना आयुष्यात तुझ्यासारखा व्यक्ती भेटला आहे..❤️😊
    खुप छान बाबा होणार तु..😊😅
    तुला, वहिनी ला आणि पूर्ण परिवाराला खुप खुप शुभेच्छा..!!😍😊

  • @tanvipatil024
    @tanvipatil024 2 роки тому +5

    Priyanka is so blessed to have a outstanding man like you!! More power to you ❤️🙌🧿

  • @vrushaliagale115
    @vrushaliagale115 2 роки тому

    Dada ....ur great really khup chan ....woman chi respect kartos tu Manus mhnun khup bhari ahes .... Really dada i respect u ..... Actually tuza ch video madun khup shiknya sarkh ahe .....me khup radle tuza ha video pahun ...dada kharch tu khup chan ahes ..... Priyanka vahini khup Lucky ahe ...

  • @sonammusale894
    @sonammusale894 2 роки тому

    दादा तुमचे विचार खरंच खूप छान आहेत. जे feel होत ते इतक्या सहज सुंदर मांडता खरंच खूप आवडल .😊😊

  • @sujatahumbe1058
    @sujatahumbe1058 2 роки тому +11

    Your family is so Lucky to have a son like you.❤️

  • @diptisawardekar771
    @diptisawardekar771 2 роки тому

    Evdhach mhanen tu sarvach role mdhe perfect ahes😊Tujhyasarkhe vichar sarvanche astil tr aayushyat ankhi ky hav😊priyanka tumhi doghe ekmekansathi tr lucky ahatch pn yanar bal pn khup lucky asnar ahe❤itke goad aai-baba tyala milnar ahet.ha vlog khup ❤touching and emotional hota😊lots of love & blessings to you...😊

  • @chhayakharde6729
    @chhayakharde6729 2 роки тому +1

    खरच तुझ्यासारखा मुलगा पोटी जन्मला कीती भाग्यवान आहेत आईवङील

  • @Newyearcoming3112
    @Newyearcoming3112 2 роки тому

    दादा खरंच तुझे विचार खूप वेगळे आणि सकारात्मक आहेत. ज्या घरातून स्त्रियांच्या हसण्याचा आवाज येतो त्या घरावर कधीही कोणतही संकट येणार नाही. दादा तुला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही.

  • @artimore421
    @artimore421 2 роки тому

    तु इतका सूंदर विचार करू शकतोस... तु प्रत्येक नात्याला न्याय देऊ शकतोस...ग्रेट आहेस..Love you Brother..

  • @Supriya.Shelke
    @Supriya.Shelke 2 роки тому

    Kharach asa vichar pratyekane karayla hava.. Aaj hi kahi shikshit mul suddha baykoch appreciation karat nahi jar ti gharatla baghun job pan karat asel tar, kahinchya mate he tar tyanch kaamach ahe.. Kahi jan jevlel tat suddha uchlun thevat nahi.. Mi khup pahile ase .. Both are so lucky that they adore each other... God bless you Priyanka and Prakash ♥🌸

  • @varshamore7673
    @varshamore7673 2 роки тому

    What a great thinking about women...tuza sarkhe vichar saglyani thevla tar he jag kiti sukhi hoil...hats off to your thinking....👏👏

  • @vishakhakarande5799
    @vishakhakarande5799 2 роки тому +1

    तु खुप भारी आहेस दादा..❤️... तुझ्यासारखा विचार करण्यासाठी मोठ मन लागत..!!!....🤩.. तु खुप सुंदर विचार करतोस आणि ते खुप सुंदर विचार मंडतोस..🙏

  • @sonalijain7921
    @sonalijain7921 2 роки тому +8

    One of th best vlog of yours..
    It's really great to see a Real man with high emotional quotient. There are very few men who genuinely understand the struggle and pain of a woman throughout her life journey. Moreover to express it is rare ... And you ... Prakash ... I really don't have words to express my feelings and gratitude for watching this beautiful and emotional vlog.
    More power to you...
    I wish you have a baby girl ❤️

  • @vaishnaviingole5693
    @vaishnaviingole5693 2 роки тому +1

    Dada tuje vichar kharch khop chan astat tuje volg khop chan astat me kayam Bappa blessings karte Piyu dii sathi nd pillu sathi Bappa always bless both...🙏🙏🙏❤️❤️😘😘😘

  • @sakshipurankar6888
    @sakshipurankar6888 2 роки тому +2

    दादा तू आजच्या vlog मध्ये खरचं खूप खूप चांगल्या पद्धतीने एका आईचं , बहिणीचं , मुलीचं , सुनेचं , ताईच आणि आजीचं दुःख समजुन घेतलय ❤️.
    तुझ्या सारखेच विचार करणारे लोक या जगात असतील तर खूप खूप खूप चांगल होईल .
    आणि एका स्त्री ला किती किती काय काय सहन करावं लागतं हे सगळेच पुरुष समजुन घेत नाहीत .
    तुझ्या सारखाच नवरा , दादा , काका , मामा आणि बाबा सगळ्यांना मिळो हीच माझी इच्छा आहे🙏🏻
    दादा हा आजचा vlog बघून खरचं डोळ्यात पाणी आलंय 😓
    Piyu ताई आणि तुला खुप खुप आशीर्वाद 🥰

  • @devyanimadane
    @devyanimadane 2 роки тому

    खुपच चांगले विचार आहे तुझा बाई विषयी चा आदर बघुन मन भरून आलं कायम असाच रहा तुला गोंडस बाळ होईल

  • @chetnapatil8481
    @chetnapatil8481 2 роки тому

    ज्या घरात असतो स्त्री ला मान
    त्या घरात असते लक्ष्मी चे स्थान
    great

  • @namratabaisane_
    @namratabaisane_ 2 роки тому

    Dada Tujhyasrkha vichar pratek vyakti ne kela ter aaplya samjat nakkich khup Chan change hoil💯 you are truly inspirational for us 😇🙌

  • @pritamsaner1926
    @pritamsaner1926 2 роки тому

    Hats of you dada ......Aai n Priyanka pn kharch khup lucky aahet ki etka loving n caring mulga milala

  • @dnyanadaahire9877
    @dnyanadaahire9877 2 роки тому +2

    Outstanding thoughts dada....tuzhya hya vicharanna 21 tofanchi salami 💐💐💐💐🥰👌👌👌👌👌☺️☺️☺️☺️

  • @Aarav3003
    @Aarav3003 2 роки тому +1

    Really commendable ❤The way you have thoughts and appreciation for any female. Nasib lagat asa vichr karnare milayla😇

  • @harshadayewale2272
    @harshadayewale2272 2 роки тому +1

    प्रत्येक पुरुषाची विचारसरणी जर तुमच्यासारखीच असेल ना,
    तर समाजाच चित्र खुप सुंदर होईल..

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 роки тому

    तु किती विचारीक आहेस तसाच तु संवेदनशील आहेस असेच विचार जर सर्वानी केलं तर स्त्रीया किती सुखी होतील. खरचं नशीबवान आहे तुझी आई आणि पियुसुद्धा .पियु खुप गोड आणि समजंस आहे.💐👌

  • @aashumarathe302
    @aashumarathe302 2 роки тому

    Wow dada tuz boln eikun dolyat pani aal..kharch khup great ahes tu hats off to you Dada👌👌👍👍

  • @Yuktasvlog
    @Yuktasvlog 2 роки тому +3

    Khup mast vichar.. Saglyani asa vichar kela tr aple jag khup pudhe jail... I hope tuzya sarkhe vichar saglya mulan madhe asle pahije...vahini is really lucky to have husband like you.❤ As your vlogs always teaches something, I think this was the best best vlog till now... And evey men should watch this

  • @madhurabhosale6800
    @madhurabhosale6800 2 роки тому

    खुप छान बोललास दादा..तुझ्या सारखे विचार प्रत्येक पुरुषाचे असावेत...

  • @hrutujagore5316
    @hrutujagore5316 2 роки тому +3

    Khup chan vatla tuze v4 ekun, jo tu respect detos ladies na 😀 Taii khup lucky ahe❤️

  • @madhuriawad4784
    @madhuriawad4784 2 роки тому

    Dada you look like my big brother...nd Tujh ha video pahtana dekhil majhya dolyat paani kayam hota,🥺🥺 such pure heart'person 👍🥰

  • @pallavichavhan467
    @pallavichavhan467 2 роки тому

    Tujya sarkha vichar karnara. Mulga pratyek gharat pahije dada hats off to you,

  • @pallavibastawade
    @pallavibastawade 2 роки тому

    Khrach khup emotional zale ...aani tuzyasarkha vichar kr pratek purshane jr kela tr...pratech bayko.mulagi.....khup aanadi raharil.... ❤️ Lot's of love both...piyu and Prakash...... 🙏

  • @rakshandakuntewar8267
    @rakshandakuntewar8267 2 роки тому +1

    Respect Dada❤... Itk openly konich bolat nhi, sgle zn sangtat ki baila kravch lagte..
    God bless you dada.. Kharach❤

  • @tejaswinimehetre2967
    @tejaswinimehetre2967 2 роки тому +1

    Everyone should think like you and respect women like you, great

  • @yogitabharadwaj5543
    @yogitabharadwaj5543 2 роки тому

    Dada tujhya baddal Kay bolavale khar tr tu khup great ahes. Tula ladies baddal khup respect ahe . Tujhe vichar khupach Chan ahet asech vichar saglya mulanche rahile tr kontyahi parents la aplya mulavr garv hoil .

  • @kanchankedare2913
    @kanchankedare2913 2 роки тому

    You are real man Dada💪
    Hat's off u दादा तुझ्या संस्कारांना, तुझ्या विचारांना, तुझ्यातील आपलेपणाला, 🙏🙏 तुझ्या सारखा मुलगा, भाऊ, वडील, नवरा, काका, मामा, आजोबा प्रत्येक स्त्रीच्या नशिबी लाभो🙏 पियु वहिनी खूप लकी आहेस तू, हा मौल्यवान रत्न जपून ठेव😘❤️
    ईश्वरचरणी एकच प्रार्थना एवढ्या मनमोकळ्या आणि नितळ माणसाला नेहमी सुखी ठेव, दादा वहिनी तुमच्या सगळ्या इच्छा आकांशा पूर्ण होऊन बाळाला उदंड, निरोगी, यशस्वीमय आयुष्य लागो आणि तुमचे बाळही त्याच्या वडीलासारखंच एक चांगला माणूस म्हणून समाजात वावरताना दिसेल ह्यात शंका नाही (तुमच्यातल्या संस्कारामुळे)😘❤️🙏

  • @aaradhyamylove2461
    @aaradhyamylove2461 2 роки тому

    Hats off,je amhi explain kru shakat nhi te tu kel ...grt...

  • @aa-ku8kb
    @aa-ku8kb 2 роки тому

    Khup chan..servana asa supportive dada..husband..mulga ..friend..ase anek nati..aahet..tya madhe kontya na kontya rupat..tuzyasarkha supportive manus..bheto..god bless u..ur family..and most imp priyanka and ur baby..👍👍

  • @jyotislifestyle5930
    @jyotislifestyle5930 2 роки тому

    Dada Tula jevdhi janiv ahe na stree Yan sathi tevdhi sarv purushana Asti tar khup chan zale aste 👌👌nice msg given to society through social media 👍

  • @XYZ-if8dn
    @XYZ-if8dn 2 роки тому

    Literally i am Crying..…Kashhh Saglyache vichar tumcharkhe astee dada... lot's of love to Baby ...

  • @kajalchaudhari5502
    @kajalchaudhari5502 2 роки тому

    Dada tu kharch khup great ahes.... tuzya sarkha manus mi 1st time ch bghitla ahe jo ladies bddl evdh boltoy jevha pn mi ti video bghte teva mazya pn dolyat pani ala n he j tuz vagn ahe te sgle aai ne kelele ahet n aai lucky ahet tyana tuzya sarkh mulga ahe

  • @ruchitashinde1226
    @ruchitashinde1226 2 роки тому +5

    💖Best Son, Best Brother, Best Husband, Best Uncle, Best Son in Law, Best Friend, "Best Dad To Be", Best Human being & a ideal person... Dada u'r such great & positive person.. Everyone should see this video & get lesson & respect all d women outside there... ❣️👍@Priyankaprakash

  • @riyanshcollection2019
    @riyanshcollection2019 2 роки тому

    दादा ते गाण खुपच जवळच आहे प्रत्येक. मुलाच्या मुलीच्या खास करून आपली पहिली डिलिव्हरी असते सगळचं नवीन असत तेव्हा खास करून हे खुप गाण खुपच जवळच आहे त्या दिवसानंतर होणार बदल पण खुप महत्वाचे असतात त्यानंतर.तु ताईला विचारलं आहे कधी कस वाटतयं आता ? आता है शेवचे महिणे खुप खुप छान असतात खास करून हालचाल आम्ही तर ऐक आठवनीसाठी आम्ही बोलयचो बाळाशी आता पर्यत त्या आठवनी जाग्गाझाल्या .Thanku दादा ताईची काळजी घे तू अजिबात रडू नको तुम्ही रडले की आमच्या पण डोळ्यात पाणी येत सगळ खुप छान होणार ..

  • @Truptidalve1603
    @Truptidalve1603 2 роки тому +1

    Dada tumcha vlog bghtana khup positive n inspirational vibes yetat....khrchh dada Salute💫.....asa dadansarkha stricha respect krnara mulga jr pratyek jijau chya poti aala tr nkkich aapla Maharashtra pudhe jail.....💫

  • @payaltule8449
    @payaltule8449 2 роки тому +2

    Kharch yar nawra milo tr tujyasarkha dada ❤️

  • @pratikshapatil1131
    @pratikshapatil1131 2 роки тому +1

    Proud of you dada😊 tuzya sarkh bhau,mulga ,navra ,baba ani dada vlogger asne khup imp ahe.

  • @diptibhoir1502
    @diptibhoir1502 2 роки тому

    मी एवढंच बोलते thanku so much आणि आई आज आमच्या दादा ची नजर काढा . महाजन फामेली तुम्ही खुप लकी आहात कि तुमच्या घरात असा श्रीकृष्ण आहे. आजचं बोलणं ऐकून तर डोळ्यांतल पाणी थांबले नाही. 👍🙏🙏🙏

  • @sonalijadhav3348
    @sonalijadhav3348 2 роки тому

    खुप छान विचार आहेत तुझे दादा प्रियांका खूप नशीबवान आहे

  • @swatibonde6252
    @swatibonde6252 2 роки тому

    Dada khup chhan video aahet 👌👌👌👌khupch chhan samjwly . Khupch chhhn video..

  • @pragatipotare1503
    @pragatipotare1503 2 роки тому

    Dada tujya sarkha mulga ha prtyk ghari asava 🙏🥰❤... Khup kahi shikayala bhet tujya kdun he mi nehmi sangte ajhi mla proud feel hoto ki amhi tula follow krto🥰🔥

  • @mohinimahajan3624
    @mohinimahajan3624 2 роки тому

    Such great thinking...yaar dada...khupch bhari bola and tuje vicharala 🙏🙏🙏.. #Priyankaprakash fan's 🥰

  • @pujasawant4148
    @pujasawant4148 2 роки тому

    Mala tuze vichar yekun khup abhiman vatala Tu gharatalya pratyek baila sarakha respect detos he baghun khup changle vatale tuzya pudhachya aaushya sathi khup khup shubheccha👍🌹🌹❤️

  • @shwetasfoodvlog6350
    @shwetasfoodvlog6350 2 роки тому +2

    This is the definition of a Real Man and a good Human being... 🙏

  • @Anu-RealSoul
    @Anu-RealSoul 2 роки тому

    असे विचार प्रत्येक पुरुषांमध्ये असायला हवेत...proud of you dada❤️

  • @harshadadixit5258
    @harshadadixit5258 2 роки тому

    Khup Chan vatle vlog bgun kharch dolyt pani ali tho clip bagtana doghe he ashech khup premal ahat god bless you both with good health and all the happiness of this world Ani tumche baby pn god bless waiting for Babu ❤️❤️❤️❤️

  • @priyapatil05
    @priyapatil05 2 роки тому

    कोणत्याहि मुलीचा ideal life partner असणारा मुलगा म्हणजे तू.खरच तू कसा आहेस.perfect men म्हणाल तरी चालेल.hatts off.आणि हा विडिओ पहिला मी आत्ता आणि मानच माझं हलकं झाल.

  • @shushamapatil334
    @shushamapatil334 2 роки тому

    Khup chan vichar ahe dada tujhe ,asa vichar pratekane kela pahije ,aamhala pn 2 muli ahe majhy mr. Sathi tya doghi tyanch vishvach ahe.

  • @akankshavarude5373
    @akankshavarude5373 2 роки тому +3

    Dada tu khup bhauk ahes, tu khup vichar kartoys lady lokancha.... tuje vichar khup chan astat.... arth purn boltoys... chan vatla ekun tuja ajcha vlogs 👍🤗 ani ami sagle pahtoy tu piu vahinichi kiti chan kalji ghetoy.... tumchi ti 2 ghachi journey bhari ahe.... nice vlog 😍 vlogs bagun khup chan vatat manala ek veglach anand milto... mi khup vat bagte tumchya vlogs chi..... asach chagla vichar kar khup motha ho.... pragati kar best of luck 💐👍

  • @rutujagavali9797
    @rutujagavali9797 2 роки тому

    Dada tumche thoughts khup bhari ahet.... pratyek purushane tumchasarkha vichar kela pahije.... priyanka vahini khup lucky Ahe tumchasarkha husband milalay.... #Loveu@priyankaprakash

  • @sharadaraipure6984
    @sharadaraipure6984 2 роки тому +3

    दादा खरंच तू खूप प्रेमळ आहे तुला पाहिल्यावर मला माझ्या भावाची आठवण येते

  • @dhanusalvi9855
    @dhanusalvi9855 2 роки тому +1

    Pratekache vichar jar tujhyasarkhe astil na tar jag khup pudhe jail
    Really hats off to you and your thoughts ❤️
    Kharach aaj cha vlog best hota 🙏🥺❤️

  • @RupeshAR1
    @RupeshAR1 2 роки тому +1

    ताई एक वेळा दादा सोबत व्हराडी भाषेत बोला.एक Vlog आपल्या व्हराडी भाषेत. Love from Nagpur ❤

  • @smitapatane5566
    @smitapatane5566 2 роки тому

    Khup chan vichar aahet Dada..Ani he sagal Aainmule shakya ahe karan tyani tumhala ani dipak dadala khup chan sanskar dile aahet..Nakkich women is power in your family..Lots of blessings to piyu didi and you.

  • @pujamahajan6692
    @pujamahajan6692 2 роки тому

    Kiti Chan bolalas Tu dada... Tujhe vichar khup khup Chan ahet.... Aaj prattek gharat jar Tujha sarkhe vichar karnare loka astil tr sagle sukhi hotil.... Ha vlog pahtana dolyat pani ala... Thank u dada ha vlog banavnya sathi.... 🤗🤗

  • @artknackbyaditi2032
    @artknackbyaditi2032 2 роки тому

    Kiti premal ahes dada tu 😍 tujhy sarkh pratek navryani samjun ghetla ast tr ki bara jhla ast

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 роки тому

    Khup chan vichar tumche vichar aikun dolyat pani aale

  • @shitalborade6596
    @shitalborade6596 2 роки тому +1

    Dada tuchya sarkhe vichar sagdyanche nsta God bless you dada

  • @Shiv_mom
    @Shiv_mom 2 роки тому

    Are dada tula bghun mlach khup radu aale khup chhan vlog ahe srvch god bless you Piu and dada asch happy raha

  • @nayanaparalkar2672
    @nayanaparalkar2672 2 роки тому +1

    Khup chan bollas dada tu♥️ ekdam correct👍, blessings to U and ur family♥️ Jai Gajanan 🙏

  • @mayuri9629
    @mayuri9629 2 роки тому

    दादा तु किती समजदार आहे ....पियु ताई खूप नशीबवान आहे.💕

  • @aishwaryagiri3095
    @aishwaryagiri3095 2 роки тому

    Dada tujhe vichar kharach khup gret ahet...i really wish ki atleast 50% mulanni tuza sarkhe vichar thevavet

  • @vikasdeshmukhify
    @vikasdeshmukhify 2 роки тому

    Tuze vichar mla kharch patatat pn ase vichar he mla wat 10 paiki 2 kiwa 3 janch karat astil... Amazing person u r....

  • @jayashreeraut8520
    @jayashreeraut8520 2 роки тому

    खूप छान विचार स्त्री विषयी असा विचार सर्व पुरुषानी केला तर खूप समस्या सुटतील
    खूप भाग्यवान आहे प्रियांका