अहिल्यानगर मनमाड रोड चे काम सुद्धा फार दिवसापासून रेगाळलेले आहे कृपया आपण लक्ष द्यावे ही विनंती. लवकरात लवकर चांगल्या प्रतीचे काम व्हावे ही आपणाकडून अपेक्षा. कारण आतापर्यंत या रोडचे काम कधीही चांगले झालेले नाही कृपया आपण याकडे लक्ष देऊन उत्तम प्रतीचे काम करून घ्यावे. ही आपणास नम्र व कळकळीची विनंती. कारण आम्ही या रोडनी अपडाऊन करत आहोत. फार तकलीफ होते
भारताच्या इतिहासामध्ये एवढे रस्ते आणि ब्रीजेस कोणीच केले नाही काम करायचे म्हटल्यावर एखाद्या ठिकाणी ब्रिज कोसळू शकतो. आपल्या कमेंट मध्ये आपण गडकरी विरोधी आहात हे लक्षात येते..
Ek num gadkari sir working experience ek num aahe aaple
Bas bol bachan
सातारा पुसगाव जो काही रेकॉर्ड केला होता कामाचा सर्वात जास्त लांब रेकॉर्ड किती दिवसात पावसात वाहून गेला तोही रेकॉर्ड झाला
अहिल्यानगर मनमाड रोड चे काम सुद्धा फार दिवसापासून रेगाळलेले आहे कृपया आपण लक्ष द्यावे ही विनंती. लवकरात लवकर चांगल्या प्रतीचे काम व्हावे ही आपणाकडून अपेक्षा. कारण आतापर्यंत या रोडचे काम कधीही चांगले झालेले नाही कृपया आपण याकडे लक्ष देऊन उत्तम प्रतीचे काम करून घ्यावे. ही आपणास नम्र व कळकळीची विनंती. कारण आम्ही या रोडनी अपडाऊन करत आहोत. फार तकलीफ होते
Barobar ahe
मालेगांव ते अहमदनगर रोड का नाही होत
मुंबई गोवा महामार्ग खड्डे चिखल ट्रॅफिक जॅम बोला
पुणे ते सातारा 110km साठी 14 वर्षे झाली अजून काम पूर्ण नाही.जे काम केले आहे ते पण निकृष्ट दर्जाचे आहे.
Bhava te तेथील आमदार ठेकेदार tda asto
जबरी टोल
भुसावळ संभाजीनगर हायवे कडे लक्ष प्राधान्याने द्या. बरीच वर्ष झाली रोड पूर्ण झाले नाही
Bhusawal to Sambhajinagar highway kadhi purn honar fakt nagpur la sorry mhantay
What about pune airport,kokan hiaghaway there also this aggression
Kokan highway delay due some family dispute whose plots in that highway matter is in court for hearing
सर्वात जास्त ब्रिज पूल जी कोसळले ते नितीन गडकरी च्या काळात कोसळले आहेत या दहा वर्षात
भारताच्या इतिहासामध्ये एवढे रस्ते आणि ब्रीजेस कोणीच केले नाही
काम करायचे म्हटल्यावर एखाद्या ठिकाणी ब्रिज कोसळू शकतो.
आपल्या कमेंट मध्ये आपण गडकरी विरोधी आहात हे लक्षात येते..
समृद्धी महामार्गात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे हे नितीन गडकरीला आता कळालं असेल किंवा नितीन गडकरी चा यामध्ये समावेश असेल
महाराष्ट्र के काम और ठेकेदार बहार राज्य से लाते हो साप महाराष्ट्र के ठेकेदार क्यू नही होते हर काम के लिए तुम दुसरे राज्य से लोग लेके आते हो