लसूण खोबऱ्याची सुकी चटणी | तोंडाची चव वाढवणारी आणि 2 महिने टिकणारी चविष्ट सुकी खोबऱ्याची चटणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лип 2019
  • #लसूणखोबऱ्याचीचटणी #lasunkhobaryachichatni #khobryachisukichatni
    लसूण खोबऱ्याची सुकी चटणी साठी लागणारे साहित्य:-
    1 वाटी सुके खोबऱ्याचे काप
    2 चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
    1 चमचा जिरे
    मीठ चवीनुसार
    10 ते 12 लसणाच्या पाकळ्या

КОМЕНТАРІ • 292

  • @urmilamokashi6357
    @urmilamokashi6357 2 роки тому +4

    खोबरे जुने आहे का?

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 Рік тому +2

    मी अशीच करते

  • @lataudyawar8046

    Coconut Garam karaychi Garam nahi

  • @DevinePowerByTushar
    @DevinePowerByTushar 3 роки тому +5

    खुपच छान आहे चटणी रेसिपी...तुमचा संपर्क नंबर द्या.धन्यवाद.

  • @abenesmabele4767
    @abenesmabele4767 Рік тому +1

    Krupya tumhi subtitles add Kara tumchya video madhe

  • @PratikJahav

    मी पण आज केली खूप छान झाली पन तिखट झली थोडी

  • @sangitakhandake6135
    @sangitakhandake6135 4 роки тому +9

    रोहिणी तुमच्या सर्व recipe खूप सोप्या सहजपणेयेणाऱ्या आहेत तुमची भाषा शैली खूप आवडते मला keep it up

  • @kshitijhirlekar693
    @kshitijhirlekar693 5 років тому +4

    थोडे धने आणि बडीशेप भाजून टाकली तर अजूनच छान होईल चटणी

  • @Namaste_5
    @Namaste_5 5 років тому +32

    लगेच मी चटणी करून पाहीली. एकदम मस्त झाली आहे. फोटो इथे कसा टाकावा हे माहीत नाही. नाहीतर टाकलाच असता !❤️

  • @dipakkamble5285
    @dipakkamble5285 3 роки тому

    कोल्हापुरी मसाला तिखट वापरले तर चालेल का

  • @renukamether410
    @renukamether410 4 роки тому +8

    मस्त चटणी बघूनच तोंडाला पाणी सुटले मला फार फारच आवडते

  • @sangeetawali8287
    @sangeetawali8287 3 роки тому +4

    खुपचं छान चटणी आणि रंग ही सुंदर

  • @yogeshbhor9551
    @yogeshbhor9551 5 років тому +3

    khup khamang... super testy..nice

  • @apurvaart738
    @apurvaart738 2 роки тому +1

    1 नंबर आहे चटणी ची रेसिपी 👌👌

  • @madhvimane4971
    @madhvimane4971 Рік тому +1

    मी आजच ही चटणी केली आणि एकदम मस्त झाली.Thanks

  • @nileshkale7642
    @nileshkale7642 2 роки тому +1

    मस्त साधी सोपी, तुमच्या प्रमाणेच छान

  • @surekhasarode3783
    @surekhasarode3783 4 роки тому +2

    Oho Ho khupach ssundar

  • @namratanaik9822
    @namratanaik9822 4 роки тому

    तुमच्या पद्धतीने चटणी बनवली मी आज, खुप छान झाली आहे. धन्यवाद

  • @Nurizz401
    @Nurizz401 4 роки тому +1

    Tumacha recipes khup Chan Aastat thanks

  • @pubglover-en4qt
    @pubglover-en4qt 4 роки тому +3

    खुपच छान ताई👌👌👌👌👌