नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni | जीवनातील अंतिम सत्य सांगणारे हृदयस्पर्शी अभंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • नाही रे नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणोनी
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    _______________________________________________
    topic cover :-
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी अभंग
    नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी
    नाही कुणाचे कुणी
    भजन नाही रे कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी इंदुरीकर महाराज
    नाही रे कुणाचे कोणी
    नाहीये कोन कुणाचे कुणी
    #नाही कुणाचे कोणी
    नाहि रे नाही
    शेवटी कुणीच कुणाच नसतं
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    nahi kunache kuni
    nahi re nahi kunache kuni
    nahi kunache kuni tujhe navhe re koni
    nahi re kunache kuni
    nahi kunache kuni abhang
    anti jashil ekala nahi kunache kuni abhang
    nahi konache koni
    nahi kunache kuni song
    nahi kunache koni
    nahi re nahi kunache kuni abhang
    nahi re nahi kunache kuni indurikar maharaj
    nahi re nahi konache koni
    nahi re nahi kunachi koni
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    हार्मोनियम मित्र
    नाहिरे नाही कुणाचे कुणी

КОМЕНТАРІ • 21

  • @KavitaPanchbhai
    @KavitaPanchbhai 10 місяців тому +4

    खूप खूप छान अभंग आहे तसेच आवाज सुंदर आहे

    • @AviBhambe-hr5vh
      @AviBhambe-hr5vh 3 місяці тому +1

      खुप सुंदर अभंग आहे आवाज पण छान आहे माउली

  • @balutambe1891
    @balutambe1891 3 місяці тому

    अप्रतिम

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 10 місяців тому +11

    किती अप्रतिम अभंग सर्वच जीवनाचे सत्य सांगणारे खूप गोड गायन केले आहे सर सर्वच खूप अभिनंदन सर💐🌹💐💐🌹💐🌹

  • @SubhashKamble-dq8or
    @SubhashKamble-dq8or 10 місяців тому

    खुप खुप छान अभंग सर आहे

  • @RashmiDesai143
    @RashmiDesai143 9 місяців тому

    Chan aavaj chan vadan❤❤

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 10 місяців тому

    खूप सुंदर गोड गायन 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @kalidasautade772
    @kalidasautade772 10 місяців тому +2

    खूप छान गायण

  • @ranjetnalawade1964
    @ranjetnalawade1964 10 місяців тому

    अप्रतिम अभग आहे सर

  • @rameshswami2846
    @rameshswami2846 10 місяців тому

    👌👌👌👌

  • @dattatryabombale9330
    @dattatryabombale9330 10 місяців тому

    खूप छान अप्रतिम भजन

  • @rameshswami2846
    @rameshswami2846 10 місяців тому

    👌

  • @UttamPathare-qf5ql
    @UttamPathare-qf5ql 7 місяців тому

    खूप छान गायन माऊली राम कृष्ण हरी

  • @shraddhagorle4737
    @shraddhagorle4737 10 місяців тому

    👌🏻👌🏻

  • @ravitayde2910
    @ravitayde2910 10 місяців тому

    Naman Bhauji ka gana

  • @vidhyanandlatthe6711
    @vidhyanandlatthe6711 10 місяців тому

    अप्रतिम छान गोड कौतुक करावे तेवढे थोडे आहे

  • @SubhashKamble-dq8or
    @SubhashKamble-dq8or 10 місяців тому

    👌👌👌👌