चिखलधुनी बाबतचा रानमाणुस प्रसाद गावडे याचा व्हिडिओ पाहत असताना आपले दर्शन झाले त्यावेळीच वाटलेकी आपणही याचा व्हिडिओ दाखवाल. प्रसादचा कोकणातील निसर्ग वाचविण्याचा प्रयत्न खरोखरच सुंदर आहे.त्यास तुमचाही प्रतिसाद पाहून छान वाटले.उत्कृष्ट छायाचित्रण व निवेदन!प्रसाद व तुमचे अभिनंदन!
खुपच छान सोमनाथजी...खरंच मला आपला हेवा वाटतो...आपण आपल्या पर्यटनातून नक्कीच स्वर्गसुखाचा सहकुटुंब अनुभव घेत आहात...आपली दोघांची निसर्गाची आणि कोकणासह अन्य खेड्यांची आवड एकसारखीच आहे म्हणा...आपली निवेदन कला, फोटोग्राफी आणि स्थळ निवड व जनसंपर्क अफलातून आहे...फक्त माझ्या मनात अद्याप आपली व्यक्तीश: समोरासमोर भेट न होण्याची खंत आहे एवढेच... आदिनाथ द.रावळ, कात्रज, पुणे...
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुमच्या बोलण्याची व माहिती देण्याची पद्धत खूप छान आहे. मला व माझा परिवारला तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आवडतात. असेच खूप सारे व्हिडिओ बनवत राहा आणि आम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा .
सोमनाथ सर आणि प्रसाद खरोखर तुमच्या सारखे हुशार ,तळमळीने समाज प्रबोधन करणारे यू ट्यू बर्स एकत्र येऊन लोकांचे शेतीविषयी प्रबोधन करू शकाल. तुमचं विवेचन छान असते.❤
Happy to see people connected with nature Somnath Sir and Prasad sir in this informative video.Had so much fun watching this video.Hope we also get a chance to experience this.
खूप छान उपक्रम दोघे पण सुंदर विषय घेऊन माहिती देतात त्याबद्दल धन्यवाद
मनःपुर्वक आभार
आजचा video पहिला खूपच छान होता असेच video बनवत रहा .
Nice
Great initiative sir👏🏻👏🏻
खूप छान
Nice information kokan
Bhat sheti
चिखलधुनी बाबतचा रानमाणुस प्रसाद गावडे याचा व्हिडिओ पाहत असताना आपले दर्शन झाले त्यावेळीच वाटलेकी आपणही याचा व्हिडिओ दाखवाल. प्रसादचा कोकणातील निसर्ग वाचविण्याचा प्रयत्न खरोखरच सुंदर आहे.त्यास तुमचाही प्रतिसाद पाहून छान वाटले.उत्कृष्ट छायाचित्रण व निवेदन!प्रसाद व तुमचे अभिनंदन!
खूप छान👍👍
आपल्या गावची माती आणि शेती कधीच विसरता येत नाही...
लोकांना चांगलं life , चांगलं खाण काय हे समजवुन , प्रात्यक्षिक करून दाखवावं लागतं, ह्या digital च्या जगात आपण मागासलेले आहोत, thanks all of you
वा खूप छान 👍
Amhala hi sahabhagi vhayla avdel ... ase upkram vadhle pahije
❤❤❤❤❤❤
Ok 👌👍 mast best nice good sar
Thanks
नमस्कार सर
🙏🏻🙏🏻
सरजी ❤❤❤
Khup chhan mahiti
आजचा video पहिला खूपच छान होता असेच video बनवत रहा .
प्रसाद दादा आणि तुमचे खुप खुप धन्यवाद मी आजारी पडलो की आज सुधा भाताची पेज घेतो
The best living video. Waiting to experience the same. Baludada and Prasad bhari respect to you.
शानदार जबरदस्त जिंदाबाद
खुपच छान सोमनाथजी...खरंच मला आपला हेवा वाटतो...आपण आपल्या पर्यटनातून नक्कीच स्वर्गसुखाचा सहकुटुंब अनुभव घेत आहात...आपली दोघांची निसर्गाची आणि कोकणासह अन्य खेड्यांची आवड एकसारखीच आहे म्हणा...आपली निवेदन कला, फोटोग्राफी आणि स्थळ निवड व जनसंपर्क अफलातून आहे...फक्त माझ्या मनात अद्याप आपली व्यक्तीश: समोरासमोर भेट न होण्याची खंत आहे एवढेच...
आदिनाथ द.रावळ, कात्रज, पुणे...
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुमच्या बोलण्याची व माहिती देण्याची पद्धत खूप छान आहे. मला व माझा परिवारला तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आवडतात. असेच खूप सारे व्हिडिओ बनवत राहा आणि आम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा .
मनःपुर्वक आभार
फारच गोड कोकण
सर आपण ग्रेट आहात
सुरेख व्हीडिेवो
प्रसाद आणि तुम्हाला एकत्र पाहून छान वाटले आणि कोकणातील पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य देखील पहायला मिळाले धन्यवाद
Amhala pan ya group la join karayla nakkich awadel
अतिशय चांगला उपक्रम
Khup chan Baludadani pn chan mahiti dele❤
सोमनाथ सर आणि प्रसाद खरोखर तुमच्या सारखे हुशार ,तळमळीने समाज प्रबोधन करणारे यू ट्यू बर्स एकत्र येऊन लोकांचे शेतीविषयी प्रबोधन करू शकाल. तुमचं विवेचन छान असते.❤
छान प्रसाद राजे , नवीन पिढीला भात लागवड कशी करावी हे शिकवल्या बदल आपले आभार,रानमाणुस म्हणजे आपला माणूस हक्काचा माणूस कामाचा माणुस
Prasad dada tuza prayog khoop mast aahe. Tuzya navin prayogasathi khoop subhecha.
Maggi sodun aajchi mule kashat Karun bhatachi pej khatil 👏👏👍👍🌷🌷
Somnath siranche pan kautuk, 👏👏nehmich vegla kokan aamhala dakhavta, tumchya videos chi vaat pahte👍. Chikhan dhuni cha arth ani ka kartat he samjle. Punha ekda manapasun Shubhecha 🌷🌷
Thank you
🌾🌾खुप छान संकल्पना 🌾🌾
खुप छान उपक्रम राबवला.
😊खुपच सुंदर नानेघाट
मस्त सर
व्हिडिओ 👌👌
khup sahi.. :)
नेहमी प्रमाणे एक नितांत सुंदर आणि माहितीपूर्ण video 👌👌👍
Somnath ji, which is this place in konkan where you have done this service
Vagheriwadi
Ram ram
❤❤❤from Karnataka first comment ❤❤❤
🙏🏻🙏🏻
👌👌👌
सोमनाथजी आणि रानमाणूस ग्रेट भेट दुग्ध शर्करा योग 👌👌🙏🙏
Nice video and really nice initiative by Prasad.👍👍
सर आई एम फ्यान कोकण अन अल्सो युअर
Thank you !!
👌👌🙏🙏
Superb Video... Sukhad Anubhav...
चिखलधुनी चा सविस्तर माहिती मिळाली... नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी असे उपक्रम हाती घेतले धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय छान, आमचि माती आमचि माणसे पाहून फार आनंद झाला. प्रसाद तुझे प्रयत्न अतिशय स्तुत्य आहेत.
I was waiting for your vlog
खूप छान उपक्रम आहे हा. आजचाही व्हिडीओ अत्यंत मस्त झाला आहे. 👌👌💐💐
Saturdays getting late now a days...😂😂.. worth the wait....keep up the great work sir❤
😀 Thanks
Kubh saras
Khup maza aali sir pahun❤
खुप छान ❤
खुप सुंदर भात लावणीचा उपक्रम 🙏🙏
आम्ही हा अनुभव घेतला
खुप छान
2 great people ❤
Very Very informative video 👌👌
एक no स्तुत्य उपक्रम
Chan
खूप छान काम सोमनाथ भाऊ
Khup mast video 👍👍👍👍👌👌👌
Thank you
❤ प्रसाद आणि सोमनाथ दादा ❤
Happy to see people connected with nature Somnath Sir and Prasad sir in this informative video.Had so much fun watching this video.Hope we also get a chance to experience this.
Thanks a ton
Superb...!!
Nice to see you with Prasad... !!
Efforts of both of you are sincerely appreciated... !!!!
👍👍🙏
Video quality super
Thank you so much 🙂