आणि त्या दिवशी महाराष्ट्र शोकसागरात बुडाला | शाहू महाराज पुण्यतिथी | Last Day of Chh. Shahu Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • करवीर नरेश राजर्षी छ. शाहू महाराज वयाच्या 48 व्या वर्षी इहलोकीचा प्रवास आटोपून एक महान इतिहास निर्माण करून गेले. शरीराने धिप्पाड, निरोगी अशा महाराजांचे निधन कसे झाले ? हा प्रश्न कित्येकांना पडतो. आजच्या या स्पेशल व्हिडिओतून आपण जाणून घेऊया कसं झालं लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराजांचं निधन..
    राजर्षी छ. शाहू महाराज स्मृतिशताब्दी विशेष
    #chh_shahu_maharaj
    #shahu_maharaj
    #शाहू_महाराज

КОМЕНТАРІ • 75

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 2 роки тому +34

    पहाडा सारखं शरीर अनंत आकाशा सारखे विचार आणि ते समाज मान्य होण्यासाठी लागणार ध्रुव ताऱ्या सारखं धैर्य लोकराजा राजश्री छत्रपती श्री शाहू महाराज भोसले सरकार करवीर संस्थान भावपूर्ण साश्रू श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @prakashsuryavanshi1439
    @prakashsuryavanshi1439 2 роки тому +5

    लोकराजा , रयतचेचा राजा
    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन💐🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @uttamsuryavanshi7118
      @uttamsuryavanshi7118 Рік тому

      छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन

  • @gopalwaghmare5109
    @gopalwaghmare5109 2 роки тому +3

    🙏🙏 लोकराजाला विनम्र अभिवादन....!

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @rutujatiurwadkar8726
    @rutujatiurwadkar8726 2 роки тому +3

    💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @rijwanmujawar1215
    @rijwanmujawar1215 2 роки тому +3

    🙏🙏🙏💐💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @tushargurjar9113
    @tushargurjar9113 2 роки тому +1

    🚩🚩🙏🙏🚩🚩

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @shubhamsawant1551
    @shubhamsawant1551 11 місяців тому

    vinamra abhivadhan mi ek kolhapurkar shahu maharajacha runi ahe ani mare parenta melya nantar suddha runi rahine

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 2 роки тому

    Lokraja

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार

  • @kunaltathare2135
    @kunaltathare2135 2 роки тому +7

    राजर्षी शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला ते ठिकाण दक्षिण मुंबईत १३ व्या खेतवाडीत आहे तिथे त्यांचा पन्हाळा लाॅज हा बंगला होता. महाराज मुंबईत असले कि त्यांचा मुक्काम ह्याच बंगल्यात असे. तिथे आज शंभर व्या पुण्यतिथीला त्यांच्या स्मृतीत राजर्षी शाहू स्मुर्ती स्तंभ उभारला आहे...शाहू प्रेमींनी एकदा तरी तिथे येऊन वंदन करावे...

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 4 місяці тому +2

    मातृहदयी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! 💐🙏

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 роки тому +13

    देशाला अभिमान वाटावा अस कार्य करणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना विनम्र वंदन

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @Explore_with_jugal
    @Explore_with_jugal 2 роки тому +15

    100 सेकंड कृतज्ञतेचे वंदन लोकराजाला 🙏🏻🧡❤️

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @prashantbansode4039
    @prashantbansode4039 2 роки тому +15

    मुजरा महाराज...💐💐💐🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @kimlockrubber769
    @kimlockrubber769 Рік тому +1

    अॅन्कर मॅडम आपण बाटग्या किरीस्तावाच्या अवतारात राहून आधुनिक म्हणून मिरवू नका.कोल्हापूर मराठी संस्कृती ची राजधानी.तुमचे बिनकुंकवाचे पांढरे कपाळ बघवत नाही.
    मराठी बाण्याने वागा, सुसंस्कृत मराठी दिसा. या व्हिडिओत पाववाल्या दिसताय
    हे लक्षात ठेवा.😮

  • @snehamore3249
    @snehamore3249 2 роки тому +10

    लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन 🙏🙏💐💐🌸🌸

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @edusparsh6662
    @edusparsh6662 Рік тому +2

    जनतेचा राजा , छत्रपतींना मानाचा मुजरा.
    आम्ही आपले सदैव स्मरण ठेऊन चांगले कार्य करू.

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl Рік тому +2

    I literally crying after Listening this Video 🥺🥺🥺 amhi ahot karan he hote

  • @akshaysonawale1698
    @akshaysonawale1698 3 місяці тому

    Great salute to Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur Maharashtra 🙏🙏🤚

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 2 роки тому +3

    ताई, तुम्ही एका महान सूर्याबद्दल अधिक माहिती दिली आभारी आहोत................. माझा राजा, छत्रपति शाहू महाराज

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार

  • @prakashkale235
    @prakashkale235 2 роки тому +7

    💐🙏💐💐विनम्र अभिवादन💐🙏💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @krupeshdessai615
    @krupeshdessai615 Рік тому +2

    राजश्री छत्रपती श्री साहू महाराज यांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली...

  • @rohitdabe4659
    @rohitdabe4659 2 роки тому +7

    लोकराजास विनम्र अभिवादन 💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @jyotipatil1726
    @jyotipatil1726 2 роки тому +1

    महाराजांस विनम्र अभिवादन. पण राहून राहून एक सल बोचते, तिनही कर्तृत्ववान राजांना खुपच अल्पयुष्य मिळालं. भरभरून जर जगले असते तर महाराष्ट्र काही और असता.

  • @anujakamble3599
    @anujakamble3599 Рік тому +1

    महाराज खूप कमी आयुष्यात खूप जास्त उपकार केले कोल्हापूर आणि deshavar आम्ही vandan करतो तुम्हाला

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 2 роки тому +6

    विनम्र अभिवादन राजे 🚩🚩🚩🚩🚩

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 2 роки тому +5

    महाराजांना मानाचा मुजरा..........
    विनम्र अभिवादन महाराज 💐💐🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @tejasviwankhade7794
    @tejasviwankhade7794 Рік тому +2

    Jay bhim jay Bharat jay samvidhan namo budhay 🇪🇺🙏🌹💐🌹🙏🇪🇺

  • @adityagaikwad8522
    @adityagaikwad8522 2 роки тому +3

    Aaja amcha samaj swabhe maname jagtoy karan jar te naste tr Dr. Babasaheb Ambedkar shikle naste aane te shikle naste tr aaj aame ashe nastoo kharach ikta abhemann aahe mala ki me Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj, Mahatma Jotiba Phule, Dr. Babasaheb Ambedkar sarkhe sajakiya mahapurush aahet❤️❤️❤️❤️

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @shubhamsawant1551
      @shubhamsawant1551 11 місяців тому

      only Shahu maharaj ani Shivaji maharaj Baki loka nantar ale

  • @amrapaliawasarmol4757
    @amrapaliawasarmol4757 Рік тому +1

    Vinmar abhinandan rajena

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 2 роки тому +4

    लोकराजास विनम्र अभिवादन...💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ganeshzore5234
    @ganeshzore5234 Рік тому +1

    Manacha mujara

  • @pranavkamble10
    @pranavkamble10 2 роки тому +3

    महाराज आज तुमची उणीव भासते आहे...

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @vijaygmaster
    @vijaygmaster 2 роки тому +2

    शाहू एक पर्व,,, 💐💐

  • @rayman9687
    @rayman9687 2 роки тому +2

    Tom @10.00 am pls give ur 100 sec 🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @appapatil5796
    @appapatil5796 Рік тому

    पुन्हा काय तिथे जायला मिळणार नाही तरी शेवटचे पाया पडून घ्या

  • @udaymore6409
    @udaymore6409 2 роки тому +1

    मनाचा मुजरा राजे

  • @babanwalkoli5422
    @babanwalkoli5422 2 роки тому +1

    🚩🚩🚩🙏🙏 Great King.

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 2 роки тому

    1910 साली 1.5₹ तोळा सोन होत

  • @nandkumarbhongale5521
    @nandkumarbhongale5521 2 роки тому +2

    🙏🙏💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 2 роки тому +2

    🙏🏼

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @vijaybhosale3665
    @vijaybhosale3665 2 роки тому +2

    🙏🚩

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 Рік тому

    Aaple raje shahu mharaj....

  • @akshaysarode9152
    @akshaysarode9152 Рік тому

    World king ❤❤

  • @nikhilmohite7947
    @nikhilmohite7947 2 роки тому

    🙏🙏💐🙏🙏

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 2 роки тому

    Vinamra Abhivadan... 💐💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार

  • @ajitdeshmukh7832
    @ajitdeshmukh7832 2 роки тому

    💐💐🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार