पितृ ऋण | श्राद्ध पक्ष | पितृ दोष : परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण सरस्वती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • पितृ ऋण | श्राद्ध पक्ष | पितृ दोष : परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण सरस्वती
    पुस्तके ऑर्डर करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
    सध्या ऑनलाइन पुस्तके उपलब्ध नाहीत. ०९४०३६३८३०७
    To order books please contact following number.
    Presently there books are not available online. 09403638307
    DevMajha.com DevMaza.com dev maza swami samarth, dev maza, dev majha, dev maza shankar baba देव माझा देवमाझा devmaza devmajha #devmajha #devmaza #swamisamarth #swamimath #देवमाझा puja vidhivrat video, marathi upaay, Daily marathi vlogsMarathi videoes, Informative video, Marathi UA-cam channel

КОМЕНТАРІ • 30

  • @aratibauskar5693
    @aratibauskar5693 10 днів тому +9

    माहीती छानच सांगितली आहे पण तुम्ही म्हणतात तसे पितरांचे जेवण करु नये आणि केलेच तर गायत्रीमंत्र म्हणावा पण अशामुळे कुणीच जेवायला येणार नाही,मग पितरांचे अन्नदान विरहीत श्राद्ध होईल का?अन्नदानाचे महत्त्व आहेच पण जेवणारे कुणीच नसेल तर काय करायचे,हे नाही सांगितले

    • @vaishalikhole153
      @vaishalikhole153 10 днів тому +2

      आप्तेष्ट ..(नातेवाईक,भावकी जवळचे मित्र)कडे जेवललं चालत. या विषयी अधिक मार्गदर्शन गुरूचरित्र मधे आहे.इतर ठिकाणी टाळाव .श्रीगुरूदेव दत्त 🚩🙏🚩

    • @DevMajha
      @DevMajha  10 днів тому +3

      जर कोणीच जेवायला नसेल तर अवश्य जेवा ते कर्तव्य असते. तेव्हा घरी परतल्यावर गायत्री मंत्र पठण करावा असा उल्लेख आहे.

    • @DevMajha
      @DevMajha  10 днів тому +1

      शत्रू बहुतेकदा आपल्या जवळचे असतात. ईर्षा has सर्वात मोठे कारण मी मानतो. बापट दादांना me थोड्या 1 तसा पूर्वी message केला.
      "पुस्तकात तुम्ही साधू आणि मोहन माळ हे उदाहरण दिले.
      पण खरा प्रश्ण. आपण समाजात वावरणारे असतो.
      अन्न हे socialize करायचे द्रव्य आहे.
      तंबाखू हा सर्वात जास्त कनेक्ट करणारा पदार्थ आहे. गावातल्या अनोळखी कोणाकडून माहिती काढायची असेल. त्या समोर तंबाकू आणि चुना मळा. तो आपणहून हाथ घालून घेईल आणि comfortably पोपटासारखे बोलायला लागेल.
      मग बाहेर खायचे नाही तर socialize होऊ शकत नाही. तुम्ही मेहुणा कडे जाऊन जेवला नाही तर बायको गळा दाबले.
      मग खायचे पण आहे आणि दोष नको. कसे? "

    • @KamalMehatar
      @KamalMehatar 6 днів тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @shailadeshpande3949
    @shailadeshpande3949 День тому +1

    खूप छान माहिती सांगितली पण आपल्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल तर सर्वपित्री अमावस्येला केले तर चालेल का

    • @DevMajha
      @DevMajha  День тому +1

      होय,
      त्यात आधी आपली वंशावळ पुस्तकात लिहावी, वडील, आजोबा, पणजोबा, आणि त्यांचे भाऊ, बहीण, बायको आणि त्यांची मुले.
      आता त्यातले हयात नाहीत त्याच्यावर मेकिंग करा.
      तसेच आपल्या पती / पत्नीची family tree बनवा.
      विधी वेळी हे घेऊन बसा. जात आजी पणजी नाव माहीत असेल तर नद्यांची नावे घेतात.
      अचानक व अकाली मृत्यू झाला असल्या त्यांचे नाव घेण्यास विसरु नका 🙏

  • @dskulkarni1142
    @dskulkarni1142 10 днів тому +4

    आदरणीय सौ,वैशाली ताई, आपल्यामुळे खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन,आणि आदरणीय श्री,प्रमोद जी, यांचे खूप खूप धन्यवाद, देव माझा या you tube चॅनेल चे खास आभार आणि धन्यवाद.💐💐

  • @rohanbhandari1080
    @rohanbhandari1080 6 днів тому +3

    गुरुजी नी नाही बोललं तर लोक अगदी च कमी देतात ब्रह्म णाच्य वेळी लोक जास्त काटकसर करतात

    • @DevMajha
      @DevMajha  6 днів тому +1

      प्रत्येकाच्या घरी वर्षातून 2 वेळा किमान भटजी येतात. ज्यांचे भटजी फिक्स्ड आहेत त्यांचा काही प्रश्ण नाही. पण जे शेवटच्या क्षणी replacement येतात. त्यांच्या बद्दल हे सत्य आहे.
      माझेच उदाहरण घ्या.
      पितृपक्ष मध्ये अमावस्येला विधी करायचा आहे. एका काकांनी सांगितले की घरी मोठा विधी करा. परस्पर बायको बोलली आता गुरुजी followup करत आहे.
      मी एका ठिकाणी सामूहिक विधी मध्ये गेली अनेक वर्षे तरपण आणि श्राद्ध विधी नीट पूर्ण करून घेतात.
      पैसे तितकेच देणार पण ते घरी येऊन करणारे गुरुजी जाणून बुजून shortcut मारतात कारण पुढे जाणे असते.
      मला विधी माहीत आहे. ते कुठे shortcut मारतात मला नीट ठाऊक आहे. बायकोला समजून सांगितले तरी पटत नाही म्हणून हट्टाने मी त्या सामूहिक विधी मध्ये जाणार आहे.
      2 प्रकारचे लॉग आहेत. एक जे घासाघीस करतात (जे आजोबांच्या काळातले ₹101 अजून मोठी रक्कम मानतात) आणि दोन ज्यांना तुम्ही value पाठवून दिली तर सढल हाताने देतात.
      आम्ही तर सरळ विचारतो किती घेणार. दक्षिणा दिल्यानंतर नाक मुरडणारे भटजी आवडत नाही कारण केलेले सर्व विधी ते शून्य करून जातात.

  • @anantjadhav8198
    @anantjadhav8198 2 дні тому +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @manishasapre638
    @manishasapre638 8 днів тому +3

    अप्रतिम व्हिडिओ. खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti 4 дні тому +1

    Chaan mahiti

  • @suvarnapawar3218
    @suvarnapawar3218 10 днів тому +2

    खूपच सुंदर माहिती दिली

  • @shobhakadam4032
    @shobhakadam4032 4 дні тому

    मला फोन नंबर पाजिले

  • @tukarammagar69
    @tukarammagar69 9 днів тому +1

    जीवंतपणी नीट चांगली सेवा करावी माय बापाची!!!

  • @bharatjamdar5112
    @bharatjamdar5112 10 днів тому +2

    छान माहिती मिळाली

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 8 днів тому +1

    भरणीश्राधद वीधी चे 1तासाचे 4ते 5हजार घेतात.गरीबांना कस परवडेल

    • @DevMajha
      @DevMajha  8 днів тому

      आज एक interview घेणार आहे
      जिवंत असताना खुश करू शकलो नाही. तर श्राद्ध मध्ये थोड्या भाताने संतुष्ट होतील? नेमके का पिंड दान करतो?
      त्यात तुमचा जोड प्रश्ण घेईन. 🙏

    • @vaishalikhole153
      @vaishalikhole153 8 днів тому +1

      🚩🙏🚩यावर शास्त्रात उपाय सांगितला आहे.तो रेंघे काकांनी पण सांगितला आहे.डोंगरावर /वनात/शक्य नसेल तर घरात ही दक्षिण दिशेला हात वर करुन आपली असहाय्यता प्रकट करत शरणागत भावाने हेच श्राध्दा म्हणून स्विकार करा .म्हणत स्मरण करावे.इच्छा तिथे मार्ग !श्रीगुरूदेव दत्त

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 10 днів тому +2

    ❤ सुंदर

  • @shraddhasangit7435
    @shraddhasangit7435 9 днів тому +1

    खूप चांगली आणि महत्वाची माहिती सांगीतली.

  • @sushilapatil3471
    @sushilapatil3471 9 днів тому +2

    छान माहिती आहे वैशाली ताई

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 9 днів тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🌹

  • @arvindudyavar4191
    @arvindudyavar4191 10 днів тому +2

    Shree gurudev datt

    • @kamalthorat5371
      @kamalthorat5371 10 днів тому +1

      !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
      🙏🙏🌺🌺💐💐
      खूप खूप सुंदर

  • @sandhyakulkarni5057
    @sandhyakulkarni5057 10 днів тому +1

    Khup sundermahity