ताई मी स्वामी कृपेने उत्तम आहे ताई एक सांगते ठीक नाही उत्तम आहे असे राग मानु नका क्षमा असावी आपल्या आयुष्यात ठाक ठीक नसावी ताई परत सांगते राम नसावा श्री स्वामी समर्थ🎉🎉🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई लिंबू उंबरठ्याला हळदीचे लेखन करून झाल्यानंतर लिंबू सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि नंतर ते कापून दोन्ही साईडला ठेवायचे आहे... एक दोन तास ठेवू शकता.. दोन तासानंतर तुम्ही ते निर्माल्यत टाकू शकता.. किंवा लहान मुले नसतील तर दिवसभरही ठेवू शकता आणि मग रात्री ते तुम्ही कचरा कुंडीत टाकू शकता
🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🎉🎉
👏🏻👏🏻श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🌹
ॐ नमः शिवाय 🙏🙏🌹🌹🌹
ॐ नमः शिवाय 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏❤ Tai
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामींची कायम कृपा राहील
Shri swami samrth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामींची कायम कृपा राहील
👏🏻👏🏻ताई मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते खुप छान माहिती दिली आहे लगेच फरक पडतो मी अनुभवलं आहे
Shri svami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामींची कायम कृपा राहील
Dhanyawad tai khup chan mahiti share keli. Aschich swami sevechi pan mahiti share kara. Navin varsha padun suru karta yeil. Plz aaplya sarv sabcriber sathi Datta maharajankade prarthana kara. Navin varsha aaplya purn kutumbas aarogyadai aandmai jao.
श्री स्वामी समर्थ ताई आपण कशा आहेत श्री गुरुदेव दत्त🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी उत्तम आहे... तुम्ही कसे आहात
ताई मी स्वामी कृपेने उत्तम आहे ताई एक सांगते ठीक नाही उत्तम आहे असे राग मानु नका क्षमा असावी आपल्या आयुष्यात ठाक ठीक नसावी ताई परत सांगते राम नसावा श्री स्वामी समर्थ🎉🎉🙏🙏
@@prashantparab5973 ताई राग कसला त्यामध्ये... बरोबर आहे तुमचे 😊🙏
Namskar tai limbu sakali snanapurvi mukhya दरवाजावर उतरून टाकायचे का. कापून दरवाजाच्या बाजूला किती वेळ ठेवायचे
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई लिंबू उंबरठ्याला हळदीचे लेखन करून झाल्यानंतर लिंबू सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि नंतर ते कापून दोन्ही साईडला ठेवायचे आहे... एक दोन तास ठेवू शकता.. दोन तासानंतर तुम्ही ते निर्माल्यत टाकू शकता.. किंवा लहान मुले नसतील तर दिवसभरही ठेवू शकता आणि मग रात्री ते तुम्ही कचरा कुंडीत टाकू शकता
पुत्रप्राप्तीसाठी काय सेवा करावी
श्री स्वामी समर्थ 🙏 नवीन वर्षाचा लवकरच व्हिडिओ शेअर करेल
ताई आम्हाला सुतक आहे पण मी बाहेरगावी राहते सुतक पाळले पाहिजे का
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई जवळचे असेल तर पाळावे लागते
@@thebestindianmom ताई लांबचे आहे नाही पाळले तर चालेल का