Sanjay Raut UNCUT | चित्ररथाला परवानगी नसल्याने संजय राऊतांची मोदी आणि शाहांवर टीका|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @pandurangsonkawade4280
    @pandurangsonkawade4280 День тому +8

    संजय जी खुप छान माहिती आपण जनतेला देताय, अभिनंदन 🎉

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 День тому +8

    म्हणजे अडीच वर्षात किती वाटा मिळाला? वाझे ने किती वाटा दिला!

  • @kuldippawar-s7l
    @kuldippawar-s7l День тому +5

    ठाकरे कुटुंबावर ममहाराष्ट्रातील जनता किती प्रेम करते ते या विधानसभा निवडणुकीत दिसून आलं.

    • @nageshbagve8144
      @nageshbagve8144 День тому +1

      जुमला पार्टी चे EVM वर पार पार प्रेम आहे . म्हणूनच ते अनैतिकरित्या जिंकले.
      😂😂😂

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 10 годин тому

      ​​@@nageshbagve8144ईवीएम ला घेवून करण्डी रोना संपतच नाही तुम्हा लोकान्चे

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l 5 годин тому

      लोकसभा निवडणूक निकालाबाबत नव्हता एवं वर आक्षेप.

    • @nageshbagve8144
      @nageshbagve8144 4 години тому

      @@kuldippawar-s7l विधानसभा निवडणुकीत सर्वच गोष्टी सरकारविरोधात असतानाही एवढे मतदान, संध्याकाळी वाढलेले 75लाख मतदान.... यावरून EVM घोटाळा नक्कीच केला गेला. त्यास पुष्टी म्हणून केंद्र सरकारने पुनरमतमोजणीचला बंदी घातलीय.
      यावरून लबाडी लक्षात आलीय सर्वांच्या. अंधभक्त सोडून.

  • @shivajipatil7804
    @shivajipatil7804 День тому +7

    बिनकामाचा भोंगा tv9 काय म्हणून याच चेहरा दाखवता आम्ही बघणार नाही बघा चैनल

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 День тому +3

    श्री. संजय राऊत साहेब बरोबर बोलतात श्री. संजय राऊत साहेब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे वाघ आहे

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 21 годину тому

      Kutra sanja

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 9 годин тому

      कुठला पक्षाचा वाघ? ज्यांचा पक्ष प्रमुख एक गठ्ठा मतासाठी लाचार होवून मुसलमानांच्या ताटा खालचे मांजर झाला आहे त्या पक्षाचा वाघ?😂😂😂

  • @rajamnekar8484
    @rajamnekar8484 День тому +3

    हे पत्रकार कथा ऐकायला जातात असच वाटतंय

  • @VijayNaik-tw4qg
    @VijayNaik-tw4qg День тому +4

    MVA aali tar double correption honar

    • @VijayNaik-tw4qg
      @VijayNaik-tw4qg День тому +1

      🙏

    • @VijayNaik-tw4qg
      @VijayNaik-tw4qg День тому +1

      🙏

    • @nageshbagve8144
      @nageshbagve8144 День тому +1

      मग आता सत्तेवर आलेले 100पटीने भ्रष्टाचार करत आहेत त्याचे काय?
      त्यांचे जिंकणे ही भ्रष्ट मार्गानेच आहे.

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 День тому +5

    खासदार संजय राऊत साहेबांना जय महाराष्ट्र

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 День тому +3

    संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिखा है वो छत्रपती शिवाजी महाराज के स्वराज्य के ऊपर लिखा हुआ है

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf День тому +1

    Kruchhi sati. Thumhala. Aase. Sagun. Kruchhi. Milel ka. Lok hushar. Aahe. 😊

  • @Vij472
    @Vij472 День тому +3

    बीड वर एक सिनेमा शिंदे काढत असावेत...

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf День тому +1

    Ky upyog nahi lok hestat

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf День тому +1

    Aaho sir. Aaram kera. Ky. Kerayche aaplela. Aapen. Kese. C .m. Hoil te begha.

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 День тому +1

    राऊत साहेब तुम्ही मविआमध्ये मैच केलं 😅

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c День тому +1

    Zop

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c День тому +1

    Cshama. Kad

  • @ajax-ec8kv
    @ajax-ec8kv 9 годин тому

    अरे संजय राऊत मविआ च्या कार्यकालात मुंबईचा पालक मंत्री कोण होता? असलम शेख ज्यानें मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी याकुब मेमन याची सुप्रीम कोर्टाने दिलेल्या फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून सह्यांची मोहिम राबवून राष्ट्रपति कड़े दया अर्ज केला होता!

  • @SarjeraoGidde
    @SarjeraoGidde День тому +4

    भोंगा वाजवला टीव्ही9 😅😢😂

  • @rameshjadhav576
    @rameshjadhav576 День тому

    👍

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 День тому +1

    काय वेळ आली याच्यावर म्हणे सर्व ठाकरेवर राज्यातील जनता प्रेम करते . सत्तेवर असताना आदित्य ठाकरे तर संपलेल्या पक्षावर बोलत नाही जमिनीवर आले वाटत

  • @jaihind5009
    @jaihind5009 День тому

    Raut saheb: wine 🍷 hi daru nahi 😵‍💫

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 21 годину тому

    महाराष्ट्रातल्या एका राजकीय पक्षाचे ७-८ खासदार भाजपकडे जाण्यात इच्छूक . फक्त वाट बघत आहेत फडणवीसांच्या green signal ची !
    ताई केंद्रात मंत्री होणार 💐
    अंदाज अपना अपना !

  • @SarjeraoGidde
    @SarjeraoGidde День тому +4

    आकलेचा कांदा 😮

  • @sudhakardalvi6161
    @sudhakardalvi6161 17 годин тому

    कधीतरी पत्राचाळीवर बोल एकदा. हाय हाय लागेल त्याचा विचार कर.

  • @akshayeemahajan7022
    @akshayeemahajan7022 23 години тому

    Kasla rag😂 tyanach nivdun dilay amhi😂 khush ahet te..tumhi tumcha bagha

  • @VijayNaik-tw4qg
    @VijayNaik-tw4qg День тому +1

    Sarv party sattesathi Kam kartat

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 День тому

    रोज तेच मोदी शहि

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 День тому +1

    या जगात कोणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन
    आलेला नाही.परिस्थिति कधी पालटेल काही
    सांगता येणार नाही.

    • @shrikrishnachinchanikar900
      @shrikrishnachinchanikar900 День тому

      Tyasathi bhrastachar na karta va kewal chhatrapsyinche nav kewal na gheta janateche mubhut soinchi kame karavi lagtat. Kewal Balasahebanchi punnyai pureshi nahi.

    • @pandharinathbhogawkar5789
      @pandharinathbhogawkar5789 День тому

      @shrikrishnachinchanikar900 सध्या
      सत्ता उपभोगत असलेले सरकार कोणत चांगल
      काम करत आहे?
      सगळ्या पक्षांतील भ्रष्टाचारी लोकांना गोळा करुन
      राजमान्यता दिली आहे.

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 День тому

    Chuk ekda keli hoti Shiv Sena Uddhav Thackeray. Tevnha Modi Shah che khare plan mahit nhavte. Modi Shah konti hi opposition party thevnar nahi he aaj bharatala kalale aahe.

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c День тому

    😅😮😮😮😮😮

  • @atulghatkar3768
    @atulghatkar3768 День тому

    वायफल बड़बड़

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 23 години тому

    निखळ करमणुक 👍👍👍🐕