Ravikant Tupkar : बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगावमध्ये उमेदवारी देणार - रविकांत तुपकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • #RavikantTupkar #buldhana #newsupdate #breakingnews #news #maharashtrapolitics #timesnowmarathi
    Ravikant Tupkar : बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगावमध्ये उमेदवारी देणार - रविकांत तुपकर
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
    Website : marathi.timesnownews.com/
    Social Media Links :
    - Facebook- / timesnownewsmarathi
    - UA-cam - / @timesnowmarathi
    -UA-cam Shorts : / @timesnowmarathi
    - Twitter - / timesnowmarathi
    - Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

КОМЕНТАРІ • 17

  • @rajukharat5292
    @rajukharat5292 9 днів тому +2

    शेतकरी आता हुशार झाला

  • @goswb1424
    @goswb1424 9 днів тому +2

    पाकीट ठरले की काय

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare7497 9 днів тому +3

    म्हणजे भाजप ची सुपारी घेऊन काम करणार

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 9 днів тому +3

    कशाला शेतकऱ्याला फसवतो आणि भाजपचं काम करतो पाकीट पोचलं वाटतं

    • @MrWiseThought-yr6os
      @MrWiseThought-yr6os 7 днів тому

      खोके आणि एकदम ओके
      कांग्रेस च्या वेळेस पण ह्याने हेच केले होते आणि आता पण बीजेपी सोबत तेच करणार

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 9 днів тому +2

    म्हणजे भाजपच येणार

  • @dipakkalange1623
    @dipakkalange1623 9 днів тому

    मी पण लढणार आहे सिंदखेड राजा विधानसभा एकच पर्व obc सर्व

  • @only8028
    @only8028 8 днів тому

    एकदा तुमच्यावर विश्वास ठेवला ,आता नाही अपक्षा मत विभाजन होऊदेणार नाही

  • @rupeshmule8251
    @rupeshmule8251 9 днів тому

    पणाच परत

  • @sanjaykalwaghe6181
    @sanjaykalwaghe6181 6 днів тому

    तेव्हढा मोठा नेता समजतोस स्वतःला मतांचे विभाजन करून शेतकऱ्यांना फसवतोस भाजपला अप्रत्यक्ष मदत करतो सदा तर डायरेक गेला मोठेपणा सोड शेती कर २५०००० मतं मिळाली तर हुरळून गेलास

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 9 днів тому

    😂😂😂😂 aajun yekada padanar 😂😂😂😂😂

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 7 днів тому

    तुमच्या मुळे प्रतापराव जाधव निवडून आले आता पुन्हा तेच होणार सहा उमेदवार देयाचे आणि पुन्हा भाजपाला फायदा करून देयाचा

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 9 днів тому +1

    बच्चू कडू बरोबर तुम्ही जावा आणि विधानसभा लढवा तर तुमचे आमदार निवडून येतील

    • @MrWiseThought-yr6os
      @MrWiseThought-yr6os 7 днів тому

      अचलपूर संभाळ म्हणा त्याला आधी 😂