Khyaal Khayaal : Episode 02 : Insights into Raag Yaman Part 01
Вставка
- Опубліковано 21 лип 2022
- Part 01 of Raag Yaman
First two episodes of Khyaal Khayaal received tremendous response from our viewers. We are indebted to you forever. There were comments and suggestions that it will be insightful if team Khyaal Khayaal enlightens about syntax and technical manifestation of a raag and talks about how to identify a raag hidden in a song, with examples. We did our humble attempt to address this with this first episode on Raag Yaman that focuses on syntactical elaboration and how Raag Yaman phrases appear in the light songs.
Superb 👏🏻👏🏻👏🏻 Excellent rendition of raag Yaman .. very impressive.. one of its kind..
Keep the show on!!!
Thanks so much Parul and stay tuned for the next episode.
uttam prakalpa aahe ha. each episode is full of entertainment and knowledge. wishing khyaal khayaal team all the best and looking forward to more such videos
थँक्स तृप्तेश ! पुढला यमन चा एपिसोड लवकरच !
खूप छान! गाण्यातला राग ओळखायला काही कळीच्या phrases / चलन/ पकड अतिशय उत्तम प्रकारे सादर झाले. गाण्याचे तुकडे एकदम सुरेल आणि गोड . बाकी तांत्रिक बाबीही झकास. लगे रहो....और आन् दो...
धन्यवाद निरंजन ! पुढला भाग studio मधल्या फॉर्मल सेटअप मध्ये शूट केलाय ! हा इंफॉर्मल गप्पांतुन केला होता ! Stay tuned.
आवाज आणि गाण्यातल्या हरकती सुंदर 👌
छान उपक्रम 👍
Thanks Ram Sakhare saheb.
Excellent content and production!! Well done!🙏✨👍
Thanks so much Sandeep.
खूपच छान सादरीकरण! रागातील बारकावे अणि त्यातल्या सुरांची ओळखीच्या गाण्यांशी संगती खूप छान सांगितली. Well done. Looking forward to many more episodes.
धन्यवाद अमित. दुसरा एपिसोड लवकरच ! तो ही तुम्हाला आवडेल याची खात्री आहे !
0ppl
@@ganeshpitre priyanka priyanka priyanka priyanka roy roy llo
Please make more of such videos.......really fantastic......mam your voice is beautiful
Yes Siddharth ji. That's the plan. Stay tuned. Thanks a lot.
Subtitles नी मजा आली, बारकावे समजले. गाण्यांची निवड खूप छान, गाणं सुरेल. Comparing अगदी समर्पक आहे
थँक्स हर्षद. पुढल्या खेपेला अतुल म्हणाला तसं तू पेटीवर असलास तर अजुन खुलेल एपिसोड.
Khup sunder, chhan awaaj 👍
Thanks so much Raj ji
Amazing amazing episode. Looking forward to the next episodes.
धन्यवाद हेमंत. काल रात्री आपला कॉल चांगलाच रंगला ! मजा येते अशी indepth आणि सकस discussions करायला ! वेळेचं भानही उरत नाही !
वा! खूप छान. दोघे उत्तम गाायलात. फ्रेजेस/स्वरसंगतीमधून राग उलगडणं, त्यासाठीची उदाहरणं, हे सर्व अजून ऐकायला आवडलं असतं असं श्रोत्याला वाटत असे पर्यंत हा भाग संपला, यापेक्षा यशाचं काय परिमाण असेल? Subtitles मार्फत अधिकची माहिती, स्क्रिप्ट सारंच जमून आलं आहे. अजून खुलण्यासाठी, पार्श्वभूमीला स्वरांचा भरणा थोडा वाढवतां येऊ शकेल का?
शेवटच्या सुचनेची अंमलबजावणी करणार म्हणजे करणार अतुल ! मस्त डिटेल फीडबॅक दिलास !
खूप छान विश्लेषण !! खूप interesting.. गाण्यांची निवड आणि गायन दोन्ही खूप आवडले ..
धन्यवाद चारुताई. तुमच्यासारख्या जाणकारांची आणि उत्तम गायिकेची कमेंट खुप महत्वाची आहे !
सुंदर. अजुन ऐकवा!
तुला तर सारखं ऐकवतंच असतो की ! :) Stay tuned for the second episode.
Wow... Keep it up. Great going
Thankz Punam ji.
Chhan.👌
Thanks Rekha kaku.
👏🏻👏🏻
Thanks Aniruddha ji
So beautiful ❤️
Thanks so much.
Excellent Presentation for a armature learner like me. One small suggestion perhaps font size is too large. Please check the scope for reduction.
Sure sir. We noted your concern.
Khup chan
Thanks so much Mugdha ji
गणेश, पल्लवी... छान झालाय episode.. अजून 10 मिनिटं चालेल, थोडा लवकर संपला..पण उत्तम प्रयत्न.. आता एकदा मारू बिहाग होऊन जाऊ दे...
थँक्स मंदार. नक्की करूयात मारू बिहाग ! तुझ्या कमेंट नेच परवीन सुल्तानांचं "जागु मै सारी रैना" मनात रुंजी घालायला लागलं !