आनंदी आनंद झाला मनाला, प्रेमाची बाग ही फुलली ll निरंकारी भक्ती गीत ll 2024 ll NIRANKARI SONG

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 гру 2024
  • गायक:- संदेश पाटील जी
    गायिका:- ब्रम्हनंदा पाटणकर जी
    (अमित पाटील जी , रेश्मा पाटील जी , शकुंतला पाटील जी )
    संगीत :- प्रफुल नेमन जी, केतन साळवी जी
    (चाल : स्वतंत्र)
    ही धरती पावन झाली
    जेव्हा नूरानी जोड़ी ही आली
    आनंदी आनंद झाला मनाला
    प्रेमाची बाग ही फुलली
    प्रेमाची बाग ही फुलली ||धृ||
    भाव भक्ती प्रितीची फुले
    $$music $$
    भाव भक्ती प्रितीची फुले
    समतेचे सुमन वाऱ्यावर झुले
    माळी प्रेमळ मनाचा हा
    प्रेमाची बाग ही फुलली
    प्रेमाची बाग ही फुलली|1 ||
    अमृत प्याला देई जगाला
    $$ music $$
    अमृत प्याला देई जगाला
    उद्धारीले या मानवाला
    बागेत वाहतो भक्तीचा झरा
    प्रेमाची बाग ही फुलली
    प्रेमाची बाग ही फुलली|2 ||
    भक्तीच्या फुलात हा मधुगंध
    $$ Music $$
    भक्तीच्या फुलात हा मधुगंध
    नाम भक्तीचा मिळे मकरंद
    नाचे "गोपी राजू आनंद"
    प्रेमाची बाग ही फुलली
    प्रेमाची बाग ही फुलली||3 ||

КОМЕНТАРІ • 15

  • @vivekpatilvlogs1680
    @vivekpatilvlogs1680 12 днів тому +3

    माझे भाग्य की मला ह्या गाण्यावर सद्गुरू माताजी समोर नृत्य करण्याची संधी मिळाली होती.
    आभार🎉❤

  • @dattukhatke1949
    @dattukhatke1949 8 місяців тому +2

    Dhan nirankarji ❤

  • @SfSffghh
    @SfSffghh День тому

    खुप सुंदर 🎉❤

  • @mukeshpatil985
    @mukeshpatil985 8 місяців тому +5

    व्हा जी सुंदर,,, 🙏🏻🙏🏻👍👍👌👌धन निरंकार जी 🙏🏻🙏🏻

  • @Pranay_bangade30
    @Pranay_bangade30 8 місяців тому +2

    Sundar 🎉❤

  • @geetanjalikamble6100
    @geetanjalikamble6100 5 місяців тому +1

    👌👌👌👌

  • @bhaukondar
    @bhaukondar 6 місяців тому +1

    धन निरंकार जी

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 8 місяців тому +1

    🙏धन निरंकार जी माता जी कोटी कोटी प्रणाम जी माताजी कोटी कोटी प्रणाम जी ‌🙏🌹

  • @PrashantKapate-dr1ik
    @PrashantKapate-dr1ik 5 місяців тому +1

    Dhan nirankar ji

  • @malingakini4279
    @malingakini4279 12 днів тому +1

    👍👍👌👌👌👌👌

  • @surajnadage5173
    @surajnadage5173 8 місяців тому +1

    Dhan nirankar ji.

  • @user-mrakash
    @user-mrakash 8 місяців тому +1

    Dhan nirankar ji❤🎉

  • @neerajspal1689
    @neerajspal1689 8 місяців тому +2

    Dhan nirankar ji ❤❤🎉🎉

  • @VaishaliMurumkar
    @VaishaliMurumkar 8 місяців тому +1

    Dhan nirankarji ❤

  • @purple7408
    @purple7408 12 днів тому +2

    Dhan nirankar ji 🙏🏻🙏🏻