Namskar sir mi Kanda pikala Zink cha wapar karato ani mala tyacha fayada pan hoto. तुमच्या माहिती नुसार झिंक चा वापर कुठेही सांगितला नाही यावरून असे वाटते की झिंक चा उपयोग करावा की नाही ते मला थोड स्पष्ट करा धन्यवाद 🤏✍️✍️
आदरणीय सर, लाल(खरीप) कांद्याला मिनी स्प्रिंकलर ने पाणी दिलं तर चालेल का?कांदा निघेपर्यंत शेवटपर्यंत स्प्रिंकलर नेच पाणी देऊ का? का शेवटचे 2 पाणी फ्लड ने भरून देऊ. स्प्रिंकलर ने शेवटपर्यंत पाणी दिल्यास कांद्याच्या पाथीत पाणी जाऊन कांदा खराब नाही ना होणार...कृपया मार्गदर्शन करावे
पाटील साहेब आपण फोन उचलत नाही म्हणून आम्ही काही तुमची प्रोटेक वापरू शकत नाही आम्हाला व्हाट्सअप ने काही बोलता येत नाही कमिंग जास्त करता येत नाही एवढे चालवता येत नाही आपण फोन उचलत नाही म्हणून आपली रिपेअर मी ना मी घेऊ शकत नाही आपला व्हिडिओ फार आवडतात पण काय करावे हे प्रोटीन आम्हाला मिळत नाही गाव लांब पाणी तालुका जिल्हा धुळे
खुप छान माहिती सांगितली,आणि सखोल माहिती व वेळेवर सांगितली सर धन्यवाद आम्ही 100% आमलात आणु.
thank you
अती सुंदर माहिती कांदा माहिती मिळाली,त्याचप्रमाणे प्रॉडक्ट मिळण्याचे ठिकाण कळले tx sir
tumcha taluka sanga
Thank you sir
welcome
Very good morning sir your lecture very good.
thx
सर आतिशय सुंदर माहिती दिलित सर गेल्या वर्षी मला जास्त करपा रोगांचा फटका बसला होता या वर्षी पाऊस जास्त झाला आहे तरि पीळ आणि करपा धोका देईल आस वाटत
thx
Ho chalel
छान, खुप चांगली माहिती दिली साहेब, धन्यवाद 🌹
dhnywad sir
Thank you sir
welcome
Thx
खूप छान आणि उपयोगी माहिती दिलीत सर 🙏🙏
thx
खूप छान मार्गदर्शन, धन्यवाद सर
thx
Thanks sir important and helpful gidunce
Most welcome
Khup chan margdarshan sir tx
Thx
खूप छान sir
Thx
छान माहिती दिली आहे.धनंवाद साहेब.
खुप छान माहिती दिली माहिती प्रमाणे कांदा पिक काढण्याचा प्रयत्न करु धन्यवाद
nakkicg
Great Sir Txs for highliting such gd crop in details.
Thanks keep watching
खुपच उपयोगी व वेळेत माहिती मिळाली ❤❤
thx
खूप छान माहिती दिली सर
thx
Thanks sir ji
Welcome
फार सुंदर. माहीती आहे
Thanks
Very nice sir
Very nice Information
Thanks
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
thx
Thanks very much Boss 👍 helpful
Thanks
Thanks 🙏🙏
Welcome
खूप छान माहिती, मनापासून आभार
Thanks
बेस्ट 🎉माहिती मिळाली सर
Thanks
❤❤
👍
एक दम बरोबर सर धन्यवाद
thx
Good guidance kanda farmers ok sir
thx
Super information sir ... thanks sir
So nice of you
Very nice information.
So nice of you
Pavsali hangam madhe kontya month madhe lagvad kel tr chagal rahil sir
july august madhe
चांगली माहिती मिळाली.
thx
तुम्ही सांगितलेले माहिती खुप छान वाटली. ती ही आपल्या सर्वांना कळणाऱ्या भाषेत.
माझी विनंती आहे की फुरसुंगी कांदा लागवड या बद्दल एक व्हिडिओ बनवावा.
Thanks ok
साहेब माहिती खुप छान सांगितली कृपया कधी अडचण आली तर फोन दिला तर बरे होईल
9923974222 hua number whatsapp kara sir
सर फारच उपयोगी माहिती मिळाली ( सेवानिवृत्त Agree Diploma )
thx
Agdi sundar mahiti dili
Thx
खुप खुप छान कौतुकास्पद
thank you
खूप छान माहिती
thx
Khup chan mahiti
thx
Khup chan sir
Thanks
Good information sir 👍👍
Thanks
Excellent
Thx
Namskar sir mi Kanda pikala Zink cha wapar karato ani mala tyacha fayada pan hoto.
तुमच्या माहिती नुसार झिंक चा वापर कुठेही सांगितला नाही यावरून असे वाटते की झिंक चा उपयोग करावा की नाही ते मला थोड स्पष्ट करा धन्यवाद 🤏✍️✍️
Spray madhe kela tari kam hoil
@@PatilBiotech thanks
welcome
छान माहिती दिलीत सर रब्बी चे पण माहिती द्या
Thx
छान कांदा पीक माहिती, या वर्षी पूर्ण तुमच्या शेड्युल प्रमाणे पीक घेत आहे
सर छान माहीती सांगितली आभारी आहे. कांदा रोप कुठे मिळेल
thx
Nice
Thanks
Thanks
Khupach mast
thx
आमच्या भागात ८०% शेतकरी कांदा लागवड करतात पण यापैकी एक ही शेतकरी बीज प्रक्रिया करत नाही.
toch tar peoblem ahe
@@PatilBiotechमी ही बीज प्रक्रिया केली होती तरी मर झाली... काही उपयोग झाला नाही... आणि ज्यात केली नव्हती त्यात पण आहे काहीही फरक पडत नाही...
Not possible
तुमचे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही एवढा अभ्यास कधी केला मला हेच समजत नाही. तुमचे मनापासून धन्यवाद
thank you
खूप छान माहिती आहे
thx
आदरणीय सर,
लाल(खरीप) कांद्याला मिनी स्प्रिंकलर ने पाणी दिलं तर चालेल का?कांदा निघेपर्यंत शेवटपर्यंत स्प्रिंकलर नेच पाणी देऊ का? का शेवटचे 2 पाणी फ्लड ने भरून देऊ. स्प्रिंकलर ने शेवटपर्यंत पाणी दिल्यास कांद्याच्या पाथीत पाणी जाऊन कांदा खराब नाही ना होणार...कृपया मार्गदर्शन करावे
nahi sprinkler ne fakta survatila pani deu shaktat
Bacteria v rasayanik khat mix karun dile tar chalel ka
9923974222 ya number sms kara mla
सर जर कोंबडं खताचा बेसल डोस दिला तर त्यात कोणते रासायनिक खताची आवश्यकता लागेल??? Sir potash che mop व अजून काही पर्याय व प्रमाण किती
potash
potash
सर please पोटॅश चे एकरी प्रमाण किती असेल ते पण सांगा आणी पोटॅश साठी mop किंवा पर्याय काय????
7507775355 ya number la sms kara mla
Very nice Congratulations sir
thx
Khupach Sundar
thx
Khup chaan
Thx
Thanks you
Welcome
Patil sir September chya shevti kanda lagvad keli tar chalel ka
ho chalel
खुप खुप आभार आणि कोथिंबीर लागवड बद्दल व्हिडिओ बनवा...
ho karto lvkar
Very nice to sir
Keep watching
खुपच अभ्यास पूर्ण
Thx
Dilelya schedule sathi Ekari kiti kharcha hoto sir?
25000
सर एवढी फवारणी कॉस्ट किती पर्यंत जाईल...
far mahag nahi dada
खूप छान माहिती साहेब ,आम्ही बेड वरती पेरणी करुन कांदा लागवड केली आहे .
नमस्कार सर, लव्हाळे व हरली असलेल्या शेतात कांदा पीक कसे घ्यावे
prman jast asel tar naka gheu
पांढरा कांद्याची लागवड कधी करावी. वीङीओ बनवला तर खुप छान. 🌷🙏
same ahe ata kara
जैन चा लावा आता बियाणे वाटप चालु आहें.
कोणती वरायटी.
Saptembar & october mahinyat kanda lagwad karavi ka? Jat konti navdavi saral sir...
PB300 ghya
आमच्या भागात जास्त पेरणी कांदा करतात नरखेड मोहोळ सोलापूर
ok tari hech schedula vapra
सर खूप छान माहिती दिली
सर लसुन वर एक व्हिडिओ बनवा
thx
बीज प्रक्रिया साठी ट्रायकोड्रमा वापरला तो चालेल का?
Ho
सर sprey he वातावरणानुसार घ्यावे लागतात.....जमेल का मग
ho jamel
छान माहिती दिल्यामुळे धन्यवाद सर उन्हाळी कांद्याची पण माहिती टाकताना सर पिल्लिझ
Thanks
9923974222 la whatsapp kara
मी साखरी मध्ये आहे अगदी बरोबर बोलताय साहेब
Thanks
Sir konte seeds waprayche
Pb 300
Kontya month madhe karavi perni
Ata karu shakta
अतिशय छान माहिती दिली सर
thx
धन्यवाद
Welcome
Satana talukyat aaple products kuthe available astil
Yashwant G More,Satana ithe milun jail
सर कांदा लागवड कोणत्या महिन्यात करावी जेणेकरून भाव मिळेल
ata karu shaktkat
पाटील साहेब आपण फोन उचलत नाही म्हणून आम्ही काही तुमची प्रोटेक वापरू शकत नाही आम्हाला व्हाट्सअप ने काही बोलता येत नाही कमिंग जास्त करता येत नाही एवढे चालवता येत नाही आपण फोन उचलत नाही म्हणून आपली रिपेअर मी ना मी घेऊ शकत नाही आपला व्हिडिओ फार आवडतात पण काय करावे हे प्रोटीन आम्हाला मिळत नाही गाव लांब पाणी तालुका जिल्हा धुळे
Ramdev agro dhule sarva milel tumhala
अत्यंत सुलभ पद्धतीने मार्गदर्शन आहे
thank you
👌👌
Thanks
छान
Thanks
Aapan pavsali kanyabaddal discuss karat aahat pan. Sale sathi ghai karu naka bolat aahat pan ha pavsali kanda sathvani karata yeto ka?
yachi sathwan nahi karta yet
सर लसूण पीक माहिती विडीओ बनवा
Ok
मानव चलित कांदा पेरणी यंत्राने पेरणी केली तर चालेल का
ho chalel
ho chalel
सर आष्टी, कडा ,अहमदनगर मध्ये आपले प्रॉडक्ट कुठे मिळेल पत्ता सोबत
7507775359 ya number la contact kara
आम्ही कांदा एक जुलैला पेरणी केली आहे फवारणीचे व खताचे व्यवस्थापन शेड्युल लागवडी सारखीच राहील का
Ho
मनमाड ला कोणत्या कृषी सेवा केंद्रात आपले प्रॉडक्ट मिळेल 🙏
Dhananjay K K Manmad
गावागावांमध्ये जाऊन आपण माहिती देणे गरजेचे आहे
ok
Sir पावसाळी कांदा बियाणे 20गुंठे त किती बियाणे टाकावे
1.5 kg
Sticker silicon base न वापरता साधा का वापरावा??
whatsapp la reply dila ahe tumhala
Pdm potash chalel ka
mop potash ghya sir \
स तुम्ही लागवड ची पध्दत सागितली नाही बेड वर करायची सरी वरभा करा ची का सपाट वाफा करायची व पावसाळ्यात कोणती लागवड पध्दतीचा उपयोग करा वा
Bed var
पावसाळी कांदा bed वर मलचींग करून लागवड करू शकतो का
nahi
कांदा मलचींग वर कसा लावनार आहे रोपांची लागवड तिण ते चार इंचावर लावावं लागतं त्यामुळे जमनार नाही हे मला तरी वाटते आहे
Conso g chi price kaay ahe
1050rs
किती मिली आहे सर हे रेट @@PatilBiotech
NPK conso G -1050rs ,NPK conso -695 rs
Ellora seeds che 6 kilo takale aahe tumchya margdarshnane atishay chaan rope aahet
Ok
पेरणीच्या कांद्याविषयी किती अंतर काय असावे बोलला नाहीत सरजी😊😊
same pahije dat zale tar viralani kara
सर आम्ही उन्हाळी कांदा लावतो पाट पाण्यावर कांदा असतो सपाट वाफा बेसल ढोस पंधरा ते वीस दिवसांनी टाकल्यावर चालतो का
chalel
रोप मोठं झाल्यानंतर किती दिवसानंतर फवारणी करायची तणनाशकाचे
9923974222 la whatsapp kara
21 te 22 divas
👍