Sangli Lok Sabha | सांगलीचा 'पाटील' कोण? Vishal Patil, Chandrahar Patil की Sanjay Kaka Patil? | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • Sangli Lok Sabha seat belonged to the Congress but Chandrahar Patil was nominated by Shiv Sena in Sangli Lok Sabha Election 2024. But Vishal Patil who was interested for this seat was upset after the name of Chandrahar Patal was announced by Mahavikas Aghadi and he filed independent candidature. Therefore, this triple fight took place between BJP's current MP Sanjay Kaka Patil, Chandrahar Patil and Vishal Patil. Now who will win in this fight? What is the prediction of Sangli Lok Sabha? Let's find out from local journalists.
    यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघाची मोठी चर्चा झाली. याचं कारण ठरलं काँग्रेसच्या विशाल पाटील यांचं बंड. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या सांगलीत मविआच्या उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी देऊन टाकली. त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी बंड केलं आणि अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अशी ही तिहेरी लढत रंगली. आता या लढतीत बाजी कोण मारणार? सांगली लोकसभेचा काय आहे अंदाज? जाणून घेऊयात स्थानिक पत्रकारांकडून.
    #vishalpatil #sanjaykakapatil #chandraharpatil #congress #mva #shivsena #sangli #maharashtranews18 #news18lokmat #maharashtrapolitics #sangliloksabha #marathibatmyanews18
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 71

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 4 місяці тому +32

    💥💥❤️ विशाल पाटील ❤️💥💥 खासदार झाले 4 जून ला गुलाल 🎉 विशालच लावणार💥

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 4 місяці тому +30

    खर बघायला गेलं तर, सुरवातीला विशाल पाटील एकाकी पडले होते, पण अजितराव घोरपडे सरकार आणि विलासराव जगताप यांनी खरी कोंडी फोडून विशाल पाटलांना मतदान मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला होता, हे खर विश्लेषण आहे

    • @travelnall5233
      @travelnall5233 4 місяці тому +2

      Balasahebani support kela nasta tar Vishal Patil bilkul nivdun naste aale he khare vishleshan ahe😊

    • @namdevjadhav3237
      @namdevjadhav3237 4 місяці тому

      😅😅😅😅😅😅😊

  • @narayandhadas2521
    @narayandhadas2521 4 місяці тому +8

    आमचं ठरलय फक्त विशाल दादा खासदार होणार काकाची मान हालते ऍडमिट करायचं आहे म्हणून फिक्स खासदार विशाल दादा पाटील

  • @pravinbhivare3728
    @pravinbhivare3728 4 місяці тому +8

    निवडणूक रंगित झाली माहीत नाही .पण. बातम्या फार उत्तम पध्दीतिने ..... रंगत आणली रोज रील्स रोज बातमी. विषल्शेक. ... आजचे विषल्शेन. उत्तम

  • @sanketbagadi2260
    @sanketbagadi2260 4 місяці тому +12

    🎉🎉 विशाल दादा पाटील खासदार फिक्स 4 जूनला गुलाल फिक्स🎉🎉❤❤

  • @teballinefixpoint555
    @teballinefixpoint555 4 місяці тому +14

    सांगलीच पाटील विशाल पाटील

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 4 місяці тому +8

    सांगलीचा पाटील विशाल पाटील

  • @pradeeppatil6467
    @pradeeppatil6467 4 місяці тому +12

    Vishal Dada Patil ✌️ 😍 ❤️

  • @nareshdeshmukh9261
    @nareshdeshmukh9261 4 місяці тому +8

    Vishal patil

  • @sharadmane8872
    @sharadmane8872 4 місяці тому +5

    विशाल फक्त

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 4 місяці тому +4

    येणार तर विशाल पाटील च

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 4 місяці тому +3

    इतकं मस्त विश्लेषण झालं की गुड लक 👍

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 4 місяці тому +7

    विशाल पाटील (काँग्रेस) जिंकणार.❤❤

  • @narayandhadas2521
    @narayandhadas2521 4 місяці тому +6

    5 वर्ष मान हलवण्यात गेली काकाची

  • @sunilteli8249
    @sunilteli8249 4 місяці тому +7

    Vishal dada patil

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 4 місяці тому +8

    *भाजपची बूथ कमिटी सक्षम आहे सक्षम आहे म्हणत आहेत पण जत तालुक्यात भाजपाचे बूथ लागले नाहीत हे कोणी सांगत नाहीत*

  • @ajitkate902
    @ajitkate902 4 місяці тому +2

    VBA 💙✌️

  • @ravindradhale2296
    @ravindradhale2296 4 місяці тому +4

    Vanchit Bahujan Aaghadi.. Ha Factor .....Plays important role.....Yachi "Jan "....Theavi.....Aapeksha aahe. . ..from Prof Ravindra Namdev Dhale Sangli

  • @anandraoyedage5695
    @anandraoyedage5695 4 місяці тому +1

    Only Vishal

  • @pratikjadhav9183
    @pratikjadhav9183 4 місяці тому +1

    Shivraj Katkar (Dark Blue, half shirt man) .....Simple, honest and grass root level journalist. I am sure his statement will deliver in reality.
    Thank you News18 Lokmat.

  • @NavidMomin-yc4yy
    @NavidMomin-yc4yy 4 місяці тому +3

    Vishal dada

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 4 місяці тому +2

    Vishal patil vijyi honarch 🎉🎉

  • @lakhanbansode6879
    @lakhanbansode6879 4 місяці тому +2

    Vba विशाल पाटील

  • @madhukhot22
    @madhukhot22 4 місяці тому

    सरकार जिकड तिकड विजय

  • @digambarpatil6670
    @digambarpatil6670 4 місяці тому +2

    Rohit dada Patil

  • @maheshkoshti3151
    @maheshkoshti3151 4 місяці тому

    विशाल पाटील फिक्स खासदार असणार ✌💌🔥

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 4 місяці тому +1

    सांगली चे पाटील विशाल दादा पाटिल निवडून येणार

  • @anilpawar2264
    @anilpawar2264 4 місяці тому +7

    Only Vishal dada Patil win hotel

  • @rohitpatil5730
    @rohitpatil5730 4 місяці тому +4

    Fix MP Vishaldada Patil

  • @teballinefixpoint555
    @teballinefixpoint555 4 місяці тому +5

    आमदारकीला रोहीत पाटील फिक्स

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 4 місяці тому +1

    अरे आता काय मदत फरक पडणार आहे का विश्लेषणाने

  • @sandipbhore5992
    @sandipbhore5992 4 місяці тому

    सांगलीचे पाटील फक्त विशाल पाटील,

  • @SantoshBhosale-c4o
    @SantoshBhosale-c4o 4 місяці тому

    फक्त. सागलीत.च.हवा.विशाल.पाटील.याची.हवा
    आहे.बाहेर.नाही

  • @BhimraoYadav-kg3de
    @BhimraoYadav-kg3de 4 місяці тому

    सांगली मध्ये मतं दोन्ही पाटील मध्ये चुरस आहे पाहु चार तारीखही लांब नाही

  • @shridharjadhav2
    @shridharjadhav2 4 місяці тому +1

    जंयत पाटील पक्ष सोडून का काम करतायत रोहीत पाटील पक्ष वाढीसाठी राज्य भर फिरतात तरीही रोहीत पाटील यानां का विरोध करतात

  • @dhanajichougule4204
    @dhanajichougule4204 4 місяці тому +1

    विशाल पाटील जिंदा बाद

  • @anildesai4190
    @anildesai4190 4 місяці тому

    खरं राजकारण म्हणजे मागिल वेळेस भाजपचे राजकारण करू तिरंगी लढत यावेळेस महाविकास आघाडी ने केली

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 4 місяці тому +4

    काकांच्या बद्दल प्रचंड नाराजी होती पण मोदी फॅक्टर मुळे काका अल्प मतांनी विजयी होणार. इको सिस्टीम विशाल चित्र रंगवत आहे

  • @toraneshahaji8417
    @toraneshahaji8417 4 місяці тому +9

    Only Sanjay kaka patil win

  • @swamisouthmovies6637
    @swamisouthmovies6637 4 місяці тому

    साधं गणित आहे या सांगली जिल्ह्याचा विकास आणि प्रगती रोखण्याचं काम आणि महापाप या जयंत पाटील ने केलेले आहे त्यामुळे जयंत पाटील नी वेळोवेळी पक्षविरोधी कारवाया अंतर्गत सपोर्ट देऊन अंतर्गत सहकार्य देऊन केलेल्या त्याच्याबद्दल दुमत असल्याचे काही कारण नाही शेवटी काय कोणीतरी निवडून आला तरी पाटलाचाच येणार आहे ठीक आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे पण विषय असा आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये फक्त काळसोखावतो तर हा जयंत पाटीलचा करेकट कार्यक्रम करा यासाठी विशाल पाटील निवडून येऊ येतीलच परंतु या विशाल पाटील यांनी येत्या 2024 च्या निवडणुकीत आमदारकिला पाडण्यासाठी कामाला लागले पाहिजे.....80 ची पुनरावृत्ती झाली पाहिजे केला नाही पाहिजे तो पाडला पाहिजे..... विशाल पाटील यांनी 😮😮 आता कामाला लावा परंतु जयंत पाटील ला पाडा

  • @anilkokare3990
    @anilkokare3990 4 місяці тому

    Dada

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 4 місяці тому +2

    शेतात विश्लेषण विशाल खासदार

  • @digambarpatil6670
    @digambarpatil6670 4 місяці тому +1

    Vishal dada Patil

  • @sharadpatil7405
    @sharadpatil7405 4 місяці тому

    Vishal patil 💯

  • @SudarshanKadam-w4z
    @SudarshanKadam-w4z 4 місяці тому

    Only one Vishal patil

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 4 місяці тому

    काका वाळू चा ट्रॅक्टर घेणार आहेत

  • @rakeshjadhav62709
    @rakeshjadhav62709 4 місяці тому

    विशाल पाटील

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 4 місяці тому +1

    बंद करा हे विश्लेषण चार तारखेला बघू

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 4 місяці тому

    काही अर्थ नाही तुमच्या विश्लेषणाला

  • @jaydeepgadade7477
    @jaydeepgadade7477 4 місяці тому +1

    फक्त संजय काका 🔥💯

  • @ShashikantPatil-ek5qf
    @ShashikantPatil-ek5qf 4 місяці тому +1

    V p

  • @umeshpatil3402
    @umeshpatil3402 4 місяці тому +2

    हुकमी एक्का,संजय काका.

  • @shridharjadhav2
    @shridharjadhav2 4 місяці тому

    जयंत पाटील पक्ष सोडून का वाघतात रोहीत पाटील हे तेचाच पक्ष वाढवतात तरीही रोहीत पाटील यांना का विरोध करतात

    • @amarpatil1153
      @amarpatil1153 4 місяці тому

      जिल्ह्यात कोण मोठ होणार नाही याची काळजी घेतात ते

    • @Abhiraj_Edake
      @Abhiraj_Edake 4 місяці тому

      पण तासगाव तालुक्यात रोहित नावाचा त्यांचा बाप तयार झालाय हे कुठ माहितेय त्यांना😅

  • @ajitdhabugade4723
    @ajitdhabugade4723 4 місяці тому +1

    Only kaka

  • @AmitShintre-q1v
    @AmitShintre-q1v 4 місяці тому

    Sanjay kaka fix

  • @tejeszinje8781
    @tejeszinje8781 4 місяці тому

    नेत्यांचं ऐकून मतदान जनता करते हे सांगण म्हणजे आभाळाला ठिगळ लावणे 😂😂😂😂😂😂😂सामान्य जनता नेत्यांना नेहमीच फाट्यावर मारतो,,,, प्रत्येकी निवडणुकीत मग ते सरपंच,zp, आमदार,खासदार निवडणूक असो 😂😂😂😂😂

  • @safashivchavan5470
    @safashivchavan5470 4 місяці тому

    😂🎉

  • @subhashmohite3811
    @subhashmohite3811 4 місяці тому +4

    Only Sanjay काका पाटील

  • @sohamsanjaytaralekar3121
    @sohamsanjaytaralekar3121 4 місяці тому

    Vishal dada patil

  • @toufikshikalgar5495
    @toufikshikalgar5495 4 місяці тому

    विशाल पाटील