Raj Thackeray Solapur PC | सोलापुरातून राज ठाकरे लाईव्ह | ABP Majha LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 344

  • @SohamSonawane-k5u
    @SohamSonawane-k5u 2 місяці тому +200

    एकटा नेता आहे जो महाराष्ट्रासाठी लढतोय

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 2 місяці тому +99

    ❤ राज समर्थक ❤

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 місяці тому +269

    कोणत्याही एका विशिष्ट समाजाला नाही
    तर सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करणारया
    'राज ठाकरें'ना🚩 महाराष्ट्राची साथ आहे
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच》.

    • @satyambade3267
      @satyambade3267 2 місяці тому +8

      ❤ राज ठाकरे साहेब

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 2 місяці тому +6

      राज ठाकरेला मत म्हणजे गुजरातला जाणाऱ्या उद्योगधंद्याला बिनशर्ट पाठिंबा🙏🏼

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 2 місяці тому

      लायकी आहे का तुझी.​@@Abhijeetpatil-lj1nx

    • @sandeshnevrekar8749
      @sandeshnevrekar8749 2 місяці тому +1

      @@Abhijeetpatil-lj1nxyevdhi varsh mandila maandi laun basle hote tyach kaay…. Nidad raj thacharey swabalaavr elaction ladhtayt udhhav chi aahe himmat ??

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 2 місяці тому +1

      @@sandeshnevrekar8749 तेव्हा विरोधात होते सत्तेत होते का? आणि सत्तेत आल्यावर किती दिवस सत्ता भेटली उद्धव ठाकरेला व त्यातही कामगिरी चांगलीच केली investment brought by aaditya thackeray टाक गुगलवर आणि येणार आर्टिकल वाच समजेल

  • @Hindusena707
    @Hindusena707 2 місяці тому +121

    राज ठाकरेंची महाराष्ट्राला सध्या अत्यंत गरज आहे

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 2 місяці тому +99

    साहेब योग्य बोलत आहेत खूप छान वाटले हे राजकारणी दिशाभूल करत आहेत महाराष्ट्राचे दिशाभूल करत आहेत

  • @amolsarode2841
    @amolsarode2841 2 місяці тому +90

    एकदम बरोबर बोललात राजसाहेब जनतेला कळायला पाहिजे
    महाराष्ट्र हित जोपासणारे एकमेव नेते

  • @rushikeshpatil4125
    @rushikeshpatil4125 2 місяці тому +84

    महाराष्ट्रातील एकमेव नेता जो ठाम पणे,रोखठोक महाराष्ट्र हिताची भूमिका मांडत असता

  • @rahulkhandbhorofficial
    @rahulkhandbhorofficial 2 місяці тому +86

    साहेब खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही ❤

    • @PramodMadavi-wv4qe
      @PramodMadavi-wv4qe 2 місяці тому +3

      जय महाराष्ट्र साहेब

  • @sagarpatil8029
    @sagarpatil8029 2 місяці тому +36

    King of Maharashtra🚩🔥✌

  • @ajaykatkar1424
    @ajaykatkar1424 2 місяці тому +92

    खरंच जरागे यांनी ही मुलाखत ऐकली पाहिजे शांत मन ठेवून

    • @JAYKOLI
      @JAYKOLI 2 місяці тому +8

      Jyanna swatah ch khara vatat aste Te kadhi ch dusryan ch bolna samjun nhi gheu shakat.

    • @rakeshnalla1464
      @rakeshnalla1464 2 місяці тому +1

      ​@@JAYKOLIkara bolla mitra

    • @vishald357
      @vishald357 2 місяці тому

      Tevdhi kuwat lagte shantpane aikayla ani samjun ghyayla

    • @vivekraokar7771
      @vivekraokar7771 Місяць тому

      जरांगे हा निजामाचा मराठा आहे. असली मराठा नाही. ही मुलाखत ऐकून काही फरकच पडणार नाही

  • @vikasmore5209
    @vikasmore5209 2 місяці тому +68

    आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी राज समर्थक ❤❤❤

    • @y57575
      @y57575 2 місяці тому

      महाराष्ट्रत पूर्ण बहुमत यायला हवं जोडतोडच सरकार नको.
      नुसत राजकारण करतात स्वतःसाठी त्यामुळे आता पुर्ण बहूमत पाहिजे.

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 2 місяці тому +34

    साहेब ❤

  • @chaitanyaaghav390
    @chaitanyaaghav390 2 місяці тому +38

    Maharashtra premi raj thakre one man show 💥💥

  • @dattagadade1252
    @dattagadade1252 2 місяці тому +26

    राजसाहेब ठाकरे एकमेव नेते आहेत जे महाराष्ट्रच्या हिताचं बोलतात

  • @PramodMadavi-wv4qe
    @PramodMadavi-wv4qe 2 місяці тому +83

    एकटा नेता आहे राज साहेब ठाकरे फक्त महाराष्ट्रासाठी लढणारा

  • @rushikesh472
    @rushikesh472 2 місяці тому +28

    Saheb❤

  • @tejashhbadhey
    @tejashhbadhey 2 місяці тому +38

    आता एकच पक्ष एकच सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सरकार 🚂

  • @121vaibhav
    @121vaibhav 2 місяці тому +28

    राजसाहेब 🔥🚩

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 2 місяці тому +16

    हा माणुस सत्तेमध्ये बसला पाहिजे राव... राज साहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री ❤

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 2 місяці тому +18

    महाराष्ट्र विषयी कळकळ असलेला एकमेव नेता, मराठी लोकांनो घट्ट उभे राहा या माणसाच्या मागे 🚩🚩🚩🚩

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 2 місяці тому +46

    राजकारण एकीकडे आणि राजसाहेब ठाकरे ही व्यक्ती एकीकडे असा नेता पुन्हा होणे नाही.पाच पाच वर्षांनी निवडणुका येतात त्यामुळे जनतेने थोडा तरी विचार करावा...

  • @ramakantnaik1171
    @ramakantnaik1171 2 місяці тому +35

    विकासात्मक दूरदृष्टी असलेला नेता माननीय राज साहेब ठाकरे. 🚩

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 2 місяці тому +4

    योग्य भूमिका राजसाहेब ❤❤❤❤❤❤❤❤

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 2 місяці тому +13

    Raj Thackeray is King of Maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nileshsonawane523
    @nileshsonawane523 2 місяці тому +23

    Vichar khup Chan ahe fact cm hoyala have saheb ❤

  • @akshay5986
    @akshay5986 2 місяці тому +49

    एकदम मुद्दे सुद जनतेच्या प्रश्नावर पत्रकार परिषद. कुठेही अशी खोचक टीका टोमणे नाही. मीडिया वाल्यांना चांगल सुनावलं 😂

  • @balwantmahindrakar7503
    @balwantmahindrakar7503 2 місяці тому +31

    राज साहेब ठाकरे

  • @BhushanRedekar-u4w
    @BhushanRedekar-u4w 2 місяці тому +15

    1 ही तो दिल हे साहेब किती वेळा जिंकणार ❤

  • @Loveburds
    @Loveburds 2 місяці тому +20

    राजसाहेब ❤

  • @premmhatrevlog
    @premmhatrevlog 2 місяці тому +14

    विरोधकांना बोलायला पण शब्द ठेवला नाही काय खतरनाक भाषन दिला आहे , ❤you राज साहेब

  • @jagannathkedar9967
    @jagannathkedar9967 2 місяці тому +30

    अरे एकदा या माणसाला सत्ता.तर.देऊन. बघाना.अगोदर बाकीच्यांनी वाट लावली.या पेक्षा आजुन काय वाईट करणार जे.काही होईन.ते चांगलंच होईन. ध्या एकदा.सत्ता

    • @Shivsonu99
      @Shivsonu99 2 місяці тому +2

      त्यासाठी निवडणुका लढवाव्या लागतात नुसता बिनशर्त पाठिंबा देउन सत्ता मिळत नसते

  • @prakash_0924
    @prakash_0924 2 місяці тому +5

    एक नंबर... सत्य परस्थिती ..🎉🎉all the best 🎉🎉

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 2 місяці тому +13

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤💯💪👍👌🙏🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nilamjamadar5158
    @nilamjamadar5158 2 місяці тому +19

    Only Rajsaheb 🙏🙏🙏🙏

  • @Cosmictrading_7
    @Cosmictrading_7 2 місяці тому +8

    7.09 ..proves that Raj thakare is educated, genuine and real Maharashtrian

  • @rachayyaswami4325
    @rachayyaswami4325 2 місяці тому +8

    राज साहेब ठाकरे ❤🚩🚩🚩

  • @Dsb1235
    @Dsb1235 2 місяці тому +12

    Brobr saheb❤

  • @tejashhbadhey
    @tejashhbadhey 2 місяці тому +22

    नको डबल इंजिन नको ट्रिपल इंजिन फक्त आता रेल्वे इंजिन 🚂

    • @santoshgore4307
      @santoshgore4307 2 місяці тому +4

      Tag line hou shakte

    • @y57575
      @y57575 2 місяці тому +2

      पुर्ण बहूमत ❤❤

  • @OLPQR
    @OLPQR 2 місяці тому +5

    जय महाराष्ट्र जय मनसे🙏🚩

  • @subhashdaabhade5937
    @subhashdaabhade5937 2 місяці тому +5

    महाराष्ट्र च्या हिता साठी सतत झटणारा एकमेव नेता ... दुरदृष्टी असलेला नेता..राज साहेब ठाकरे ❤ राज साहेब यांना संधी दिलीच पाहिजे महाराष्ट्राने
    नाहीतर राज्यात ज्या प्रकारे राजकारण चालू आहे ते असेच चालू राहिल ...

  • @AakashChavan-sx2oi
    @AakashChavan-sx2oi 2 місяці тому +6

    ❤❤❤

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 2 місяці тому +17

    मनसेला एकदा संधी दिली पाहिजे...

  • @TukaramlatpateLatpate
    @TukaramlatpateLatpate 2 місяці тому +4

    I love you Raj Thackeray ❤

  • @parag7077
    @parag7077 2 місяці тому +1

    जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊 🐯🐯🚩🚩

  • @vishalmharugade2699
    @vishalmharugade2699 2 місяці тому +5

    जबरदस्त नेर्तृत्व 🚩

  • @livevideos2677
    @livevideos2677 2 місяці тому +4

    Sundar ❤

  • @krishnagunjkar4428
    @krishnagunjkar4428 2 місяці тому +2

    छान साहेब

  • @ranjeetvilankar8331
    @ranjeetvilankar8331 2 місяці тому +2

    नक्कीच saheb

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 2 місяці тому +3

    एक नंबर साहेब 👍
    जय महाराष्ट्र , जय मनसे 🙏🙏🙏

  • @RohitPardeshi-zi1ch
    @RohitPardeshi-zi1ch 2 місяці тому +11

    Mns only

  • @vikasshipurkar8093
    @vikasshipurkar8093 2 місяці тому +3

    राजसाहेब बरोबर बोलत आहे

  • @bhausahebghotekar4565
    @bhausahebghotekar4565 2 місяці тому +7

    आता फक्त मनसे राजसाहेब ठाकरे

  • @art.a12
    @art.a12 2 місяці тому +4

    WELL SAID RAJ SAHEB.

  • @Nilesh12345-o
    @Nilesh12345-o 2 місяці тому +1

    एक संधी नवनिर्मानाला राज साहेबाना❤

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 2 місяці тому +10

    साहेब युतीत या कोणत्या पण कारण त्या शिवाय सत्तेत येऊ शकत नाही 💯

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 2 місяці тому +3

    राज साहेबांचं बरोबर आहे परप्रांतीय लोंढे कमी झालेच पाहिजे महाराष्ट्र मध्ये 🙏🙏

  • @komalkanade3966
    @komalkanade3966 2 місяці тому +5

    ■●"2024 च्या लोकसभा निवडणूकीत" "चंद्राबाबू नायडू" आणि "नितिश कुमार" जसे "किंगमेकर" ठरले●■ तसे कदाचित
    🚩""राज ठाकरे"" येत्या विधानसभा निवडणूकीत ""किंगमेकर"" ठरू शकतात..🚩

  • @ganeshkumbhar6490
    @ganeshkumbhar6490 2 місяці тому +2

    महाराष्ट्रातील सुज्ञ जनते ने एकदा या माणसाच्या हाती सत्ता दिली पाहिजे.. महाराष्ट्रा हिताचं राजकारण करणारा माणूस म्हणजे सन्मा. राजसाहेब ठाकरे... 🙏🚩

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 2 місяці тому +4

    Raj Thackeray ❤❤❤❤

  • @Sachin2763
    @Sachin2763 2 місяці тому +5

    Ek kataar Raj sainik ❤

  • @rahulbobade2583
    @rahulbobade2583 2 місяці тому +6

    Jai manse

  • @GaneshPawar-nh6qy
    @GaneshPawar-nh6qy 2 місяці тому +9

    एकदा राज साहेबांच्या हातात सत्ता दिली पाहिजे 🚩🚩

  • @Rocky98989
    @Rocky98989 2 місяці тому +5

    महाराष्ट्राला फक्त राजसाहेब ठाकरेच वाचवू शकतात!💯..

  • @ravindrapawar2117
    @ravindrapawar2117 2 місяці тому +8

    कदाचित जाती वादी लोकांना आता राज साहेबांचे विचार पटणार नाही

  • @vishalbavaskar8829
    @vishalbavaskar8829 2 місяці тому +3

    साहेब या विधान सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ची निश्चित सत्ता येईल जनता आपल्या पाठीशी आहे...संयम ❤

  • @y57575
    @y57575 2 місяці тому +2

    राज ठाकरे यांना महाराष्ट्र द्या हा नेता महाराष्ट्रचा विकास करू शकतो.
    महाराष्ट्राला एक कणखर नेता हवाच
    बाळासाहेब होते तेव्हा सगळं सुरळीत होत.आता विकास कमी आणि राजकारण जास्त दिसते.😢

  • @navnathawate-rw8if
    @navnathawate-rw8if 2 місяці тому

    sir best think

  •  2 місяці тому +4

    राज साहेब ठाकरे 🙏

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 2 місяці тому +1

    माझं मत फक्त मनसेलाच. सत्य आणी रोखठोक भूमिकेसाठी मनसेलाच सर्वांनी मतदान करावं.

  • @yashdange4083
    @yashdange4083 2 місяці тому +7

    असा नेता परत होणे नाही, महाराष्ट्राचे जनतेला कळकळीची विनंती आहे या माणसाला एकदा संधी देऊन बघा❤️

  • @narayankawade470
    @narayankawade470 2 місяці тому +3

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 2 місяці тому +7

    आता परत नवनिर्माण सत्ता हवी ❤

    • @y57575
      @y57575 2 місяці тому

      पुर्ण बहूमत ❤

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 місяці тому +4

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f 2 місяці тому +8

    एकदम बरोबर बोले की सकाळी घरी जाऊन उभे राहत ते बंद करा.... शंभर टक्के यशस्वी होईल

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    साहेब 🚩🙏🚩

  • @sudarshanaade3917
    @sudarshanaade3917 2 місяці тому +3

    एकनिष्ठ ओन्ली राजसाहेब ❤

  • @kmoviestar4387
    @kmoviestar4387 2 місяці тому +4

    मनसे फक्त

  • @abhi6670
    @abhi6670 2 місяці тому +7

    Kharech arakshanachi garaj nahi, vidhansabha 🎉

  • @SharadPatil-v3f
    @SharadPatil-v3f 2 місяці тому

    जय महाराष्ट्र 🔥

  • @khatpatproduction4124
    @khatpatproduction4124 2 місяці тому +3

    एकटा नेता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसा साठी लढणारा एकमेव नेता

  • @kunalchavan8442
    @kunalchavan8442 2 місяці тому +9

    अभिमान वाटला कोणतरी जातीपाती वर बोलतोय

  • @dhananjaykagde4855
    @dhananjaykagde4855 2 місяці тому +1

    राज ठाकरे समजायला खूप वेळ लागेल बाकी ... खाणारे खात राहतीलच,त्यांना अन्न नाही लागत फक्त ... पोट भर लागतो

  • @PravinTakale-qr5zi
    @PravinTakale-qr5zi 2 місяці тому +1

    सगळ्या पक्षांना एकदा एकदा चान्स दिला पाहिजे आता या वेळेस जय महाराष्ट्र मनसे😅😅

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 2 місяці тому +1

    वैचारिक विरोध करून दाखवा राज ठाकरेंना... माझं मत मनसेलाच 💯🚩

  • @shivajidhere5340
    @shivajidhere5340 2 місяці тому +2

    महाराष्ट्रतील सर्वच मुलींना शिक्षण मोफत केलंय शासनाने त्याची अंमलबजावणी होत नाही यावर बोलणार आहात का

  • @yashwantshenoy8346
    @yashwantshenoy8346 2 місяці тому

    Raj sir I like u, sir🎉 ur the best

  • @ajaychaurasia3804
    @ajaychaurasia3804 2 місяці тому

    Well said Raj sir

  • @nithinnarendran9157
    @nithinnarendran9157 2 місяці тому

    अगर ऐसा ही चलता रहा तो राज ठाकरे के जरिए ठाकरे की वापसी हो जाएगी❤❤❤

  • @maheshyeshwant7394
    @maheshyeshwant7394 2 місяці тому +1

    I fully agree with raj saheb

  • @akashshinde1359
    @akashshinde1359 2 місяці тому +2

    5 Vela pahili saheb

  • @karannnn919
    @karannnn919 2 місяці тому +3

    सगळ्याचा कर्ता धर्ता एकच
    शरदुद्दीन पवार

  • @vivekhande7675
    @vivekhande7675 2 місяці тому +1

    सत्य 👍🙏🙏🙏🙏

  • @deepaksurve7837
    @deepaksurve7837 2 місяці тому

    राज साहेब❤

  • @rupeshpadvekar6809
    @rupeshpadvekar6809 Місяць тому

    राज साहेब लढतायत मराठी माणसा साठी साथ द्या भावानो बहीनी नो जय मनसे

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 2 місяці тому +8

    Ekmaratha koti maratha

  • @sunilpatil-mp2mu
    @sunilpatil-mp2mu 2 місяці тому

    राज ठाकरे CM

  • @mangeshbathe1014
    @mangeshbathe1014 2 місяці тому +2

    महाराष्ट्राच्या हिताच बोलणारे एकमेव राज साहेब आहे

  • @mangalrajage8061
    @mangalrajage8061 2 місяці тому +1

    एकदम बरोबर मीडियाने आधी त्यांच्या घरासमोर जाणे आधी बंद केले पाहिजे

  • @rushikeshdeokate8212
    @rushikeshdeokate8212 2 місяці тому +1

    Maharashtracha Purna Abhyas aslela Neta. 👑 King of Maharashtra

  • @मनसेकार्यकर्ता-य7श

    👍👍👍👍👍👍