आज गेलो डोंगराला | झाली लहानपणीची आठवण | मुलांचा हट्ट पुरवावा लागला | वानूळा आला चिंचेचा गावावरुन…….

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 242

  • @anitasune4273
    @anitasune4273 4 місяці тому +15

    तुम्हांला अस कोणते काम आहे ते जमत नाही 😊तुम्ही दोघी साक्षत अन्नपूर्णा आहात कोणत्याही व्हिडीओ तुमचे साधी राहणी उच्च विचार पाहायला मिळते❤❤

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 4 місяці тому +7

    खूप छान चिंच गोळी रेसीपी लगेच घेऊन खाऊ वाटली

  • @Samruddhi05
    @Samruddhi05 4 місяці тому +11

    ताई तुमचं घर खूप छान आहे जमलं तर हिंदू धर्माची संस्कृती जपण्यासाठी एखादी गाई पाळली तरी छान होईल खिल्लार गाई घराचं वातावरण आनंदमय राहते

  • @swatipatil6228
    @swatipatil6228 4 місяці тому +36

    धृव शिवाय तुमचा व्हिडिओ पहिल्या मजा येत नाही त्याला थोडं बोलायला ही लावा त्याच बोलून ऐकायला छान वाटत..

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 4 місяці тому +17

    तुमच्या दोघी बहिणींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुम्ही दोघी बहिणी खूप मेहनती आहे तुम्ही काल केलेली बुंदी मी पण करून बघितली खूप छान झाली तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकण्यासारखे आहे ❤❤

  • @dipaliethape8899
    @dipaliethape8899 4 місяці тому +9

    चिंच गोळी खूप छान झाली माझ्या तोंडात पाणी आलं.... मी नगरला नेहमी येत असते आली की तुमच्याकडे येईल ताई तुमच्या गावाचं नाव सांगा मला.

  • @SaiPange-x4z
    @SaiPange-x4z 4 місяці тому +2

    Swati taii tumch weight kami zaly ka khup barik dist aahe

  • @Sai_creation_16
    @Sai_creation_16 4 місяці тому

    Aaple ji bed chi gadi ahe tyacha mapa gheun elastics laun ghayche te Khup chan bastat

  • @VinitLoke
    @VinitLoke 4 місяці тому +1

    वांगाच्या डागांवर ज्यांनी उपाय सांगीतले त्या ताईंचे आभार

    • @SuryakantMhetre-o3t
      @SuryakantMhetre-o3t 4 місяці тому

      हो माझ्या कडुन पण खूप आभार

  • @SwatiKatkar-hz9qh
    @SwatiKatkar-hz9qh 4 місяці тому +1

    मला पण ध्रुव खूप आवडतो

  • @mangalgaikwad1080
    @mangalgaikwad1080 4 місяці тому +3

    Tai tumhi saving var kiva investment var video banva

  • @swamiMauli.
    @swamiMauli. 4 місяці тому +12

    दोन्ही सर्वोत्तम अफलातुन आहेत ❤❤❤

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 4 місяці тому +1

    चिंच गोळी खूप छान बनवली 👌👌

  • @satyabhamaaher1360
    @satyabhamaaher1360 4 місяці тому

    तुम्ही दोघी मुली खूप छान आहेत तुमच बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येते

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 4 місяці тому +3

    ताई तूम्ही दोघी खूप मस्त आहात तुम्हा दोघिना भेटण्याची इच्छा आहे

  • @Poojamadhavi4971
    @Poojamadhavi4971 4 місяці тому

    आम्ही पण शाळेत खूप खायचं मला अजून आवडता 😋

  • @nailcorner123
    @nailcorner123 4 місяці тому

    छान प्रसुती ✌👍

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 4 місяці тому

    KhupChan video good ricip

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 4 місяці тому

    ताई आंब्याच्या झाडांना किती वर्ष झाले आहे

  • @jyotivane1983
    @jyotivane1983 4 місяці тому

    Swati bharti tumhi bayjabai jeur la rahata ka

  • @RatnaSalve-l2t
    @RatnaSalve-l2t 4 місяці тому

    चिंचगोळी खूप छान....शाळेची आठवण आली❤❤

  • @YogitaKalokhe-v8f
    @YogitaKalokhe-v8f 4 місяці тому +1

    ताई तुमच्या आजूबाजूला राहायला कोणीच नाही का वो

  • @paheliChavan-li9hs
    @paheliChavan-li9hs 4 місяці тому

    Masvadi rasa recipe plz tai dakhavana

  • @MadhuriVarpe-jq5tp
    @MadhuriVarpe-jq5tp 4 місяці тому

    ध्रुव चा वाढदिवस कधी आहे

  • @dayakulkarni7503
    @dayakulkarni7503 4 місяці тому

    ताई तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे मी नगरला बरेच वेळा येते आपण कुठे भेटाल

  • @playlistserialssongs4245
    @playlistserialssongs4245 4 місяці тому

    मिसळ पाव चि रेसिपी दाखवा

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 4 місяці тому

    चिंच गोळी खूप छान दिसत होती

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 4 місяці тому

    Khup chan vlog 2ghi pan

  • @shrikantmodhale1097
    @shrikantmodhale1097 4 місяці тому

    ताई धान्याच्या कोट्या उणात ठेव जा

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 4 місяці тому

    Khupch khupch Chan 🌹🙏🙏

  • @sandipmadane8615
    @sandipmadane8615 4 місяці тому

    तुमचं गाव कोणतं ताई

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 4 місяці тому

    खुप छान ताई

  • @Mr.artking
    @Mr.artking 4 місяці тому +4

    मुलांच्या सुट्टीमध्ये सर्व सबस्क्राईब ताईंना तुमच्या घरी येन्याचा योग करावा असे वाटते

  • @neetajadhav5544
    @neetajadhav5544 4 місяці тому

    Khupach chan taiee ❤❤❤

  • @anjalidhole85.
    @anjalidhole85. 4 місяці тому

    Druhv chi papi ghyvasi vate yevdha God ahe😂

  • @ManishaGaikar-sb3xp
    @ManishaGaikar-sb3xp 4 місяці тому

    ❤nnice

  • @UshaSuradkar-iy2ur
    @UshaSuradkar-iy2ur 4 місяці тому +1

    Tai tumche surname Kay ahe

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 4 місяці тому

      मुठे आहे त्यांचे surname

  • @madhurichavan1247
    @madhurichavan1247 4 місяці тому

    Mast chincholi

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 4 місяці тому

    Mast vlog tai ❤

  • @SurekhaPansambal
    @SurekhaPansambal 4 місяці тому

    Nice ❤tai

  • @juhipatil-gz8xk
    @juhipatil-gz8xk 4 місяці тому

    Sunny fenoal mhntata tai

  • @utkarshpatil1404
    @utkarshpatil1404 4 місяці тому

    107❤

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 4 місяці тому +5

    ताई छोटे फौजी कधी येतात छोट्या फौजी सोबत व्हिडिओ पण बनवा आम्हाला पाहायला खूप आवडेल

  • @SaunskarSanap
    @SaunskarSanap 2 місяці тому +2

    Khup chan video aahet taei tumhe

  • @gangasagarbobade6421
    @gangasagarbobade6421 4 місяці тому +3

    दोघी बहिणी छान दिसतात आणि एव्हढ मोठ्या घराची टाप टीप पण छान ठेवतात जागरण गोंधळ छान झाला तिघी बहिणी नी छान डान्स केला एक विचराच आहे सासु बाई छानच आहेत सासरे दिसत नाही मी एक महिन्या पासून तुम्हाला बघते त्यामुळे विचारले आहे ❤️😊

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 4 місяці тому +3

    सांगायला सोपं आहे पण तुम्ही सुद्धा डोंगरावर फेका जी झाड होतील ते होते आणि मी एक व्हिडिओ पाहिला होता काट्यांचे जिथे झाडं असतात तिथे पाणी असतं त्याच्या मध्ये रोप लावायचे झाडाचे त्याच्यात झाडाच्या बिया खोचा

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 4 місяці тому +8

    तुमच्या दोघांचा खरच खूप कौतुक वाटतं❤

  • @MarathiRealStoriesCorner91
    @MarathiRealStoriesCorner91 4 місяці тому +1

    Hi tai...rudra ani aaryan swati tai la kay mhntat ..kaki ki mavshi😅

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 4 місяці тому +2

    धन्यवाद भारती माझी कमेंट्स वाचून त्याचा रिप्लाय दिला मी तांदळाचे पापड बनविण्यासाठी थांबले होते,उद्याला मी तुमच्या पद्धतीने पापड बनवीते, कारण मी जेव्हा जेव्हा तांदळाचे पापड बनविले ते पापड फुलतच नव्हते, तुम्ही दोघी बहिणी खुप छान आहे ❤❤

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 4 місяці тому +2

    व्हिडिओ ची सुरुवात तुम्ही आगोदर करतं होता तशी करतं जा खुप छान वाटते 😊 दोघी एकत्र असल्यावर छान वाटतं 😊 खुप काही शिकायला मिळते तुमच्याकडून 😊 नागिणीच्या पानांचा वेल लावा छान येतो नेहमीच लागतात आपल्याला पान. गार्डन मध्ये छान येईल 😊

  • @virajsherepatil143shere6
    @virajsherepatil143shere6 4 місяці тому +4

    मिरच्यांचे देठ काढून ठेवायच ते देठ मिरच्यांना खराब करतात

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 4 місяці тому +3

    चिंच गोळी रेसिपी छान 👌 व्हिडिओ खूप सुंदर ❤❤
    खूप मेहनती आहात दोघी बहिणी.कोणाची दृष्ट न लागो तुमच्या संसाराला.सुगरण आहात तुम्ही
    तुम्हाला उत्तम आरोग्य व आयुष्य लाभो ❤❤
    धन्यवाद दोघींना 🌹🌹

  • @ashwiniwagh1548
    @ashwiniwagh1548 4 місяці тому +12

    काल मी बूंदी बनवून पाहिली ताई तू सांगितली तशी छान झाली मी उत्तराखंड ला असते इकडे नाही भेटत बूंदी आपल्या सारखी😊

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 4 місяці тому +3

    Tai dongravr zade lava sarv gavkaryni milun zade lavli pahijet na tumhala jaga ahe bhrpur

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 4 місяці тому +2

    Aaj Rudra khup divsanni videot aala aani first time tyane kahitari banvayala sangitale Druv ter rojach chan ludbud karato chinch goli khupach chan Gbu

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos 4 місяці тому +1

    Swati tula mulagi hwavi mahanun mi Sankalp karnar aahe

  • @coolmovieZ723
    @coolmovieZ723 3 місяці тому

    Swati ji bedroom bhartiya bedroom Jodi Moti Nahin

  • @sunilsaraf4907
    @sunilsaraf4907 4 місяці тому +2

    ताई तुम्ही प्रत्येक गोष्टीत किती हुशार आहात तुम्ही कशातच कमी नाही आहे ताई मला तुमच्याकडून पुरणाचे मांडे शिकायचे आहेत ते दाखवा

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 4 місяці тому +4

    Mi sunniy finel use karte 10 varsh zale ghr kup fresh vatte

  • @rekhapatil3180
    @rekhapatil3180 4 місяці тому +2

    राधे राधे ताई तुम्ही एवढा जंगल मध्ये तुमचं घर आहे आणि साप वगैरे काही तुम्हाला आढळत नाही का ते सांगा

  • @DipaliDhamal-g8d
    @DipaliDhamal-g8d 4 місяці тому +1

    माझ्याकडे आहे सोल्युशन वांगा वरील औषधावर

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 4 місяці тому +2

    Tai tya dongravar tumi biya taka for exm. Aamba, jabhul. Shevga. .

  • @shreerem_gaming
    @shreerem_gaming 4 місяці тому +2

    ताई मी तुमचे काल सगळे व्हिडिओ पाहिले मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्ही दोघी बहिणी पन

  • @Sandhya-d2i
    @Sandhya-d2i 4 місяці тому +1

    तुमच्या नगर मध्ये जागेची किंमत काय आहे, एकरी कि गुंठा 🤔🤔

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 4 місяці тому +3

    Khup chan video tai.🎉Shree Swami Samarth 🎉

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 4 місяці тому +2

    Are tumhi evdhya kam krta thkt ksha ny.mibthod kam kel tri lgech thkte .Ani tumcha peksha khup lhan.thod extra kam kel na ki thkte

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 4 місяці тому

      मोठी ताई म्हणून सांगते, माझा स्वतःचा अनुभव आहे, आपण बायका न कामाचे खूप टेन्शन घेऊन काम करतो आणि त्यामुळे जास्त थकवा येतो त्यामुळे गाणे वगैरे ऐकत काम करत जा, सकाळी पण थोडी लवकर सुरुवात केली तरी काम आटोपू शकतो❤❤

  • @meenajadhav2929
    @meenajadhav2929 4 місяці тому +1

    Bharti Swati tumhi doghi khup Chan ahat.Mi tumhala mazya muli samajte. Tumhi replay nahi krat mala.

  • @bhavikas_corner8859
    @bhavikas_corner8859 3 місяці тому

    ज्वारी चिकन सवती ताई तुम्ही मका म्हटलं

  • @PallaviDevarshe
    @PallaviDevarshe 3 місяці тому

    Tumhi doghi bahini kiti Kam karta तेवढ्या मोठ्या घराचं maintaince करणं खूप अवघड आहे कसं करता एवढं सगळ .tumhi all rounder ahat.

  • @mrunalitakte3318
    @mrunalitakte3318 4 місяці тому +1

    Hii. Tai Chia seed badal mahiti sanga na. Kharch wait loss hoto ka. Mazi delivery zaliy 3month zalet mi gheu shakte ka chia seed. Plz nakki sanga 😊

  • @MohanKhandker
    @MohanKhandker 4 місяці тому +2

    ताई जंगल विला रेसिपी या चॅनल वर व्हिडिओ का टाकत नाही

  • @komalmore3660
    @komalmore3660 4 місяці тому +1

    Tai फर्निचर दररोज ओल्या कपड्याने नका पुसत jaut आत मदन कीड लागते आणि खराब होतात वस्तू

  • @ajaymule231
    @ajaymule231 4 місяці тому +1

    Tai kiti sundar ahe tumch ghar aani aajubajucha parisar aagadi mahabaleshwar

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k 4 місяці тому

    तोंडाला पाणी सुटलं होतं. खूप छान झाली चींचे चे गोळी .आणि मस्तच झाला 📸 व्हिडिओ. पाहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरुर करा 😂❤🎉

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 4 місяці тому +1

    चिंच गोळी खूप छान लहानपणीची आठवण झाली

  • @kalpanachavan1301
    @kalpanachavan1301 4 місяці тому

    केक रेसिपी वध वध तर रजं यह

  • @SushmaGarad-q3e
    @SushmaGarad-q3e 4 місяці тому +1

    Bharti Tai tumhi Deepti Naval sakhya distat tumchya doghichya lagnache photo dakhva na pls

  • @priyankaharkal8564
    @priyankaharkal8564 4 місяці тому +1

    Tai tu cooking khup chhan krte tumaha bhetaychi khup iccha ahe tai tumch gao kont ahe

  • @sangitanimhan3207
    @sangitanimhan3207 4 місяці тому +1

    तुमचे सासरे कुठे आहेत सांगा की

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 4 місяці тому

    ताई हवा खरंच खूप चालू आहे पण मुलांना जपा दारंपासून.. कारण माझ्या मुलीच हात गेला दारामधी बोट तुटलं ऑपेरेशन कराव लागलं ताई.

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 4 місяці тому

    ताई तुम्ही खूपच कष्टाळू आहेत तुम्ही दोघी पण असे एकही काम नाही की तुम्हाला येत नाही 👌👌 तुम्ही सगळं घरी करता तुम्हाला कंटाळा येत नाही का मला खूप तुमचं नवल वाटतं तुम्ही सगळं काम घरी करतात 👌👌 खूप मोठं घर आहे सगळं आवरा आवरी करतात खूप छान आहे ताई कधी आला तर या बीडला ताई तुम्ही मोठी गाडी घरी शिकलात का क्लास लावले होते का 👌👌

  • @AnkitaBhosle-t1s
    @AnkitaBhosle-t1s 4 місяці тому

    Bharti Tai tumchya mistrana me bombe madhe pahilay te aale hote ka me bombe madhe rahte please amchya ghari tyana yayla sanga na please mazya mistrana far avdel tehi tumche vedio pahtat trimurti nagar madhe aamche Ghar aahe

  • @meerashinde8913
    @meerashinde8913 4 місяці тому

    भाज्यांचे कंटेनर मध्ये फ्रिज मध्ये ठेवताना आतमध्ये tissu पेपर टाकत जा moisture absorb होते

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 4 місяці тому

    ताई तुमच्या घराच्या आजुबाजुला घर नाहीत का?चोरांची वगैरे भीती नाही का?

  • @akshadaparve5356
    @akshadaparve5356 4 місяці тому +3

    Khup chhan aahe Tai tumche vidio .

  • @PoonamJadhav-xt8em
    @PoonamJadhav-xt8em 4 місяці тому

    Tai khar khur सांगते तुमचा व्हिडिओ बघून काम करायला ताकद येते rav तुम्हाला ekhda nkke भेटणार bgha ❤❤

  • @Ayushmohod9128
    @Ayushmohod9128 4 місяці тому +1

    चिंच गोळ्या खूप छान रेसिपी दोघी खूप ग्रेट आहात तुम्ही

  • @ambikavirkar8682
    @ambikavirkar8682 4 місяці тому +1

    ताई तुमचं गाव कोणत

  • @Poojamadhavi4971
    @Poojamadhavi4971 4 місяці тому

    मला पण घर नीटनेटकं रोजच साफ करायला लागतो आणि माझी मुलं रोज घरातल्या वस्तू इकडच्या तिकडे करतात

  • @manishagaikwad7864
    @manishagaikwad7864 4 місяці тому

    उन्हातून skin कली पडते त्या साठी तुम्ही काय उपाय करता दोघी पण प्लस सांगा

  • @PallaviDevarshe
    @PallaviDevarshe 3 місяці тому

    चिंच गोळी मी नक्की करून बघेन तुमचं बघूनच तोंडाला पाणी आल🤤

  • @vittalsalunkhe5783
    @vittalsalunkhe5783 4 місяці тому

    मी. बोरगाव सांगली मधून व्हीडिओ पाहती का की 👌👌मस्त

  • @pallavisbeauty
    @pallavisbeauty 4 місяці тому

    Aamba tondala sadnyach Karan aambe utravlya nanter te pusun pikavanyasathi thevayche peper madhe gundhalun pan theu shakta pikavayla aambe

  • @sunitadaund5562
    @sunitadaund5562 4 місяці тому +1

    खरंच खूप हुशार आहे तुम्ही दोघे पण

  • @KavitaUlape
    @KavitaUlape 4 місяці тому

    मिरचीची देठ काढून टाकले की मिरची जास्त वेळ राहतें

  • @archanapandav527
    @archanapandav527 4 місяці тому +1

    मिरची ठेवलेला डबा छान आहे त्याची लिंक सागा

  • @shubhanginidighe2347
    @shubhanginidighe2347 4 місяці тому +3

    घरची हळद आणि लिंबू मुळे बांगाचे डाग पुर्ण पणे जातात

  • @sunitabane1088
    @sunitabane1088 3 місяці тому

    Tumhi doghi khupach mehanati ahat purna divas busy asata.hatts off ❤

  • @sushmakawade7763
    @sushmakawade7763 4 місяці тому

    Chinch gori recipe kub cchan and mulpan help Kerala besaly he begun kub mast vately

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 4 місяці тому

    ध्रुव आसला की video khup mst hoto ...khup bhari bolto