PNG Sons Presents A Moment to Celebrate With Krutika Deo Abhishek Deshmukh | Top Jeweller PNG Sons

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #AMTC #AbhishekDeshmukh #KrutikaDeo #CouplesUnlock #PNGSons
    कोव्हिड 19 मुळं सगळ्यांवर घरात बसण्याची वेळ आली. पण, यामुळे कुटुंबातील प्रत्येकजण आणखी जवळ आला. प्रत्येकाला वेळ देता आला, सहवास लाभला आणि नात्यांतील अर्थ उमजला आहे. अशाच तुमच्या-आमच्या आहेतच की आठवणी आणि त्या आपल्याला आठवल्या की मनाला सुखावा देऊन जातात. अभिषेक कुलकर्णी व कृतिका देवला सापडले आयुष्यातील सेलिब्रेट करण्याचे क्षण. तुमचेही असतील असेच काही क्षण. तेव्हा जीवनाला नवा आयाम देऊयात, आयुष्यात पुन्हा जोमानं उभे राहुयात.
    #AMomentToCelebrate #AbhishekKrutika #AaaiKutheKayKarte #LockdownMemories

КОМЕНТАРІ • 223