अप्रतिम गायन. | हरी जय जय राम कृष्ण हरी🙏🏻 | Hari Jay Jay Ram Krishan Hari | गायक. Vishal Buwa Rasal.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @tejraowathore6525
    @tejraowathore6525 Місяць тому +1

    महान गायक सुरेश वाडकर साहेब यांच्या शैलीमध्ये गायन केले माऊली आपण खूप खूप धन्यवाद

  • @ajaydhodre4333
    @ajaydhodre4333 Місяць тому +1

    खूप सुंदर गायन आणि वादन..

  • @vinodjadhav1521
    @vinodjadhav1521 Місяць тому

    खुपच छान आवाज 🙏पण सुरवातीलाच पहिल्यांदा कोमल रिषभ स्वर लावला हे शेवटी बर वाटलं असत गुरुजी 🙏

  • @tanajishedge-cm9qq
    @tanajishedge-cm9qq 3 місяці тому +4

    कीती छान मन भारावून गेल ऋदय भरून आल❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwardhongrae8376
    @dnyaneshwardhongrae8376 3 місяці тому +2

    वाह,,, मस्तच बुवा

  • @rupeshmore8376
    @rupeshmore8376 3 місяці тому +2

    प्रणित जी , सुंदर पखवाज वादन

  • @marutimestri4917
    @marutimestri4917 4 місяці тому +4

    खुप छान

  • @GajananBhausahebBagde-w6w
    @GajananBhausahebBagde-w6w 4 місяці тому +3

    वां, फार सुंदर, छान! ऐकायला मजा येते!!!

  • @aaryansinger8833
    @aaryansinger8833 2 місяці тому

    Nice sir ji

  • @dnyanushinde6558
    @dnyanushinde6558 4 місяці тому +11

    काय बोलायचं..😢😢 साक्षात गन्धर्व देवा साष्टांग नमस्कार देवा तुम्हांला उदंड आयुष्य देवो परमेश्वर आपणास...😢😢

  • @dnyanutekale3071
    @dnyanutekale3071 3 місяці тому +1

    मंत्रमुग्ध करणारा आवाज ❤🎉✌️🙏

  • @pushpajodesongs9829
    @pushpajodesongs9829 4 місяці тому +8

    खुप सुंदर विशाल भावा

  • @vinodbhogaonkar7532
    @vinodbhogaonkar7532 2 місяці тому

    Va kay chan awaj

  • @BhanudasRasal-pn5ii
    @BhanudasRasal-pn5ii 4 місяці тому +8

    खूप मन भरतो आयकुन दादा

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 4 місяці тому +6

    जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐

  • @tanajimadne6562
    @tanajimadne6562 4 місяці тому +5

    खूप मधूर आणि सुंदर आवाज आहे

  • @GajananBhausahebBagde-w6w
    @GajananBhausahebBagde-w6w 4 місяці тому +2

    त्याचप्रमाणे साथीदर सुध्दा मस्त वातावरण तयार झालंय!!!

  • @hareshshwarghare7781
    @hareshshwarghare7781 4 місяці тому +3

    खूप सुंदर बुवा आवाज पण मस्त लागलाय तुमचा

  • @arunpagare5690
    @arunpagare5690 4 місяці тому +2

    क्या बात है श्रवनिय भजन

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 4 місяці тому +2

    Buva farach sundar chal ani avaj

  • @जयनवनाथभजनीबँडहतनूरधरण

    राग कोणता आहे mauli

  • @manojphadke9990
    @manojphadke9990 Місяць тому +1

    माऊली मला तुमच्याकडे शिकायचं आहे कसा कॉन्टॅक्ट करू तुम्हाला?

  • @dnyaneshwardeore7796
    @dnyaneshwardeore7796 3 місяці тому +3

    राग कोणता आहे?

  • @vishwanathkulkarni2565
    @vishwanathkulkarni2565 4 місяці тому +1

    हा राग भटियार असावा.गाणं मात्र, क्षमा करा पण,साधारणच वाटले.बाकी, भाव आणी तल्लीनता स्पृहणीय