इतकं स्वस्त कुठेच मिळणार नाही | Artificial Flower Wholesale Market In Mumbai | Crawford Market

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @amnandgadi8956
    @amnandgadi8956 2 дні тому

    Bagu shakta kitinda?

  • @GaneshShinde-q2v
    @GaneshShinde-q2v Місяць тому +1

    No भेटलं का

  • @namratapatil1508
    @namratapatil1508 Місяць тому +1

    इकडे जाण्यासाठी कोणत्या स्टेशनला उतरावे लागते आणि स्टेशन वरून हे ठिकाण किती मिनिटावर आहे????

    • @nitasfamilyvlog7168
      @nitasfamilyvlog7168  Місяць тому +1

      CSMT Station 🚉
      20 मिनिट चालत जाऊ शकता.
      Crawford Market जवळ लोहार चाळ

    • @namratapatil1508
      @namratapatil1508 Місяць тому

      Thank you ❤

  • @aku8642
    @aku8642 Місяць тому

    Aami visit keli pn ata rate jastch Sangto.... Tyamule Tyala Sangtana Sangt Ja Video mdhe ek ani Real Madhe Fake Ase Rate Sangu Nka......Tevdhya sathi Mi Pune sodun Crawford market la gelo...

    • @nitasfamilyvlog7168
      @nitasfamilyvlog7168  Місяць тому

      आता गणेशोत्सव जवळ आलाय त्यामुळेच रेट वाढले असतील. लवकर शाॅपिंग केली तर कमी रेट असतात. तरी पण मी त्यांच्याशी बोलून घेईन.तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व 🙏

    • @aku8642
      @aku8642 Місяць тому

      @@nitasfamilyvlog7168 Sorry Nka Bolu Mam its ok mi tumchya peksha lahan ahe

  • @suhasinipatil
    @suhasinipatil Місяць тому +1

    हिटी

    • @nitasfamilyvlog7168
      @nitasfamilyvlog7168  Місяць тому

      हिटी म्हणजे?

    • @suhasinipatil
      @suhasinipatil Місяць тому

      @@nitasfamilyvlog7168 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

  • @reshmapatil7884
    @reshmapatil7884 Місяць тому

    सांगितलेल्या किमतीत दिले नाहीत तिथे गेल्यावर जास्त किमती सांगितल्या हा विडिओ फेक आहे

    • @nitasfamilyvlog7168
      @nitasfamilyvlog7168  Місяць тому

      किंमती जर जास्त सांगितल्या तर तुम्ही भाव करूनच वस्तू घ्या. कारण ते सांगताना जास्तच सांगतात.

  • @sudhirmhaske-be4vw
    @sudhirmhaske-be4vw Місяць тому

    Kai nahi mi ekde gelo hoto sagla mahag ahe chukichi mahithi deu naka

    • @nitasfamilyvlog7168
      @nitasfamilyvlog7168  Місяць тому

      मी काहीही चुकीची माहिती देत नाही. मला ज्या किमती त्यांनी सांगितले होते त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांनी कितीही किंमती सांगितल्या तरी आपल्याला भाव करता यायला पाहिजे. ते सांगताना जास्तच करून सांगतात.

  • @GaneshShinde-q2v
    @GaneshShinde-q2v Місяць тому +2

    No भेटलं का

    • @nitasfamilyvlog7168
      @nitasfamilyvlog7168  Місяць тому

      तुम्हाला कोणता नंबर पाहिजे....