Sanjay Raut Live : कंगना राणावत यांची ममहाराष्ट्र सदनच्या सूटची मागणी, राऊतांचा हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #SanjayRaut #KanganaRanawat #MumbaiLiveTv
    कंगना राणावत यांनी महराष्ट्र सदनमधील मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी, राऊतांचा हल्लाबोल

КОМЕНТАРІ • 18

  • @bag9845
    @bag9845 3 місяці тому +16

    ही खासदार हिमाचल प्रदेशची आणि घर मागते आहे महाराष्ट्र सदनात. परप्रांतीयांची हिंमत किती वाढली आहे. याला कारण महाराष्ट्रातील सर्व पक्षीय राजकीय नेते ज्यांनी आपली मारायला खोलून दिली.

    • @Shankarpatre
      @Shankarpatre 3 місяці тому +2

      इंडस्ट्रीतील नट नटी यांना पैसा प्रसिद्धी मिळते म्हणून निवडून येतात आपली जनता त्यांना निवडून देते यांना लोकांची कामे करायची नाहीत यांना स्वतः ची तिजोरी भरायची आहे.आमची माधूरी गुणी व सभ्य सुसंस्कृत अभिनेत्री आहे त्या सर्वा पासून दूर आहे, अभिनंदन माधूरी दिक्षित मॅम 🎉🎉🎉

  • @namdavpatil4081
    @namdavpatil4081 3 місяці тому +4

    कंगना राणावत ही लोकसभा सदस्य झाली हाच एक मोठा विनोद आहे..
    ती एक नवनीत राणा गेली आता तिच्या बदली ही आली.. काही म्हणा एकतरी ओव्हर ॲक्टिंग लागतेच लागते

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 3 місяці тому +3

    बाईची हिम्मत होतेच कशी काय, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वापरत असलेली सूट मागायची?

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 3 місяці тому +2

    तिने हिमाचल मंडी मध्ये बसावं, मुंबईत नाही

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 3 місяці тому +2

    👏🏻👏🏻👌🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arti5444
    @arti5444 3 місяці тому +1

    कंगना ने सुट नाही ईशारा केला आहे मुख्यमंत्री खुर्ची चा😂😂😂

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p 3 місяці тому +1

    Kangana faltu nautanki

  • @sureshshinde7194
    @sureshshinde7194 3 місяці тому +1

    Raut saheb ekda kyatari tya ayodhya vasiya sathi awaj uthava tithalya stanikanche prashna sodava lonkancha bahishkar uthava dhande band pdat chalalet

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 3 місяці тому +1

      अयोध्यावासियांचे प्रश्र्न सोडवायला ते गाव ज्या राज्यात आहे त्या राज्याचे ऐवढे ढीगभर खासदार ते बघतिल की,महाराष्ट्रातुन गेलेल्या राऊत यांच्याकडे विचारणा करण्यात काय अर्ध?

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 3 місяці тому

    ही बाई बावळट आहे

  • @pandurangpatil962
    @pandurangpatil962 3 місяці тому +6

    100 dawod 1 raout

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 3 місяці тому +1

    त्या महोदय काकू हिमाचल मधून 😂 निवडून आल्यात मग महाराष्ट्र कशासाठी... काकू....