महाराष्ट्राची रणरागिणी शिवसेनेची मुलख मैदानी तोफ म्हणजे सुषमाताई अंधारे यांनी आज खऱ्या अर्थाने गद्दाराच्या बुरखा फाडून लक्तरे वेशीवर टांगून त्यांचा भरपूर समाचार घेऊन पळता भोई करून सोडले सत्य महाराष्ट्र राज्यातील जनतेला वास्तव सांगितले त्या बद्दल शिवसेनेच्या रणरागिणीला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
काय जबरदस्त सुषमा ताई आपलंच खाता आपल्याच भरोशावर निवडून येता यांची काय ताकत आहे की हे यांच्या भरोशावर निवडून येतील शेवटी कोणीही धुतल्या तांदूळ सारखी नाही शेवटी हया सुषमा अंधारे बाई न आपल्या महाराष्ट्रात देवी देवतांवर कीती टीका केली आहे हे ध्यानात ठेऊन काम करा नाही तर कस मग ही बाई ज्या पक्षाचे काम करत आहे त्याच पक्षाचा बापावर म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात टीका केली तर आता पुढचं तुम्ही बघा कोणाला निवडून आणायचे आहे व कोणाला नाही जय श्री राम जय हनुमान जय श्री शिव शंकर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
अंधारे ताई तुम्ही याआगोदर शरद पवाराचा पक्षात होत्या तुम्हाला जानुवपूर्वक उद्धव साहेबांचा पक्षात पाठवले कारण तुम्ही हिंदू समाजाचा विरोधात आहेत कारण तुम्ही हिंदू देवतावर प्रभू श्रीराम, पवन पुत्र हनुमंत राया, संत एकनाथ महाराज अत्यंत शांत आमचे वारकरी समाज, हिंदू सम्राट बाळासाहेब यांच्यावर खुपच अत्यंत वाईट शब्द वापरून हिंदू समाजाचा भावना दुखावल्या आहेत हे हिंदू कधीच विसरणार नाही तुम्ही घेतलेलं शिक्षण तुमच अर्धवट न्यान तुमच्या जवळ कोणाचा भावना दुखवण्यासाठी वापरायच नाही या बाईचे सर्व युट्यूब वर असलेले जुने व्हिडीवी पहा तेव्हा केलेल की या आती हुशार बाई हिंदू समाजाचा किती देवेश करतात हिंदू बांधवानी विनंती की यांचे जुने व्हिडीओ बघाच या पगारी ताई आहेत म्हणून काहीही बोलायचे का स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपड चाले यांची
Great Tai
शिवसेनेचे अभ्यासू नेते सुषमाताई अंधारे यांना जय महाराष्ट्र हिरे साहेब 100% निवडून येणार
मस्त इलाका तुम्हारा आणि धमाका हमारा
एक नंबर शुश्माताई
शिवसेनेच्या निवडणुकीतील विजयात सुषमा ताईंचा सिंहाचा वाटा असेल.....
छानच ताई जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद ताई सलाम वाघीण आहत
Tai jai maharashtra.
अद्वय आबा हिरे-पाटील फिक्स आमदार 💎✌️
आदरणीय श्री शरद पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी ह्यांच्या वर विश्वास थेवा आणि महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार मोठ्या जगनी निवदुन आना
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
जबरदस्त सुषमा ताई
मस्त
Tai 🔥
खूप छान भाषण सुषमा ताई ❤🎉
Jalwa hai bhai 🔥👌
अदव्य आबा हिरे फिक्स आमदार 💯🔥
UBT ❤
महाविकास आघाडीवर जय महाराष्ट्र
ताई जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र
Great Speech tai
फक्त आणि फक्त महाविकास आघाडी
Hire sahebancha VIJAY PAKKA. 🔥🔥🔥🔥🔥 ONLY ONE UDHHAV BALASAHEB THAKARE 🔥🔥🔥🔥🔥
शिवसेनेची वाघीण..🚩🚩
किरीट मसाज करायला गेला नसता तर आज आमदार झाला असता 😢😢
Kadakk 💪💪
ताई गुलाल आपलाच जय महाराष्ट्र ❤
गृहमंत्री व्हायला पाहिजे
🎉🎉
सुषमा ताई औरंगाबादला कधी येतात. 🙏
👍
ऐक नंबर ✌✌
खरच आहे हे जनतेने विचार करावा हीच मालेगाव ची प्रगती
Uddhav saheb jindabad
MVA
शुषमाताई एका करा बंद पडलेल्या शिधा पञिका चालू करण्यासाठी प्रयत्न करा गरीब लोकांना 1500 ते 2000 रुपये लागतात ते लागले नाही पाहीजे
मालेगाव येथे मशाल विजयीहोणार आहे हे नक्की ठरल आहे
उत्तम भाषण केले
सुषमा ताई माझा शहरात पानी 15दीवसात येत चालीस डंगरे पैकी ऐक डंगरा माझा शहरात ला येनार नाही शिवसेना ठाकरे सैनीक
प्रत्येक यूट्यूब लावलं की भाजप माहितीची घाणेरडी जाहिरात लागते.
Ak nubar tai
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हा abp माझा नाही
हा bjp माझा आहे.
पुर्ण भाषण कट केलेल आहे.
किलित सोमय्या आत्ता घरीच 😂😂😂
Sushmastr Maharashtra madhe bjpcha supdasaf karnar mudhesud bhashaon
महाराष्ट्राची रणरागिणी शिवसेनेची मुलख मैदानी तोफ म्हणजे सुषमाताई अंधारे यांनी आज खऱ्या अर्थाने गद्दाराच्या बुरखा फाडून लक्तरे वेशीवर टांगून त्यांचा भरपूर समाचार घेऊन पळता भोई करून सोडले सत्य महाराष्ट्र राज्यातील जनतेला वास्तव सांगितले त्या बद्दल शिवसेनेच्या रणरागिणीला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
कोल्हापूर ला या ताई वाट पाहत आहोत
बँक मध्ये केले ले घोटारे पण दाखवा ताई एकच white कॉलर नेता म्हणझे बंडू काका ❤️🔥❤️🔥
Maha uti only
नंगा पोपट व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पण लाज नाही त्याला
हाॅफ बिर्याणी थर्टी-सिक्टी पॅक हातभट्टी दारू
ताई गरिबांचे पैसे लुटले तुमच्या हत्ती नि आमना काका जिकेलं फक्त बंदूकाका ❤️🔥
Yancha video cha adhipn tyanchich ad lagte
मशाल
आ
सुषमा ताई स्वतः बारासाहेबांचा अपमान केला आहे तु आणि आता त्यांचा पक्ष चाटे आहे 😂😂 फक्त बंदूकाका येईल
Ed Sarkar Kay karnar ajun
घे राशन कर भाषण
😂😂
काय जबरदस्त सुषमा ताई आपलंच खाता आपल्याच भरोशावर निवडून येता यांची काय ताकत आहे की हे यांच्या भरोशावर निवडून येतील शेवटी कोणीही धुतल्या तांदूळ सारखी नाही शेवटी हया सुषमा अंधारे बाई न आपल्या महाराष्ट्रात देवी देवतांवर कीती टीका केली आहे हे ध्यानात ठेऊन काम करा नाही तर कस मग ही बाई ज्या पक्षाचे काम करत आहे त्याच पक्षाचा बापावर म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात टीका केली तर आता पुढचं तुम्ही बघा कोणाला निवडून आणायचे आहे व कोणाला नाही जय श्री राम जय हनुमान जय श्री शिव शंकर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
अंधारे ताई तुम्ही याआगोदर शरद पवाराचा पक्षात होत्या तुम्हाला जानुवपूर्वक उद्धव साहेबांचा पक्षात पाठवले कारण तुम्ही हिंदू समाजाचा विरोधात आहेत कारण तुम्ही हिंदू देवतावर प्रभू श्रीराम, पवन पुत्र हनुमंत राया, संत एकनाथ महाराज अत्यंत शांत आमचे वारकरी समाज, हिंदू सम्राट बाळासाहेब यांच्यावर खुपच अत्यंत वाईट शब्द वापरून हिंदू समाजाचा भावना दुखावल्या आहेत हे हिंदू कधीच विसरणार नाही तुम्ही घेतलेलं शिक्षण तुमच अर्धवट न्यान तुमच्या जवळ कोणाचा भावना दुखवण्यासाठी वापरायच नाही या बाईचे सर्व युट्यूब वर असलेले जुने व्हिडीवी पहा तेव्हा केलेल की या आती हुशार बाई हिंदू समाजाचा किती देवेश करतात हिंदू बांधवानी विनंती की यांचे जुने व्हिडीओ बघाच या पगारी ताई आहेत म्हणून काहीही बोलायचे का स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपड चाले यांची
Bjp yenar naki
Tapasanimule.sahanubhuti.vadhat.she