आमळी यात्रा 2024| Night full enjoy 😍
Вставка
- Опубліковано 16 гру 2024
- आमळी यात्रा | Night full enjoy 😍 @PravinBagulVlogs
--------------------------------------------------------------------------
मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा 👀
• मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला 👍🏻 लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या @PravinBagulVlogs युट्युब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 🙏🏼
• मित्रांनो, हा ब्लॉग-व्हिडिओ धनेर आमळी यात्रेचा आहे.
मित्रांनो, ही धनेर आमळीची यात्रा दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात तुळशी विवाहच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असे ही यात्रा दोन दिवस भरत असते.
मित्रांनो, आमळी गावात "भगवान विष्णू देवाचं मंदिर" आहे हा मंदिर श्री क्षेत्र कन्हैयालाल महाराज नावाने प्रसिद्ध आहे.
मित्रांनो, हा व्हिडिओ ची लिंक आपल्या व्हाट्सअप स्टेटसला पण ठेवा आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पण दाखवा.🙏🏼
मित्रांनो, आपल्या @PravinBagulVlogs युट्युब चैनलवरती अजून नवनवीन यात्रेचे व्हिडिओ आहेत ते पण जाऊन नक्की बघा.👀
Like, Comment, Share, and Subscribe 🙏🏼
----------------------------------------------------------------------------
#pravinbagulvlogs #jatravlogs #yatravideo #यात्रा #जत्रा #आमळीयात्रा #कन्हैयालालमहाराज #कन्हैयालाल #youtubevlogs #vlogger #vlogvideo #villagelife
--------------------------------------------------------------------------
•व्हिडिओ पुर्ण बघितलं म्हणून मनापासून धन्यवाद 🙏🏻
Nice video😊