तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात मला टीईटी हिंदी पेपर ला खूप फायदा झाला आहे हिंदीमध्ये माझे स्कोरिंग तुमच्यामुळे सर खूप छान झाले धन्यवाद आणि बाकी सर्व विषयांना सुद्धा खूप खूप फायदा झाला मी फक्त तुमचे सर्व व्हिडिओ पाहून पेपर ला गेले होते तुमच्या प्रत्येक व्हिडिओला माझी लाईक असतेच🎉🎉my most favorite channel
प्रश्नांची उत्तरे योग्य दिली म्हणजे निवेदन कौशल्य आले असे नाही तर एखाद्या घटनेचे व्यवस्थित रित्या चांगल्या पद्धतीने वर्णन करता येणे म्हणजे निवेदन कौशल्य उत्तम बोलता येण्याची शैली म्हणून पर्याय क्रमांक एकच बरोबर आहे असे मला वाटते. एखादी घटना सांगताना समोरील व्यक्ती किंवा विद्यार्थी खूप छान प्रकारे त्या घटनेचे निवेदन करत आहे सांगत आहे आणि समोरच्या व्यक्तीने ते ऐकून ती गोष्ट त्याच्यापर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचण्याची क्रिया किंवा शैली कौशल्य म्हणजेच निवेदन

Thanks❤

Sir good morning
Paper 1 che sanga marathi padagogy
Same ahe
Sir what's up nbr kutala aahe