जागरणा कथा जर चांगल्या प्रकारे सादर केली गायन व नृत्य पंरपंरे नुसार असल तर जाणकार लोक आर्वजुन नागरणाला रात्र भर बसतात जागरणाला तमाशाच स्वरूप आणु नये अस माझ पण मत आहे
@@sanjayghongade7226 baghitala ahe ki Tula mahit ahe ka jya bayka jagaran gondhal madhe nach kam kartata na tya bayka tamashat pn kam karat asatat.....season nurar nahi tr paristiti nusar......
हा तर तमाशाच झाला....जागरण गोंधळ कशाला म्हणतात....हे तर माहित आहे का.....देवाच्या नावा खाली असले धंदे करता ... आम्ही पण गोंधळी आहोत.....पण हे असला धंदा नाही करत...आपली ठेवण काय आहे.... ती जपाना...नाही ती सवय लावून ठेवली आहे....समाजात... मला मान्य आहे की श्रोत्यांचे मनोरंजन झालं पाहिजे... पण हे असलं, पैसा कमवण्या करिता हे असले धंदे करू नका... मी कलेचा आपमान नाही करत.. पण हे असली चाली रिती समाजात पाडू नका...ही बंद करा...हिच कळकळची विनंती आहे....🙏 जगतगुरू तुकाराम महाराजांनी आपल्या समाजाचे वर्णन केले आहे....आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळांच्या मेळी आमचा घालावा गोंधळ वाजवू हरीनामी संबळ....हे असेल गोंधळ का... आम्ही कलावंत गोंधळ परिवार...दौंड, पुणे
खूप छान, आजकालच्या मुलींनी ह्या बाईकांनाकडून काहीतरी शिकावं, नाय तर नुकत्याच शाळेत आणि कॉलेज मध्ये जाऊन अधिकारी आणि कलेक्टर बनतात आणि आपल्या आई वडील आणि नवरा मुलांची सांभाळ करतात. शिकलेल्या बाईला येतो का छान डान्स, लोकांना पुढे असे छान नाचू शकतात का ? वाहह काय मस्त हलवत हलवत हात नाचेतय ही बाई. सुंदर , मस्त
व्हिडिओ चे नाव बदला.... जागरण गोंधळ नाही हे ..... हा तमाशा आहे..... काही झाले तरी कला आहे कलेला विरोध नाही पण गैरसमज नको व्हायला........ जागरण नाव टाकल्याने जागरण गोंधळ करणारेचे नाव बदनाम होईल....
लाज वाटूूद्या जागरण गोंधळाच्या नावाखाली तमाशा मांडलाय
खरंच याला जागरण गोंधळ म्हणतात .आरे देवा काय धंदा आहे तमाशा वाटतोय हा
हा ना राव
असे मनोरंजन जागरण गोंधळात करण्यापेक्षा रस्त्यावर करा भरपूर सुपारी मिळेल.
भयंकर आहे हे देवाच्या नावाखाली तमाशा .
कार्यक्रम एक नंबर
हिरवा कलर साडी 1नंबर
तमाशा नंबर१👌
एकच नंबर तमाशा आहे राव . त्यातल्या त्यात सनसवाडीचा .
सुपर राव
तमाशा महा मंडळ
Super 🌹👍👌
जागरणा कथा जर चांगल्या प्रकारे सादर केली गायन व नृत्य पंरपंरे नुसार असल तर जाणकार लोक आर्वजुन नागरणाला रात्र भर बसतात जागरणाला तमाशाच स्वरूप आणु नये अस माझ पण मत आहे
Sdrtycv
Hona
Aas vattay tamasatel Lok aajun nachvlet jagranala
Aani tasach kelay 💯%✓
Ho barobar
@@KK-ft8vl hai n
अप्रतिम कलाकृती...राव....खरंच
Tamasha baghayala gela kay?
@@sanjayghongade7226 baghitala ahe ki
Tula mahit ahe ka jya bayka jagaran gondhal madhe nach kam kartata na tya bayka tamashat pn kam karat asatat.....season nurar nahi tr paristiti nusar......
तमाशा
खरंच की काय आहे नेमक मला तर काय समजेना जागरण की तमाशा की आर्कस्ट्रा
लय भारी आहे माहाराज
जागरण गोंधळाच्या नावाखाली तमाशा लावला आहे
एक नंबर डान्स पोपटी साडी कडकककक
एकच नंबर
Fast and last
नचनारनी हायता या कशाला करता जागरण आहे का काय
Kadak
संबळाच्या वादनावर तमाशातल्या बाया नाचवता. किहीही करता. आपली परंपरा व संस्क्रुतीचे भान ठेवा.
हा तर तमाशाच झाला....जागरण गोंधळ कशाला म्हणतात....हे तर माहित आहे का.....देवाच्या नावा खाली असले धंदे करता ... आम्ही पण गोंधळी आहोत.....पण हे असला धंदा नाही करत...आपली ठेवण काय आहे.... ती जपाना...नाही ती सवय लावून ठेवली आहे....समाजात...
मला मान्य आहे की श्रोत्यांचे मनोरंजन झालं पाहिजे... पण हे असलं, पैसा कमवण्या करिता हे असले धंदे करू नका... मी कलेचा आपमान नाही करत.. पण हे असली चाली रिती समाजात पाडू नका...ही बंद करा...हिच कळकळची विनंती आहे....🙏
जगतगुरू तुकाराम महाराजांनी आपल्या समाजाचे वर्णन केले आहे....आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळांच्या मेळी आमचा घालावा गोंधळ वाजवू हरीनामी संबळ....हे असेल गोंधळ का...
आम्ही कलावंत गोंधळ परिवार...दौंड, पुणे
आपला नंबर दया
Sanbhalhavar tamasha hotoka
Brobr
@@dipakbhaubharane 9850006269
Qwc
ढोलकीच्या ऐवजी संभळ वाजवलाय नाहीतर तमाशाच वाटतोय 😃😃😃
पण ऐकायला भारी वाटतय 😂😂
Mahadev manavkr tamasha mdhlya aahet hya baya
1 नंबर
तमाशा चांगला आहे
नयना.आवरा.यांनी तर.देवाच्या नावावर.तमाशा.चालवलाय
खुपच सुंदर डान्स केला पण जागरण नाही वाटत तमाशा वाटतो
Mast madhli hirvi sadi varil murli no .1 dance mag jyana je samjayche te samja mag gondhal mana athva tamasha pan dance no. 1
तमाशा जगरनाही चुकाकरूनका जागरन देवाचेआहे
No.1
लेडीज बार आहे ज्याने ठेवला त्याला लाज वाटली पाहीजे
सवञ आभाळ फाटल कस कोनाला सांगावा
खूप छान, आजकालच्या मुलींनी ह्या बाईकांनाकडून काहीतरी शिकावं, नाय तर नुकत्याच शाळेत आणि कॉलेज मध्ये जाऊन अधिकारी आणि कलेक्टर बनतात आणि आपल्या आई वडील आणि नवरा मुलांची सांभाळ करतात. शिकलेल्या बाईला येतो का छान डान्स, लोकांना पुढे असे छान नाचू शकतात का ? वाहह काय मस्त हलवत हलवत हात नाचेतय ही बाई. सुंदर , मस्त
Kup chan
Za c
पुढच्या तिन्ही पेक्ष्या नंतर आलेल्या दोघीनीं जाळ न धूर संग काढला. खूप चांगल्या डान्सर आहेत त्या, त्यांना फ्रंटल डान्ससाठी ठेवलं पाहिजे.
याच्यात तुझी घ.ची कोनती होती जरा लाज वाटु दे. डुक्र्या
असे प्रकार छान आहे परंतु त्याला जागरनाचे स्वरुप द्या जागरण आहे असे समजले पाहिजे बाकी छान
हे जागरण नसून तमाशा वाटतोय
Hirvi. Sadi. Khup Sundar. Dans
हे खरंच जागरण गोंधळवाले आहेत का.
Exlent program 👍👍👍,,,
Very nice
Nabar
👌👌👌👌👌
तमाशा आहे का ?
५ पेकशा १ हिरव्या साडीवाली आसती तर जागरण वाटल आसत
Hirvi. Sadi. Super. Dans.
बसलेली माणसं खुळी आहे त्या ना जागरण का तमाशा तेच काही समजत नाही बाकी डान्स केला ऐक नंबर
Badal nisargacha niyam ahe pan kiti badlayach tyala maryada asavi
तमाशा आहे हा निर्लज्यपणा
काय आहे हे तमाशा आहे की जागरण गोंधळ
जागरण आहे का तमाशा
Are jagrnat murli aste ya kon aahe ekichya pn hatat ghati nahiye
या सर्व मुरूळया कलाकेंद़ातील आहेत
Supe
व्हिडिओ चे नाव बदला.... जागरण गोंधळ नाही हे ..... हा तमाशा आहे..... काही झाले तरी कला आहे कलेला विरोध नाही पण गैरसमज नको व्हायला........ जागरण नाव टाकल्याने जागरण गोंधळ करणारेचे नाव बदनाम होईल....
Dance mast pan jaga chukli
Kdkkkkk
supar nachale manush
जागरण आहे का तमाशा....
सुपारी किती आहे
Very very nice लय भारी
छान
Md
तमाशा च आणि
कुलदेवता ची परपरा विसरू नका
Number one dance 🙏🌷👍✌👌
👌👌👌👌👌👌🎼🎼🎼🎼
Hi
यांच्या पेक्षा तमाशा चा फड काढा महाराष्ट्राची जनता खुळी नाही जागरणाचा अर्थ समजतो का मूर्खाणो
Madhukar
सनसवाडी कला केंद्र सरकार माने,,,,
हा जागरण गोंधळ नाही तमाशा आहे😡😡😡
खूप छान, तमाशा खूप चांगला असतो ती की आपली महान परंपरा आहे. पवित्र आहे, जय श्रीकृष्ण. कधी पण तमाशा केला की बर असते
🤣🤣🤣
Sanaswadi sangit barichya baya aahet aas watatay
Gondhalacha navakhali kahihi chalu ahe....
Super
आरे जागरण कळतयका मुरखानो हत्या तर कला केंद्रातील नाचनी आहेत
😍😍😍😍🥰🥰
मधली
हा हिरवी साडी वाला ट्रान्सझेंडर आहे
Vaatat nahi
👍👍🙏🙏
Aaho saheb Tamasha mhantat yala..... Tumhala fasavlay konitari😄😏
Ek no bollas mitra 🤣🤣🤣🤣🤣
Gondi song
Mobile
Gondhal aahe ka tmashya 🌺👹👹
Aare he jagaran aahe ki
Kunachya haladi aahet?
Hi hervya sadi vali laych over kartiya tichya peksha dusrya na da Dance la yeti ti savali kashi naaad nachteya
👌👌👌👌👌👌👍👍👍🤔🤔🤔🤔🤔🤔
लोक काही पन बोलतील ते जागरन वालेच आहे बोलनारे जागरानाला लोक थांबले पाईजे आसे करा तमाशा सारके वाटते बरोबर आहे पन
Kay upyog jaagran gondal galun ha tamasha zala.
Number dya na tumcha
U
अर्चना डेकोरेशन शिदीहराळी
Bhangarpana ahe
...
😭😭
V
Sehlke
i dholi bai cha number milel ka
@@rptech9455 भेटायचे आहे त्या motu बाई la kup bhari diste tii be green sarri vali mla aavdli aahe
@@rptech9455 कोणते कला केंद्र आहे त्यांचे ते पण सांगा