तुम्ही आणि तुमचे सगेसोयरे एकत्र यावे व भाजपला हद्दपार करावे हीच अपेक्षा तुम्हाला आणि तुमच्या सगेसोयरे ना आमच्या ओबीसी तर्फे हार्दीक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😅😅😅😅
मराठ्यांचे डोळे उघडे आहेत...लाठीचार्ज अजून विसरले नाही..लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला..शिवजयंतीला महाराजांच्या पाय पडले...मी स्वतः पुर्व संभाजीनगर चा मतदार आहे...स्वभावाने एक नंबर माणूस आहे जलील...मराठा समाज नक्की निवडून देणार
वडापाव ही ताकद असती इमानदारीत ती आमच्या दैवत पाटलांनी कमावली
तुम्ही आणि तुमचे सगेसोयरे एकत्र यावे व भाजपला हद्दपार करावे हीच अपेक्षा तुम्हाला आणि तुमच्या सगेसोयरे ना आमच्या ओबीसी तर्फे हार्दीक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😅😅😅😅
तुम्ही काय करावे ते तुमचा प्रश्न आहे बाकी खूप हुशार आहे पाठिंबा कुठे आहे आणि कुठे नाही ते जनतेला माहीत आहे
15min बाकी है क्या जलील.
12 बजने कु 15 min baki है
साहेब तुम्ही इम्तियाज जलील la पाठिंबा दिया
Dada Grate
आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤❤
मराठा समाज एक झाल्यामुळे यांची फाटली
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤❤
Jarange patil ❤
महायुतीचे सगळे उमेदवार पाडा
Patil
Marathano dolay ughada Patil khan host aahet aarakshan rahilaybajula rajkaran chaluzalay
मराठ्यांचे डोळे उघडे आहेत...लाठीचार्ज अजून विसरले नाही..लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला..शिवजयंतीला महाराजांच्या पाय पडले...मी स्वतः पुर्व संभाजीनगर चा मतदार आहे...स्वभावाने एक नंबर माणूस आहे जलील...मराठा समाज नक्की निवडून देणार
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील तस ❤ च ❤
Hindu vishai bola tuhmhi
अगदी बरोबर आहे