Uratech Na Prem He | Shankar Mahadevan | Siddharth Chandekar -Urmila K | Baavare Prem He | Ajay Naik

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 4

  • @NarcinvaKerkar
    @NarcinvaKerkar 7 місяців тому +1

    कसला हा जीवनाचा प्रवास,कल सुंदर,मोहक,सुखद वाटणारा आज अचानक काळ्या कुट्ट रात्री सारखा वाटू लागतो, ही रात्र संपूच नये असे वाटते,जगणे किळसवाणे वाटते,कारण अचानक, अनावध ,अंनवश्य ठेस,. कारण काहीच नसते परंतु यात नियतीचा हस्त असतो,पुढचा मोठा आघात, अंनीच्शीटता,न पेलणारा घोका,शेवटी देवाला पाहिजे तेच होते,आणि होणारही.

  • @kkavita3779
    @kkavita3779 Рік тому +1

    ह्या गाण्याचा जुना विडीओ का डिलीट केलात , मी किती दिवस झाले हे गाणं सगळीकडे शोधत होते , मी दिवसातून कमीत कमीत १०/१५ वेळा ऐकत असते गेली २-अडीच वर्ष , अचानक हे गाणं डिलीट झालेलं पाहून खुप जास्त अस्वस्थ होते ! खुप खुप लव यू मला हे गाणं पुन्हा ऐकता आलं , मला खुप आवडतं हे गाणं ❤!

    • @musicworldpune
      @musicworldpune 11 місяців тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @kkavita3779
      @kkavita3779 11 місяців тому

      @@musicworldpune आनंद 🌹