करुणा मुंडेंसोबत काय घडलं होतं? सुरेश धसांनी नवीन नाव घेतलं? | Karuna Munde | Suresh Dhas | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 31

  • @K.S.A-n6w
    @K.S.A-n6w 14 годин тому +24

    निशब्द.......फक्त राजकारण........ दुसरं काही नाही.......... न्याय पाहिजे होता.........

    • @Rohit_Appa_Sharma
      @Rohit_Appa_Sharma 10 годин тому +2

      खर आहे संतोष भैया लां न्याय द्यायचा राहिला बाजूला आणि यांचा राजकारण च चालू आहे

  • @24542Boss
    @24542Boss 14 годин тому +9

    संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
    मंच कोणता आहे काय बोलावे
    हे बोलतात आणि बाकीचे हसतात
    अवघड आहे सगळे
    प्रचाराची सभा वाटते

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 13 годин тому +4

    राजकीय क्षेत्रातील अस्वस्थता कशी निर्माण होते... ऐका हो ऐका 📣📣

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 14 годин тому +5

    एक नंबर नेता धंस साहेब

  • @SatishjanardhanPandit
    @SatishjanardhanPandit 13 годин тому +8

    चला वळुयां "संतोष (भैय्या) देशमुख" यांच्या न्यायाकडे...
    ईतर विषय वाढताहेत व मुळ विषय बाजुलाचं पडतोयं...!

    • @harad5
      @harad5 9 годин тому

      मुळीच नाही ही जळमटं निघालीच पाहीजेत.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 10 годин тому

    संतोष देशमुख साहेब यांना न्याय मिळाला पाहिजे ❤❤❤

  • @Shrisha_nande
    @Shrisha_nande 10 годин тому +1

    बीड जिल्ह्यात खरे प्रश्न अजूनही आहेत. बीडमध्ये अजून रेल्वे पोहोचलेली नाही, पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, आणि रस्तेही चांगल्या अवस्थेत नाहीत. बीड जिल्ह्यात २० वर्षे मुंडे घराण्याचेच राज्य होते. पण या काळात त्यांनी नेमके काय केले? त्यांनी केवळ घराणेशाही जोपासली, खंडणी वसुली केली, जमिनी बळकावल्या, आणि गुंड प्रवृत्तीची माणसे तयार केली. त्यांच्या स्वतःच्या नावाने कंपन्या सुरू केल्या.
    आपण मनात ठेवून होतो की, मुंडेंना मतदान म्हणजे विकासाला मतदान. पण हा विकास कुठे दिसतोय? बीड जिल्ह्याचा हा थांबलेला विकास पाहून आता गरज आहे विचारांच्या बदलाची, आणि योग्य नेतृत्वाची!

  • @Salim7531
    @Salim7531 17 хвилин тому

    धस महिना लोटला,आका मून्नी,मून्ना सर्व लोकासमोर आले,सोबत कराड चे काहीही वाकड झाले नाही,एवढे पूरे की कूणात हिम्मत नाही कराडचे काय करायचे.

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 4 години тому

    धस साहेब यांच्या मागे साक्षात फडणवीस उभे आहेत ...संतोष आण्णा प्रकरणातून बीजेपी चे 2029 ची सौ प्रतिशत भाजप मिशन चालु आहे..ठाकरे संपविले, शिंदे यांची कोंडी करून त्यांना शांत केले आता अजित पवार गट संपविणे 😊

  • @SomnathGhule-wq6rb
    @SomnathGhule-wq6rb 14 годин тому +9

    संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मजाक लावला आहे सुरेश धस यांनी

    • @shreyashgaikwad6823
      @shreyashgaikwad6823 14 годин тому +2

      पहिले तुम्ही खेळ केला देशमुख परिवाराचा

    • @jitendraghogare1289
      @jitendraghogare1289 13 годин тому +3

      तुला लय उशिरा कळल सुरवात कुनि केलि

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 14 годин тому +1

    Karna Mundhe - Sharma yani ata ,walmim karad var tyanchya kade ji mahiti aahe ti tyani midiya var sangayla pahije

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 13 годин тому

    Talukyach bagha aka 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Kailaspati3382
    @Kailaspati3382 13 годин тому +4

    धस चा बोलता बोलविता फडणवीस आहे. तु किती बोंबल मंत्री पद नाही 😂😂😂

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 14 годин тому +1

    BJP & RSS ata ka gappa aahet & tynche leaders Dhas sahebana ka appose karat nahit ,karab Suresh Dhas saheb he kamal ya chinhavar nivdun aalet & BJP che 132 MLA aahet pan 1 Dhas saheb ch yavar aavaj uthvat aahet & CM sodletar BJP che 126 aamdar kay shen khatat ka,???

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 14 годин тому +3

    Dhas.Tuze.Pan.Anek.Bhangadi.AhaetTu..Polisana.Purave.Ka.Det.Nhai.

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 14 годин тому

    dhassaheb ti munni kon o

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 14 годин тому +2

    Dhas.Tula.Kiti.Bayka.Ahaet

  • @balasahebwalke3375
    @balasahebwalke3375 13 годин тому +1

    Tha great Anna

    • @Kailaspati3382
      @Kailaspati3382 13 годин тому +1

      घंटा

    • @999dhananjay
      @999dhananjay 8 годин тому

      ​@@Kailaspati3382 हालव मग

    • @999dhananjay
      @999dhananjay 8 годин тому

      ​@@Kailaspati3382 हालव मग