Tirupati Balaji | ही माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही |
Вставка
- Опубліковано 29 лис 2024
- #travelvlog #devotional #balaji #marathivlog
ठिकाण : तिरुपती बालाजी
तिरुपती बालाजी मंदिर व वेंकटेश्वर मंदिर, तिरुमला पर्वतरांगेत आहे. हे देऊळ असलेल्या डोंगराला तिरुमला व बालाजी डोंगर असे ही म्हणतात. हे देऊळ भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
श्री भगवान बालाजी ची मूर्ती परंपरेने स्वयंभू मानण्यात येते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर (तिरुमला) मोठे वारुळ होते. एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.
ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान २००० वर्षे जुणे आहे. पल्लव राणी समवाईने इस. ६१४ मध्ये येथील पहिली वेदी बांधली. [तमिळ] संगम साहित्यात (काळ: इसपूर्व ५०० - इस २००) या स्थानाचा उल्लेख आहे. चोळ व पल्लव साम्राज्यांनी मंदिराला दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडले आहेत. चोळा राज्यकालात मंदिराच्या वैभवात वाढ झाली. १५१७ मध्ये कृष्णदेवराय राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला. मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी मंदिराच्या कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर म्हैसूर व गदवल संस्थानांद्वारे ही मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था १९३३ पर्यंत सुरू होती. प्रशासकास विचरणकर्ता असे म्हणतात. १९३३ साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असे. सध्या देखील मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानमचे विश्वस्त पाहतात.
तिरुमला रांगा मध्ये एकूण ७ डोंगर आहेत. मंदिर मुख्य शहरापासून सडकरस्त्याने २० किंमी अंतरावर आहे. बरेचसे यात्रेकरु ११ किमीची चढाई करणे देखील पसंत करतात. येथे रोज जवळपास ५०,००० दर्शनार्थी असतात.
दर्शना बद्दल महत्त्वपुर्ण माहिती:
दर्शन व राहण्याची व्यवस्था कशी करावी या बद्दल थोडी माहिती मी इथे देत आहे.
'तिरुपती तिरुमला देवस्थानंम' या संकेस्थळावर भेट देऊन तुम्ही बरीच महीती मिळवु शकता.
ttdevasthanams...
राहण्याची व्यवस्था व सर्वदर्शन पास ईथे मिळतील तुम्हाला:
१. श्री पद्मावती गेस्ट हाऊस - तिरुमला
२. श्री वेंकटेश्वरा गेस्ट हाऊस - तिरुमला
समजा तुमच्याकडे ३००/- Special Darshan पास नाहीये तर खालील दिलेल्या गोष्टी पाळा.
१. रोज मध्यरात्री ०२:०० वा. संस्था. १५ हजार ते २० हजार फ्री सर्वदर्शन पास वाटप करत असते. तर ते पास मिळवून तुम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन खूप सोयीस्कर पद्धतीने करू शकता.
खालील ठिकाणी तुम्हाला पास मिळू शकतील.
१. श्रीनिवासन भक्तनिवास - तिरुपती बस स्टँड जवळ
२. श्री विष्णू भक्तनिवास - तिरुपती रेल्वे स्टेशन जवळ
1. Free Sarvdarahan Pass with Token -
Time required for Darshan is 5 to 6 hrs.
2. Free Sarvdarahan Pass without Token -
Time required for Darshan is more than 16 hrs.
3. Special Darshan Pass - Amount 300/-
Time required for Darshan is 4 hrs.
But need to complete booking before 4 months.
-------------------------------------------------------------------------------
Music Support By:
1. Govinda Namalu - Parupalli Sri Ranganth
2.Summer Travel (Full) BerryDeep
-------------------------------------------------------------------------------
DISCLAIMER
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commen'ting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
-------------------------------------------------------------------------------
My Instagram :
www.instagram....
Facebook :
www.facebook.c...
Email ID :
kaushalsalunkhevlogs@gmail.com
गोविंदा गोविंदा ❤❤
Sound cha khup problem aahe mitra
@@nilkanthgoswami4970 Yes, next time nakkich kalji gheu 😊
भाऊ फ्री दर्शन लँडमार्क सांगा आम्हाला जायचं पुढील आठवडा मध्ये 🙏
Kontya hotel madhye rahila hota?
@@hrishi7208 maps.app.goo.gl/UtG8vfodTwHq81cg9
@@hrishi7208 nice hotel.. tumhi refer karu shkta
@@kvsvlogs7 hotel che nav ky aahe kiti charge ghetat aamhi 10 jan aahot
@@kvsvlogs7 eka room madhye kiti jan rahu shaktat
भाऊ वीडियो kontya डेट चा आहे? Whether conditions kashi aahe sadhya?
@@Farming_Green007 July 2024 first week, wheather is awesome.. जाऊ शकता 😊
Mix weather pause chalu un pn aahe depends ... jast nhi Kai problem
@@reshmabhosale7069 ट्रिप चा प्लान केला तर चालेल का?
@@kvsvlogs7 tripe cha plan kela tr chalel ka?