प्रल्हाद जींची सर्व भक्तिगीते परत परत ऐकावीशी वाटतात. असा गायक महाराष्ट्रात जन्माला आला हे आम्हा मराठी लोकांचे मोठे भाग्य. सारेगामाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Jai shree vitthal rukumai jai 🙏💐🙏💐🪔🙏💐🪔🙏💐 pralhad shinde ji hai Maharashtra che khup ladake aahet hai mahan va prashidh gayak aahet Yana koti koti pranam 🙏💐🙏💐🙏💐🙏
मी राहणारा लालबाग तेजुकाया मेंशन 1 ते 12 अशा एकूण 12 चाळी पण कुठल्याही चाळीत सत्यनारायणाची पूजा असली प्रल्हाद शिंदे जी चे गाणी लागत असे त्यावेळेस माझे वय 7 ते 8 वर्षांचा छान वाटायचं गाने आणि प्रल्हाद शिंदे जि चं आवाज ऐकून धन्यवाद सारेगमप लहानपणीची आठवणी जागी केले.
प्रल्हाद जींची सर्व भक्तिगीते परत परत ऐकावीशी वाटतात. असा गायक महाराष्ट्रात जन्माला आला हे आम्हा मराठी लोकांचे मोठे भाग्य. सारेगामाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
kankhar tari pan makhmali awaj. Me almost dararoj eikto Pralhad shinde yanchi gani. Durdaivane tyana hayat astana havi tevadhi prasidhi nahi milali. Gooooooood madhur Awaj...🙏
प्रल्हाद शिंदे यांची ही सर्व भक्ती गीते ऐकत लहानाचे मोठे झालो. भारतीय सेनेत दाखल झालेवर ती स्मृती आड झाली. आज सुमारे 40 वर्षांनंतर परत ऐकली. धन्य झालो. सारेगामा "मंडळ आभारी आहे"❤🙏👍🙌
विनम्र अभिवादन दादांना. माझे खुप आवडते गायक. देवमाणूस होते.
Prasiddha mahan gayak pralahad shinde yanni khup changli lok geet,bhakti geet gayali aani kotyavadhi lokanna anand dila ahe.ashya mahan gay kala maharashtra bhushan puraskarane sarkarne sanmanit karave.
प्रल्हाद शिंदे यांची सर्वच गाणी अप्रतिम.
प्रल्हाद जींची सर्व भक्तिगीते परत परत ऐकावीशी वाटतात. असा गायक महाराष्ट्रात जन्माला आला हे आम्हा मराठी लोकांचे मोठे भाग्य. सारेगामाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Jai shree vitthal rukumai jai 🙏💐🙏💐🪔🙏💐🪔🙏💐 pralhad shinde ji hai Maharashtra che khup ladake aahet hai mahan va prashidh gayak aahet Yana koti koti pranam 🙏💐🙏💐🙏💐🙏
शिंदे शाही असच पिढ्यानपिढ्या चालू दे हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.।..।.
आवाजाची ईश्वरी देणगी दादा आपला आवाज महाराष्ट्राला लाभलेला अनमोल दागिना होता . तुम्हास मनपूर्वक नमन 🙏🙏🙏
मी रोज सकाळी आपली सुंदर भक्तिगीते
ऐकतो .मनाला खूप प्रसन्न वाटते.
लहान पण आठविले...सेवानिवृत्तीनंतर,प्रल्हाद जींचे भक्तीगीत ऐकून सकाळी व्यायाम करतो
ऐकायला खुप छान वाटते.आणी त्यांच्या कव्वाल्या देखील ऐकायला खुप आवडतात.सतत ऐकाव्या वाटतात .धन्यवाद सा.रे ग.म पा.
मी राहणारा लालबाग तेजुकाया मेंशन 1 ते 12 अशा एकूण 12 चाळी पण कुठल्याही चाळीत सत्यनारायणाची पूजा असली प्रल्हाद शिंदे जी चे गाणी लागत असे त्यावेळेस माझे वय 7 ते 8 वर्षांचा छान वाटायचं गाने आणि प्रल्हाद शिंदे जि चं आवाज ऐकून धन्यवाद सारेगमप लहानपणीची आठवणी जागी केले.
असा गायक होणे नाही मन प्रसन्न झाले 🙏🙏
प्रल्हाद जींची सर्व भक्तिगीते परत परत ऐकावीशी वाटतात. असा गायक महाराष्ट्रात जन्माला आला हे आम्हा मराठी लोकांचे मोठे भाग्य. सारेगामाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
ही गाणी गेली ४० वर्षे ऐकून सुद्धा परत परत ऐकावीशी वाटतात!
हि भक्ती गीते ऐकता ऐकता लहानाचे मोठे झालो
kankhar tari pan makhmali awaj. Me almost dararoj eikto Pralhad shinde yanchi gani. Durdaivane tyana hayat astana havi tevadhi prasidhi nahi milali. Gooooooood madhur Awaj...🙏
ही गाणी ऐकताच मन प्रसन्न होतो .
गाणी ऐकताच प्रसन्न होते ❤गणपती बाप्पा मोरया 🙏
खूपच सुंदर गाणी आहेत.
अतिशय सुरेख रचना,आवाज,असे वाटते परत परत ऐकतच राहावे.खुप खुप धन्यवाद सारेगमा.
ग्रेट गायक.🎉
माझ्या आवडी ची शिंदे यांनी भक्तिगीते
मस्त वाटते
सर्व बालपण आठवत यांच्या गाण्यातून ❤❤❤
😊😊😊😊
अप्रतिम आपली हीच खरी संस्कृती आहे
जय जय राम कृष्ण हरी 🙌🙏🌼🌸❤️
🙏🙏वाह l एकदम श्रवनीय आवाज, 🙏 धन्यवाद 👌👌👌
मन भक्तीमय होऊन जात गाणी ऐकतना
प्रल्हाद शिंदे यांची ही सर्व भक्ती गीते ऐकत लहानाचे मोठे झालो. भारतीय सेनेत दाखल झालेवर ती स्मृती आड झाली. आज सुमारे 40 वर्षांनंतर परत ऐकली. धन्य झालो. सारेगामा "मंडळ आभारी आहे"❤🙏👍🙌
धन्यवाद
Ll. Hb
😢😅😮
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@saregamamarathipp0pppq MP
0p
Chan gane
Most favourite song
मन प्रसन्न झाली
अप्रतिम गा नी!
Lahanpani gavakade astana mandavv ghatlele asayche speaker lavlele asayche .aani pralhadji yanchi gani asaychi. Gavat tyaveli vij navti gadya navhtya usaxhya pachatani shekkarlelie ghare zopdya asaychya. Divasbhar ranat kkqsht karun ratri otyavqr aaispais basaychi gappa ggoshti chalayachya.. pahatechi bhalqri sugichya divsat aaiku yaychi. Kiti chhan divas hote te. Gele te divas .rahilya aathvni.😢😢😢
Asa gayak hone nahi...man prasanna zhale....🙏🙏
khup chan bhakti geete aahet 😍😊😁
🙏मन प्रसन्न 🙏
Khup chaan aahet gaane
अप्रतिम
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
अप्रतिम कडक 😋 मधुर भक्तीरस
अप्रतिम आवाज
अप्रतिम आहे❤
Very very hurtful and outstanding sweet voice.
प्रल्हाद शिंदे यांच्या भक्ती गीतांचा सुंदर खजाना दिल्या बद्दल धन्यवाद व असेच लोकगीते पाठवावीत
P
अ❤
@@vaishalitodmal87⁰
1ॲ1. ओ
😅😊@@abhijitsalunkhe6788
Aabhari aahe.
#जयभिमटा
Apratim
बालपण आठवले आणि गावातील ती सत्य नारायणाची पूजा आठवली
अप्रतिम, गोड गाणी.
या तील गणपती बाप्पा ची गाणी वेगळी करुन फक्त बाप्पा ची गाणी म्हणून आणावी. आणि बाकी सर्व ठेवावी
।।।।।,,,,,,.,।,,।,,.।
❤आ
Balaji 😂