अचानक भारतात येणाचे ठरले. . . | काही तरी स्पेशल आहे ह्या वेळी | we are coming to India 🇮🇳

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2024
  • नमस्कार,
    🌏✈️ Exciting News! ✈️🌏
    We are thrilled to announce that we are coming to India for an exceptional reason! 🇮🇳✨. Stay tuned for our journey filled with unforgettable experiences, mouth-watering cuisine, and heartwarming moments. India, here we come! 🕌🕉️❤️
    #IndiaBound #TravelGoals #IncredibleIndia #JourneyOfALifetime
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤Subscribe for regular updates❤
    ❤press the bell icon for notifications❤
    ❤like and share the video❤
    @indianmomineurope
    for promotions and business Inquiries Contact me on: kmthosare@gmail.com
    / komalthosare_official
    Facebook: www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 352

  • @ashwinishinde8168
    @ashwinishinde8168 Місяць тому +182

    तुमच्या भावाचे लग्न ठरले असेल

  • @pratibhachougule3750
    @pratibhachougule3750 Місяць тому +49

    मला असे वाटते की podcast बनविणारे च्या var action घ्यायला येत असेल..... मला तरी कोमल खूप आवडते, तिचे ब्लॉग ओरिजिनल असतात, कोणाची कॉपी करत नाही, आम्हाला अनेक देश-विदेशात फिरवते घरबसल्या, घर खूप छान ठेवते....मस्त ❤

    • @kavitakachare-fx8mk
      @kavitakachare-fx8mk Місяць тому +6

      Ho n ya podcast valuanchi changlich jirel…an India madhey aalyavarti he shakya aahe 😂pan mala nahi vatat komal ase kahi karel an he lokhi vlog banvane thambvel Komal varti..

  • @sheetal1132
    @sheetal1132 Місяць тому +20

    कोमल तुमचं सगळ्यांचं भारतात स्वागत आहे इकडचा पाऊस बघायला मिळेल श्रावणातले सगळे सण अनुभवायला मिळतील नेहमीप्रमाणेच व्हिडिओ मस्तच Love you all ❤

  • @kalpeshjoshi802
    @kalpeshjoshi802 Місяць тому +52

    यावेळेस रक्षाबंधन इंडिया मध्ये ताई 😘😘😘😘

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 Місяць тому +15

    कोमल तू इंडिया laa येते आम्हाला खुप छान वाटत भारतात व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे Happy jurnnoyy ❤❤ परी बेला छान एन्जॉय करता येणार पुण्याच घर विकण्या.साठी का नवीन घर खरेदी करणार मनोज आईला भेटायला मिळेल

  • @mayurijadhav7058
    @mayurijadhav7058 Місяць тому +10

    खूप छान बातमी दिलीस komal . किती छान वाटल तुम्ही भारतात येणार आहेत ऐकून.😍

  • @alkapagare8594
    @alkapagare8594 Місяць тому +11

    तुझ्यापेक्षा मला जास्त आनंद झाला की तु भारतात येते खूप छान कोमल छान बातमी दिली तु
    ❤👍🌷🌷

  • @ayushreekamat5040
    @ayushreekamat5040 Місяць тому +24

    मला कालपासुन वाटत होत तिकडे समर चालु आहे मग मुलींना सुट्या लागतील तु भारतात येशील आणि आज तु खरच आंगितलस की तु येणार खुप भारी😊❤🎉🎉

  • @yugandharagharat1788
    @yugandharagharat1788 Місяць тому +19

    कायमचं इंडिया मध्ये यायचा विचार असेल तुमचा त्याच कामासाठी येत असेल.

    • @prajaktaranade1341
      @prajaktaranade1341 Місяць тому

      मला ही असंच वाटत आहे.

  • @megk6049
    @megk6049 Місяць тому +47

    मला वाटतंय की नवीन घर घेताय का India मध्ये. ❤❤
    कायमचं शिफ्ट नाही होणार तुम्ही आता तरी
    माझा अंदाज 🤪
    भारतात trips करणार का

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 Місяць тому +1

      पुणे ला घर आहे त्याना

    • @megk6049
      @megk6049 Місяць тому

      @@manishajadhav2777 मोठं घेऊ शकतात

  • @mamawithdaugther513
    @mamawithdaugther513 Місяць тому +6

    Wow ताई सकाळी सकाळी मस्त न्यूज दिलीस 🤗❤ well come dear तुमचं स्वागत आहे भारतात... फार आनंद झाला आहे एकूण., आता लवकर या love 😘😘😘😘

  • @vandanaghule5443
    @vandanaghule5443 Місяць тому +3

    कोमल welcome इंडिया .ये लवकर आंबे खायला.यावेळेस आषाढी एकादशी,नागपंचमी, राखी पौर्णिमा सन साजरे होणार.मस्त enjoy

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 Місяць тому +5

    Welcome India ❤❤ भावाचे लग्न ठरले वाटते

  • @vishakhadapake9185
    @vishakhadapake9185 Місяць тому +5

    Hi komal🤗मला बरेच दिवस झाले अस वाटतच होत तू लवकरच भारतात येशिल आणि आत्ता तुझा thumbnail बघितला खरच खूप मस्त वाटल खूप आनंद झाला मी आजच्या vlog मध्ये बोलणारच होते परी बेलाच्या स्कूलला सुट्टी सुरू झाल्यावर तू भारतात ये खूप दमतेस बोलत नाहीस पण जाणवत मस्त आईकडे जा सगळ्यांना भेट मनोज जीजूंच्या आई आमच्या मावशींना पण बघायला भेटेल सगळ्यात महत्वाच मस्त एन्जॉय कर कुटुंबासोबत सगळ्यांना मिस करत असणारच तुम्ही खूप excited आहे भारतातले vlog बघायला❤खूप खूप खूप आनंद झालाय पालीला पण नक्की ये कुटुंबासोबत बल्लाळेश्वर बाप्पाच्या दर्शनासाठी आणि माझ्या घरी पण या राहायला सगळेच मी वाट बघेन ❤👍तुझ रोजच रुटीन परी बेला जीजूंना वेळ देण खूप आवडत कायम अशीच रहा स्वतःकडे पण लक्ष दे ते जास्त महत्वाच❤👍परी बेला मस्त एन्जॉय करा Summer Vacation आणि ह्या मावशीकडे म्हणजे माझ्याकडे नक्की या सुट्टीला❤❤❤खूप सुंदर vlog❤lots of love to our wonderful family❤love u pari bela komal❤😘🍫

  • @user-hk7of9iv6w
    @user-hk7of9iv6w Місяць тому +5

    भावाच लग्न जमले का छान तु भारतात येत आहे स ❤❤

  • @gajanantale3614
    @gajanantale3614 Місяць тому +27

    तिकडचे लोक रोज काय जेवन खातात आपल्या कडे जसे भात भाजी चपाती. Pls ans in next video. I wait me.

  • @Chhaya_Harne855
    @Chhaya_Harne855 Місяць тому +2

    🤗wow खुप खुप आनंद झाला एकूण की तू भारतात येणार आहे ❤❤ लवकर या. तुमचं स्वागत आहे. 🫶🫶

  • @nikitadevkatte1780
    @nikitadevkatte1780 Місяць тому +12

    खुप छान कोमल तु येणार मनलयावर ये लवकर ❤❤

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 Місяць тому +2

    परीच्या drawing चा युटुब चँनल सुरु केल होत. त्या चँनल वर आता काहीच टाकत नाही . परीला drawing करायला खूप आवडते ना. मग आता शाळेला सुट्टी लागली आहे . ना. मग एखाद्या तरी drawing चा विडियो तरी दाखव ना प्लीज. राग मानू नकोस. बरेच दिवस परीचे चिञकला बघितलं नाही म्हणून लक्षात आलं म्हणून मेसेज केला.

  • @bharatigavand4616
    @bharatigavand4616 Місяць тому +6

    Wow khup chan news ahe 👌👌👌🎉🎉welcome to India 💥💥🥰🥰

  • @user-vo6lj3lw2t
    @user-vo6lj3lw2t Місяць тому

    मला तर 99 % वाटत आहे की तुम्ही कायमचा भारतात यायचा विचार करत आहे त्याच प्लॅंनिंग साठी तुम्ही येणार असणार जेव्हा तू ही गोष्ट रिविल करशील तेव्हा माझं नाव नक्की घे कोमल ताई माझं नाव तृप्ती शंखपाळ आहे ❤❤❤❤❤❤आणि मी नाशिकलाच राहते

  • @amrutarajhans4076
    @amrutarajhans4076 Місяць тому +5

    Khoop sunder zala video komal Tai 👍👌👌

  • @mayuripujari
    @mayuripujari Місяць тому +3

    Wahh❤!!!!!! India che vlog bghnyasathi khup excited ahot...🤗🤗🤗🤗

  • @KanchanTangale-jp9to
    @KanchanTangale-jp9to Місяць тому +1

    ताई तुझ्या भावाचे लग्न ठरले असेल❤❤

  • @madhurapowar1327
    @madhurapowar1327 Місяць тому +2

    तिकडचे food culture vr व्हिडिओ बनव ना ताई...म्हणजे तिकडचे लोक daily kay khatat जेवणात...

  • @milindjoshi1145
    @milindjoshi1145 Місяць тому

    Tumche manapasun swagat kahitari nakki vishesh/ khas karan asel All the best to all of you

  • @SiddhiShinde-up6te
    @SiddhiShinde-up6te Місяць тому +9

    भावा च लग्न आहे म्हणून येताय

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Місяць тому +1

    शुभ सकाळ कोमल खूप छान भारतात येणार म्हणजे श्रावन सण सगळेईडेचववव मस्त च❤❤🎉🎉

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 Місяць тому +1

    रक्षाबंधन पण होई ल जे काही कारण। आसो महतवाच आहे की तुम्ही येताय भारतात दोनिही आईला भेटतात येते हो हैप्पी या ताई लवकर मी नांदेड़ वरून आहे प्रिया

  • @pradnya8606
    @pradnya8606 Місяць тому +1

    Komal you are very lucky, to travel to India again and again. You are lucky to have such a husband who spent so much money.

  • @Sanikas_video2012
    @Sanikas_video2012 Місяць тому +5

    कोमल तू येणार आहे तर तुझ्या सासूबाईंना लोणचं बनवून ठेवायला सांग तुम्हाला आवडतं म्हणून आणि हो येणार आहेस तर प्लीज मला एकदा भेट कोमल मी तुला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं तू ग्रेट अँड मीट ठेव पण तू ठेवलं नाही कृपया या वेळेस ठेवल तर बरं होईल कमेंट वाचून रिप्लाय दे कोमल प्लीज 👍🙏❤😊😊

  • @radhikanetke2013
    @radhikanetke2013 Місяць тому +6

    Wow khup mst tai mst news tai 😊😊😊😊

  • @anilgaikwad8732
    @anilgaikwad8732 Місяць тому +1

    Welcome India ❤❤ tu ja Kama Sathi yat aahe te purn houdy pari injoy your vacation bey

  • @rameshjaipurkar4001
    @rameshjaipurkar4001 Місяць тому +1

    खूप छान कोमल तू भारतात येत आहे

  • @sonambhambal9815
    @sonambhambal9815 Місяць тому +3

    कोमल ताई तू भारतामध्ये आल्यावर एक फॅमिली ट्रीप होऊन जाऊ दे त्यात तुझे सासरचे माहेरचे सर्वजण मस्तपैकी एक बस करून दोन दिवसाची का होईना फॅमिली ट्रिप काढा असा vlog बघायला सर्वांना आवडेल

  • @prachikadam2427
    @prachikadam2427 Місяць тому

    Tai tu India la part yet aahe mhun khup Anand zala aahe amala ani khup excited pn Aahot amhi india chi vlog bhagnay Sathi Ani khup chan Ghar maintain tevl aahes tu mast Love u all lavkr yaa India mdhe...❤😊😊❤️🥰💖

  • @Rajendrapatil632
    @Rajendrapatil632 Місяць тому +1

    Tai tu India la yet aahes tr aapal India explore kar plz. Rajasthan , ayodhya , kashmir , kanyakumari, kerala, aaplya bharatat khup kahi aahe baghnya sarakh. Aamhla aavdel vedio baghyala. Plz aapal India explore kar 😢

  • @jayshreeanjankar4777
    @jayshreeanjankar4777 Місяць тому +1

    Kup Chan News dile komal karun kahihe asu de tu India la yenar he ekun Kup manje kupch Bhari vate le ase vatle ke mech india la janar aahe tuza sobat welcome to India sweet family ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @user-wp9sm8sh1n
    @user-wp9sm8sh1n Місяць тому +19

    Hi dear u are always better than California mom .. she copies you all the time and earns money… she should give u credit at least 😂😂😂 your content is original

  • @samikshapote9333
    @samikshapote9333 Місяць тому

    Waa khup chhan news dilis tu tai aaj. Reason kahi pan aso pan tu india made yenar he important ahe. Khup bhari vataty new aiklya pasun. Pari Bela pan khup khush zalya astil na. Baki aajcha video nehmi sarkhach chhan zala. Ata tuzi vaat baghat ahot. Lavkar kalav kadhi yenar te..😊😊❤❤

  • @nilimawadekar7154
    @nilimawadekar7154 Місяць тому +14

    tu flat ghenar ahena India mdhe.... shift honar eikde

  • @gaurisalunkhe8206
    @gaurisalunkhe8206 Місяць тому +5

    तुझ्या भावाचे लग्न ठरले आहे कींवा घर 🏡 घेतले आहे

  • @shankarkendre5322
    @shankarkendre5322 Місяць тому

    ताई लवकर ये भारतात खूप छान वाटल श्रावण महिना सर्व सन होतील परी बेला❤❤

  • @vidyabodke83
    @vidyabodke83 Місяць тому +20

    Shift honar taie tunhi India la !!!❤😊I think...❤

    • @vidyabodke83
      @vidyabodke83 Місяць тому

      I am from nashik!!! Bhetu aapn hya veli

  • @tejashrikulkarni7930
    @tejashrikulkarni7930 Місяць тому

    कोमल तुमच्या आई ला घेवून या इकडे त्यांना खुप भारी वाटेल 🎉🎉

  • @leenakamble1498
    @leenakamble1498 Місяць тому +1

    Maybe Komal tai tuzhya भावाचे लग्न आहे का........

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 Місяць тому

    ❤ छान ये बेटा या तुमचे स्वागत आहे....

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Місяць тому +1

    Welcome to India Komal Tai

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Місяць тому +1

    Welcome to India may all ur wishes come true.

  • @mugdhakotasthane1862
    @mugdhakotasthane1862 Місяць тому

    Mi hallich shift jhale India chya baher.. pan tu jatyes he baghun malach khup mast vattay.. asa vattay mich challye parat❤ mast majja kar

  • @Trupti9722
    @Trupti9722 Місяць тому

    Ani jar mumbaila yenar ashil tar himdmata cha gallit market ahe tithe bhet de saree 50% n 80% made khup sunder sarees ahet every mansoon sale asto tite Tula khup avdel ag bag jaml tar try kar nakki

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 Місяць тому

    कोमल मनोज पुण्याला येणार ते ऐकून आनंद झाला..मागच्या वेळी आपण सारसबाग मधे भेटलो होतो👍🤗मस्त अविस्मरणीय भेट होती ती❤पाऊस पण पडला होता तेव्हा🌧️🌧️

  • @archananikam9054
    @archananikam9054 Місяць тому +1

    Chan pari Bela khus jhale asel❤❤

  • @ashwinikadam
    @ashwinikadam Місяць тому

    Hiiii di❤
    Khup chan news deli tu 🎉🎉🎉🎉
    Welcome to India swthrt 🥰❤️🥰
    Khup anand jhala eikun 😘
    India mdhe yenar ahat to anand tumchya face vr distoy PARI BELA la tr khupch anand jhala ahe n amhala pn 🎉🎉🎉
    Ya lvkr reason kahi he asu de tumhi yetay hey important ahe bas 😊Love u❤dear 🥰😘🥰

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 Місяць тому

    ❤थमनेल बघून खूप भारी वाटले❤मनात खूप प्रश्न निर्माण झाले पण खूप छान वाटते❤🍔🧀भारी बनवले ❤काहीतरी महत्त्वाचे काम आशेल ना ❤🍎apple trees दाखव विडिओ मधे ❤होना live येणा कोमल दिदी 😊छान विडिओ

  • @djsscienceacademy1009
    @djsscienceacademy1009 Місяць тому

    You are such a positive lady with an positive attitude.keep it up dear ❤ handled everything very nicely

  • @ajayramane6576
    @ajayramane6576 Місяць тому +2

    Komal tai bhavach lagan tharal का

  • @houseoftaste2958
    @houseoftaste2958 Місяць тому +1

    Komal kiti chan na Maza Mulga pan yetoy 8 tarkhela India la ani tu pan yete ahe tr mala asa vatya aata ki maza fkat Mulgach nhi yet ahe tr tu maze Mulgi pan yete ahe asa vatay me khup khush zhli tuze pan News ekun .....❤❤❤❤❤❤❤❤ Komal ya veli tre Kalyan la mazyakdy tuze Aai keva Mavshi mahun tre ❤❤

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 Місяць тому +1

    Good morning Tae ❤️🎉..... India mdhe yenr he ikun khup chan vtl 🎉😊

  • @prachivarpe2933
    @prachivarpe2933 Місяць тому +3

    Chhan news dilit Komal ki tumhi India la yenar ahat 😊❤🎉💃💃 pn lvkr reason sang bcoz amhala jast wait karta nhi yenar 😅 khup excited ahot aikayla 😊 maybe tumhi India la shift honar asal

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Місяць тому +2

    Welcome !

  • @pujakopre1734
    @pujakopre1734 Місяць тому

    very happy .. mala Tujhe India che videos khup awadtat

  • @dhanashreezagade1876
    @dhanashreezagade1876 Місяць тому +1

    Mast...khupach chhan news dili Tai mi punyatch asate punyat ali ka sang tu...😊😊

  • @Nilofartamboli409
    @Nilofartamboli409 Місяць тому

    Komal tai tujhya bhavache lagn tharle asel,Ani engement suddha asu shakte Kiva lagn ase mala ter wattay.

  • @Ayansh3780
    @Ayansh3780 Місяць тому

    Hi tai mi 2nd time pregnant ahe pn tabet bilkul bari nhi mnun tuze vlogs miss hotat pn ajcha vlog pahila chyn vtl tu indiala ates

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 Місяць тому

    पुण्याला आले कि अगोदर कळवा ताई.. जमलं तर भेटूयात 🌹

  • @avishkaahire
    @avishkaahire Місяць тому

    I dont no tumhi ka yenar aahat pan india la yenar ahe he aikunch khup anand jhala

  • @vanshpriolkar2540
    @vanshpriolkar2540 Місяць тому +1

    U had told this last year , for next rakshabandhan u will be in India

  • @mahadevvhlbure7580
    @mahadevvhlbure7580 Місяць тому

    तुझ्या भावाच्या लग्न ठरलं आहे ना म्हणून तु म्हणली विडीओ वेगळे बघायला भेटतील म्हणून

  • @FLAMEYT07
    @FLAMEYT07 Місяць тому +3

    Khupach chyan komal

  • @manalipethe6982
    @manalipethe6982 Місяць тому

    तुझ्या भावाचे लग्न ठरले असेल. हेच कारण असेल. ❤❤❤❤❤❤

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 Місяць тому

    भावांचे लग्न असेल म्हणून येत असेल

  • @priyankamali6043
    @priyankamali6043 Місяць тому +1

    Di tuzya brother ch lgn ठरले asel😍

  • @shradhawalke362
    @shradhawalke362 Місяць тому

    Chan decision tai...😊 tuzyakadun Igatpuri cha chan weather pahyla bhetel...n pavsalyatle chan festival pahyla bhetil

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Місяць тому

    Mi khup happy zhali di tu India la yenar ❤❤❤❤❤❤❤ mazzya ❤❤ nice vlog di ❤❤ mast news sangitali ❤❤ India India ❤❤ vaat pahu aamhi sarwajan ❤❤

  • @SakhiAkud-gf9pj
    @SakhiAkud-gf9pj Місяць тому

    Khup chan vatal tumhi india madhye yanar te aani Family sobat time spent karayla

  • @manjushamemane4379
    @manjushamemane4379 Місяць тому

    Khup chan vatle eikun tumhi India la yetaay 👌👍welcome home😊tumhi greet meet thevnar ahat ki nahi
    Aajcha vlog chan sweet simple hota👍👌👌🤗

  • @SandipZoman
    @SandipZoman Місяць тому +2

    कोमल ताई तुम्ही भारतात येतात तेव्हा फ्रिज चालू ठेवतात की बंद करतात

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 Місяць тому +1

    भावाचे लग्न.

  • @aaradhyashirke1936
    @aaradhyashirke1936 Місяць тому

    Chan news dili aahe tu mast mla vlogs time vr bghayla bhetat nhi आहे tai ani comments pn kryla let hoty actually me hospital mdhe admit ahe dengu jhly 😔😔😔
    Vlogs khp chan ajcha 👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @poojapawar991
    @poojapawar991 Місяць тому

    कोमल खूप छान वाटलं तो भारतात येतेच खूप खूप स्वागत आहे भारतात😊❤

  • @jagrutisonawane8466
    @jagrutisonawane8466 Місяць тому +1

    Tumcha bhavach lagn tharl asel . 😊

  • @AnjanaKhakhar
    @AnjanaKhakhar Місяць тому +1

    Wow great news. Komal welcome to India dear😊

  • @rajwardhanautecalls6throll802
    @rajwardhanautecalls6throll802 Місяць тому

    अगं कोमल ताई तू भारतात हे कायमची राहायला छान वाटेल आम्हाला

  • @payals821
    @payals821 Місяць тому

    ताई तुमच्या भावाच लग्न आहे का
    खूप छान वाटल ताई तुम्ही भारतात येतात ते ऐकून ताई तुम्ही गुजरात ला याना
    Nice video Tai 👌👌👌👌

  • @user-rs6zq4jl8l
    @user-rs6zq4jl8l Місяць тому

    तू कायमची इंडिया ला राहायला येतेस आहेस का कोमल🎉

  • @tejashreekale7356
    @tejashreekale7356 Місяць тому

    Komal tuzya bhavach lagn tharlay vatat...india madhe pn tumhi kuthe tari firyla janar aahat....barobar Guess kelay n me😊😊❤

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 Місяць тому

    Hi komal bhavache lagn aahe vatate welcome India very nice video 👌🏿👌🏿👍👍bye Bela Pari bye bye Komal Manoj bye Komal chala mug bye ❤😊

  • @amrutabavkar6811
    @amrutabavkar6811 Місяць тому +1

    Good morning tai tai tu ata bela la chatori bela bolta nhi miss them love you❤ pari bela

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 Місяць тому +5

    वेलकम भारत.❤❤

  • @sheetalds2197
    @sheetalds2197 Місяць тому

    Komal tuze vlogs khup chan astat. Tuzya bolanyavarun ase vatale ki bahutek india la kayamache shift honyasathi tayari karteys. Mi fakt andaj karun bolale. Chan cha Vlogs banavat raha

  • @pushpalatikagiri231
    @pushpalatikagiri231 Місяць тому

    Komal tuze India madhe swagat ahe

  • @ShubhangiWable-yg1et
    @ShubhangiWable-yg1et Місяць тому

    Tai tu paratha nyayla pahije hota tikde sandwich common ahe paratha mulana khup awadla asta

  • @janetantao2136
    @janetantao2136 Місяць тому +1

    Good yourll are coming I wanted to see Pari and Bella

  • @sakshimestry2304
    @sakshimestry2304 Місяць тому

    Ho komal me sudha Dubai la rahte kadhi sutti sampte te Kalat nahi .amhi sudha aug la jato India la Maza muli che sammur vacation Chalu zale Kal pasun . welcome ahe tuze India made

  • @mirarajput829
    @mirarajput829 Місяць тому

    very happy for you dear ❤❤, hyaveli khup dhamal yenar ahe, ikde sarv festivals enjoy kar ani videos banav.
    we are very excited to see the vlogs and to know the reason 🥰🥰🥰❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @trishababy9351
    @trishababy9351 Місяць тому

    Hi ,komal me roj tujhe videos baghye n chukta...tujha koutuk krv titka kamich ahe...pn fakta vel naslymule comments kart nahi ata nehmi sarkha..❤❤pan tu bhartat yet ahes mhanun me aaj comment kart ahe...khup Chan vatla ❤❤❤ punya madhe ale ki nakki sang..❤❤❤

  • @prernashinde6490
    @prernashinde6490 Місяць тому

    hya veli maja yenar khup ..I am so much happy dear , lavkar ya

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 Місяць тому +2

    Welcome komal

  • @aartihorne892
    @aartihorne892 Місяць тому

    Bhari vatl tumhi bhartat yetat hey aaikun welcome 🎉🎉🎉🎉