Chala Hawa Yeu Dya | थुकरटवाडीतल्या पुण्यात घर शोधताना मित्रांची दमछाक, भाऊ-कुशलची धमाल कॉमेडी | AP3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2023
  • Chala Hawa Yeu Dya | थुकरटवाडीतल्या पुण्यात घर शोधताना मित्रांची दमछाक, भाऊ-कुशलची धमाल कॉमेडी | AP3
    #चलाहवायेऊद्या #chalahawayevudya #bhaukadam #kushalbadrike #shreyabugde #bhaukadamcomedy #lokmatfilmy #marathientertainmentnews #comedy #comedyshow
    झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भाऊ कदमचा कॉमेडीचा जलवा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy
  • Розваги

КОМЕНТАРІ • 40

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 2 місяці тому +2

    हसवण्याची कला त्याचे technique,, ह्या मंडळींना चांगले जमले आहे,, व त्याची प्रत्येक मालिका ही सुपर हिट जातेच,,ह्यातले हसवणारे सम्राट भाऊ कदम,,कुशल बद्रिके,,आणि ह्यांची टीम,,विशेष आभार श्री निलेश साबळे ह्यांना....असेच आम्हाला हसवत रहा......मराठी पाऊल पडते पुढे 🎉🎉 जय महाराष्ट्र

  • @gautamshirsat5059
    @gautamshirsat5059 16 днів тому

    Khup khup chhan vatla😂😂😂😂

  • @anilambadekar
    @anilambadekar 5 місяців тому +10

    अत्युत्तम 😂😂😂

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 5 місяців тому +4

    अप्रतिम, खूप छान 🎉🎉

  • @erroldcosta9674
    @erroldcosta9674 5 місяців тому +4

    Mind blowing superb excellent script and acting. Marvellous. God gifted talent. 👌👏👏👏👏👏👏👏👏👍🙏🌹❤

  • @dipak030
    @dipak030 4 місяці тому +1

    खुप हसलो व्हिडिओ पाहुन 👌🏻👌🏻👌🏻

  • @user-zp9yx8li1k
    @user-zp9yx8li1k 4 місяці тому +1

    Apratim😂😂😂zakasssss

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 5 місяців тому +5

    झक्कास रे बाप्पा 😂😂😂😂😂

  • @user-lr1yc8lq7j
    @user-lr1yc8lq7j 5 місяців тому +1

    तमाशा मध्ये अशी कॉमेडी असते अस्सल कॉमेडी असे कलाकार दुसऱ्या चॅनेलवर नाही व्हावा 😅😊

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 2 місяці тому

    Masta waatlah 😂

  • @anilbote8969
    @anilbote8969 5 місяців тому

    अराऽराऽराऽराऽखतरनाक 😂 🤣😛😝😜🤪अफलातून 🙄🤗😁😁😄

  • @BaluRepale-wq1qn
    @BaluRepale-wq1qn Місяць тому

    लय हसलो पोट धरून धरून हसलो 😂😂

  • @shivajikorde7910
    @shivajikorde7910 4 місяці тому

    Khup khup chan

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 5 місяців тому +2

    या अमोलला दूर्मिळ व्यक्ती संग्रहालयात जतन करून ठेवा. मास्टरपीस आहे!😅

  • @senjitsonar4790
    @senjitsonar4790 5 місяців тому

    Very nice very good my favourite

  • @ishwarchandraic9418
    @ishwarchandraic9418 3 місяці тому

    मस्त

  • @kartikwalukar655
    @kartikwalukar655 5 місяців тому

    Khup chan

  • @ashwinsolanki32
    @ashwinsolanki32 5 місяців тому +1

    Good 😅😅

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 5 місяців тому

    खूप छान!

  • @amitgodbole9546
    @amitgodbole9546 3 місяці тому +1

    Wondwrful Kadam,Bharat,Kushal,sagar

  • @vlogijit
    @vlogijit 5 місяців тому

    Bhari

  • @ramapalkar9949
    @ramapalkar9949 3 місяці тому

    😂😂😂😂😂❤❤❤❤❤

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 5 місяців тому

    Uncompràmiceed. Very good.
    Next level.
    Thanks.

  • @ranjeetkumarwaghmare8497
    @ranjeetkumarwaghmare8497 4 місяці тому

    Chan😂

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 5 місяців тому

    👌👌

  • @user-yi8hy7np4b
    @user-yi8hy7np4b 5 місяців тому

    best

  • @sangitabhosale6991
    @sangitabhosale6991 5 місяців тому

    Best

  • @nileshdeshpande2938
    @nileshdeshpande2938 5 місяців тому

    Good

  • @manojhalade350
    @manojhalade350 5 місяців тому +1

    काय झालय

  • @deepakpatil6021
    @deepakpatil6021 5 місяців тому

    Sanjay bhau chy mage baslely 3 muli koun ahet?

  • @manojhalade350
    @manojhalade350 5 місяців тому +24

    काहीही म्हणा तुम्ही ,पण हे जोक आमच्याकडे चालता बोलता तयार होतात,,,पण त्याला आमलात आणायला आमच्याकडे काही रस्ता नाही,,,पण आमच्या ओठातलं लगेच चला हवा येउद्याच्या पोटात येत हे मात्र नक्की,,,

  • @shobha2984
    @shobha2984 5 місяців тому

    कुशलने अशोक केलाय का सया जी???????

  • @maheshwaghmare6763
    @maheshwaghmare6763 5 місяців тому +1

    फालतुगिरी

  • @senjitsonar4790
    @senjitsonar4790 5 місяців тому

    Very nice very good my favourite

  • @maheshwaghmare6763
    @maheshwaghmare6763 5 місяців тому +2

    फालतुगिरी