हिंदकेसरी आदत किंग महिब्या,मुलाखत |Adat king mahibya |
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- हिंदकेसरी आदत किंग महिब्या,मुलाखत |Adat king mahibya |
सौरभ निकम-- 7796196525
Hindkesari Adat king mahibya is a racing bull who won many prizes in bluckcart race
in got first prize in pusegav maidhan .we toke all information about mahibya from her owner.
Instagram
...
#bailgada #bailgadapremi #bailgadasharyat
अतिशय सुंदर आहे मुलाखत सर साधे सरळ आहे त मस्त वाटलं
सदा मास्तर आपल्या महिब्या ला सतत प्रथम क्रमांकावर येणे करीता हार्दिक शुभेच्छा 👉🏻💐💐💐💐💐 आणि आशिर्वाद ✋🏻
मोठं मन लागत बैलगाडी शर्यती मध्ये,सर्व श्रेय आबा दिल
महिब्या व बकासुर जोडी जबरदस्त आहे, पण गुरुजी तुमच्या एव्हढेच श्रेय ड्राइवर अशोक याला सुधा दिले पाहिजे , थार जिंकल्याबद्दल,
अशोक कचरे, मरळनाथपुर
खूप छान भावा अप्रतिम मुलाखत .
एकदा मोठ्या लक्ष्या ची मुलाखत घे
सर वाघच आहेत हे जय बकासुर आणि जय महिब्या
मस्त खुप छान मुलाखत 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
महबूब बेल एक नंबर आहे मथुर आनी महबूब
Davi khandi no 1bail❤ mahibya
Mahbiya sarkha spped konla ch jay
🙏🙏🙏🙏.. Khar bolla.. 🙏🙏
Bakasur mahiby Jodi no 1 ahe
Ek number mulakhat
विदर्भ एक्सप्रेस बब्या संभा ची मुलाखात घ्या.... 🔥
सरांची ३री मुलाखत बघीतली पण अजिबात मी पणा किंवा फुगीर बोलणे आस काहीच बघायला भेटले नाही
हेच बघायच असत मानसात कधींही कुठल्याही गोष्टीचा विचार करुन आनी गर्व करायचा नसतो हाच सरांचा मोठा गुण आहे
Sir ahet te kadi kas bolayach hai tyana mahit ahe
Not interested
@@arunpatil2802 zatacha patil
Mahibya and mh 10 sundar king
कीती वेळ मुलाखतीला वाट बघायला लावली
मथुर 1001 आणि महिबे
❤❤❤
Very nice ❤❤
आमचा जिव
शिवशंभो ग्रुप पुणे करांच्या बैज्या ची मुलखात घ्या...❤️
King mahibya
महिब्या म्हणजे मोठा लक्षाच
👍
Mastrla Kay pagar kami ahe Kay lalchi mastar
भाऊ मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏
Alsand (vita) ₹1 lakh Maidan 4/8/2023 Saro bailgadi malkasmi Sanga Aadat aani dosa dong karta hai deposit Rs 1000 hai 9:0 Maidan chalu Sarpanch( bakasur) yah Nara Hai ka
Balma chi घ्या...
महिबया.मैदानात.दिसेना.काय.झाल.तयाला.महसवड.मैदाना.पासुन.दिसेना
चित्तर 0770 ची मुलाखत घ्या
Shinge cut ka karat ny
और
बास करा रे एका न तिथं जाऊन आला की सगळे तिथंच..... या आठवड्यात 3 लोकांनी मुलाखत घेतली..... तेच तेच गुरुजी सांगतायत..... आता जरा दुसरी बैल बघा.... नाहीतर थोडं दिवस शांत रहा
सर तुम्हाला जर नसेन पाहायची तर नका ना पाहू आपली अक्कल आपल्या घरी ठेवा, आणि एखादा जर प्रगती करत असेल तर ते बऱ्याच लोकांना बघवत नाही त्यातलेच तुम्ही एक.
are tyacha navavar view ghet ahes
@@atulchougule7320 निकल ♥️ डे
Ata maidanat ka nahi mahibya
भाऊ तुम्हाला 1 च विनंती करतो मुलाखत घेताना बैलाचा खुराक च वेळ कोणत्या वेळी किती वाजता काय घालतात संपूर्ण दिवसात हे विचारून घ्या, अशे बरेच छकडेवाले आहेत ज्यांना टाईम माहिती नसल्या कारणाने आपला बैल तयार होत नाही त, ज्याचामुळे आज ते नाराज आहेत 😢💔
Donhe gadya prath palvyla pahejay hotya
सातारा ऐकप्रेस बलमाची मुलाखत घया
Shinde cut ka krt ny
तो शेजारचा बैल आहे त्या बादल पण बोलाय पायजे
पुढच्या मुलाखतीत आहे
नंबर पाठवा
Fitness Kami zalay
तुमचा फोन नंबर पाठवा