Dhananjay Munde: वाल्मिक कराड नागपुरातच? सरपंचांच्या आरोपीला फाशी द्या; धनंजय मुंडे स्पष्ट बोलले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 944

  • @Sp093
    @Sp093 9 днів тому +737

    वाल्मीक आणि धनू म्हणजे रंगा आणि बिल्ला

  • @dnyaneshwarpotare9496
    @dnyaneshwarpotare9496 9 днів тому +766

    चेहरा स्पष्ट सांगतोय आरोपी कोण आहेत

  • @RohidasKadam09
    @RohidasKadam09 9 днів тому +340

    सर्व जनतेला माहिती आहे हे कोणी केलय

  • @Dilip-g9j
    @Dilip-g9j 9 днів тому +252

    धनु भाऊ आपल्या चेहरावरच
    आवाजावरच सगळे दुधाचे दूध
    पाण्याचे पानी झाले ओळखनानारे ओळखुन घैतात

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 9 днів тому +504

    महाराष्ट्राचा बिहार केला या नेत्यांनी

    • @user-ww9hw3je9z
      @user-ww9hw3je9z 9 днів тому +22

      उगच कशाला बिहार ला बदनाम करतायत तिथं बेरोजगारी जास्त होती गुंडशाही नाही आता इकडे बेरोजगारी आणि गुंडशाही दोन्ही जास्त आहे😢😅

    • @amolzite2781
      @amolzite2781 9 днів тому +2

      He pn khrh

    • @maddy1927
      @maddy1927 8 днів тому +2

      बीड चा बिहार रे बाबा महाराष्ट्राचा नाही
      अन काही शेमन्यांना याचा सुद्धा अभिमान आहे.

    • @appanaiknaware2586
      @appanaiknaware2586 6 днів тому

      ​@@maddy1927खरे आहे

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 6 днів тому

      आणी बीडचा सीरीया.

  • @vaibhav_2000
    @vaibhav_2000 9 днів тому +194

    प्रथम राजीनामा द्यावा मग निष्पक्ष चौकशीची अपेक्षा करावी 😭😭

  • @arjunsukre2461
    @arjunsukre2461 9 днів тому +399

    दिशाभूल करतोय, कसला व्यवहार

    • @vikram9875
      @vikram9875 8 днів тому +3

      याचा व्यवहार

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 9 днів тому +237

    खरा सुत्रधार हा आहे पण याला काही होणार नाही

    • @Veterinarian07
      @Veterinarian07 9 днів тому +5

      याच राजकारण संपणार

    • @Amhimarathr123
      @Amhimarathr123 9 днів тому

      मग तुझ्या माणसारखं होईल ना ​@@Veterinarian07

    • @Sunil.............1414
      @Sunil.............1414 8 днів тому

      घंटा

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 8 днів тому +2

      ​​@@Veterinarian07😂बीड क्या बाहेरचे लोक चाणक्य बनेतेत लगेच😂😂

    • @HemantDivte
      @HemantDivte 4 дні тому

      Bjp sarkar aahe rajaat aani keandrat.

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 9 днів тому +104

    बीड जनतेने अशा माणसाला कसं काय निवडून दिलं असेल देव जाणे, भाऊचा चेहरा आणि आवाज सगळं खरं सांगतय

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 8 днів тому

      Jarangeni आमची जात कडलि...धनु भाऊला मानला तू निवडून येऊन धकव

    • @KajalSheikh-f2o
      @KajalSheikh-f2o 8 днів тому +2

      Are Dada mat taku dile nahi yaani

    • @BadaSocho7
      @BadaSocho7 8 днів тому

      निवडुन दिले नाही तर ईव्हीएम घोटाळा

    • @BadaSocho7
      @BadaSocho7 8 днів тому

      तोंडच पाणी पळालय ओठावर जिभ फिरवत आहे..कोरड पडलीय

    • @shrvlogs7930
      @shrvlogs7930 7 днів тому

      Evm

  • @ganeshringne9701
    @ganeshringne9701 9 днів тому +642

    धनुला,पहिला,उचला

    • @कृषिरत्न-र7म
      @कृषिरत्न-र7म 9 днів тому

      तुझ्या घरी आला का DM

    • @SangamPhad-w5k
      @SangamPhad-w5k 9 днів тому +9

      दम आहे का😂😂

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 9 днів тому +1

      हो बरोबर, गृहमंत्र्यात दम नाहीयहलकट लाचार फडणवीस@@SangamPhad-w5k

    • @Sakhthmunda
      @Sakhthmunda 9 днів тому +36

      ​@@SangamPhad-w5ktujya aai var lai chadhato vatat dhanya ...mhanun tula itki kal lagli

    • @SangamPhad-w5k
      @SangamPhad-w5k 9 днів тому +1

      @@Sakhthmunda आर शेमन्या चल निघ अंगात नहीं बल चिमटा धरून पल 🤣🤣

  • @maheshshingare2478
    @maheshshingare2478 9 днів тому +67

    Original गुन्हेगार हाच आहे😢
    1000% सगळी नाटकं आहेत.. ह्यांना मतदान करू नका परत plz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 9 днів тому +238

    धनुला पहिला उचला

  • @pandurangkhindkar4727
    @pandurangkhindkar4727 9 днів тому +102

    व्यवहार नाही धनु खंडणी वसूल नाही झाली म्हणून म्हणून एका चांगल्या सरपंचाची हत्या केली.तशीच 4महिने पूर्वी असाच एका सरपंचाची हत्या करण्यात आली होती.

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 8 днів тому +91

    निर्लज्ज भाऊ बहिन जोमात बाकी वंजारी कोयते घेऊन दुसऱ्यांच्या शेतात😅

    • @musiconce4292
      @musiconce4292 8 днів тому

      वंजारी ३% असून जड जाते रे तुम्हाला म्हणून जळू नको कोयता कुठे टाकतो कळलं नाही का अजून पण

    • @akashmore9775
      @akashmore9775 8 днів тому +2

      😂😂

    • @Avinash35859
      @Avinash35859 8 днів тому +1

      😂

  • @vikasaher255
    @vikasaher255 9 днів тому +187

    हा बोलताना अटकतोय,,, म्हणजे हा खरं बोलत नाही,,,,, 😡

    • @prashantbade939
      @prashantbade939 9 днів тому +7

      Mg upat shet amche😂😂

    • @shengdane
      @shengdane 9 днів тому

      ​@@prashantbade939are are to jhatu valmik kutra sarkh laptoy ...te bag pahila usstodya 😂😅

    • @vd6133
      @vd6133 9 днів тому

      Right बडे

    • @Jay_hind.
      @Jay_hind. 9 днів тому

      ​@@prashantbade939tuzya akacha atta kuta upnar ahe bhadvya,

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 8 днів тому

      ​@@prashantbade939तू वंजारी आहे ना

  • @Dilip-g9j
    @Dilip-g9j 9 днів тому +97

    पकजा ताई भाषनात सागितले
    कि ताट भरले की खाली जाते
    तसे झाले

  • @ajittat7388
    @ajittat7388 9 днів тому +88

    दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी आहेत 💯

  • @chandrakantkondhalkar1371
    @chandrakantkondhalkar1371 9 днів тому +23

    स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी बीड जिल्हा हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध केला आणि धनंजय मुंडे यांनी माणसं तोडणारा जिल्हा म्हणुन बीड जिल्हा प्रसिद्ध केला.

    • @avinashkedar7878
      @avinashkedar7878 3 дні тому

      गोपीनाथ मुंडे, तुमचा बाप आहे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 9 днів тому +59

    न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @nileshchavan8044
    @nileshchavan8044 9 днів тому +47

    याला बोलायला पण लाज वाटत आहे ,

  • @balajij1779
    @balajij1779 9 днів тому +30

    साहेब त्या व्यवहाराला " खंडणी " म्हणतात.......

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 9 днів тому +51

    देवा फडणवीस महाराष्ट्राला न्याय देईल हे तुला उचलल्यावर कळलं धनू

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 8 днів тому +10

    यांच्यात आशीर्वादामुळे एवढे साम्राज्य वाढलेले आहे, असा पदाचा दुरुपयोग करणाऱ्याला विधानसभेत परत पाठवू नये ही खबरदारी घ्यावी बीड जिल्ह्याने🙏🙏

  • @drrajuranjitsinhchandel972
    @drrajuranjitsinhchandel972 9 днів тому +59

    काय बोलतात काही ही कळत नाही...😮

  • @anilkharat6237
    @anilkharat6237 9 днів тому +19

    साहेब भय कशाला म्हणतात आपल्या चेहऱ्यावर जाणवत आहे. आणि या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे पण जनतेला माहीत आहे.

  • @vikashapse5227
    @vikashapse5227 9 днів тому +68

    मुंडे साहेब भावाला बोलवून भावाला बोलावून काल झालेली भांडण कशावरून झालं हे विचारण्या करता दुसऱ्या टेबलवर बसलेले असताना त्यांनी बोलावले हे विसरू नका

  • @--------2828
    @--------2828 9 днів тому +16

    याला व्यवहार अन् खंडणी यातला फरक समजून सांगा पहिलं 😡😡😡

  • @jeevanpatil5529
    @jeevanpatil5529 9 днів тому +16

    जो पर्यंत मस्साजोग सरपंच निकाल लागत नाही तो पर्यंत नामदार मुंडे साहेब यांना मंत्री पदावरून दूर ठेवावे,तेव्हाच निःपक्ष पणे न्याय मिळू शकतो अन्यथा सर्व sttelment केली जाईल

  • @DT-lu9si
    @DT-lu9si 9 днів тому +24

    खंडणी माघणे म्हणजे तुमच्यासाठी व्यवहार झाला वा.

  • @deepakgaikwad2680
    @deepakgaikwad2680 9 днів тому +11

    S I T टीम रिपोर्ट कोणाला करणार हे सगळ्यांना माहीत आहे.त्यातून येणारी नावे... वागळ्यात येणार आणि मास्टर माईंड निर्दोष सुटणार.. हे आसच होणार..बघा तुम्ही

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 9 днів тому +68

    धनंजय मुंडे वाल्मिक कराडला समोर आना ना मग

  • @sitarambhuse562
    @sitarambhuse562 8 днів тому +6

    एक लक्षात घ्या.. धन्या तुला महाराष्ट्र लक्षात घेईल

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 8 днів тому +10

    मुंढे साहेब फक्त नार्को टेस्ट करण्याची मागणी करा

  • @gorakhkarche4896
    @gorakhkarche4896 9 днів тому +11

    पहिली यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आपोआप सर्व बाहेरील बाकीचे उद्योग धंदे करायची काहीच गरज नाही

    • @myfather8045
      @myfather8045 8 днів тому

      Tond pha ksl aaahe tuj😂😂

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 9 днів тому +18

    फडणवीसला एव्हढी कुणाची भितीये की अजूनही वाल्मीकलाअटक नाही 😊

  • @vilastanpure6874
    @vilastanpure6874 8 днів тому +5

    कलियुग आहे.
    सत्तेच्या,ताकदीच्या जोरावर कदाचित लोकांना दाबाल पण काळ पापी लोकांना सोडणार नाही पापाचा घडा भरला की
    यांना पळायला भुमी कमी पडणार.

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 9 днів тому +30

    चुकीचं स्टेटमेंट देऊ नका कसले प्रकारचा व्यवहार नाही ही गुंडशाही आहे झुंडशाही आहे आतापर्यंत खूप सारे गुन्हे केलेले आहेत महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आता कुणालाही सुट्टी नाही

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 9 днів тому

      आणि असला व्यवहार म्हणून खून करणार का

  • @riteshMusk
    @riteshMusk 9 днів тому +39

    मास्टरमाईंड मुंडे ला माहीत आहे मला पण काही होऊ शकत नाही आणि वाल्मिकी ला पण काही होत नाही हे माहित आहे

    • @महाराष्ट्राचाwaraवाघ
      @महाराष्ट्राचाwaraवाघ 9 днів тому +4

      असे नाही खपवून घेणार महाराष्ट्र ❤😢😢

    • @Avinash35859
      @Avinash35859 8 днів тому +2

      जनता रस्त्यावर आली पाहिजेत तरच न्याय मिळेल नाही तर काहीच होणार नाही हे मात्र निश्चित

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONAL 9 днів тому +49

    पहिला याचा राजिनामा घ्या

  • @pramodmaratha5519
    @pramodmaratha5519 9 днів тому +19

    ह्याच्या मुळे बीड बिहार झालं आहे

    • @bhanudasmundhe1691
      @bhanudasmundhe1691 9 днів тому +1

      तुमच्या जारंगे मुळे महाराष्ट्र चा बिहार केलाय

    • @myfather8045
      @myfather8045 8 днів тому +1

      Brr😂😂

    • @pandurangshinde4925
      @pandurangshinde4925 8 днів тому

      आमच्या जरांगे पाटील यांनी महिलांना बहिणीच्या रुपात बघतोय तुमच्या कराडच्या मुलान तुमच्या वंजारी भगिनीचा विनयभंग केला. जेव्हा कराड आणि त्याचा मुलगा तुझ्या घरात येईल ना तेव्हा तुला कळेल बिडचा बिहार कोणी केला.

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 9 днів тому +19

    तीन आरोपी आजुन आटक का झाली नाही

  • @RajaramGaikwad-i4j
    @RajaramGaikwad-i4j 9 днів тому +9

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @rameshkadam4809
    @rameshkadam4809 9 днів тому +18

    धनु भाऊ आपण त्या दिवशी पूर्ण राज्यात गुंडगिरी आहे तर मग पूर्ण राज्यातच मोका लावा ना जिल्ह्यातच का लावतात

  • @arunshingade3269
    @arunshingade3269 9 днів тому +3

    ठाकूर तो गयो.. राजकारण बाजूला ठेवा पण माणुसकी म्हणून पाहिलं तर खूपच निर्दयी आणि निंदनीय घटना आहे हे. आरोपींना कडकं शिक्षा झाली पाहिजे आणि बीड चा बिहार होण्यापेक्षा जो पुरोगामी विचार आहे तोच ठेवायचं असेल तर सरकार ने लक्ष घालून कारवाई करावी

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 7 днів тому +2

    बोलताना गोंधळाची स्थिती निर्माण होते याचा अर्थ आपला सहभागाची स्पष्टता जास्तच दिसते.

  • @roger1857
    @roger1857 9 днів тому +4

    एसआयटी चौकशी पुर्ण होऊन अहवाल सादर होईपर्यंत यांना शासनात ठेऊ नये

  • @sandipchalak8761
    @sandipchalak8761 9 днів тому +13

    आज धनु भाऊ ला नीट बोलता येईना त्याच्यावरून कळतंय आका कोण ते

  • @shankardesai872
    @shankardesai872 9 днів тому +13

    आता धनु चा आवाज बदलायला

  • @PPS2318
    @PPS2318 8 днів тому +3

    निवडणूकीच्या आधी ही घटना झाली असती तर DM निवडून नसते आले ..

  • @khateebnaseem9284
    @khateebnaseem9284 9 днів тому +5

    खुपच कष्ट करून बोलावा लागतोय 😡🤬😡निवडणुकी नंतर मानुस थकतोय

  • @advocates.chavan500
    @advocates.chavan500 5 днів тому +1

    ह्याचं मंत्रीपद काढून घ्या. बाईचं प्रकरण, आता खुनाचे प्रकरण..... काय चाललय महाराष्ट्रात?????

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 9 днів тому +6

    कराड कुठे आहे ते सांगा नाहीतर तुम्हीच पोलीस स्टेशन ला हजर रहावे लागेल

    • @PashupatinathGold
      @PashupatinathGold 6 днів тому

      याने च लपवलं असेल 😅

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 6 днів тому

    आपल्या बोलण्यात स्पष्ट पणा दिसत नाही
    एक प्रकारे आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न

  • @sagarpawar6860
    @sagarpawar6860 9 днів тому +8

    स्पष्ट बोला आणि राजीनामा द्या

  • @sandiptagare1577
    @sandiptagare1577 6 днів тому

    घाबरलय

  • @bhagawanfate539
    @bhagawanfate539 9 днів тому +5

    भाऊंचा आवाज पण खरं काय ते सांगतोय

  • @unknown-o9h9u
    @unknown-o9h9u 8 днів тому +2

    फक्त मंत्री पद मिळू नये म्हणून चाललेला खटा टोप आहे

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 9 днів тому +5

    मंञी झाल्यापासून तुमचा चेहरा सांगतोय कि तुमचा उजवा हात कराड हा संतोष देशमुख याच्या खुनामधे सामिल आहे

  • @BalaKadam-p3j
    @BalaKadam-p3j 8 днів тому +2

    धनंजय, वाल्मिकला वाचवू नको. तुझं राजकीय भवितव्य संपेल. स्पष्ट बोल.मोठा होशील

  • @harishchandrashete7060
    @harishchandrashete7060 9 днів тому +3

    म्हणजे त्या व्यावहारात हा पण असेल त्यामुळेच हा कायम व्यावहार व्यावहार करतोय

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 6 днів тому

    ह्या प्रकरणात आका कोण आहे हे संपुर्ण महाराष्ट्र जनतेला माहिती आहे

  • @factya-vl2im
    @factya-vl2im 9 днів тому +6

    व्यापार रातुन अशि हत्या नसते होत हा एकाजिति विरोदातला राग आहे

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 9 днів тому +1

      हप्ता वसूल करू देत न्हवता

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 6 днів тому

    हाच खरा मास्टर माइंड. 😮

  • @vaibhav4403
    @vaibhav4403 9 днів тому +14

    Ek aropi rahla na...mike vr bolnara😂

  • @dattatraysolanke7775
    @dattatraysolanke7775 9 днів тому +2

    नेमकं काय statement तेच कळलं नाही...😀😀

  • @nivruttijadhav9127
    @nivruttijadhav9127 6 днів тому

    धनु भाऊ तुम्ही बोलू राहिले का आमच्या वाले वाल्मीक कराड हे आमचे जवळचे नातेवाईक असून आणि जर तुम्ही ही गोष्ट दाबू नये अशी आमची विनंती आहे शिक्षा झालीच पाहिजे वाल्मिक कराडला

  • @ratankharat1509
    @ratankharat1509 9 днів тому +3

    धन्या तूच आरोपी आहेस.आणि तुझा डाव हात.पण

  • @sanjaybakale4912
    @sanjaybakale4912 5 днів тому

    माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती धनंजय मुंडे चे मंत्री पद बरखास्त करा

  • @Foddie_india
    @Foddie_india 9 днів тому +4

    #विमा_माफिया धनंजय मुंढे 😂

  • @vikasaher255
    @vikasaher255 9 днів тому +2

    याचाच सपोर्ट आहे म्हणे,,,, आरोपीला अस 😡

  • @RAMDASPAWAR-fl3xn
    @RAMDASPAWAR-fl3xn 9 днів тому +5

    खंडणी मुळे झालं आहे साहेब खोटं बोलू नका

  • @dattatrayyadav5771
    @dattatrayyadav5771 5 днів тому

    हेच मास्टर माईंड आहे

  • @NarayanGarpagare-dy9kb
    @NarayanGarpagare-dy9kb 6 днів тому

    त्याला धरा काय फोटो बोलतोय

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 6 днів тому

    मूख्य आरोपी बाहेरच ठेवणार काय मुंडे साहेब

  • @ShrutikaPatil-v6v
    @ShrutikaPatil-v6v 8 днів тому +1

    बोलतोय हाच खरा आरोपी आहे हे जनतेला माहिती आहे

  • @rajumuley1240
    @rajumuley1240 7 днів тому

    व्यवहार कोणता झाला तो स्पष्ट करावा

  • @lingeshwadikar3432
    @lingeshwadikar3432 5 днів тому +1

    सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे मग तो आरोपी कोणी आसो😡😡

  • @Prakash-w9t
    @Prakash-w9t 4 дні тому +1

    धनू,भाऊ,म्हणजे,खोटं,बोल,पण,रेटुण,बोल,वारे,मूडे,

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 8 днів тому

    सर्व बीडकरांना माहित आहे हे कोणाच्या सांगण्या वरून करण्यात आलं

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 5 днів тому +1

    मी नाही त्यातला...😂

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 8 днів тому

    या माणसावर आरोप आहे तेव्हा या मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा या आधी ज्याची नावे जोडळूत त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत

  • @ash_avb
    @ash_avb 6 днів тому

    This is really sadful to see the situation of the richful state of Maharashtra. Seems the new goverment formation is hurtful and will be damaging further more.

  • @Onlypatil-p2s
    @Onlypatil-p2s 6 днів тому

    धनुचा चेहरा सांगतोय आरोपी आहे😢

  • @RamhariJogdand-l7y
    @RamhariJogdand-l7y 6 днів тому

    मागचे चेहरे कशे पाहत आहेत पहा 😅

  • @Ak47shdj
    @Ak47shdj 9 днів тому +1

    खरा सूत्रधार तूच आहेस

  • @SajanSer-w1z
    @SajanSer-w1z 8 днів тому

    बीड जिल्हा पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावाची सरपंच रेश्मा पवळ व गुंड वाल्मिक कराड यांच्या अनैतिक लव्ह स्टोरी ची पण माहिती मीडिया ने सर्व जनतेला सांगावी 🌹

  • @sharadgaikwad5127
    @sharadgaikwad5127 6 днів тому

    दूध का दूध पानी का पानी जनता दाखवणार आहे

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 8 днів тому

    साहेब फक्त तुम्हीच सांगा की आरोपी कोण

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 7 днів тому +1

    पोलिस यंत्रणा तुमच्याकडे आहे.जसे पहिजे तसे निकाल तुम्ही लावू शकता कारण सत्ता तुमच्याकडे आहे.किव्हा आरोपींचे एन्डकाँऊटर करू शकता.जेणे करून सत्य बाहेर येऊ नये. पोलिसांनवर दबाव आहे, हे नक्की.

  • @Mangaladeore-q4h
    @Mangaladeore-q4h 6 днів тому

    भलताच.साळसूद पणाचा आव आणू नका खर.काप ते सांगा

  • @vishal-y2y
    @vishal-y2y 8 днів тому +1

    व्यवहार व्यवहार व्यवहार कशाचा व्यवहार रे काहीही बोलायचं आपलं

  • @navnathekshinge182
    @navnathekshinge182 8 днів тому +2

    हा खरा रोपी😊

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 8 днів тому

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो इश्वर .
    करावे तसे भरावे.
    कोणतीही गोष्ट अती झाली की त्याची माती होते.
    थोडक्यात काय तर,
    आपणा प्रत्येकाला,सगळे माफ करतील पण नियती कधी माफ करत नाही.

  • @lahujadhav3573
    @lahujadhav3573 7 днів тому

    जगातला पहिला व्यवहार खंडणी मागत होता तो व्यवहार नव्हता खंडणी हा व्यवहार असतो का साहेब...

  • @maipawar5244
    @maipawar5244 6 днів тому

    Dhanu bhauncha aavaj khupch soumya Aahe Aaj ....aajibat ordun bhashn nahi

  • @mahendranikam6264
    @mahendranikam6264 8 днів тому

    सर्व प्रथम राजीनामा घ्या

  • @ishwarchitale4601
    @ishwarchitale4601 6 днів тому

    बागेश्वर बाबांना विचारले तर खरा आरोपी कोण आहे खरं समजेल

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 9 днів тому +1

    मुंडे साहेब तुम्ही कुटुंबाला काय भेट दिली नाही बीड जिल्हा मुंडे म्हणून ओळखला जातो तुमच्या जिल्ह्यातली घटना आहे तुम्ही का भेट दिली नाही . याचा अर्थ काय(धनु भाऊ का क्या होगा अब..

  • @spawar5675
    @spawar5675 7 днів тому

    जो पर्यंत बीड जिल्यात धन्या आहे तोपर्यंत बीड जील्याच वाटुळ होणार तो बोलतोय कसा घाबरून त्याचा तोंड बघा

  • @जनकगायकवाड-ब6ठ

    व्यवहार कुणाकुणाचा होता हे पण जनतेला सांगा