आई एकविरा Vlog | मुंबई to कार्ला Bike Ride | Vishal sangale Vlogs 🇮🇳

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @gpgamingvideos2903
    @gpgamingvideos2903 Рік тому +1

    Ekvira mate ki Jay❤️🙏🏻💫

  • @Shashikhamankar
    @Shashikhamankar Рік тому +1

    Har har mahadev ❤️❤️🚩

  • @sachinraut2277
    @sachinraut2277 Рік тому +1

    आई एकविरा माऊली माते की जय...
    तुझ दर्शन घेईन मी कार्ले डोंगरावर

  • @Kokanchisavali563
    @Kokanchisavali563 6 місяців тому

    मी तुझा फॅन झालो छान करतो व्हिडिओ फेसबुकला तुझे व्हिडिओ बघत होतो युट्यूबला सर्च केल तुझ्या युट्यूब आयडीचा फोटो बदल छान बोलतोस मित्रा छान व्हिडिओ मी तळकोकणातुन छान माहिती देवीची दीलीस🙋✌️👍🤓

  • @Chintudas9561
    @Chintudas9561 Рік тому +1

    1st comment bhai

  • @heykanhaa
    @heykanhaa Рік тому

    Hey broo main vrindavan jana chahta hun 2 days ke liye 2 people kitna kharaxha hoga ?

  • @rajd1781
    @rajd1781 Рік тому +2

    देवीच मंदिर फक्त बाहेर आहे.
    ती बौद्ध लेणी आहे. तिथेच माहिती फलक लावला आहे ASI ने. थोड वाचायचं कष्ट घेतलं असत तर चुकीचं माहिती दिलं नसत.

    • @vishalsangalevlogs9685
      @vishalsangalevlogs9685  Рік тому

      दादा जरा सांगतोस का काय चुकीचा बोलोय मी व्हिडीओ मध्ये ??

    • @rajd1781
      @rajd1781 Рік тому

      @@vishalsangalevlogs9685 Mythology आणि History मध्ये फरक असतो. ASI (Archeological Survey of India) ने सुरवातीलाच उजव्या बाजूला इंग्रजी, हिंदी, आणि मराठी या तिन्ही भाषेत मंदिर मागची वास्तू काय आहे हे स्पष्ट लिहिले आहे. चैत्यगृहात सुद्धा @12:10 मागे निळ्या रंगात छोटासा माहिती फलक दिलं आहे की ही वास्तू नक्की काय आहे ते.
      ऐतिहासिक पुराव्यानुसार ते बौद्ध लेणी आहे जी बौद्ध भिक्खू यांच्या राहण्यासाठी तसेच mediation आणि बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी इसपूर्व १ ल्या शतकात ही लेणी कोरण्यास सुरुवात केली. लेणीच्या गेट बाहेरच्या सुरवातीलाच सम्राट अशोकाच्या चार सिंह असलेला स्तंभ आहे, जो आज आपल्या भारताचा अधिकृत राजमुद्रा आहे.
      ज्या लोकांनी या धम्मकर्यासाठी दान केलं त्यांची नावं तिथं कोरली गेली आहेत.
      पांडवांनी एक रात्रीत लेणी बांधली तर मग त्यात बुद्ध प्रतिमा आणि प्रतीके का आहेत? मी उद्या तुझ्या घरावर ताबा सांगितलं तर तू सरळ ताबा मान्य करशील की मला पुरावा मागशील? Mythology आणि ईतिहास यात फरक असतो. ऐतिहासिक पुराव्याना प्रमाण मानला जात म्हणून ASI ने तिथं त्या बौद्ध लेणी विषयी माहिती दिली आहे. पुढच्या वेळी जाशील तेंव्हा एकदा वाचू घ्यावं ही विनंती आणि चुकीची माहिती देणार नाहीस अशी अशा करतो.
      अधिक माहितीसाठी जेम्स प्रिंसेप, अलेक्झांडर कानिंगहम ही नावं सर्च करू शकतोस.
      धन्यवाद.

    • @vishalsangalevlogs9685
      @vishalsangalevlogs9685  Рік тому +1

      पांडवणी नाही बनवलाय मंदिर ही चुकीचा आहे असा मानतोय का तू ??

    • @rajd1781
      @rajd1781 Рік тому +1

      @@vishalsangalevlogs9685 जिथं तू दर्शन घेतोस ते मंदिरच आहे. ते कोणी बांधलं याच्याशी मला काही घेण देण नाही. तुला जे मानायच असेल ते मानू शकतोस मला त्यात काही प्रॉब्लेम नाही. मंदिर मागची डोंगरात कोरलेली जी वास्तू आहे ती इसपू १ ल्या शतक्यात कोरलेली बौध्द लेणी आहे, ना की पांडवांनी एका रात्रीत कोरली आहे. तुझ्याच व्हिडिओ मध्ये @13:10 तो सेक्युरिटी तुला तथागत गौतम बुद्धांचे चित्र (painting) आहे हे सांगितलं. पांडवांचा आणि बुद्धाचा संबंध काय? ते बाकी सगळे देव सोडून बुध्दाच्या चित्र का काडतील? त्यामूळे पुढच्या वेळेस जाशील तेंव्हा तिथे इतिहास फलक लावला आहे, वाचून घे. मी आणि तू, किंवा इतर कोणीही मनाने काहीही बोललो म्हणून तस होत नाही. त्याला ऐतिहासिक पुरावे लागतात. ASI ने तिथे ३ भाषेत माहिती फलक लावला आहे. तुला कोणत्या भाषेत आवडता त्यात तू वाच आणि जर तुला ती जर बौद्ध लेणी आहे यावर विश्वास नसेल/कोणता आक्षेप असेल तर तिकिट काउंटर त्यांना विचार की ही पांडव लेणी न लिहता बौद्ध लेणी आहे अस फलक इथे का लावला आहे, बाकी सगळी उत्तरं मिळून जातील.
      तू ही भारतीय आहेस त्यामुळे तू बिनधास्त आपला इतिहास बघण्यासाठी लेणीत जावू शकतो त्यात काही अडचण नाही. फक्त त्या बौद्ध लेणीविषयी चुकीची माहिती देवू नकोस इतकाच विनंती.

    • @vishalsangalevlogs9685
      @vishalsangalevlogs9685  Рік тому +1

      मग असा बोल की security gaurd ने चुकीची माहिती दिली , मी २,३ ठिकानी माहिती काढूनच व्हिडीओ मध्ये बोलतो