Ruperi | Laxmikant Berde | रुपेरी | लक्ष्मीकांत बेर्डे | Ep 02

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2020
  • सहभाग - लक्ष्मीकांत बेर्डे
    रुपेरी.. निर्माता - दिग्दर्शक - श्रीकला हट्टंगडी / नीना राऊत
    काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा....
    RUPERI - रुपेरी
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : रुपेरी
    Subject : ' रुपेरी.... '_' RUPERI.. '
    Artist : लक्ष्मीकांत बेर्डे
    Anchor : ललिता ताम्हणे
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : श्रीकला हट्टंगडी / नीना राऊत
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @DoordarshanSahyadri
    @DoordarshanSahyadri  3 роки тому +259

    आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

    • @kunaljoshi4163
      @kunaljoshi4163 3 роки тому +12

      सुधीर जोशी निळू फुले दादा कोंडके श्रीराम लागू यांच्या जुन्या मुलाखती असतील तर अपलोड करा

    • @roshangihare8122
      @roshangihare8122 3 роки тому +1

      Dd sahyadri is best channel in india

    • @onsindiaco1921
      @onsindiaco1921 3 роки тому +1

      ❤️

    • @lmcity6645
      @lmcity6645 3 роки тому +2

      आम्ही पण आभारी आहोत विडिओ अपलोड केल्या बद्दल 🙏

    • @pratikjadhav88
      @pratikjadhav88 2 роки тому

      सापशिडी कार्यक्रमाचे एपिसोड टाका प्लिज

  • @Amit-yy9yi
    @Amit-yy9yi 3 роки тому +1299

    90 च्या दशकात रविवारी दुपारी 4 ला लक्षाच्या पिक्चरची आतुरतेने वाट पाहत असत. पिक्चर कितीही वेळा पाहिलेला असो पण दर वेळेस बघताना सारखीच मजा वाटायची.

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 3 роки тому +888

    काय मुलाखत आहे राव ....ना कुठे डेकोरेशन . ना कुठे लायटिंग . अहो बेर्डे साहेबांची आणि मुलाखत घेणाऱ्या मॅडम ची खुर्ची सुद्धा साधी प्लास्टिक ची आहे. मनापासून मुजरा आहे या कलाकृती ला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @impopularalways6865
      @impopularalways6865 3 роки тому +2

      Khup right

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +65

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

    • @prakashlohar8205
      @prakashlohar8205 3 роки тому +24

      @@DoordarshanSahyadri Tumche channel amhi fakt pahile nahi tr jagalo ahe lahanpana pasun .......

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 3 роки тому +5

      Agdi khara. Simplicity Baghayla Kiti Chan vatatay.

    • @bhushanjoshi6374
      @bhushanjoshi6374 3 роки тому +4

      Best Actor ची बेस्ट मुलाखत...आठवणीत राहील अशी

  • @shirishdole7192
    @shirishdole7192 3 роки тому +842

    लक्ष्मीकांत बेरडे आमच्या मराठी चे महानायक होते त्यांची जागा कोणीच घेवू शकत नाही!

    • @pritamkamble1215
      @pritamkamble1215 3 роки тому +5

      अगदी बरोबर

    • @madhuragosavi6786
      @madhuragosavi6786 3 роки тому +4

      खरं आहे

    • @pranil555
      @pranil555 3 роки тому +3

      100% true 😊

    • @Enter_Tech_ment
      @Enter_Tech_ment 3 роки тому +2

      लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत
      ua-cam.com/video/M1RCynbgbcM/v-deo.html

    • @bhaskarpawar9980
      @bhaskarpawar9980 3 роки тому

      Ho

  • @amola643
    @amola643 3 роки тому +425

    90' च्या बालकांनी हिट करावे.. ☺

  • @pandit13
    @pandit13 3 роки тому +829

    ही सुंदर मुलाखत दाखवल्या बद्दल दूरदर्शन चे शतशः आभार..अशाच आपल्या खजिन्यात दुर्मिळ मुलाखती अपलोड करा..

    • @Enter_Tech_ment
      @Enter_Tech_ment 3 роки тому +5

      लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत
      ua-cam.com/video/M1RCynbgbcM/v-deo.html

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +61

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

    • @kirans8598
      @kirans8598 3 роки тому +4

      @@DoordarshanSahyadri Thankyou so much for reliving the golden era 😊

    • @dhammdipsarkate620
      @dhammdipsarkate620 3 роки тому

      @@Enter_Tech_ment कककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककक

    • @dhammdipsarkate620
      @dhammdipsarkate620 3 роки тому

      @@Enter_Tech_ment ककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककक

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 3 роки тому +468

    सदैव लक्षात रहाणारा लक्ष्या😍😍😍😍

  • @kiranjadhav2899
    @kiranjadhav2899 3 роки тому +349

    माझं लहानपण तुमच्या चित्रपटांशिवाय अपूर्ण आहे
    मिस यू सर

  • @rohitheprince
    @rohitheprince 3 роки тому +126

    या महानायकाचा आवाज जरी ऐकला तरी उदास मन पण खळखळून हसतं 😊😊 आमच्या बालपणीच्या आठवणींतला पुरून उरणारा खजिना #लक्ष्या 😘👌

  • @rahuldeshmukh5727
    @rahuldeshmukh5727 3 роки тому +235

    लक्ष्या म्हणजे आमच्या बालपणीचा खरा हिरो..

    • @commonman6382
      @commonman6382 3 роки тому +2

      Ani kayamcha hero rahanar.👍🏽

  • @amoltehare1932
    @amoltehare1932 3 роки тому +396

    लक्ष्या आणि अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपटातील विनोदाचा आत्मा...खूप कमी वयात जग सोडलं..नेहमी स्मरणात राहाल

  • @Balajiduvele
    @Balajiduvele 3 роки тому +77

    त्या काळात लक्ष्मीकांत सर इतके matured पणे बालतायेत, यावरून हे कळतं की ते किती महान कलाकार होते.... Legend of comedy..we miss you sir ❤️❤️🙏

  • @pritamkamble1215
    @pritamkamble1215 3 роки тому +274

    खूप छान मुलाखत होती, सह्याद्री चे खूप आभार, लक्ष्या काय चीज होता हे आजच्या पिढीला नाही कळणार, one of the greatest actor of all time, असा ऍक्टर पुन्हा कधीच होणार नाही, we miss u lakshya

    • @santoshshedge4692
      @santoshshedge4692 3 роки тому

      हो बरोबर

    • @Enter_Tech_ment
      @Enter_Tech_ment 3 роки тому +1

      लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत
      ua-cam.com/video/M1RCynbgbcM/v-deo.html

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +6

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

  • @DJSwapIndia
    @DJSwapIndia 3 роки тому +82

    ❤️🥺 कलाकार कधीच मरत नाही.. Miss You Sir! मराठी साहित्याचे अनमोल रत्न ❤️

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 3 роки тому +61

    माझ्या मते एप्रिल 1992 ची हि मुलाखत असावी मराठी वाहिणी वर बघितली (तेव्हा सह्याद्री नाव नव्हते) ....लक्ष्मिकांत बेडेँ ... टायमिंगचा किंग .... धनंजय माने येथेच का ...निव्वळ अप्रतिम .....

  • @sarangjadhav4243
    @sarangjadhav4243 3 роки тому +240

    लक्ष्या , तू गेलास ही पोकळी कोणीही भरू शकणार नाही , 🙏 पुलं नी बऱ्याच वर्षनी पटकथा लिहिली तीही अजरामर एक होता विदूषक साठी च
    लक्ष्य🙏 दंडवत

    • @Enter_Tech_ment
      @Enter_Tech_ment 3 роки тому +2

      लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत
      ua-cam.com/video/M1RCynbgbcM/v-deo.html

    • @namratajalgaonkar6819
      @namratajalgaonkar6819 3 роки тому +3

      Agadi barobar

  • @adityakadam1690
    @adityakadam1690 3 роки тому +232

    व्हिडिओ अगोदर like केला मग निवांत बघितला.. पहाटेचे ४.१५ वाजलेत.. ह्या lockdown मध्ये लक्ष्याचे "काम हीच energy" ऐकुन खरंच energetic & positive वाटलं. सगळं ९०', बालपण आठवलं..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +3

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 3 роки тому

      @Anukul Rathod banjara ka?

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 3 роки тому

      @Anukul Rathod my all friends are banjara 👍

    • @LoveLife-zi4ik
      @LoveLife-zi4ik 3 роки тому

      @@rathodpooja1996 ua-cam.com/channels/ZJH9sziLGg8p0EjQiRj8Zw.html

    • @sk-up6os
      @sk-up6os 3 роки тому

      भाऊ मी सुधा आदी लाईक केला मग रडत रडत आनंदाने पाहिला

  • @astageinlife2075
    @astageinlife2075 3 роки тому +5

    माझं दुरदर्शन बरोबरचं हे, नातं खुप मोठं आहे.. आणि माझं बालपण आणि लहान वयात पहायला मिळत होतं ते आपलं दुरदर्शन उत्तम आहे सर्वात जवळील असं माझं आणि दुरदर्शन बरोबर , आपुलकी वाटते आणि वाटत राहील मला तर दुरदर्शन बद्दल.. अभिमान ही वाटतो की माझं बालपण सह्याद्री वाहिनी सोबत गेला....
    लक्ष्मीकांत बेर्डे खुप खुप आवडता अभिनेता आहे माझा, खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
    छान आहे.....

  • @sanjaykhalate4771
    @sanjaykhalate4771 3 роки тому +59

    लक्ष्मीकांत बेर्डे यांची मस्त मुलाखत..ते दिवस आठवले.किती साधी माणसं ही...फक्त जगण्यासाठी धडपड करणारी ,प्रेक्षकांनाच संपत्ती माननारे हे कलाकार. खरंच. डोळयात पाणी आलं त्या आठवणीनी.

  • @haro149
    @haro149 3 роки тому +390

    लक्ष्या किती रडवशिल रे,
    का गेलास....😭😭😭😭

  • @12ChyaBhavat
    @12ChyaBhavat 3 роки тому +22

    *लक्ष्या म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदाचा बादशाह,माझ्यासाठी माझं बालपण म्हणजे लक्ष्या-अशोक मामा,मुलाखत अगदी साधी सोज्वळ,खूप खूप खूप छान*

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

  • @user-gx2pk5ds7t
    @user-gx2pk5ds7t 3 роки тому +54

    पहिला interview आहे जो पूर्ण बघितला विडिओ बंद करण्याचं मन झालंच नाही
    फक्त लक्ष्या मामा मुळे 🙏🙏🙏🙏

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 3 роки тому +20

    पहिल्यांदा दूरदर्शन या वाहिनीचे आभार
    दूरदर्शन म्हटलं की समोर येतं ते सकाळची रंगोली कार्यक्रम,नंतर छायागीत, आणि नंतर मराठी सिनेमे म्हणजेच अशोक सराफ सर लक्ष्मीकांत बेर्डे सर यांचे सिनेमे पहायला मिळणार याचा आनंद आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर असायचा .
    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी...
    मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे सर....

  • @Tukaram-Art
    @Tukaram-Art 3 роки тому +46

    हे संगीत म्हणजे आमचं ५-६-७ वी चं शिक्षण आणि दुरदशॅन चायनल आमची आठवण 😊😊 लक्ष्मीकांत बेडॅ म्हणजे एक मराठी सुदंर अभिनेते 🎥👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍

  • @amitvalavi2949
    @amitvalavi2949 3 роки тому +74

    शब्द नाही आहेत साहेब तुमच्यासाठी , लहानाचा मोठा झालो तुमचे चित्रपट बगून आता पण शोधतो की कोणता बागायच राहिला तर नाही ना ,..........बेस्ट अक्टर आहात तुम्ही

  • @Jack-qz1lq
    @Jack-qz1lq 3 роки тому +52

    जगात असा कोणता ॲक्टर नसेल ज्याच्या जाण्याची आजपण खंत वाटते . पण लक्षा गेलाय तर असा वाटतो का गेला हा

  • @darkknight4313
    @darkknight4313 3 роки тому +168

    पहिली बायको 🤣🤣 म्हणजे अजूनही तीच आहे...एक नंबर लक्ष्यामामा!!

    • @aashirwadsawant4379
      @aashirwadsawant4379 3 роки тому

      😂😂😂

    • @krantinaik111
      @krantinaik111 3 роки тому +1

      Interview chan pan jevha wife👰 baddal question vicharle tevha saral kalat ki tichabaddal bolanyasarkh tyachakde kahi navhat..

  • @superhitdarodeentertainment
    @superhitdarodeentertainment 2 роки тому +8

    रोना आ गया।। क्या दिन थे वो लक्ष्मीकांत बेर्डे जी यू आर सुपरस्टार

  • @ajdiltoshayarh6994
    @ajdiltoshayarh6994 3 роки тому +72

    इतके वर्ष झाली पण लक्ष्या चे पिक्चर बघतांना अस वाटत तो आहेच अजून ही कुठेतरी तसाच हसरा तसाच हसवणारा 🙏

  • @vinodpawar3856
    @vinodpawar3856 2 роки тому +3

    दुरदर्शनचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻 आम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे सरांचे विचार ऐकायला मिळाले . पुर्वी दुरदर्शवर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ४ वा लक्ष्मीकांत बेर्डे सरांचे आणि महेश कोठारे , अशोक सराफ सचिन पिळगावकर आदी हिरोंचे सुपरहिट चित्रपट पहायला मिळायचे ... खरच खूप लवकर गेलात बेर्डे सर तुम्ही तुमच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरणार नाही ... I miss you sir तुमच्या सारखा साधा सिंपल विनोदाचा बादशहा नट पुन्हा होणे नाही ... 😭😭😭

  • @SonaSona-vv3tp
    @SonaSona-vv3tp 3 роки тому +132

    अत्यंत लवकर गेलात तुम्ही. मी जेव्हा सिनेमा पहायला लागले तेव्हा पहिला सिनेमा होता धुमधडाका ,खूप हसलो होतो आम्ही मुलं . तिसरीत असताना पाहिलेला पहिला चित्रपट 😂 त्याआधी आम्हाला परवानगी नव्हती सिनेमे पाहण्याची. तुम्ही बालपण आनंदी बनवलेलं आमचं.

    • @dnyaneshwarnapte2210
      @dnyaneshwarnapte2210 3 роки тому +7

      Kharach aaple balpan laxmikant berde ani Ashok saraf yanni khup aanandi banawle hote

    • @Enter_Tech_ment
      @Enter_Tech_ment 3 роки тому +2

      लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत
      ua-cam.com/video/M1RCynbgbcM/v-deo.html

    • @rupeshmhatre3711
      @rupeshmhatre3711 3 роки тому +1

      Panhal gadyaver shuting jhali hoti kolhapur

  • @user-hj5ky2zb4b
    @user-hj5ky2zb4b 3 роки тому +10

    नावात काय नसते हे लक्षा ने सिध्द केले
    त्याच्या नाव घेताना कोणी सुद्धा त्याला
    लक्ष्मीकांत बेर्डे म्हणत नाहीत पण लक्षा
    म्हणतात आणि या (लक्षा) नावातच खूप आदर आणि
    सन्मान मिळाला त्याला.

  • @niteshbar9A
    @niteshbar9A 3 роки тому +45

    सह्याद्री चे मनापासून आभार !! ❤️ बाकी शब्द नाहीत .

  • @RR-bs9zk
    @RR-bs9zk 3 роки тому +15

    एका सच्या कलाकाराने मराठी प्रेक्षकांची केलेली प्रशंसा 👍👍👍👍👍👍👍👍
    कायम स्वरुपी जिवंत राहणार लाडका लक्ष्या 🎉😀👍👍

  • @crusersprit
    @crusersprit 3 роки тому +1

    लक्ष्मीकांत बेर्डे सारखा अभिनेता झाला नाही आणि होणार ही नाही लहानपणी रविवारी संध्याकाळी सह्याद्री वरती मराठी चित्रपट पाहते वेळी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे नसले तरी त्यांची चित्रपट संपे पर्यंत वाट पाहत होतो miss you लक्ष्या 🙁😘💐

  • @jagdishwagh6010
    @jagdishwagh6010 3 роки тому +17

    विनोदी भूमिकाच नव्हे तर तर खलनायक भूमिका, आणि गंभीर भूमिकेत तर2तुम्ही आम्हाला रडवून सोडलं, 😭😭 आणि इतक्या लवकर हे जग सोडून तुम्ही आम्हला पोरके करून गेलेत, खूप miss करतोय आम्ही तुम्हला sir🙏 देव आपल्या आत्म्यास सद्गती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 3 роки тому +119

    काय मजा होती राव लहानपणी फक्त शनिवार, रविवारी च सह्याद्री ला चित्रपट असायचे. कुटुंबासोबत सगळे चित्रपट पाहायचे. त्यात अशोक सराफ , लक्ष्या, महेश कोठारी ह्यांचे चित्रपट म्हणजे वेगळीच पर्वनी

  • @amolpujari1428
    @amolpujari1428 3 роки тому +24

    ज्यांच्या विनोदाचा कधीच होणार नाही अंत असे आमचे विनोदाचे सम्राट सर लक्ष्मीकांत.....
    प्रत्येक मराठी माणसाच्या ह्रदयात आपण जागा केलीत ..कायम स्मरणात राहाल ....

  • @pankajdivate9281
    @pankajdivate9281 3 роки тому +23

    तुम्हाला जाऊन बघता बघता 16 वर्षे झाली
    पण ज्या ज्या वेळी विनोदी चित्रपट लागतो त्यावेळी तुमचीच आठवण येते
    कायम स्मरणात राहील

  • @princessagent6377
    @princessagent6377 2 роки тому +16

    Legends never die 👍😘.. सुप्रसिद्ध नट असून सुद्धा समोरच्याला Respect देन ही खरी कला आहे❤️

  • @shraddhakulkarni994
    @shraddhakulkarni994 3 роки тому +15

    खूपच सुंदर मुलाखत 👍👍 अगदी साध्या सरळ आणि खऱ्या शब्दात उत्तरं देणारा असा कलाकार होणे नाही👏👏👏

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 3 роки тому +24

    सहज बोलताना देखील किती चैतन्य भरले आहे.. धन्य आहात लक्ष्मीकांत

  • @saggyn95
    @saggyn95 3 роки тому +11

    काय सुंदर मुलाखत आहे.... खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या....!!!! लक्ष्या😍😍😍😘😘😘❤👌🏻

  • @marutigavali5118
    @marutigavali5118 3 роки тому +4

    आज माझं स्वप्न पूर्ण झाले हा विडिओ बघुन खूप छान वाटलं
    Thank you for
    दुरदर्शन सह्याद्री

  • @vinodtawdenews1
    @vinodtawdenews1 3 роки тому +81

    लक्ष्मीकांत बेर्डे जबरदस्त अभिनेता🙏💞🙏

  • @rajansalunke7831
    @rajansalunke7831 3 роки тому +4

    दूरदर्शन कडे अगणित चांगले कार्यक्रम आहेत.
    हया मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे फारच तरूण आहेत. बघण्यात एक वेगळीच मजा आली
    दूरदर्शन ला एक विनंती आहे की प्रत्येक कार्यक्रमांची निर्मिती तारखेचा उल्लेख करावा.
    दूरदर्शन आॅल द बेस्ट

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

  • @deepakpatekarofficial1329
    @deepakpatekarofficial1329 3 роки тому +2

    नमस्कार रसिकहो मी गायक संगीतकार दीपक पाटेकर , सह्याद्री वरील या "रुपेरी" कार्यक्रमाच्या शीर्षकगीताचे संगीत दिग्दर्शन मी केले होते ,तसेच या शीर्षकगीताचे गायन मी आणि गायिका रंजना जोगळेकर आम्ही दोघांनी केले होते ,ऐकून -पाहून पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या ,धन्यवाद सह्याद्री मुंबई दूरदर्शन

  • @rajendraphadke1517
    @rajendraphadke1517 3 роки тому +12

    ❤️❤️❤️❤️❤️. कधीच विसरू शकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डे सर. Love You. तुमच्या मुळे मराठी चित्रपट अपुर्ण आहे आज 🙏🙏

  • @cyberianworld9660
    @cyberianworld9660 3 роки тому +28

    मराठी सिनेमा मध्ये 1 no ला लक्षा होता आहे आणि राहणार

  • @gurukulenglishmediumschool1942
    @gurukulenglishmediumschool1942 3 роки тому +25

    अप्रतिम .... ही मुलाखत दाखवल्या बद्दल डीडी सह्याद्री चे खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @durgeshchavan182
    @durgeshchavan182 11 місяців тому +1

    लक्ष्मीकांत बेर्डे❤ है खरच खूप भारी कलाकार होते आणि आत्ता पण आहेतच . आम्हाला सगळ्याना खरच खुप आठवन येते ह्या महापुरुषाची. ख़ुप जस्ता हसायला येता जेव्हा आम्ही सगळे त्यांचे चित्रपट बघतो. आणि नंतर चित्रपट सांपल्यावर जेव्हा कळता ना की ते अता आपल्यात नाहीये.. तर खुप जस्ता रडायला येता😭😭😭😭😭. लक्ष्मीकांत बेर्डे एक उत्कृष्ट अभिनेत्री. आम्ही नेहमीच तुमच्यावर खुप जस प्रेम करतो आणि करत राहू
    #आमच्या लक्ष्या❤🙏🏻

  • @vikasshirsath5808
    @vikasshirsath5808 3 роки тому +30

    हा मानुस आता पहिजे होता 😭😭

  • @GoodLifewithSeema
    @GoodLifewithSeema 3 роки тому +27

    लहानपण आठवलं...असे कला आणि कलाकर होणे नाहि😌

  • @SS-zq5qt
    @SS-zq5qt 3 роки тому +123

    का सोडून गेलात आम्हाला खूप आठवण येते तुमची

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 3 роки тому +1

    खरोखर....म्हणतात ना "सादगी में ही सुंदरता है" दूरदर्शन सह्याद्री असो किंवा दिल्ली दूरदर्शन....नाही तर रेडियो मध्ये विविधभारती....तिथला साधे पणा खुप आवडतो.....ना काही फालतू बडबड, ना काही शो बाजी....
    आपल्या खजिन्यातुन लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुंदर मुलाखत घडवून दिल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री चे मनापासून आभार 🙏💕

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 Місяць тому

    अप्रतिम मुलाखत, बालपणात घेऊन गेले, लक्ष्मीकांत बेर्डे ग्रेट Hero मराठी चित्रपट सृष्टी Salute

  • @rakeshvedpathak1111
    @rakeshvedpathak1111 3 роки тому +8

    लक्षा आणि महेश कोठारे आमची लहानपणीची आवडती जोडी होती.

  • @yogeshjadhav-zt4hd
    @yogeshjadhav-zt4hd 3 роки тому +3

    लक्ष्याच्या खुर्चीकडे पाहिल्यानंतर असे वाटते की मी त्याला माझ्या घरातली खुर्ची बसायला दिली की काय.
    खूप साधे राहणीमान खूप साधी व्यक्तिरेखा. असा आमचा मराठी मातीतला माणूस.

  • @user-pj9op1dv3v
    @user-pj9op1dv3v Місяць тому

    खूप छान दिवस होते ते.
    घरात TV नव्हता.
    पण आम्ही सिनेमा पाहायला मित्राच्या घरी जायचो.
    तेव्हा ची मज्जा आत्ता च्या पिढीला कळणार नाही.
    संसाधन कमी होते पण आनंद भरपूर असायचा. कारण संपूर्ण कुटुंब एकत्र होते.
    ते दिवस आठवले की डोळ्यातून पाणी येते.
    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.

  • @suryabochre5827
    @suryabochre5827 11 місяців тому

    माझा सर्वात आवडता अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे कितीही दु:ख मनात असले तरी या अभिनेत्याचा आवाज कानी पडल्यावर मन प्रसन्न होते आणि दु:ख गायब होते... Fan no..... 1

  • @Multi_brand_Mobile_store
    @Multi_brand_Mobile_store 3 роки тому +9

    आमच्या पिढी चे बालपण लक्ष्या अशोक सराफ आणि महेश कोठारे यांचे चित्रपट पहात सरले😊😊
    शनिवार रविवारी ज्याच्या घरी टीव्ही असेल तिकडे सर्व जमायचे आणि हा सोहळा संपन्न व्हायचा 😃😃😃

  • @kiransatfale4406
    @kiransatfale4406 3 роки тому +4

    तुमची आठवण नेहमी स्मरणात राहील ..तुम्ही पाहिजे होता सर ..🙏

  • @sameermansukh81
    @sameermansukh81 5 місяців тому

    लक्ष्मीकांतजींची अत्यंत सुरेख आणि अविस्मरणीय अशी मुलाखत सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल रुपेरी आणि सह्याद्री वाहिनीचे मनापासून आभार!

  • @amartapkire8349
    @amartapkire8349 2 роки тому +1

    marathi cinema khali padu na denare laxmikant berde. i miss you. & thanks to sahyadri doordarshan.

  • @ParabAmol
    @ParabAmol 3 роки тому +7

    आमचा लक्ष्यामामा❤️❤️❤️❤️❤️

  • @vinodukarande4457
    @vinodukarande4457 3 роки тому +3

    ★काय दिवस होते ते, फक्त रविवारी फिल्म असायची ,त्याची वाट पूर्ण आठवडा बघावं लागायची. Miss u लक्ष्मीकांत बेर्डे😭😭😭😭😭

  • @kunalabdagire8850
    @kunalabdagire8850 3 роки тому +2

    लहानपण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुळे खुप हसत गेल त्यावेळी जशी मराठी मुव्हीची ओढ असायची ती फक्त सरांमुळेच ......यांच्या सारखा अभीनेता होणे नाही.....दुरदर्शन वर पीक्चर लागायचीत 4 वाजता रवीवारी सुट्टी मजेत जायाची पण सर गेले ज्यावेळी मला कळाल त्यावेळी रडलो सुद्धा कळत पण नव्हत जास्त....मम्मीनं ज्यावेळी सागीतलं की तुझा हीरो गेला त्यावेळी पटलच नाही....खुप miss करतो अजुनपण......love you sir ❤❤❤😍😍😍😍 कोणी निरक्षण केलय का माहीत नाही पण असा एकच हिरो झाला आहे की ज्याचं खर नाव मुव्ही मध्ये वापरल गेलय प्रत्येक मुव्ही मध्ये लक्ष्याच आहे...❤❤❤

  • @sonuchavanofficialsong1322
    @sonuchavanofficialsong1322 3 роки тому

    लहानपणी शनिवारी आणि रविवारी दुसऱ्याच्या घरी टि.व्ही. पहाण्यासाठी छोट मोठं काम करून या अभिनेत्यानां पाहण्याची उत्सुकता आजच्या HD screen मध्ये नाही. खरच ते दिवस विसरणे शक्य नाही..त्या वेळच्या प्रत्येक घरा घरातला आणि मराठी मानसाच्या मनातला हिरो ,किंग,सुपरस्टार...मराठी चित्रपट सृष्टीतला बापमानुस...सलाम आपल्या किर्तीला...

  • @TRAVELRUSHIKESHMH12
    @TRAVELRUSHIKESHMH12 3 роки тому +16

    2021मध्ये लक्षामण ला कोण आटवन करताय

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 3 роки тому +8

    आमचा पहिला आणि शेवटचा हिरो ❤️❤️🔥🔥

  • @sps503
    @sps503 2 роки тому +1

    खूप छान ...असे जुने व्हिडीओ बघताना डोळ्यात पाणी येत ,आताच्या पिढीला हे बघायला मिळते 👌👌👌👍दूरदर्शनवर खरंच शतशः आभारी आहोत दूरदर्शनचे🙏

  • @2x..slvarmy..933
    @2x..slvarmy..933 Рік тому +2

    लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लक्ष्या ची पहिल्या वेळेस मुलाकात पाहून आनंद
    झाला ..लक्ष्‍या अमर रहे....🙌🙌🙌🙌🙌😭😭💐💐💐💐

  • @Dips491
    @Dips491 3 роки тому +8

    आमचं लहानपण समृध्द केलत सर
    आमचा लाडका लक्ष्या

  • @user-yn5ud3xf1t
    @user-yn5ud3xf1t 3 роки тому +4

    खूप छान खरंच त्या काळातला साधेपणा हा खूप अभिमानस्पद आहे आणि अविस्मरणीय सुद्धा आणि ही मुलाखत प्रेक्षकांपर्यंत पोचवल्याबद्दल खूप खूप आभार. आजच्या काळातील फिल्म इंडस्ट्री आणि त्या काळातील इंडस्ट्री यात खरच खूप फरक आहे🙏

  • @dnyaneshwarahirrao5739
    @dnyaneshwarahirrao5739 4 місяці тому +1

    Lakshamikant Berde Ashok Saraf Marathi Legend Actor

  • @yuvrajpatil2812
    @yuvrajpatil2812 3 роки тому +2

    आठवण म्हणजे काय असते आणि आपल्या आठवणी कायम राहतील शेवटच्या श्वासापर्यंत। निखळ हसविणे आणि लक्ष दुरून सुद्धा वळविणे ह्यात आपला हात कोणी धरू शकत नाही

  • @pragatiyadav1540
    @pragatiyadav1540 3 роки тому +16

    सर आले धावून हे नाटक पाहिले आणि मला अभिनयाची आवड निर्माण झाली़ लक्ष्मीकांत बेर्डे सारखा पुन्हापुन्हा होणे नाही 🌹🌹🙏

  • @sumit.rathod
    @sumit.rathod 3 роки тому +54

    Miss you Lakshya Mama..😣

  • @yuvrajbuchade3136
    @yuvrajbuchade3136 3 роки тому +5

    हि दोस्ती तुटायची नाय...तुटेल कारे हात दोस्तीचा......... नाय नाय......miss u lot लक्ष्या.....

  • @akkisat93
    @akkisat93 3 роки тому +16

    लक्षा मामा खूप लवकर गेलास!!!
    King of timing & situational comedy

  • @sushilabhange7957
    @sushilabhange7957 3 роки тому +48

    दूरदर्शन चे खूप खूप आभार,एवढी छान मुलाखत लक्ष्मीकांत बेर्डे यांची कधी नाही पहिली🙏

    • @Enter_Tech_ment
      @Enter_Tech_ment 3 роки тому +2

      लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोनी वरील हिंदी मुलाखत
      ua-cam.com/video/M1RCynbgbcM/v-deo.html

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

    • @sushilabhange7957
      @sushilabhange7957 3 роки тому

      @@Enter_Tech_ment खूप खूप धन्यवाद

    • @sushilabhange7957
      @sushilabhange7957 3 роки тому

      @@DoordarshanSahyadri धन्यवाद.दूरदर्शन च्या संचयातील जुन्या दुर्मिळ संगीत विषयक झालेले प्रोग्रॅम चे विडिओ असतील तर कृपया पोस्ट करावेत हि विनंती🙏

  • @abhishekelkar143
    @abhishekelkar143 3 роки тому +10

    He aamche khare natsamrat..yana baghun yancha abhinaya mule hasun aamhi lahana che mothe zalot..vinod mhantla ki aamcha ladka lakshya aani ashok saraf..ekeri naav ghena shobhat nahi pan aamcha aapulkicha naav..We love you lakshmikant sir..We will miss you till last breath..no one can replace you..❤

  • @sujitmane3990
    @sujitmane3990 3 роки тому

    आज सगळं काही आहे..... आनंद घेण्यासाठी कितीतरी गोष्टी आहेत.... पण त्या यूट्यूब डिश टिव्ही मधे तो आनंद नाही जो पत्र्यावरचा आन्टेना हलवून दूरदर्शन बघण्यात होता..... ती रविवारची वेळ तो 4 वाजताचा टाईम.... अख्खा आठवडा रविवारची वाट बघत बसायची... आज सगळं एका क्लिकवर मिळतं पण तो 90s च्या दशकातला आनंद कशातच मिळत नाही.... खरंच सोन्याचे दिवस होते..... आजकालच्या पब्जी खेळणा-या पोरांना ती मजा अन ते दिवस नाय समजणार...... 😔😔😔😓😓😓 Missing

  • @sachinkumbhar5424
    @sachinkumbhar5424 3 роки тому +1

    लहानपन म्हणजे बेरडे सरांचे चित्रपट.

  • @dnyaneswarsatpute295
    @dnyaneswarsatpute295 3 роки тому +6

    लक्षिमीकात बेर्डे एक महान कलाकार होवून गेला ‌मुलाखत आहे १९९२ साली घेतली आहे आम्ही स्वतः ऐकलं आहे

  • @spiritualmantraworld1267
    @spiritualmantraworld1267 3 роки тому +5

    सुंदर पद्धतीने मुलाखत घेतली आहे तुम्ही... खुप छान 👍👍👏👏

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 2 роки тому +1

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव चित्रपटाच्या दुनियेत अमर राहणार

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jidnyasacomputer4816
    @jidnyasacomputer4816 3 роки тому +1

    मी सगळे कॉमेंट्स वाचले 👌आमच्या बालपनातील सुपरस्टार.

  • @akshaywagh94
    @akshaywagh94 3 роки тому +4

    Dear लक्ष्या, इतक्या लवकर का गेलास रे😭 आज मराठी चित्रपट सृष्टीला तुझी गरज होती.

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 3 роки тому +4

    खूप खूप धन्यवाद जे तुम्ही हा एपिसोड अपलोड केला 🙏🙏🙏❤️❤️❤️ आजही वाटतं लक्ष्या आपल्यातच आहे 😢😢😢

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 17 днів тому

    Laxmikant berde Saheb Marathi Comedy che Badshah🎉🎉🎉🎉🎉

  • @rabbelstar8870
    @rabbelstar8870 3 роки тому +6

    लक्ष्मीकांत बेर्डे means फुल्ल ऑफ धमाल 😘

  • @prathmeshyadav7159
    @prathmeshyadav7159 2 роки тому +3

    👑विनोदाचा बादशाहा लक्ष्मीकांत बेर्डे मामा
    भावपूर्ण आदरांजली 💐💐🙏🙏

  • @technicalsunnysunilkhude3692
    @technicalsunnysunilkhude3692 3 роки тому +39

    अशेच जुने व्हिडिओ लक्ष्मीकांत बेर्डे सरांचे अपलोड करा प्लीज
    आणि मी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खूप मोठा फॅन‌ आहे
    तसेच सह्याद्री वाहिनी चा खूप मोठा फॅन आहे
    मी रोज रात्री सात वाजता सात च्या बातम्या बघतो
    लक्ष्मीकांत बेर्डे यांचा डेथ व्हिडिओ सुध्दा ,सह्याद्री चेनेल वर आला होता
    त्या वेळी अश्रू अनावर झाले आणि पायाखालची जमीन हीसाकली
    आय मिस यू लक्ष्मीकांत बेर्डे❤️🙏

    • @Enter_Tech_ment
      @Enter_Tech_ment 3 роки тому

      Laxmikant Berde Hindi interview with Shekhar Suman
      ua-cam.com/video/M1RCynbgbcM/v-deo.html

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

  • @sunilvanjiwale8115
    @sunilvanjiwale8115 2 роки тому +1

    मराठीतला पहिला फॅशनेबल हिरो, आमचा लक्ष्या.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pc2941
    @pc2941 3 роки тому +2

    Mi khup lucky ahe mala ha video sapdala... Thank you...

  • @avinashkalebag1229
    @avinashkalebag1229 3 роки тому +15

    आपला लक्ष्या .... लहानपणाच्या आठवणी सोनेरी च असतात.. पण ह्या सोनेरी क्षणातला .. हा सोनेरी माणुस.... ज्याने माझे लहानपण आणखी सोनेरी केले...
    रविवार म्हणजे संध्याकाळी 4 वाजता दूरदर्शन वर लक्ष्याचाच पिक्चर पाहीजे विषय संपला ..😝

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 3 роки тому +9

    तुम्हचा विडियो बगीतला आणि लाहान पनीची आठवन आली लक्षकात जी मिस यू

  • @turningway7390
    @turningway7390 2 роки тому +1

    सह्याद्री चे आभार ! लक्ष्मिकांत, अशोक, सचिन, महेश म्हणजे बालपण व गोड आठवणी.....मिस यु लक्ष्या (सर) !

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 роки тому

    लक्ष्या मामा तुझें चित्रपट पाहून मोठी झालेली लेकरं आज तुझी खूप आठवण काढत आहेत रे पुन्हा येशील का रे मामा!
    धन्य ते बालपण मामा खूप खूप thanks तू आज ही आमच्यात आहेस!😊👍