महाराष्ट्र वर जे कर्ज आहे त्यावर काय उपाय आहे आज प्रत्येक कुटुंबावर साढ़ेसात लाख कर्ज येते य त्यावर प्रश्न विचारा. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आल्याने राज्याला मोठा फायदा होतो. याचा ही शेतकऱ्यांना फायदा होतो. ही पाच वर्षांची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आगामी पाच वर्षे राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. पाच वर्षे हा खूप मोठा काळ असतो. काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकची दिवाळखोरी केली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यात अडचणी येत आहेत. सर्व विकासकामे रखडली आहेत. विकासकामांमुळे रोजगार मिळतो. निवडणुकीच्या वेळी रेवाडी देण्याचे कॉंग्रेसचे आश्वासनही खोटे ठरले. अमेरिकेत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणेल. ते भारतात काहीतरी वेगळं सांगत आहेत. महाविकास आघाडीची अडीच वर्षे, महाराष्ट्र १० वर्षांनी पिछाडीवर घेतले. साऊदी अरेबियाच्या मदतीने उभारण्यात येणारा तीन लाख कोटींचा नानार रिफायनरी प्रकल्प रद्द केला, ६५ हजार कोटींचा वाधवान बंदर प्रकल्प रखडला, बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकावर कोविड लसीकरण केंद्र उभारण्यात आली, पश्चिम रेल्वे फ्रेट कॉरिडॉर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झाले नाही आणि दिल्ली-मुंबई फ्रीवेसाठी भूसंपादनही झाले नाही टळले. मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्प पुढे ढकलण्यात आले. एका अंदाजानुसार, महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्राचे १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि लाखो नोकऱ्या गेल्या. मुंबईतील माहुलयेथील एचपीसीएल HPCL आणि बीपीसीएल BPCL या दोन रिफायनरीही नानार ला जात होत्या. I साऊदी अरेबियाने महाराष्ट्राऐवजी चीनमध्ये मोठी रिफायनरी उभारली I
बार बार सुनने लायक भाषण होता है दीदी प्रियंका जी का..
झूठे लाल का झूठ जुमला रोज सुन सुनकर हमारे कान पक गया है।
Jai Sai Baba ji aaj mery guru ki nagri Priyanka ji shirdi my hsinjeet pdkki hai baba sach ka sath hai
Great visionary leader smt priyankaji
We see another iron lady in Mrs. Priyanka Gandhi -Wadra. Salaam to your bravery Priyankaji. 👍👍
Congress kee sarkar ne hi des ka vikas Keya hei Maharastra kee janta m v a parti ko hey jitayege Priyanka Ghandhi jindabad shibajee Maharaj amar ho
महाराष्ट्र वर जे कर्ज आहे त्यावर काय उपाय आहे आज प्रत्येक कुटुंबावर साढ़ेसात लाख कर्ज येते य त्यावर प्रश्न विचारा. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आल्याने राज्याला मोठा फायदा होतो. याचा ही शेतकऱ्यांना फायदा होतो. ही पाच वर्षांची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आगामी पाच वर्षे राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. पाच वर्षे हा खूप मोठा काळ असतो.
काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकची दिवाळखोरी केली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यात अडचणी येत आहेत. सर्व विकासकामे रखडली आहेत. विकासकामांमुळे रोजगार मिळतो. निवडणुकीच्या वेळी रेवाडी देण्याचे कॉंग्रेसचे आश्वासनही खोटे ठरले. अमेरिकेत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणेल. ते भारतात काहीतरी वेगळं सांगत आहेत.
महाविकास आघाडीची अडीच वर्षे, महाराष्ट्र १० वर्षांनी पिछाडीवर घेतले. साऊदी अरेबियाच्या मदतीने उभारण्यात येणारा तीन लाख कोटींचा नानार रिफायनरी प्रकल्प रद्द केला, ६५ हजार कोटींचा वाधवान बंदर प्रकल्प रखडला, बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकावर कोविड लसीकरण केंद्र उभारण्यात आली, पश्चिम रेल्वे फ्रेट कॉरिडॉर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झाले नाही आणि दिल्ली-मुंबई फ्रीवेसाठी भूसंपादनही झाले नाही टळले.
मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्प पुढे ढकलण्यात आले. एका अंदाजानुसार, महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्राचे १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि लाखो नोकऱ्या गेल्या. मुंबईतील माहुलयेथील एचपीसीएल HPCL आणि बीपीसीएल BPCL या दोन रिफायनरीही नानार ला जात होत्या. I साऊदी अरेबियाने महाराष्ट्राऐवजी चीनमध्ये मोठी रिफायनरी उभारली I