Manoj Jarange Patil News : समाजाला आवाहन करताना मनोज जरांगे भावूक | Politics | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 90

  • @infotainment8839
    @infotainment8839 День тому +19

    तुम्ही तुतारी वाजवा 🟩🟩🟩 निवडून आले की हिरवे झेंडे नाचवा, मग मी रडत नाही 🔥🔥🔥

  • @MH-qb6le
    @MH-qb6le День тому +7

    लहानपणी दिवाळीला माझे सगळे फटाकडे फुसके निघायचे 🙏🙏आणि आजही निघाले 🙏🙏

  • @dnyaneshwaryadav9478
    @dnyaneshwaryadav9478 День тому +9

    महाराष्ट्रातील या परिस्थितीला न्यूज चैनल वाले सगळ्यात जास्त जबाबदार आहेत . त्यांच्या पक्षपाती पणामुळे महाराष्ट्र विखराला...

  • @aamaadmipartylive5116
    @aamaadmipartylive5116 День тому +27

    पाडणार आहे म्हणजे कुणाला पाडणार आणि कुणाला निवडुण आनणार जनतेने एकदा तरी विचार करावा यार काय चालु आहे राजकारण एकदा राज ठाकरे यांच मराठा आरक्षण विषयी मत बघा हिच विनंती

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 День тому

      मराठा विरोधी आहे राज ठाकरे तुम्ही काय सांगता कौतुक राज ठाकरे सुपारी वाला 😅

    • @harishchandragutte8387
      @harishchandragutte8387 День тому

      हा जरांगे मुर्ख बणवतोय जरा शांतपणे विचार केला तर समजून येईल

    • @ramrajaaghav2585
      @ramrajaaghav2585 День тому

      तुतारी वाला काका देणार का......😅😅😅😅
      राज ठाकरे बरोबर आहेत. महाविकास आघाडी नाही ना महायुती नाही. सरळ सरळ मनसे विषय संपला​@@kulbhushanpatil4220

    • @factzone1841
      @factzone1841 День тому +4

      ​@@kulbhushanpatil4220मराठा म्हणजे जरांगेचा का महाराजांचा ते पण सांगा

    • @Jan_hit_krishna
      @Jan_hit_krishna День тому

      ​@@kulbhushanpatil4220mag sharad pawar ne kay kela maratha samaja sathi te sangna agodar fhakta ek kam ka mag tyala mat dyache he sagla natak fhakta tutari sathi ahe he ka samjana samajala

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 День тому +10

    Mala khup radayla yetay 😂😂😂😂

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 23 години тому +4

    काकांची तुतारी चांगली वाजवत आहे सांगितली त्या पेक्षा जास्त वाजवतो आहे हा

  • @shivsenauddhavthackeray-7712
    @shivsenauddhavthackeray-7712 День тому +16

    भावांनो हा सगळा खेळ शरद पवाराचा आहे कोण भाऊक होतय हे नका बघु अरे अनेकांनी जिव दिला तरी हा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही एकदा आरक्षण या मुद्द्यांवर राज साहेब ठाकरे यांच मत बघा लढा पण योग्य दिशा निवडा उगाच वेळ पैसा आणि आयुष्य बर्बाद करुन घेऊ नका कळकळीची विनंती आहे

  • @omkar23549
    @omkar23549 День тому +17

    Sagla samaj, Maharashtra वेठीला धरला आणि केल kay तर 15 जागा लढून मर्द होणार हा 😂😂😂

  • @rajivshere1083
    @rajivshere1083 День тому +11

    औकात सोडून चौकात घेतलं की असाच होत... 😂😂😂

  • @MH-qb6le
    @MH-qb6le День тому +47

    दादा तुम्ही रडू नका आम्ही तुतारीचा जोरदार प्रचार करु बारामतीच्या काकाच्या आदेशानुसार 🙏🙏🙏

    • @ramrajaaghav2585
      @ramrajaaghav2585 День тому +2

      😂😂😂😂

    • @userxyz321
      @userxyz321 День тому +2

      😂😂😂

    • @vts6821
      @vts6821 День тому

      हो आम्ही करणार तुतारीचा प्रचार शिव,शाहू,फुले,आंबेडकरांचा विचार प्रिय आहे आम्हाला तुमच्या सारख हाफ चड्डी आणी मनुस्मृती पाळणा-या ब्राह्मणवादाचे पाईक नाही आम्ही

    • @askA146
      @askA146 День тому +1

      🚩🚩🚩 *पश्चिम महाराष्ट्र कायम मा.मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत,यावेळी मतदान व्यर्थ घालवणार नाही तर 400 किलोमीटर जाऊन सहपरिवार मतदान करणार फक्त परिवर्तनासाठी*

    • @ranjitn137
      @ranjitn137 22 години тому

      @@askA146 lawande बोकांडी घेणे का लिये

  • @shivsenauddhavthackeray-7712
    @shivsenauddhavthackeray-7712 День тому +12

    सर्व भ्रम निरास झाला वाटल होत सामन्य तरुन मराठा बांधव आमदार होतील पण शेवटी मविआ च्याच लोकांना यांना परत निवडुण द्यायच आहे

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 День тому +12

    नवा दिवस नवा डाव टाकतोय, हा मोदीला हरवणार. निजामी पॅटर्न

  • @Maharashtralive77
    @Maharashtralive77 День тому +11

    15 उमेदवारासाठी सर्व समाज वेठीस धरल....यामधे tr एकही विस्थापित नसणार ....पाढे एकच

  • @sureshmane1879
    @sureshmane1879 День тому +8

    Natak karto ha manus

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 День тому +3

    दादा आता लडायच नाय आत वेळ आली तर तुतारी

  • @inmyopinion4585
    @inmyopinion4585 День тому +7

    अग बाय अग बाय..... पवार वीणा करमत नाय....

  • @Rock-star143
    @Rock-star143 20 годин тому +1

    निवडणूक झाली की नाटक कंपनी चालू करा 🤣🤣🤣🤣

  • @askA146
    @askA146 День тому +3

    🚩🚩🚩 *पश्चिम महाराष्ट्र कायम मा.मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत,यावेळी मतदान व्यर्थ घालवणार नाही तर 400 किलोमीटर जाऊन सहपरिवार मतदान करणार फक्त परिवर्तनासाठी*

  • @devawankhede673
    @devawankhede673 День тому +8

    Only बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद ❤

  • @nitinkharate7903
    @nitinkharate7903 День тому +4

    288 ky zale

  • @kunalkalyani8063
    @kunalkalyani8063 16 годин тому +1

    नाटकी मानुस

  • @SandipvanarsePatil
    @SandipvanarsePatil День тому +6

    आपन सध्या चुकीच्या मार्गाने जातोय , ठराविक लोकांना टारगेट करुन निवडनुकितुन आपन चुकीचा पायंडा पाडतोय , मंगेश साबळे सारखा मराठा उमेदवार लोकसभेला निवडुन आला असता पण आपन त्याला साथ नाही दीली 😢😢

  • @Sunil-k5i8p
    @Sunil-k5i8p День тому +6

    दादा दोरीन फाशी घ्यायला सांग पण लोकसभेत धोका देणाऱ्यांना मतदान करायला लावु नका.
    एक मराठा लाख मराठा. 🙏🙏

  • @NarayanKadam-hb9yk
    @NarayanKadam-hb9yk День тому +2

    नौटंकी बाज कॉमेडी किंग

  • @PandurangDahifale-i2i
    @PandurangDahifale-i2i День тому +2

    अत्ता खरोखरच घाबरून गेला समाज समाज त्यांची वाट लावलीय 😢😢😢

  • @ShivajiKarkar-b5x
    @ShivajiKarkar-b5x День тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @annasahebpawar1908
    @annasahebpawar1908 22 години тому

    मनोज दादा

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 День тому

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @arjundarekar6690
    @arjundarekar6690 День тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @ganeshshelke3008
    @ganeshshelke3008 18 годин тому

    शंड नेते काय न्याय देतील मराठ्यांना

  • @navnathgosavi9585
    @navnathgosavi9585 День тому +5

    तु उभा तर राहा पाहिलं

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 День тому +1

    मराठा समाज+ मुस्लिम हे दोघं एकत्र आले तर २८+१२ टक्के+ दलीत समाजातील ५ टक्के एकूण ४५. टक्के,उरलेले ५५ टक्के तुमच्या विरोधात गेल्यावर काय कराल?

  • @ashishlipne811
    @ashishlipne811 23 години тому

    दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी ❤❤

  • @sgsom2241
    @sgsom2241 День тому +4

    15 महिनात 15 उमेदवार फक्त

  • @sgsom2241
    @sgsom2241 День тому +3

    😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sureshwagh8240
    @sureshwagh8240 День тому +4

    दादा तुमच्या प्रत्येक थेंबाचा हीशोब होईल

    • @santoshk3511
      @santoshk3511 День тому +3

      😂😂😂😂

    • @Jan_hit_krishna
      @Jan_hit_krishna День тому +2

      Tutari la nivdun anu apan dada cha athas pura karu naka radu da 😂😂😂

    • @Officer-j6g
      @Officer-j6g День тому +2

      😂😂😂🍌🍌🍌

  • @ManoharPanchal-sh4if
    @ManoharPanchal-sh4if День тому

    Natk.karunako.

  • @kunalkalyani8063
    @kunalkalyani8063 16 годин тому

    किती नाटक करणार लोकांना फसवुन

  • @Officer-j6g
    @Officer-j6g День тому

    Patila marathe yede nahit rahil amhi hindu support only mahayuti🎉r🎉

  • @adityaghuge04
    @adityaghuge04 День тому +2

    रड आत्ता नाटक का असेना पुढं खरच रडायचं आहे.. लई अंहकार अन् माज होता न थांब जरा दिसेन पुढं ढग.. लोक पडल्यावर लई हसू नये वेळ आपल्यावर पण येते. सध्या डूपलिकेट रडून घे पुढं समाजच रडवेन तुला 💐💯

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l День тому +1

    Mahmdya pawarcha bharudi Tech tech khote bharud dokyat golya rakt he te kadhitari dokyat golya lagun jivant rahnarya lokanchi list tar jantela sanga

  • @sanjaybijore7112
    @sanjaybijore7112 День тому +2

    😅 मनोज जरागे साहेब ज्या ठिकाणी आपले उमेदवार देणार त्या ठिकाणी महायुती ये उमेदवार निवडणून येईल म्हणजे मनोज जरागे छुपी रीतिणी महायुती मदत करत आहे हे आत स्पष्ट झाला आहे मनोज जरांगे जिदाबाद एक मराठा कोटी मराठा जय महायुती

  • @ranjitn137
    @ranjitn137 День тому +2

    नाटके किती

  • @Vjmore
    @Vjmore 20 годин тому

    Only jarange Patil samartak 🚩🚩

  • @arjundarekar6690
    @arjundarekar6690 День тому +2

    चॅनेलला आवाज नाही

  • @anandawaghmare9
    @anandawaghmare9 День тому +1

    Paise khanar ha

  • @ganeshjadhav2737
    @ganeshjadhav2737 День тому +2

    😢😢😢😢😢😢😢😅😂😂😂😂

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 День тому

    Mast natak

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 День тому +1

    दादा. फडणविसाला पाडले तरच आपण एक शूर नेत्रुत्व ठरताल. नाही तर. डोंगर पोखरून. काय ऊंदीर मिळवला आसे होईल. लढा. पण. जिकून‌दाखवा...

  • @ganeshjadhav2737
    @ganeshjadhav2737 День тому +1

    😅😅😂😂😂😢😢

  • @kisanbangar7146
    @kisanbangar7146 День тому

    Dada radu naka, pani takun ghaya, kasyala maratha samajache hall karto rao, jagu de maratha samajala. Yekda radlaki don char month samaj haltch nahi. 😂😂😂😂😂

  • @yogeshpatilblogs9826
    @yogeshpatilblogs9826 День тому

    Kya acting hai

  • @gajananbhosale7192
    @gajananbhosale7192 День тому +1

    दादा लवकर निर्णय घ्या

  • @AmolPawar-d3n
    @AmolPawar-d3n День тому

    बरोबर नाही

  • @bandudevkate9432
    @bandudevkate9432 День тому

    असेच लोक असतात 😢😢😢

  • @supriyasawrate628
    @supriyasawrate628 День тому

    Ami tumchya sobat aahe dada

  • @vilasborhade9275
    @vilasborhade9275 День тому +4

    Manoj jarange tu marata virodi hay

  • @chetanpatil9193
    @chetanpatil9193 День тому +4

    रडका मर्द तूं तूं तांरि प्रसारक

  • @MH-qb6le
    @MH-qb6le День тому +3

    लहानपणी दिवाळीला माझे सगळे फटाकडे फुसके निघायचे 🙏🙏आणि आजही निघाले 🙏🙏

  • @MH-qb6le
    @MH-qb6le День тому +2

    लहानपणी दिवाळीला माझे सगळे फटाकडे फुसके निघायचे 🙏🙏आणि आजही निघाले 🙏🙏