तुमचे सर्व व्हिडिओ मी बघतोय तरीसुद्धा तुमचे थोडे मार्गदर्शन हवे घोंगडी वाला कांबळी वाला या गवळणीला वाजवलेले बोल मी बघितले खूप छान वाजवलेत मी त्याची प्रॅक्टिस करतोय तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे आहे खूप खूप धन्यवाद
गणेश भाऊ तुमचे अत्यंत प्रभावी vedio ठरत आहे, तुम्ही सांगितलेली पद्धतीने vedio शिकणाऱ्याला फायदेशीर प्रगतशिर ठरत आहे, गुरूजी विलंबित राम कृष्ण मध्ये भरणा साखळी तयार करून उतरनी लयकरी पर्यंत समजून सांगा तुमच्या ह्या vedio ची अत्यंत वाट पाहत आहे, धन्यवाद...
माऊली हे सर्व बोल वजनदार वाजवण्याकरता मी दिलेले आहेत या बोल जर वापर कुठे करायचा तर मी बाकीचे जे दुसरे व्हिडिओ बनवलेत त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे
धन्यवाद महाराज🙏🙏

राम कृष्ण हरी
खूपच छान राम कृष्ण हरी 😋🌸👌👌👌
राम कृष्ण हरी, माऊली
अतिशय सुंदर !!!
👌👌👍👍💐💐
Sunder margadarshan navin student LA labhdayek jai ho
Khupch chhan margdarshan kel ganesh m Jabardast mauli ram Krishna Hari 👍
खूप छान मार्गदर्शन ग!माऊली🙏🙏
धन्यवाद
जय राम कृष्ण हरी महाराज खुप छान शिकवण आहे. कोटी कोटी प्रणाम मावली.
God bless you mauli khupch Chan
Ram krishn Hari Jai jai ramki
राम कृष्ण हरी
खूप अतिशय सुंदर आणि खूप महत्त्वाचे बोल आपण आज आम्हाला प्रदान केले आहेत त्यामुळे आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
जयहरी🌺
🙏🙏🙏🙏
गणेश भाऊ तुमचे अत्यंत प्रभावी vedio ठरत आहे, तुम्ही सांगितलेली पद्धतीने vedio शिकणाऱ्याला फायदेशीर प्रगतशिर ठरत आहे, गुरूजी विलंबित राम कृष्ण मध्ये भरणा साखळी तयार करून उतरनी लयकरी पर्यंत समजून सांगा तुमच्या ह्या vedio ची अत्यंत वाट पाहत आहे, धन्यवाद...
विलंबित राम कृष्ण हरी साखळी
ua-cam.com/video/xu6Xb5cfo-o/v-deo.html
धन्यवाद महाराज
𝘀𝘂𝗻𝗱𝗮𝗿 𝗺𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝗷 🙏🙏🙏🙏
Thank you so much
महाराज मी विनायक पवार बोलतोय अलिबाग रायगड वरून तुमच्या उत्तराची वाट बघतोय राम कृष्ण हरी
Sathyanarayanchi arthi chay bol pathava mauli
Maharaj patham bol konte aahe
बोल भरपूर होईल आहे माऊली पण ठेका कळत नाही समजुन सांगना
यमुनेच्या काठी घडा फोडीला रुतला बाई काटा कानाने काढीला या गवळणीला काय वाजवत येईल
लिंक पाठवा मला
Sir.
Namaskar
Mi video pahila pan yamadhe tumhi kuthala bol kuthe wajwayacha he sangayala pahije.
माऊली हे सर्व बोल वजनदार वाजवण्याकरता मी दिलेले आहेत या बोल जर वापर कुठे करायचा तर मी बाकीचे जे दुसरे व्हिडिओ बनवलेत त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे
मला तुमच्या कडे क्लास लावायचा आहे तुमचा नंबर सेंट करा 🙏🙏
8208263534
Mauli mukhada bhajnat kuthe vajvaych abhang gaun vajun dakhava
Nakki
घे तीर किट तक कसे वाजवाय्छे
Na kasa vajvaycha chati varcha
तिटकत वाजवलं तर चालतं का
हो
Mauli hat jast palt nahi
महाराज आपला फोन नंबर द्या. म्हणजे संपर्क करता येईल.
@@shivajikamte6082 8208263534