सुपारीच्या पानांनपासून पत्रावळी व्यवसाय कसा सुरु झाला | नारळाच्या करवंटी पासून शोभिवंत वस्तू |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2022
  • सुपारीच्या पानांनपासून पत्रावळी व्यवसाय कसा सुरु झाला | नारळाच्या करवंटी पासून शोभिवंत वस्तू |
    नमस्कार मित्रांनो आज आपण कोकणातील एका तरुण उद्योजकाला भेटणार आहोत.या दादांनी सुपारीच्या पानांनपासून पत्रावळी व्यवसाय अगदी घरच्याघरी केला आहे . तर हा व्यवसाय तुम्ही कशा पद्धतीने सुरु करू शकता याबद्दल चि संपूर्ण माहिती आपण आजच्या विडिओ मधून घेणार आहोत .
    ‌___________________________________
    ‌पत्रावळी व शोभिवंत वस्तू खरेदी साठी व व्यवसाय मार्गदर्शनासाठी
    ‌प्रथमेश नाईक
    सिद्ध ऍग्रो आजारवाडी,परुळे ता.वेंगुर्ले जि. सिंधुदूर्ग
    CONTACT NO -Call & whatsapp Number
    9423051687
    ________________________________________
    #business
    ##howtostartbusiness
    #businessidea
    #malvanilife
    #aurcanutdish
    #सुपारीपत्रावळी
    #Paperdishbusinees
    #bestbusiness
    #innovativebusiness
    #Marathibusinessidea
    #मराठीमाणूस

КОМЕНТАРІ • 36

  • @vinaytivarekar3899
    @vinaytivarekar3899 Рік тому +1

    खूप छान विडीयो आदी भाई🙏👍✨✨❤️❤️

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . विनय तिवरेकर असच प्रेम कायम राहुद्या .

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 Рік тому +1

    Aadi nice video keep it up

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . आना मामा असच प्रेम कायम राहुद्या .

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Рік тому

    exelent

  • @sitanatural
    @sitanatural Рік тому +2

    💐💐💐👌खूप छान

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +2

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . अंकुश साहेब असच प्रेम कायम राहुद्या .

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog Рік тому +1

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +2

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . सुनील माळी दादा असच प्रेम कायम राहुद्या .

  • @dattapophale10
    @dattapophale10 Рік тому +2

    Superbbbb❤️🤩

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . दत्ता पोफळे साहेब असच प्रेम कायम राहुद्या .

  • @vighparkar
    @vighparkar Рік тому +1

    Keep it up 👍

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . विघ्नेश पारकर असच प्रेम कायम राहुद्या .

  • @PratishPatil
    @PratishPatil Рік тому +1

    सुंदर व्हिडिओ आणि माहिती 🌹

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . प्रतिश पाटील दादा असच प्रेम कायम राहुद्या .

  • @AmetraGhag
    @AmetraGhag Рік тому +1

    Khupach chan vlog dada....❤

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . अमित्रा घाग तुझे देखिल व्हिडिओस बघतो मि .असच प्रेम कायम राहुद्या .

  • @singersumit7
    @singersumit7 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ भाई...♥️नवीन तरुणांसाठी असे उद्योग आणि या दादांचं काम आदर्शवत आहे...🤗

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +2

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . सुमित चोडणेकर दादा असच प्रेम कायम राहुद्या .

  • @vighparkar
    @vighparkar Рік тому +1

    Bhava tu mast videos banvto!! ❤️

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +2

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . विघ्नेश तुला देखिल शुभेच्छा
      असच प्रेम कायम राहुद्या .

  • @vamansathe5601
    @vamansathe5601 Рік тому +1

    खूप छान उपक्रम. आम्ही ही पाने आजोळी शिपण्याला वापरत होतो

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . वामन साठे साहेब असच प्रेम कायम राहुद्या .

  • @komalrahate837
    @komalrahate837 Рік тому +1

    खरच टाकावू पासून अगदी नावीन्यपूर्ण टिकावू वस्तू बनवण्याचा प्रकल्प खरच उत्कृष्ठ आहे .आणि सर तुम्ही म्हणालात ते अगदी १००% खर आहे " नोकरी म्हणजे विहिरीतून पानी काढण्या सारखं आहे आणि व्यवसाय करण म्हणजे स्वतः विहीर खणल्या सारखं आहे " सर तुमची प्रचंड मेहनत आणि कोशल्य दिसत .अर्थात कोंकणी प्रतेक माणूस हा विविध कलागुणानी नटलेला आहे आणि त्याचा उपयोग नोकरी न करता व्यवसाय याच्या रुपात करून येणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही प्रेरणा देणारे आहे .तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ... आणि आदिनाथ तुझे खूप धन्यवाद कारण कोकणातल्या काना कोपऱ्यात ल्या हिऱ्या पर्यंत आम्हाला तुमच्या व्हिडिओ च्य माध्यमातून आम्हाला पोचवतो .तुझे खूप सारे आभार आणि खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤️❤️

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . कोमल रहाटे असच प्रेम कायम राहुद्या .

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि हा माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता आणि त्या दादांनी खूप छान माहिती आणि कोटी मोलाचा संदेश दिला आणि त्या दादांनी कोकणात राहून निसर्गपूरक उद्योग आणि स्थानिक लोकांला रोजगार निर्माण केला आहे त्यासाठी त्याला मनापासून सलाम आणि खरंच कोकणात निसर्गपूर उद्योग खूप करण्यासारखे आहेत आणि त्यातून श्रीमंत होण्यासारखे आहे त्यासाठी कोकणातील जास्तीत जास्त तरुण मुलांनी जागरूक होणे गरजेचे आहे आणि जमिनी विकणे थांबवले पाहिजे आणि हा संदेश तू तुझ्या व्हिडिओतून आवर्जून देत जा तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद . प्रशांत मोदक साहेब .असच प्रेम कायम राहुद्या .

  • @startronics6826
    @startronics6826 Рік тому

    Growing global warming concerns needs efforts from each responsible person. Demand of such eco friendly stuffs will keep on growing, as currently plastic is under ban process. Growing demand could reduce prices of these products (I think 80rs for icecream cup is too high). Nice video. Keep it up! One request for future video is to also add possible available government schemes for such businesses.

  • @adityaghogale1676
    @adityaghogale1676 Рік тому +1

    लोकल बाजार पेठेत ह्या मालाला मागणी कमी आहे शिवाय Price पण पेपर प्लेट पेक्षा जास्त आहे..

  • @adityaghogale1676
    @adityaghogale1676 Рік тому +1

    Mashine price ky

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Рік тому

    आपण ह्याची एजन्सी देता का ? कृपया एजन्सी बद्दल नियम व अटी आणि किती भांडवल लागेल ते सविस्तर सांगावे हि विनंती

  • @vamansathe5601
    @vamansathe5601 Рік тому +1

    बोर्ड पुढे उभ राहू नका. तो झाकला जातो

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद .वामन साठे नक्कीच परत च्या वेळी काळजी घेईन .असच प्रेम कायम राहुद्या .

  • @yogeshkamble4481
    @yogeshkamble4481 Рік тому +1

    background tu je ha ha ha kartos te band kar khup irritating vatata bolnyaryala bolu de

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  Рік тому +1

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद .योगेश कांबळे साहेब नक्कीच परत च्या वेळी काळजी घेईन .असच प्रेम कायम राहुद्या .