स्वराज टारगेट घेण्याअगोदर त्याचा pto चेक करा मग समजेल त्याचा काय प्रॉब्लेम आहे पीटीओ चालू होताना आवाज येत नाही पण बंद करताना लगेच बंद होतो त्यामुळे मागे फॅनचा ब्लोअर असेल तर त्याला झटका बसतो मी स्वतः स्वराज टारगेट ट्रॅक्टर घेतला कंपनी वाल्यांना सांगितलं तर ते बोलतात बरोबर आहे
स्वराज टारगेट बिहार में कब तक लांच होगा स्वराज कंपनी से बोलकर बिहार में जल्द से जल्द लॉन्च करा दो हमें एक ट्रैक्टर बहुत जल्द खरीदना है टारगेट 630 स्वराज टारगेट 630 और बी 2741 कुबोटा दोनों में से कौन सा अच्छा रहेगा मल्टीपरपज काम के लिए
स्वराज टार्गेट फेल मॉडेल आहे मी फसलो तुम्ही फसू नका 300 तासात 3 तुकडे करावे लागले ट्रॅक्टर चे आणि 10 दिवस झालं ऑल महाराष्ट्रात या ट्रॅक्टर चे पार्ट भेटत नाही
जबरदस्त परफॉर्मन्स आहे स्वराज Target tractor मी पण खरेदी केला आहे 2जुन तारखेला
सर तुमच्याकडे सोराज टारगेट असेल तर त्याची लांबी रुंदी किती आहे
@@deepakmuley-uo5nc8:47
Width 42 inch
Price kiti
John deere 3028ne vs swaraj target 630
Mast vedeo banvlat bhava
स्वराज टारगेट घेण्याअगोदर त्याचा pto चेक करा मग समजेल त्याचा काय प्रॉब्लेम आहे
पीटीओ चालू होताना आवाज येत नाही पण बंद करताना लगेच बंद होतो त्यामुळे मागे फॅनचा ब्लोअर असेल तर त्याला झटका बसतो
मी स्वतः स्वराज टारगेट ट्रॅक्टर घेतला कंपनी वाल्यांना सांगितलं तर ते बोलतात बरोबर आहे
खरय भाऊ,, फसलो रे खूप trget घेऊन
Mi tar aaj ghetla bho swaraj target ek number aahe nusta rada
टायमिंग दोन्ही ने औषध फवारणीसाठी पाणी किती संपवले हे पण म्हत्वाचे आहे
Ho bhau.... Kubota king ahe
Heting check krtani Swatche chalu kra
Jivo br compare kra aani milage Campion kon te bga
मी तर आमचा कुबोटा ट्रॅक्टर एक्सचेंज करणार आहे आणि स्वराज कंपनीचा 630 टारगेट ट्रॅक्टर घेणार आहे
💯
नको घेऊ भाऊ leakge होयाला लागला टारगेट
Kute lik hotay
Target running speed jast ahe mhanun diesel kami lagat
Kubota to Kubota ch ahe
एकंदरीत स्वराज 630 शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराज 630 हा सगळ्यात कमी डिझेल खाणारा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांचा फायदाच आहे
Sir ब्लोर madhale pani Kiti लागले आहे ते dakhava
Farmtrac atom 26 vs Swaraj target 630 trolley load bro
Mhindra Jivo 365 di vs swaraj milege test kara
Swaraj xm724 vs force ox25 कल्टीवेटर चा व्हिडिओ टाकना 😊 भाऊ
Mi pn ghetla aahe Swaraj target navin varshala aanto😊
Jhon deer Ani target cha video banva
जास्त स्पीड ने,,चीमा स्प्रे व्यवस्थित बसत नाही,,स्वराज ला स्पीड जास्त आहे,,त्यामुळे त्याने डिझेल कमी घेतले,👍👍
Gear मध्ये फरक आहे
mahindra jivo 24 hp vineyard special vs Sawraj t.930 mileage testing video banga
Kubota performance is best
Kubota Machine powerful ❤❤❤❤2420....baap
नवीन नवीन कोणत्या पण ट्रॅक्टरला डिझेल कमी लागते
जॉन डियर 28 hp vs स्वराज टेस्ट झाला पाहीचे
Bihar me kab tak lonche hoga b2741s vs 630 donome se konsha achcha ha
John Dear vs Swaraj Target dakhva
Ho
सरळ सोपं डीआय डिझल इंजिन असल्यामुळे स्वराज ला डिझल कमी लागले असेल 🤔
Ho
Ho
Sonalika 26 che video taka
4×4 च्या माग लागून डबल खर्च वाढतो .मेंटनन्स +डीझल याचा हिशोब करा कोणतं परवडत.
Mahindra jio 254 vs swaraj Target mileage test kar bhau
Swaraj 724fe vs Kubota 27 hp
On field test Karo Sir
or tochan testing Karo
कुबोटा ट्रॅक्टर पावर ला खूप चांगला आहे पण त्याचे स्पेअर पार्ट बाहेर कुठेही अवेलेबल नाहीत
Kubota company MNC aslyamule tyache spare sahsa baher kute bhetat nahi
Kubuta speed kami hota donhi cha speed sarkh thevaych
Vst egt 928 vs swaraj target 630
Regular blower la मायलेज kadhanaa
आम्हीपण डामो घेतला . स्वराज 400ML कुबोटा 1100ML.. स्वराज टार्गेट 1 number aahe. ईजिन ला शिट आल्यावर अव्हरेज आनखी चांगले पडेल..
Mhanje
Ho 100%
@@kubotakingmhnje .. amhi average kadla tr swaraj changla avrage dila bhau..
@@Avinashpatil-hw3sf engine la shit aalyavr mhanje te vicharatoy mi
Sonalika 26 sobt compitishan kara sr
Join deer 28 Ani swaraj target mailej
Captan 28 hp आणि kubota 2441 मियलेज टेस्ट घ्या ऐकदा
Only Kubota
पावरट्रेक युरो 28 जी आणि टारगेट स्वराज व्हिडिओ बनवा
Sawraj king 👑
Farmtrac atom 26 vs Swaraj target 630 tochan please yaar
Eicher 280 aani target 630 cima warti banwa video
Vst 27 hp aani target cha banva
Timing हा 100% मॅटर करतो...मला नाही वाटत की हि टेस्ट जास्त helpful होईन
Ho
Jivo 305 ani target cha zalach pahije Dragon sobat
Pratek tractor cha gear box nasto tumhi speed ek sarkhi pahije
दोन्ही ट्रँकटर सोबत चालवताना 600ली.अँग्रोफँब जोडलेला व्हिडीओ बनवा...
Ha video बनवा
स्वराज टारगेट बिहार में कब तक लांच होगा स्वराज कंपनी से बोलकर बिहार में जल्द से जल्द लॉन्च करा दो हमें एक ट्रैक्टर बहुत जल्द खरीदना है टारगेट 630 स्वराज टारगेट 630 और बी 2741 कुबोटा दोनों में से कौन सा अच्छा रहेगा मल्टीपरपज काम के लिए
निळ्या कलर मध्ये मॉडेल उपलब्ध व्हायला पाहिजे चांगले दिसेल
plz hindi bataye .kon bast he ?
Swaraj
Mahendra 305/swaraj 630
Swaraj 630 vs vst 932 demo
स्वराज विरुद्ध कॅप्टन 283 चा व्हिडिओ करा
Ho
Kubota 2441 vs kubota 2741S milage test
Swaraj target vs Mahindra jivo 245
Swaraj is better ट्रॅक्टर
Background music change kar bhai
Mahindra jio & swaraj taget agrofab new je magun valte
Vst 27 vs swaraj dakhva
Bhau vst 27 dakhav na
काही करा समसेन इंजीन ज्या ट्रक्टरला आहे तेच ट्रॅक्टर तेल कमी खात कधीही पैज लावा
स्वराजची गिअर स्पीड जास्त त्यामुळे फरक पडतो
भाऊ स्वराज 724 xm orchard आणि सोनालीला di 30 Rx bagban super Rotarvator ला कोणता चागला चालतो यावर व्हिडिओ बनवा ना ....
Sonalika bagban bhetla konakade tr 100takke
Agrofab chi test jodni
New agrofab je magun valte
स्वराज टार्गेट फेल मॉडेल आहे मी फसलो तुम्ही फसू नका 300 तासात 3 तुकडे करावे लागले ट्रॅक्टर चे आणि 10 दिवस झालं ऑल महाराष्ट्रात या ट्रॅक्टर चे पार्ट भेटत नाही
तुझ्या चॅनल च प्रमोशन करण्या साठी काही पण चुकीचं बोलतोस तू तुझ्या व्हिडिओ मध्ये वेगळी माहिती देतोस आणि दुसऱ्यच्या कमेंट बॉक्स मध्ये वेगल बोलतोस
Dada mag tumhi target che 2 tractor ka ghetale
त्यांनी घेतलं म्हणूनच कळलं त्यांना
Kubota 2420 ani swaraj target madhe sugarcane bandhani cha demo kara
कुबोटाचा नाद करू नका
कुबोटा ची ट्रॉली असल्यावर कळवा
आही
माझ्याकडे आहे
छोटी टोरली आहे
Mala pahije
स्वराज चा डिझेल टँक 27 लिटर चा आहे आणि KUBOTA चा 23 चा अस असे एवरेज काढू शकत नाही तुम्ही सर
😂😂😂
कुबोटा ट्रॅक्टर्स ला खूप मेंटेनन्स आहे प्रमाणाच्या बाहेर
व्यवस्थित वापरला तर चांगला आहे👍👍
आमच्या kubota 27 ला 5 year's complete झाले,,काही प्रोब्लेम नाही🤔
Dada maja Kubota 2420 aahe aajun paryant kahich problem aala nai ❤❤❤.power of kubota ❤
Hi
स्वराज ला गती खूप जास्त आहे त्यामुळे फरक पडतो कुबोटो स्वराज पक्षा डिजलं कमी घेतो सारखे वेळ चालवा दोघ घड्याळ लावून
दोन ट्रॅक्टर ला किती मिनिट लागली
Swaraj 12 min and Kubota 15 min
Swaraj Paid promotion video
Take demo in your place and make video
आम्हीपण डामो घेतला चिमा ला 6 रांगा स्वराज 410ML कुबोटा 1150ML.. स्वराज टार्गेट 1 number aahe.
@@Avinashpatil-hw3sf❤
Good👍