लाडकी बहीण योजना 🤑🤑 आता हप्त्याला 2000 भेटणार | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana
Вставка
- Опубліковано 11 лис 2024
- लाडकी बहीण योजना 🤑🤑 आता हप्त्याला 2000 भेटणार | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana
ladki bahini yojana new update
ladki bahini yojana
ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana maharashtra
ladki bahin yojana
ladki bahin yojana new update
ladli behna yojana new update
ladki bahin yojana approved list kaise dekhe
लाडकी बहीण योजना
ladki bahin yojana paise aale kase check karave
ladki bahin yojana form kasa bharaycha
ladki bahin yojana approved message
ladki bahini yojana online apply mobile se
लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करायचा
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏👌👍
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏
August August mein namaz dua Jaat ke liye lae mein Aaj
Miyan Miyan Khalifa hai mulagi Maharashtra madhil ration card
0:05 फ्रॉम अपलोड केला आहे तरी अजूनही पैसे आले नाही
❤@@DarRojNavin
छान माहिती दिली सर, पैसे जमा होऊदे, लवकर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली बरे झाले धन्यवाद शिंदे साहेब आम्हाला पैसेचीपण गरज आहे आणि संरक्षण करा तुम्ही
खुप छान माहिती दिली आहे 🎉❤❤
❤🎉
❤
खुप,खुप, धन्यवाद, एकनाथ शिंदे,भाऊ
Maja fom 31 agst la bharla hota pan aata hi 1 rupay pan nahi ala maja ac madhe
खुप छान माहिती दिली 👌👌👌
Hi yojna suru kelybadal aaple khup khup dhanyvad 🙏🙏 asch kayam chalu rahava hi vinti🙏🙏
खूप छान माहिती दिलीत
जुलै महिन्यातच मी आणि माझ्या मुलीने अर्ज केला. अर्ज मंजुर झाला तरी अजून पैसे खात्यात आले नाहीत.
Same
पैसेच मिळाले नाहीत
Khoob khoob dhanyvad Eknath Shinde bhav
छान 👌👌🙏🙏
मला 3000हाजार रूपये मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
No
No Praveen Shukla
मला 3000 रुपये मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
सुनेचं अर्ध कार्ड रिजेक्ट होता साहेब तुला आधार कार्ड वरूनच देनात
सुनेला आधार कार्ड साहेब नाही रिजेक्ट होतं
वाट पाहत आहे पैसे जमा होण्याचे अजून एक रुपयाही जमाझालेला
25 ऑगस्टला फॉर्म approve झाला आहे
4500 येतील 16 तारखेला
येतील काळजी करू नका 🙏
Ag tai apn je ac. Dile tyavr paise nahi ale ahet tuja adhicha ac. Adharla link asel tr tya ac. La check krshil karn bharpur mahilanna tech zal ahe maj pn dusrya ac. La paise jama zale lagna adhichya
@@vaishalighatage3980 maza tr 9 August la aproved zala tari 1 hi hapta nahi milala ass kas
Mazya aaicha form 13 August la bhrla approved sudha zala adhar vaigre sagle link ahe pn ek rupya ala nahi ajun kadhi jama hotil paise
माझे पैसै आजुन आले नाहि मि नाशिक जिला मधुन आहे
Chan mahiti dili
वाट पाहतो आहे क्रुपा करून लवकरात लवकर ठरवलेली रक्कम जमा करून सहकार्य करावे धन्यवाद साहेब
वाट पाहत आहे
येतील मॅडम
खुप खुप धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिल्या बदल 👍👌🙏🙏
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
अगस्ट
मी खूप वाट बघत आहे
🎉मला तीनं हजार रुपये आलें धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब
Aadhar card pan card bank la link ahe 24 July la form bhar la ahe pan paise nhi aale ahet form submit ahe tari pan ek da he paise aale nhi ata Kai karaycha solution reply kara
वाट पाहतो
Hamara dono ka auguest mahine me approval aaya abhi Tak paise jama nahi huy shahenaz and nasreen
वाट पहात आहोत
Very good news, so thanks sir! I send this Scheme on "On Line " in September month. My reply was came approved from Gov't portal. So I hope, Gov't will be send money in my account. So thanks sir . Good information. ❤🙏🇮🇳👍
21अगस्त को फॉर्म सबमिट किए अभी तक एक रुपए भी नही आया
Adhar link krwaye...
@@kunjbihari9531 न्यू अकाउंट ओपन किए थे फिर लिंक करने की क्या गरज
आम्हाला दुसऱ्या हप्त्यात पैसे मिळाले थँक्यू मुख्यमंत्री साहेब
Kiti ale
ते काय सगळं खरं झालं पण तेलाचे भाव किती वाढले तर कसं काय करायचं आम्ही गरिबांनी
मला तिन हाजर रुपये मिळाले शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद
पैसे वाढवू नका महागाई गगनाला भिडलेली आहे ही बाब लक्षात घेऊन सर्व काही स्वस्त आणि मस्त जीवनाचा आनंद अनुभवायला जणतेला मिळू द्या ही आग्रहाची विनंती आहे धन्यवाद
ठाकुर.मुख्य. मंत्री.साहेब.मला.तीन.हजार.आले.त्या.बदल. मी.फार.आभारी.आहे.मला.मुल.नाहीत.व.पती.पासुन.वेगळी.राहते.मला.या.पैशांची.फार.मोठी.मदत.झाली.खुप.खुप.आभारी.आहे.साहेब.
Vat pahat
जुलाई
Phone kar nawara nahi ta me aaho
व टी वी गवव्ह व देश एसकटीव्ही@@Onlyanimeee-c8f
वाट पाहत आहोत कधी मिळतील पैसे
आम्ही वाट पाहत आहोत कधी मिळणार पैसे
July mdhe from bhrlay ajun kahich paise nai aalet Bank of India mdhe account. Open keley & tithech frompn bhrlay.@@P.s-q4u
अंगणवाडी सेविका मतदान प्रचार करतात त्याच्याआधारे त्या प्रचार करत राहतात मतदान दयुटी चे पैसे मिळत नाही आम्हाला दुसरे खाऊनघेतात
माहीती कळाली 🙏👌👌धन्यवाद
संपूर्ण माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद😀😀
माझे पैसे अजून आले नाहीत आधार कार्ड पण लिंक आहे,आणि अप्रोड पण आला आहे
Same mazh pn
Maz pn same ahe
Aadar card link bank la kara mg paise yenar
माझे पैसे अजून एकही हप्ता मिळाला नाही
जुलै महिन्यात भरला
मला अजून एक ही रुपया आला नाही 14 जुलै ला अर्ज केला 25 ऑगस्ट ला अप्रोड झाला
3 रा हप्ता केव्हा milnar
July
Khuop chan mahiti dili thank you so much sir
Mala ale 3000👍
June ale ki September che ale ?
मी जुलै मध्ये अर्ज भरला होता आणि आणि केवायसी आधार लिंक सप्टेंबर महिन्यामध्ये झालं अजून पर्यंत एक पण हप्ता पडला नाही
मीआगसट मध्य फार्म जमा केल आहे पण आजून खाते में पैसा जमा झाला नाही कधी याणार सांग
Mla 3000rs. Bhetle ahe 17 August la mg mla aata 3ra hafta 1500rs. Kadhi milnar
Chan mahiti dili tya baddal danyawad
Jaya
अम्हाला एकदम दोन हफ्ते मिलाले 😊
पल्लवी पाटिल मी पण ऑगस्ट मध्ये अर्ज भरला आहे तरी अजून पैसे आले नाहीत
मी वैशाली म्हात्रे मी 25 जुलै ला फॉर्म भरला Kyc झाले अप्रुव झाले DBT सीडिंग झाले परंतु पैसे आहे नाही
Dhanywaad
धन्यवाद भाऊ
अजुन एकही हफ्ता मिळाले नाही
माझ्या खातात ₹1 द्यायला नाही
Paise aale nahi
खुप खुप वाट पाहतो
Thanks CM saheb
July madhe araj bharla
August madhe aproov jhala
September madhe DBT link jhala mag aata kehwa milnar 4500 mala
Same problem hai 😢😢😢
Zalyavr sanga , atach kashala Bomba bom😢
😂😂😂😂😂😂
😂😂
अजुन एक ही हप्ता मिळाले नाही
गेलेला फॉर्म भरलेला होता अंगणवाडीमध्ये
अक्टूबर
खुप खुप धन्यवाद शिंदे दादा मला तिसरा हप्ता पण मिळाले तुम्हाला च मतदान करनार तुम्ही पैसे नाही दिले असते तरी आम्ही तुम्हाला च मतदान करतो
Khup chhan batmi dili
मी कविता खोचरे बदलापूर 3 हापता. आले. नाही. साहेब. 500. रु. वाढवले मस्त छान वाटले 👍👍👍🙏🙏🙏19सपटेबर. पण. अजून. आले. नाही 22/8/2024.
आगस्ट
Yes
Thanks for you
हो ठीक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पगार चालू करा उद्धव महिला लक्ष्मीबाई लोखंडे
,,vat. Paht. Aahit
आम्ही वाट पाहत आहोत
khup khup aabhar mukaymntri shheb 3000 hjar milale
वाट पाहत आहे भाऊ
Thanks
ओगस्ट
Thanks😊
Mala milale 3000 khup dhnywaad😊
Vat baght aahot
Sir Maza aai ne form August madhe bharla hota ani rejection aale hote pan amhi bank la link navte mhnaun amhi aata karun ghetale tar aata paise yenra ka?
आवडला व्हिडिओ आनंद पणवाटतोमिळणारका
आम्ही वाट पाहात आहे
Dhanyvad mukhymantri Saheb aane upmukhymantri Saheb
Mahiti chan dila gribancha aashirvaad milel shinde saheb tum aage badho hm tumare sath hai
वाट बघत आहे साहेब🙏
🚩🇮🇳🇮🇳🚩 Jay Hind....🙏🙏
शिंदे सरकार जिंदाबाद धुळे कर
अगस्त महीना
Salimbai Rajesh madavi मी पण जुलै मधे अर्जं माझे पण पैसा जमा झाले नाही
Kup change ma hit dill sar 🙏Danny vadu🙏
हो वाट पाहत आहे
मी जुलै मध्ये फर्म भरलेले आहे मला आगस्ट मध्ये पैसे खात्यात जमा झालं होतं मग सप्टेंबर महिन्यात मला पैसे खात्यात जमा नाही झाले कधी भेटणार मी पण निराधार आहे❤❤मदत केली मी आभारी राहीन धन्यवाद
मुझे लाडली पैसे आले नहीं में विधवा हैं मेंए जो
ऐकटी राहत है मैं ऑगस्ट में अर्ज किया मुझे अफ्रु फार्म भरला हैं
मला 3000 हजार आले धन्यवाद शिंदे साहेब 🎉🎉
वाट पाहतो आहे
मी वाट पाहतोय मी
आम्ही वाट बघत आहे साहेब
फॉर्म ऑगस्ट महिन्यात भरला आहे तरी आता परेतर ऐक पण रूपये मिळाले नाही फॉर्म अप्रूल पण झालं आहे तरी पैसे मीळाले नाही मग काय करच आम्ही
हो वाट पाहत आहे भाऊ
माझं नाव सरस्वती गणेश जाधव सरस्वती गणेश जाधव मी जुलै महिन्यात फॉर्म भरले तरी मला ₹1 पण भेटला नाही लाडकी बहिणीचं योजना चे पैसे नाही
मी ऑगस्ट मध्ये अर्ज भरला आहे
Mala4500midale.aahe. very good
, 27 अगस्तला अपोरड,झालेपण,अर्जुन,आले,नाही
Pahat aahot
मि वाट पाहत आहे सर
किती खर किती खोटं
काही सजत नाही
Mala विश्वास नाही