🙏नमस्ते.. ख्रिस्तींना हिंदुच कायदा लागू होतो. अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर अपाक चा शेरा कमी केल्या जातो. (गार्डीयनत्वाची व्याप्ती वाढवणे ... म्हणजे काय?) धन्यवाद..
१) ज्या साली संपत्तीचे वाटप केले जाते त्यावेळी जे काही संपती वाटपाचे नियम किंवा कायदे असतात तेच त्या वाटया संदर्भात लागू राहतात ना ? (2)53 साली चुलता पुतण्या यांत वडिलोपार्जित एकत्रित संपत्तीचे वडील मयत झाल्यानंतर दुरुस्त नवीन वाटप झाले होते पुतण्या आता मयत झाला असल्यास त्यास वारस पुटण्याची मुले बरोबर का? (3) नवीन कायद्यात अमेंडमेंट झाली की पूर्वीची वाटप re-open होतात का ?
नमस्कार सर,गार्डियन गार्डियनत्वाची व्याप्ती वाढवु शकतात का व अ पा क नोंद सज्ञान झाल्या नंतर चालू राहु शकते का, ख्रिस्ती धर्मिय कायदा काय, धन्यवाद
🙏नमस्ते..
ख्रिस्तींना हिंदुच कायदा लागू होतो. अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर अपाक चा शेरा कमी केल्या जातो. (गार्डीयनत्वाची व्याप्ती वाढवणे ... म्हणजे काय?)
धन्यवाद..
१) ज्या साली संपत्तीचे वाटप केले जाते त्यावेळी जे काही संपती वाटपाचे नियम किंवा कायदे असतात तेच त्या वाटया संदर्भात लागू राहतात ना ? (2)53 साली चुलता पुतण्या यांत वडिलोपार्जित एकत्रित संपत्तीचे वडील मयत झाल्यानंतर दुरुस्त नवीन वाटप झाले होते पुतण्या आता मयत झाला असल्यास त्यास वारस
पुटण्याची मुले बरोबर का? (3) नवीन कायद्यात अमेंडमेंट झाली की पूर्वीची वाटप
re-open होतात का ?
तुमचा प्रश्न Whatsapp वर विचारा -9284507173