Nilesh Lanke | Sharad Pawar | मला तरऑफर दिली पाच कोटी देतो महिन्याला पाकीट देतो पण आंदोलन करू नको

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • www.nagarnewsa... is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Maharashtra that launched in 2022. Alert group is Maharashtra's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News, Ahmednagar news on News Alert Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.nagarnewsa... - देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व घडामोडीसाठी News Alert Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय चटपटी व्हिडीओ फक्त News Alert Marathi live वर. न्यूज अलर्ट मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी / @newsalertmarathi या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sushma Andhare | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video |

КОМЕНТАРІ • 30

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 2 місяці тому +14

    आजपर्यंत जेवढे नेते होऊन गेले त्यांना या गोष्टी माहित नव्हत्या का? त्यांनी यावर आक्षेप का नाही घेतला. याचा अर्थ असा आहे की ते सर्व नेते या लुटीमध्ये सामिल होते. ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांनी किती मोठी चुक केली हे लक्षात येते. काय उपयोग झाला त्यांच्या बलिदानाचा.

  • @DilipBagal-n4q
    @DilipBagal-n4q 2 місяці тому +7

    या पोलिसांच्या व त्यांचे नातेवाईक यांच्या संपूर्ण नातलगांच्या संपत्तीची चोकशी करून,त्यांना निलंबीत केले पाहिजे.

  • @AvdhutGholap
    @AvdhutGholap 2 місяці тому +3

    आदरणीय लंके साहेब या नराधमांना धडा शिकवा

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 2 місяці тому +4

    ,हे सुध्रणारे नाही
    यांच्या पापाची सजा परमेश्वर नक्की देतो

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 2 місяці тому +2

    साहेब ,पोलिसाची नावे जाहीर करा
    त्यांचा पत्ता जाहीर करा
    त्याचे नातेवाईक, मालमत्ता चौकशी करा

    • @changdevdighe6423
      @changdevdighe6423 2 місяці тому +1

      100% खर आहे लंके साहेब

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 2 місяці тому +4

    आज एक कुटुंब बोलतंय असे लाखों कुटुंब या महाराष्ट्रात आहेत जे या पोलिस खात्या मुळे रस्त्यावर आले आहे.

  • @Akshay__5655
    @Akshay__5655 2 місяці тому +3

    आशा पोलिसांचे घरचा पत्ता पूर्म फॅमिली details आणि कुठल्या गावची पैदास आहे गावचा नाव जाहीर करा.

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 2 місяці тому +1

    🚩🚩Ajya pawarmule police Aadhikari Bhastachari zaleli Aahet🚩🚩

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 2 місяці тому +1

    🚩🚩Ajya pawarne Indapurcha Gund Hamya kokatela Vachvalyamule Pune Baramati Indapur police 21 Aadhikari Var police Takrar Pradhikaran pune madye Gunha Dakhal Aasun 21 April2024 laa Vaarant Nighhale Aahe 🚩🚩

  • @DevidasPakhare-q5b
    @DevidasPakhare-q5b 2 місяці тому +2

    LSB kale and dakane

  • @prasadrajdev4678
    @prasadrajdev4678 2 місяці тому

    प्रशासनाला लाज वाटली पाहिजे

  • @SachinBhalekar-mu4rp
    @SachinBhalekar-mu4rp 2 місяці тому +3

    गोर गरिबांचा कैवारी

  • @bhayyashaikh7504
    @bhayyashaikh7504 2 місяці тому +3

    Sangamner cha vishay gya saheb

  • @ArunYadav-lq6nt
    @ArunYadav-lq6nt 2 місяці тому +2

    लंकेसाहेब,, बघा, लोकांना,किती, ञास,,आहे,आपणच,आता,मायबाप,ऊऊठवआ,आवाज,आणि,लागाकामाला

  • @EknathAvhad-g7t
    @EknathAvhad-g7t 2 місяці тому

    S P निलंबित करा कायमचा चोराबरोबर हफ्ते घेतात

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z 2 місяці тому +1

    Yanch sarkaar gele
    Tumch नाही chalnar

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 2 місяці тому +5

    घराघरांतून संघर्ष उभा राहिला पाहिजे, फक्त लंके साहेब लढून फायदा नाही, जनता साहेबांच्या मागे उभी राहिली पाहिजे. फार भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस खाते कमकुवत झाले आहे. काही उपयोग नाही यांचा.

  • @shivkumarbiradar1550
    @shivkumarbiradar1550 2 місяці тому +2

    Tyanche chehre dakhu naye

  • @rohitgbanker0205
    @rohitgbanker0205 2 місяці тому

    तळतल चांगला नाही पोलिस हो😡😡