आम्हाला तर असं वाटतंय साहेब विमा कंपन्या आणि सरकार यांची ही मिली भगत आहे जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना असंच झुलत ठेवायचं ही यांची नीती आहे
साहेब सरकार आता लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचा जो करीत आहे आमची काही हरकत नाही त्या योजनेला पण आमची कर्ज संपूर्ण कर्जमाफी करावी हे सरकारने लक्षात ठेवावं आणि त्याशिवाय ते पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नाही
अहो साहेब मी मलकापूर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील आहे मागच्या वर्षीची अतिवृष्टी आणि पीक विम्याची मिळालेली मदत नाही आहे आणि आता पुन्हा अतिवृष्टी झालेली आहे साहेब हे राजकारणी लोक फक्त चॉकलेट देतात शेतकऱ्यांना
मु पो नागद ता कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर येथे अतिवृष्टी झाली

अगदी बरोबर