अप्रतिम यार खूप छान सुंदर आवाज आणि सादरीकरण 👌👍💯❤️ तुझा आवाज ऐकणाऱ्याच्या काळजाला भिडणारा आहे खुप हृदयस्पर्शी आहे❤💯👍 कुणालाही अश्रू अनावर होतील असा हृदयस्पर्शी आवाज आहे💯🥹❤️😍🥹
मुलगी ना सासरची असते ना माहेरची प्रत्येक वेळेस तिला वेगळी वागणूक दिली जाते आजकाल समजून घेणं खूपच कठीण झाले आहे जॉब वाल्या मुलींना तर कोणी समजून घेत नाहीत की ती मुलगी बाहेर जाऊन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमावते आपण थोडा तिला हातभार लावावा पण नाही काही लोकांना असं वाटतं आपल्या मुलाचं लग्न करतो म्हणजे आपण कामाला एक बाई सांगतो आहे असं वाटतं पुढारलेल्या समाजात थोडंसं एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे आहे
Mala pn mulgi ahe he yaikun mala pan khup radu ale.. . Ha Divas aai vadilna sathi sukhacha pan asto n dukkha cha pan asto itkch ahe dilya ghari sukhi Raha
कोणता महामुर्ख ह्याला मंगलाष्टक म्हणतो हो गाणे आहे मंगलाष्टक नाही १) स्वस्तिक श्री गणनायक,२)गंगा सिंधू,३) कस्तुरी टिलकंम् ४)कंठे यस्य विराजत ५)राजा भिमक् ६)गोत्रे भिन्न ७)लाभो संतती संपत्ती ८)आली लग्नघटि समीप नवरा हे अष्टक बाकीचे सर्व भाव गीत
अपुल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा पण सत्य ते सत्य . आपण हि मंगलाष्टक म्हणावी .हे योग्य राहील कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल राष्ट्र टिकला तर देश टिकेल अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@@anilrajput9605 बोलताना सहजतेने बोलल तर समोरच नक्की ऐकेल....आणि दुसरी गोष्ट मी तुम्ही बोललेत ना त्या सर्व मंगलाष्टके गात असतो...मुखोद्गत आहेत....लोकांना त्या आवडोत ना आवडोत सर्व गातो मी....जय हरी
दादा तूझ्या आवजात खूप जादू आहे 🤩 माझी मुलगी तर आता 6 year chi आहे पण जेव्हा ती 20 varshni होईल, तीच लग्न ठरेल तेंव्हा मी तुलाच बोलवणार ☺️ येशील ना रे दादा तू ? Maglastka बोलायला मी वाई मधे रहाते naki रिप्लाय दे
असा प्रेमळ भाऊ सगळ्यांना लाभो व शेवटपर्यंत ते प्रेम टिकून राहो 🙏🏻🙏🏻
मंगलाष्टके खूप छान, आवाज एकदम कडक आणि असा प्रेमळ भाऊ प्रत्येक मुलीला हवा, असंच प्रेम शेवटपर्यंत टिकून रहावे.
Ty
अप्रतिम यार खूप छान सुंदर आवाज आणि सादरीकरण 👌👍💯❤️ तुझा आवाज ऐकणाऱ्याच्या काळजाला भिडणारा आहे खुप हृदयस्पर्शी आहे❤💯👍 कुणालाही अश्रू अनावर होतील असा हृदयस्पर्शी आवाज आहे💯🥹❤️😍🥹
Thanks
सुंदर अप्रतिम आवाज
तुम्ही माळकरी आहात
|| राम कृष्ण हरी ||
Jay hari माऊली
@@singerprathameshborkar7654
|| जय हरि ||
खूप। छान। आवाज। तुझा। दादा। डोळ्यात। पाणी। आले।
Thanks
मंगलाष्टक ऐकूण डोळ्यात अश्रू आली.
मुलगी ना सासरची असते ना माहेरची प्रत्येक वेळेस तिला वेगळी वागणूक दिली जाते आजकाल समजून घेणं खूपच कठीण झाले आहे जॉब वाल्या मुलींना तर कोणी समजून घेत नाहीत की ती मुलगी बाहेर जाऊन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमावते आपण थोडा तिला हातभार लावावा पण नाही काही लोकांना असं वाटतं आपल्या मुलाचं लग्न करतो म्हणजे आपण कामाला एक बाई सांगतो आहे असं वाटतं पुढारलेल्या समाजात थोडंसं एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे आहे
Ho
खूप छान डोळ्यात पाणी आल ऐकताना
Bhava mi pn khup radloy mangalashtaka veli khup heart touching khan asto pratek bhavastahi ha
Oh thnks
Superup bhai
Kharch असे शब्द असतील तर डोळ्यात पाणी येणारच
Ty
काही किडे माकोडे येतील च समोर , कारण त्यांना हे शक्य नाही
छान गायलास ब्रो.❤
हो
आवाज खुप छान आहे
न रडता कोणीही राहणार nahi
लय भारी आवाज आणि मस्त मंगलाष्टके
Ty
अप्रतिम दादा कडक ❤😭
खुप छान आवाज दादा आहे 👌👌👌👌
गोड आवाज ऐकू येत आहेत
खुप छान आवाज 👌🏻👌🏻
भावा तुझा आवाज खुप छान आहे
Ty
खुप छान आवाज आहे तुझा
Thanks
Khup chhan prathamesh bhava🥺♥️
Thanks
Kharch dada dolyat pani ale.😢😢...aai vadilachi athavn sagle balpan athavle nice voice 👌👌👌
Thanks
आवाज छान आहे ❤नवरीच्या भाऊ रडतो वाईट वाटले 😢
अप्रतिम आवाज 👌👌👌👌👌
Ty
खूप भारी आहे दादा तुझा आवाज भारी वाटलं
Ty
खूप गोड न हृदयस्पर्शी आवाज
Ty
भारी आवाज आहे आणि जे शब्द वापरत त्यांनी अजून रडू येत आहे🥹😍😘
Ty
दादा तुझ्या आवाजातील पॉवर👌👌
Thnks tai
Khup chan ye aavaj
खूप छान आवाज🔊 डोळयात पाणी आले
Thanks
VA अंप्रतीम आहे कोणत्या स्वरात आहे
Khup chhan bhaiya ❤ yekun dolyat pani aal 😢
Khup mast ahe aavaj ani song pn bhari ahe
Ty
@@singerprathameshborkar7654 tumi kiti paise ghetat
8999785344
खुप छान❤❤
Very beautiful song 👌❤️
Ty
भावाच्याच काय आमच्या पण डोळ्यात अश्रू आले.😢😢.
Ty
Chan aavaj aahe
Superb 👌👌.. heart' touching 😔
Nice 👍🏻 bhai
So soothing voice
Ty
Khup chan aavaj aahe👌👌 kharch Pani aal dolyat 🥹🥹
Ty
Mala pan aaichi aathvan aali
खूप छान आहे दादा ❤
खूप छान भाऊ
Ty
Chan BHAVA 😢😢
Ty
आवाज खुप छान आहे 👍👍
Ty
Khupp Bhariii aavaj Dadus 👌👌
Thanks
Nice bro stage dearing
खुप सुंदर......
Ty
Kadak brother
Tuzi video 1da baghun Man Bharat nahi
Khup bhari gatos😊
Dolyat pani yet 😢
Agdi khar ahe❤️👍
Thnks tai
@@bhavikkolhe9396 thanks
Kup mast aavaj aahe tuz ❤
Ty
It's too good. Keep it up
Thanks
तुझ गान ऐकून आईची खुप आठवण आली ,जी आई आज या जगात नाही ......
Ohhhh🥺
Mala pn mulgi ahe he yaikun mala pan khup radu ale.. . Ha Divas aai vadilna sathi sukhacha pan asto n dukkha cha pan asto itkch ahe dilya ghari sukhi Raha
😢😢
Brother name??
Khup chan
खूप छान दादा🙏🏻👍👍
Thanks
Nice bro
चागंल आवाज आहे अपरमतीम
Ty
mast bhau ❤
Ty
Khup sundar 👌👌
Ty
😢😢❤❤
Nice 👌👌👌👌
Khup chan bhava
Ty
Tuz gav konat bhava
@@atulkamble9542 nagothane pen
@@singerprathameshborkar7654 ok
🙏❤️💕👑😢
Ty
Nice dada
Khup chan aavaj Dada. 👍👍
Ty
अंगावर काटे आले हे मंगलाष्टके ऐकून
Thanks
खूपच छान भाउक झालो मी दादा
Ordar फी काय आहे दादा
8999785344 call me
Mast..
नवरीच भाऊ माझा मित्र आहे. स्वप्नील
H ka
Heart touching 🥺🥺🥺🥺
Ty
Bhau bahini ch khar prem baap melyavar jevha property chi watni hote tevha disun yete.
Kkkkk
Mast 😊
Dada
Ty
😢mangalashtak aikale ni dolyat tachakan pani ala
Ty
कोणता महामुर्ख ह्याला मंगलाष्टक म्हणतो हो गाणे आहे मंगलाष्टक नाही
१) स्वस्तिक श्री गणनायक,२)गंगा सिंधू,३) कस्तुरी टिलकंम् ४)कंठे यस्य विराजत ५)राजा भिमक् ६)गोत्रे भिन्न ७)लाभो संतती संपत्ती ८)आली लग्नघटि समीप नवरा हे अष्टक बाकीचे सर्व भाव गीत
अति महामूर्खा अगोदर गावून झाल्यात त्या....त्यांची video नाही टाकली.....
अपुल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा पण सत्य ते सत्य . आपण हि मंगलाष्टक म्हणावी .हे योग्य राहील कारण
संस्कार केले तर संस्कृती टिकेल
संस्कृती टिकली तर धर्म टिकेल
धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल
राष्ट्र टिकला तर देश टिकेल
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@@anilrajput9605 बोलताना सहजतेने बोलल तर समोरच नक्की ऐकेल....आणि दुसरी गोष्ट मी तुम्ही बोललेत ना त्या सर्व मंगलाष्टके गात असतो...मुखोद्गत आहेत....लोकांना त्या आवडोत ना आवडोत सर्व गातो मी....जय हरी
😅😅😅भावि वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री गुरूदेव दत्त
👍👍👍
❤😢
❤❤❤🥰🥰🔥🔥 kaddk brother
Ty
Khup veles baghitli pan manach bharat nahi dada tuza aavaj aikatach basava vatto khup chan gato❤
Thnks bhai
Kuthlay bhava
@@vishwarupaartandcraft ghari
@@singerprathameshborkar7654 2़सष2ड22सं2ब2ब2स22222सं2ब2स2ब2ड22ब2स2222सं222222सं2खस22सं2सं2सं2सं2सं222स2ब2ड22सं22सं22संखस2ड2खस2ड2सं2ब2खस2ड222सं222222सं2सं2ब2ड222सं2स2सं22स222सं222222सं22सं2स22सं2सखस22ड22222स22222स2खस2ड2सं2222सं22222ब2ड2222स22सं2ब2ड22स2ब2ड22स2सं2सं2ब2ड22ड2स2222ब2ड222स2ससं222सं222222ब2ड222ब2ड2222स22222स22222संसं22सस222ब22स2सं2222सं2222स22सं2स2खस2ड22222ट2
ं😊
@@deepalikadam9291 kay he
आवाज छान आहे.... तुझा....🤗🤗🤗
Thnks
Mast
Chhan pan swar nahi dada
Calling no dya tumcha
8999785344
Nice
Ty
प्रथमेश चा काँनटँक नंबर मिळु शकेल का.❤😢
8999785344
Tula kay dusri मंगलाष्टक येत नाही का.... 😂😂😂
Order's gheto bhai tya mangalshatske gayche.....
भाऊ नंबर सेंड करा
8999785344
🥰😍
Bhau khup halva hoto bahinichya lagnat,avaj mast
Ho
दादा तूझ्या आवजात खूप जादू आहे 🤩 माझी मुलगी तर आता 6 year chi आहे पण जेव्हा ती 20 varshni होईल, तीच लग्न ठरेल तेंव्हा मी तुलाच बोलवणार ☺️ येशील ना रे दादा तू ? Maglastka बोलायला मी वाई मधे रहाते naki रिप्लाय दे
Ha tai
@@singerprathameshborkar7654 thank you
Direct kaljat ghusto awaj tuza man bharun yet re
mazya sakhya bahinichi tar lagn zalet pn ajun eka bahinich lagn baki mazya Teva nkkich tula mahad la bolven
🥰👏
Nice भावा
www.youtube.com/@SambhajiManeActorVlogs
Thnks sir
Normal madhe mahna jast swar naka lau
Ka??
@@singerprathameshborkar7654 try karun baghun
@@kiranshinde2394 kahi nhi...mi hech try krun bghitlel aahe...bhai...mi saglikde simple ch gato...order khup kelyat saglyach video bahi takt mi... Roj order astat
Nice