गावच्या पध्दतीचे मटणाचे कालवण (रस्सा) आणि मटन सुके😋 आईंची सोपी रेसिपी 👌 Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #muttonsukka #drymutton #aagrikolistylemutton #muttonrecipe
    #muttonsukkarecipe #muttonfry
    #muttoncurry #muttonrassa #pole #riceroti
    #सुक्कमटण
    #gavranmuttonrassa
    #मटणभुना
    #muttonbhuna
    #sukkamutton
    #Sukkamatan
    #सुकंमटण
    #gavranmutton
    #मटण
    #मटणरेसीपीमराठी
    #muttonrecipemarathi
    #villagestylemutton
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

КОМЕНТАРІ • 395

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 6 місяців тому +69

    Thank u so much aai ... व्हिडियो मध्ये तुमचं दिसणच खुप समाधान देऊन जातं ... आणि त्यात तुमची रेसिपी मग काय मेजवानीच .. खुष रहा .. ❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому +3

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

    • @bhaveshpatil5579
      @bhaveshpatil5579 6 місяців тому

      ​@@CrazyFoodyRanjitathe same time as well

    • @prernagite5205
      @prernagite5205 5 місяців тому

      ​​​@@CrazyFoodyRanjita..Ranjita ji majha reply tumhla awdla nahi ka.. actually Khup lahan Astana ghawan shikals mhanun mi boli..tumhla nahi awdala asel. तर sorry mi मॅसेज delete karte...ha pa. Aai chi mutton recipe mala Khup awdli tyamule majha manat as Kahich kami pana nahi..minti recipe banun baghnar

  • @purvivaze476
    @purvivaze476 6 місяців тому +8

    प्रत्येक घरात आईंसारखी सासु, आजी असेल तर ते घर खरंच स्वर्गाहून सुंदर असेल,love you aai ❤
    तुम्ही जितक्या आनंदाने प्रत्येक रेसिपी बनवता ते प्रेम तो गोडवा त्यात मिक्स होतो आणि मग काय सगळ्या रेसिपी अप्रतिम 😂😅

  • @rasikahaate
    @rasikahaate 6 місяців тому +10

    खरचं आईंच समजाऊन सांगणं खूप छान आहे. मी नक्की तांदळाचे पोळे काढून बघेन. आईंच्या सगळ्या रेसिपी खूप सध्या, सरळ, सोप्या असतात. आई खूप प्रेमळ आहेत.

  • @gaurishintre6439
    @gaurishintre6439 6 місяців тому +6

    मी शाकाहारी आहे पण तुमचे आणि रोहन दादांचे सगळे ब्लॉग बघते.तुमची फॅमिली खुपच गोड आहे.तुमची आई मला खुपच आवडते .किती गोड आणि प्रेमळ आहेत.तांदळाचे पोळे एकच नंबर. आईंनी सांगितल्याप्रमाणे आता मी पण पीठ दळून पोळे करून बघणार. ❤❤❤

  • @PriyankaSankpal-p2l
    @PriyankaSankpal-p2l 6 місяців тому +1

    आईची रेसिपीज छानच असते...बघूनच तोंडाला पाणी सुटलं...आईचा स्वभाव खूप छान आहे..🥰🥰👌👌👍👍

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 6 місяців тому +5

    आई शुभ सकाळ विडीवोची सुरूवात छान केली आईला विडीवोत पहिल्यांदा बघितल्या वर खुप समाधान वाटत आईची रेसिपी एकदम भारी त्या पध्दतीने आम्हा ला ही करायला आवडतात आई रंजिता आणि रोहन दादा घरात नसले का आई तुम्ही अशाच प्रकारे आम्हाला विडीवो दाखवत रहा खुपच छान विडीवो दाखवला रेसिपी एक नंबर आई तुम्हाला नमस्कार असेच छान छान विडीवो दाखवत रहा आणि रेसिपी सुध्दा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰जय श्री राम 🚩🚩

  • @user-lo1fv5ec8t
    @user-lo1fv5ec8t 6 місяців тому +3

    Khup chaan Jevan ahe maushi jar polha jar vati Ney phiravala tar chalel ka tumhi please sanga

  • @MinakshiJangan-kn2ok
    @MinakshiJangan-kn2ok 6 місяців тому +8

    शुभ सकाळ आई नमस्कार मला तुमची तेल न वापरता पोला करण्याची पद्धत खूप आवडली मी नक्की करून बघेन.जय सदगुरू

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 6 місяців тому +4

    शुभ सकाळ रंजीता खुप छान रेसिपी साधी सोपी मटण रेसिपी आईच्या हातची चव भारीच असणार

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 5 місяців тому +1

    Hiii.. Ranjitaaaa💗
    मटण कधीही तेलात एक कांदा घालून मीठ हळद घालून परतून घ्यावे.. चरबीच तेल छान सुटत... आणि मगच कोमट पाणी ओतून 2शिट्या द्यायच्या..
    नाहीतर मग माटोणाचा कच्चा वास येतो खातानाही.. रसशालाही.. So... आधी ते हळद मिठात चांगले परतून घ्यावं.😊😊😊

  • @mayuripatil1940
    @mayuripatil1940 6 місяців тому +6

    Aaine banvaleli pratyak recipe pahayla khup chaan vatt❤❤khup chan aai

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 6 місяців тому +2

    Khup chaan aai samjavun sangtat.....khupach bhari matana cha rassa ani sukk matan ani poda......

  • @vaishnavishitole7555
    @vaishnavishitole7555 6 місяців тому +3

    Aai tumhi disalat ki khup bhari vatste.aani recipi tar kaslyahi aso chhanach vatatat

  • @sebianau73
    @sebianau73 6 місяців тому +3

    Rohan aai la pola kartana baghayla masta vatta.tya kitti sarait pane hatane pola pasaravtat.mastach👌👌👌👌👌

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 6 місяців тому +3

    खरच आईं तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसल्या की चां वाटत recipe Ani बोलण दोन्ही मिस करतो

  • @Rajeshreemhatre1276
    @Rajeshreemhatre1276 6 місяців тому +3

    जय सदगुरू 🙏 खुप छान रेसिपी आहे ❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому +1

      जय सद्गुरू 🙏Thank you 😊

  • @swapnajaketkar31
    @swapnajaketkar31 6 місяців тому +5

    खूप छान रेसिपी ❤

  • @Tanvi_75
    @Tanvi_75 6 місяців тому +1

    Aaichi recipe khupch chaan

  • @gonsalvesgracy6124
    @gonsalvesgracy6124 6 місяців тому +1

    You are so simple dear.The way you are explaining is in very innocent way.

  • @nilamjadhav8148
    @nilamjadhav8148 6 місяців тому +2

    नमस्कार आई 🙏तुमच्या सगळ्या रेसिपी खूप असतात मी माझ्या घरी बनवुन बघते मटन रस्सा आणि सुखा एक नंबर व्हिडीओ छान आहे 👌👌

  • @rasikashirke5151
    @rasikashirke5151 6 місяців тому +2

    Aai ❤❤. Aai tumch sarv kutumbavar aslel Prem, kalaji khup jast aahe. Swami chhaya sarkhi. Tumcha aashirvad aahe mhnun sarv sukhi aahet. Asch rahude. Aai tula tula khup aayush labhude. ❤❤

  • @deepashimpi7556
    @deepashimpi7556 6 місяців тому +2

    Jai Sadguru tai khup Chan receipe banavli aai ne pole khupach chan me nkki try karel

  • @anjalimhatre8377
    @anjalimhatre8377 6 місяців тому +3

    आम्ही पोळे हेच प्रमाण घेऊन बनवतो, फक्त हाताने नाही तर वाटी ने बनवतो, ह्या पिठात थोडी उडीद डाळ पीठ दळताना घातली तर उत्तम

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 6 місяців тому +2

    खुप छान रेसिपीज आई तुम्हाला सर्वांनाच पाहावयास खुप आवडतात नेहमीच व्हिडिओ टाकत जा आम्ही तुमच्या व्हिडिओ ची खुप वाट पहात असतो ❤❤❤❤❤

  • @jyotipatil2363
    @jyotipatil2363 6 місяців тому +1

    Hi family dada मी न चुकता तुमचे सकाळ संध्याकाळ चे व्हिडीओ बघते मला खूप आवडतात आणि त्यात आईंची रेसिपी असली की सोने पे सुहागा पण मला पोळे बनवायला येतच नाही हात फिरवताना तो तुटतो तर काय करायचे जाऊद्या पण तुमची फॅमिली एक नंबर ❤❤❤❤ माझं नाव घ्या ना व्हिडीओ मध्ये ज्योती

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 6 місяців тому +2

    Khup chan receipi aai dada asecha dakhva aaichi receipi aamala aavdtt

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 6 місяців тому +2

    Aai एकदम जबरदस्त confident दिसतात ❤...

  • @sunitakakodkar9052
    @sunitakakodkar9052 6 місяців тому +2

    Khup chan vatal aja aai chi recipe baghun no1 recipe aai👍😋

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 6 місяців тому +5

    खूप छान काय bolu कळत नाही पण आई खरंच खूप भारी ❤

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 6 місяців тому +3

    खूप छान रसिका ताई ,मस्त रेसिपीं

  • @zareensarang9192
    @zareensarang9192 6 місяців тому +2

    Kitne pyaar se sikhaye aap ne❤ khush ho gaya😊.. Thank you

  • @asmii2069
    @asmii2069 6 місяців тому +2

    Pole banvtana reshning che tandul dhun vaprave ki asech dalayla takavet te pls sanga

  • @deepalijadhav7141
    @deepalijadhav7141 6 місяців тому +4

    शुभ सकाळ आई दोन्ही रेसिपी छान 👌आई च्या हाताची चवच भारी

  • @meghakande6525
    @meghakande6525 6 місяців тому +5

    ताई खुपचरेसीपु समजवुन सागतात.मी पोळृ काढायला घेतले तर हात भाजतो.याच्यावर ऊपायसागणे.

  • @ShamaPujari-p9d
    @ShamaPujari-p9d 6 місяців тому +6

    आई खूपच छान आहे

  • @vishalshah7340
    @vishalshah7340 6 місяців тому +1

    The. Recipe. Is. Very. Nice. Mouth. Watering

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 6 місяців тому +1

    किती इझी आणि tempting recipe banvta tai mala khup avdte.❤

  • @bhagyashreepadawal
    @bhagyashreepadawal 6 місяців тому +2

    आईंना बघून बरे वाटले.....रेसिपी पण छान.....

  • @MonikaJoshi-gt1og
    @MonikaJoshi-gt1og 6 місяців тому +2

    ❤ good morning Tai ❤ Jay sadguru family khup chan aai recipe 😋 💖

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому +1

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 6 місяців тому +1

    पोला खूप छान करतात मावशी खूप छान रेसिपी ❤❤

  • @aishwaryakad321
    @aishwaryakad321 6 місяців тому +1

    Kay kay vaprta polyasathi tumhi please saprete video banvana

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      आपले जुने व्हिडीओ बघा सर्व दाखवला आहे 😊

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 6 місяців тому +1

    आई रेसिपी खुप छान मटनाची 1नबर

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 6 місяців тому +2

    आई तुमच्या रेसिपी छान असतात 👌❤

  • @surekhachavan3799
    @surekhachavan3799 6 місяців тому +1

    आई खूप खूप छान मला पोळे खुप आवडतात पण जमतच नाही तुमच्या सारखे

  • @neetaovalekarpathare4781
    @neetaovalekarpathare4781 6 місяців тому +1

    रेसिपी छानच सुके मटण करताना फोडणीत आम्ही थोडा कांदा टाकतो वरून गरम मसाला खूप छान लागते सुके मटण करुन बघा वरून भरपूर कोथिंबीर एकदम मस्त😊

  • @vilasiniposam7314
    @vilasiniposam7314 6 місяців тому +1

    खूप छान रेसिपी आईची 👌👌👌👌

  • @amrutamhatre8898
    @amrutamhatre8898 6 місяців тому +8

    Jai sadguru tai 🙏🏻 Good Morning Patil Family. Nice Vlog Tai. Lvu All 🥰❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому +2

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @sachinpawar4653
    @sachinpawar4653 6 місяців тому

    आई,तुम्ही छान आणि झटपट जेवण बनवता ते बघून खूप मस्त वाटत, मी कणकवली ची आहे, खुप प्रयत्न केले पण पोले जमत नाही, गॅस कसा ठेवायचा कमी की जास्त?

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 6 місяців тому +2

    खूप छान तांदळाचे पोळे आणि मटण रेसिपी

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 6 місяців тому +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘आजची रेसिपी खूपचं छान

  • @ushakar5238
    @ushakar5238 6 місяців тому +2

    Thank you aai khub chan samjavtat

  • @shaileshgawand5318
    @shaileshgawand5318 6 місяців тому +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻1 no Aai👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ayushgaikwad9565
    @ayushgaikwad9565 6 місяців тому

    Voice ani bolnyachi padddat kiti sunder ahe ani kiti samjudar pane sagtat recpie khuppp chaan nice vlog … shevti sasu ranjita tai chi rock on fire 🎉❤

  • @kalpanayuvrajtibhe8533
    @kalpanayuvrajtibhe8533 6 місяців тому

    आईची रेसिपी मंजे खर सुख आहे ..आजची कमेंट माझ्या आई ला मस्त रेसिपी आई आज व्लॉग पाहुन खुप खुश ❤❤❤❤

  • @mansisule9812
    @mansisule9812 6 місяців тому +1

    Thanks kadhi pasun sukkha mutton pahycha hota thanks aai❤

  • @ashwini..
    @ashwini.. 6 місяців тому +2

    मस्त अप्रतिम रेसिपी आई❤😊😊

  • @amolfoodvlogs572
    @amolfoodvlogs572 6 місяців тому +1

    खूप छान

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 6 місяців тому +2

    खुप छान समजावून सांगतात ताई

  • @Avi_edits10.11
    @Avi_edits10.11 6 місяців тому +2

    Poli chhan aahe 👍

  • @user-yg3nr8uk3p
    @user-yg3nr8uk3p 6 місяців тому +1

    Khup chan aai

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 6 місяців тому +1

    नमस्कार आई 🙏
    रेसिपी खूप छान मस्त👌👌❤

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 6 місяців тому +1

    Rasika lhupach chan pola receip n aajachi receip mastach 😊😊tuzya peksha pandhra varsha I mothi aslyamule mi tula navane bolate raguoo nako

  • @vrushalijogat8485
    @vrushalijogat8485 6 місяців тому +2

    Khup chan recipe Ani pole pn

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 6 місяців тому

    आई thanku so much ❤❤ किती प्रेमाने सगळ आम्हाला समजावं म्हणून सांगता.❤❤ तुमचा चेहरा पाहूनच मला खूप आनंद होतो.पण तुम्ही पोळे मटण खूप छान पद्धतीने बनवता .आई माझी आई नाहिये पण ती तुमच्या सारखी प्रेमळ दयाळू होती.माझं ताईवर पण खूप प्रेम आहे.❤❤ किती आनंदाने करता.l love you family and aai. मला खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची पण दादा थोडं कसतरी पण वाटतं पण तुम्ही खूप चांगले आहात.आई ❤❤❤❤❤ नक्की शिकेन पोळे .

  • @manasisurve1602
    @manasisurve1602 6 місяців тому +1

    Good morning tai ❤️🥰
    Khup chhan aai mutton recipe yummy 😋😋😋👌👌👌👍🌹🌹🌹
    तादंलाचे पोले पण 1 नंबर आई 👍👍

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 6 місяців тому +1

    शुभ सकाळ आई खूप छान रेसिपी बनवली बघुनच तोंडाला पाणी सुटले मस्त आहे आजचा व्हिडीओ जय सदगुरू फॅमिली

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 6 місяців тому +2

    , खूप छान आहे रेसिपी आई ची खूप छान 😊

  • @Fifa_football359
    @Fifa_football359 6 місяців тому +2

    Khupch mast

  • @janviwarik3601
    @janviwarik3601 6 місяців тому +1

    Sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 6 місяців тому +3

    Aai khup chan recipe mast 👌👌

  • @vaishalipandit169
    @vaishalipandit169 6 місяців тому

    Tai pole kartana gass mothach thevaycha k barik karayach te sanga.

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 6 місяців тому +2

    Shubha Sakal Aai .Donhi Recipe Khup Cha,n.Tondala Panni ale 😋😋

  • @AmrutaJadhav-bi5uc
    @AmrutaJadhav-bi5uc 4 місяці тому +1

    पोळी ची रेसिपी खूप छान

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 6 місяців тому +1

    Both recipes are nice and simple

  • @user-sj3zz4nq4c
    @user-sj3zz4nq4c 6 місяців тому +2

    Khup chan recipe Aai ❤

  • @shwetamore2251
    @shwetamore2251 6 місяців тому

    Love u aai❤❤ kiti samadhani vtta tumhi.. atachya kaliyugat tumcha sarkhi mansa bghaila nh milat kuthech🙏🏻

  • @akshadakadam6453
    @akshadakadam6453 6 місяців тому +2

    Mast Mavshi . Tumhala pahun chan vatle .

  • @dhatrak9954
    @dhatrak9954 6 місяців тому +2

    Khup Chan

  • @rockff7749
    @rockff7749 6 місяців тому +2

    खूप खूप छाण रंजीता ताई आणी आई प्रथा काय करते😊😊😊😊

  • @RoYaLGAMER-zx5tq
    @RoYaLGAMER-zx5tq 6 місяців тому +2

    Khup chan recipe Mavshi ❤ khupch mast 😘😘

  • @kanchanmhaskar2128
    @kanchanmhaskar2128 6 місяців тому

    Khupach chan receipe sangta kaki tumhi... Mla receipe peksha tumhi jast aawadlat... Asa vatla mazi aaich sagtey mla.. Khupach premal aahat.. Tumchya ajun receipe baghayla nakki aavdtil... Thank you

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 6 місяців тому +2

    खूप छान आई मटन आणि पोळे 😋😋😋👍🥰🥰😊😊

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 6 місяців тому +2

    १no recipe Aai 😋❤️👌

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 6 місяців тому +1

    Good morning Aai❤mst mutton rassa 😊 sukhh😊yummy 😋🤤😋🤤 aai je kahi bolte manapasun 😊 Khup Chan aai 😊😊😊mst vatl dada Khup divsani video 😊😊😊

  • @tej5367
    @tej5367 6 місяців тому +4

    Yummy food very nice vlog!!!!!

  • @REKHASingh-xr9vb
    @REKHASingh-xr9vb 5 місяців тому

    ❤❤❤❤ u mom by seeing you i remember my mother 😊😊😊

  • @vilasbhatkar4952
    @vilasbhatkar4952 6 місяців тому +1

    VERY GOOD MUMMY . !!!!

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 6 місяців тому +2

    Mast Recipe bhari

  • @user-iv1kd4we5f
    @user-iv1kd4we5f 6 місяців тому +1

    Aai Tandul dhun ghyache ka polya sathi...

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b 6 місяців тому +1

    आई मटण रस्सा सुक पोले एक नंबर आई मला पोले खूप आवडतात मी पण बनवते तुम्ही सगळे कसे आहात

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      Thank you 🥰🥰आम्ही सर्व मजेत 😊

  • @rajiyednaik6869
    @rajiyednaik6869 6 місяців тому +2

    Khooooop yummmy ahe recipe Maushi😋😋😋

  • @sulakshanadoke9474
    @sulakshanadoke9474 6 місяців тому +1

    Love you aai ❤🤗

  • @vishwanathdharne8587
    @vishwanathdharne8587 6 місяців тому +2

    Khup.sundar.resipi

  • @kamalbiranje8116
    @kamalbiranje8116 6 місяців тому +2

    खूप छान मस्तच व्हिडिओ 🙏🙏 जय सदगुरू 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  6 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @rohininikam619
    @rohininikam619 6 місяців тому +1

    आई खूप छान मटण थाळी banavli आम्ही तुमच्या रेसिपीची वाट baghat असतो

  • @sulakshanadoke9474
    @sulakshanadoke9474 6 місяців тому +1

    Ekdum mast 👌🤗❤️

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk 6 місяців тому

    आई मी तुमची रेसिपी पहिल्यांदा बघितली खूप आवडली आणि हो मी पोळे करून बघणार आहे एक मोठी वाटी तांदळाचे पीठ आणि छोटी वाटी गव्हाचे पीठ बरोबर ना

  • @jyotithore2218
    @jyotithore2218 6 місяців тому +2

    Khup Chan recipe aai ❤👌👌

  • @sonalimhamoonkar
    @sonalimhamoonkar 6 місяців тому

    Chanach aahat tumhi.. Tumche bolane kiti god aahe.. Agdi sundar

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 6 місяців тому

    आई खूप छान विडिओ ची सुरुवात केली तुम्हाला बघुन मला फार आनंद होतो माझी आई माझ्या डोळ्यासमोर येते लव यू आई मटण एकच नंबर आणि पोळा यम्मी