Shivsena Mashal Gondhal Song | गोंधळ गीत | ShivSena UBT | Thackeraynchi Mashal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • असुरांचा संहार कराया
    मशाल हाती दे..
    सतवरी भूवरी ये ग अंबे..
    सतवरी भूवरी ये..
    Join WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Subscribe Now: / @shivsenaubtofficial
    / shivsenaubt
    / shivsenaubt_
    / shivsena

КОМЕНТАРІ • 399

  • @sandippowar358
    @sandippowar358 День тому +202

    कोरोना काळाचे काम केले उद्धव साहेबांनी म्हणून या कर्तव्याने महाराष्ट्र बघितला आहे आई अंबे माते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    • @बिभीषणजगताप
      @बिभीषणजगताप День тому +6

      उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 День тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @rushikeshgayaki2442
      @rushikeshgayaki2442 День тому +1

      Result च्या दिवशी काही हो हेच गाण वाजवायचे आहे

  • @kailasharan8124
    @kailasharan8124 День тому +129

    किंग ऑफ महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे

  • @Patil98-s5l
    @Patil98-s5l День тому +351

    पुढच्या दसऱ्याला उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला संबोधित करतील. ❤

    • @heisenberg6461
      @heisenberg6461 День тому

      देवीच्या नावाखाली मते घेण्याअगोदर आधी त्या बाईला तुमच्या पक्षातून बाहेर काढा ज्या बाईने देवी-देवतांचा त्याचबरोबर बाळासाहेबांचा अपमान केला होता त्या अंधारे बाईला पक्षातून हकालपट्टी करा अगोदर 😂

    • @heisenberg6461
      @heisenberg6461 День тому

      देवीच्या नावाखाली मते घेण्याअगोदर आधी त्या बाईला तुमच्या पक्षातून बाहेर काढा ज्या बाईने देवी-देवतांचा त्याचबरोबर बाळासाहेबांचा अपमान केला होता त्या अंधारे बाईला पक्षातून हकालपट्टी करा अगोदर 😂

    • @deepakchavan1986
      @deepakchavan1986 День тому +4

      Kutun gharun sambodit kartil

    • @Patil98-s5l
      @Patil98-s5l День тому +9

      @@deepakchavan1986 तुम्ही काळजी करू नका त्याची.. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता उध्दव साहेबांच्या सोबत आहे.. तुम्ही अजून एखादा चित्रपट काढा.. अजून एखादी योजना काढा.. बघा विधानसभेला काय जम बसतो का ते.

    • @umeshjagdale1409
      @umeshjagdale1409 День тому +1

      ​@@deepakchavan1986 tumhachya sarakhe kharante tumhich....
      Tumhi motha prarakram kela ahe naa....

  • @devrajsalgare6039
    @devrajsalgare6039 День тому +148

    महाराष्ट्राचे Top मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेबांचा विजयी असो

  • @jagdishghotane6957
    @jagdishghotane6957 День тому +55

    बाळासाहेब ठाकरे यांच्या कालावधिसारखी शिवसेना प्रचंड ज्वलनशील अशी पुन्हा उभारू दे.

  • @akshaygavandar5392
    @akshaygavandar5392 День тому +85

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩🚩

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 День тому +107

    उद्धव ठाकरे यांना अंबा मातेचा आशीर्वाद

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 День тому +100

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @ratannavale2204
    @ratannavale2204 День тому +191

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩💐

  • @maheshmhatre6979
    @maheshmhatre6979 День тому +67

    अंबे माते या मशाली मध्ये गद्दारांचा
    सुपडा साफ कर हीच तुला प्रार्थना 🙏🙏

  • @digvijaybhat
    @digvijaybhat День тому +30

    हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो....🚩🚩

  • @somadhondrepatil8218
    @somadhondrepatil8218 День тому +83

    अप्रतिम आहे गाणं।।
    नक्कीच शिवसैनिक ऊर्जेने काम करतील आणि हे गाणं शेवटच्या लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतील..!!

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb День тому +61

    शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी जय हो महाराष्ट्र परभणी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 День тому +75

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @madhukarsalunkhe6419
    @madhukarsalunkhe6419 День тому +45

    जय महाराष्ट्र खरोखरच अंबे माते भू वरी ये

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 День тому +38

    महाराष्ट्र la या लोकांकडून वाचव आई, शिवसेना la बळ दे

  • @ashutoshgurhale3427
    @ashutoshgurhale3427 День тому +40

    पाप्यांना जळण्यास ये अंबे... मशाल हाती दे..!!

  • @arti5444
    @arti5444 День тому +55

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब,संयमी नेतृत्व, सुरक्षित महाराष्ट्र, छान गीत,🚩🚩🚩🚩

  • @Fauzi12663
    @Fauzi12663 8 годин тому +4

    महाराष्ट्राची आण बाण आणि शान फक्त शिवसेना - उध्दव बाळासाहेब ठाकरे.! जगदंब!

  • @sunilkaware6733
    @sunilkaware6733 День тому +35

    शिवसेना ठाकरे साहेब फक्त

  • @manojkattimani2425
    @manojkattimani2425 День тому +32

    गाणं सुंदर आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना ❤

  • @dhanajipaikekari624
    @dhanajipaikekari624 День тому +5

    शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshhaldankar5072
    @santoshhaldankar5072 День тому +14

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी

  • @santoshfase195
    @santoshfase195 День тому +4

    जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 День тому +43

    हात दुखले तरी दार तोडून टाकणारी आपली शिवसेना आहे साहेब...इतिहास आहे आपला...आपण सगळ्या गोष्टी भांडून घेतलेली आहेत.....भांदुया आणि जिंकूया... आई भवानी जगदंबा आपल्या सोबत आहेत ...च....बाळासाहेब चे विचार आणि लक्ष तुम्ही पूर्ण करू शकता हे मुखमंत्री झाल्या नंतर सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे....❤❤....खरे हिंदुत्व प्रखर विचार....जे शिक्षण बाळासाहेबांनी देऊन गेला ते तुम्ही पूर्ण करत आहात ......आरएसएस मराठी महाराष्ट्रातील हिंदुत्व आहे त्यांनी खर्या अर्थाने कोणाच्या मागे थांबावे हे विचार केलं पाहिजे......सद्या कळत आहे rss la sudha ki सद्या ची भाजप ही hindutvasdi नाहीये शंकराचार्य न बोलेल आहे......बाकी गीत छान होता.....आपल्या सणाच्या वेळेस आपण हे गीत आपण एकवलात खूप मन प्रसन्न झालं....पुढे खूप लढायचे आहे मराठी माणसासाठी मराठी जनसामण्यासाठी मराठी माती साठी संस्कृती...साठी...hindutvadi संस्कृती साठी कले साठी...खूप..मोठा लढा आहे......एवढंच की शिवसेनेला ला आणि मराठी माणसांना .आता केंद्र पातळीवर hindutvaadi विचार नेण्याचा आहे...आणि तो पूर्ण करायचा आहे....

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 День тому +23

    जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे महविकास आघाडी झिंदाबाद १८० पार १००%

  • @bhaktvatsalsonar2557
    @bhaktvatsalsonar2557 8 годин тому +3

    आई तुळजाभवानी साहेबाना शक्ति दे आणि या मश्यालीने या गद्दारांचा विनाश कर 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @akshayvedpathak5210
    @akshayvedpathak5210 День тому +17

    शिवसेना 🚩 only ठाकरे 🚩

  • @anitaprabhu271
    @anitaprabhu271 День тому +10

    उदे उदे ग अंबे

  • @malushid7283
    @malushid7283 День тому +29

    एक number
    Only उद्धव

  • @pandurangpatil3174
    @pandurangpatil3174 День тому +36

    *सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके*
    *शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…*
    तुम्हा सर्वांना *नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…*
    आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
    आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
    सुखमय होवो, *अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना…*🙏

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 7 годин тому +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 День тому +16

    वा मस्त, 🌹 छान,
    महाराष्ट्राची शान आई जगदंबेची अशीच क्रुपा राहू द्या, आणि माननिय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करु दे,अशीच जगदंबे आई कडे मनापासून प्रार्थना.

  • @भारतीयनागरिक-थ8ख

    ब्रँड एकच ठाकरे 🚩♥️🔥

  • @rupeshmandavkar6212
    @rupeshmandavkar6212 День тому +16

    जय महाराष्ट्र साहेब,,, आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @vikasshete9492
    @vikasshete9492 День тому +20

    छान

  • @arrcyt
    @arrcyt День тому +24

    खूप छान सुंदर अंगावर काटा आणणारे गाणे 🙏

  • @kishorwagh7981
    @kishorwagh7981 8 годин тому +2

    महाराष्ट्र शांत संयमी सर्व गुणसंपन्न लोकप्रिय नेतृत्व मा. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🔥🚩

  • @pavanrajput1731
    @pavanrajput1731 День тому +3

    मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा आवाज पुढच्या विधानसभेच्या निवडणूक मध्ये गुंजू दे अशी आई तुझ्या चरणी मस्तक होऊन प्रार्थना करतो

  • @gauravkothawade2355
    @gauravkothawade2355 День тому +19

    आई भवानी माता मशाल हाती दे शक्ती दे❤🎉💫

  • @ravindrajadhav2413
    @ravindrajadhav2413 День тому +2

    शिवसेना म्हणजे ठाकरेचं

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 День тому +29

    जय महाराष्ट्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @VIPU_BHAI_OP
    @VIPU_BHAI_OP День тому +48

    Only udhhav thakre saheb 🚩🦁👑🗡️

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 День тому +1

    साहेब, खूप छान वैचारिक, मार्मिक विश्लेषण
    गीत.एकच, विचार. एकच साहेब माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे, ठाकरे,ठाकरे साहेब.

  • @शिलवंतशिंगांकर

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @YuvarajRaut-r3c
    @YuvarajRaut-r3c День тому +32

    एक नंबर गीत उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @mukeshlad6198
    @mukeshlad6198 День тому +9

    शिव सेनाआदरणीय उद्धवजी ठाकरे 🚩🚩🚩

  • @satishpagare9364
    @satishpagare9364 День тому +9

    खरी शिवसेना आमची बाळासाहेब यांची
    उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤

  • @sunilkharpade9822
    @sunilkharpade9822 День тому +19

    खूपच छान

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 День тому +13

    आई भवानी शक्ति दे,मलंग गडाला मुक्ती दे,गद्दारांना मूठ माती दे,
    महाराष्ट्रावर पुन्हा भगवा फडकूदे,
    उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनूदे🔥🔥🔥🔥

  • @ganeshbhosale9916
    @ganeshbhosale9916 День тому +22

    खुप छान

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 День тому +24

    उदेग आंबे उदे ❤❤शिवसेना ❤❤

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 День тому +8

    शिवसेना फक्त उद्धव ठाकरे साहेबांची

  • @ramthorat7097
    @ramthorat7097 День тому +21

    Only uddhavji shiv sena UBT ⛳🔥

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j День тому

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @rajkumardudhane1693
    @rajkumardudhane1693 День тому +13

    गुजराती हटवण्यासाठी फक्त्त 💯♥️ठाकरे ♥️♥️♥️♥️♥️मशाल 🚩🚩🚩🚩🚩मशाल 🚩🚩🚩🚩🚩

  • @parthdhage6571
    @parthdhage6571 День тому

    खूप छान गाणं 🔥🔥 ठाकरेंची मशाल... ओरिजनल शिवसेनेची मशाल.... जय महाराष्ट्र 💯💯🚩🚩🚩

  • @roshankalekar9738
    @roshankalekar9738 День тому +6

    Thackeray saheb 🧡🚩💯

  • @n.v6760
    @n.v6760 День тому +1

    🙏🙏🙏🙏जय शिवसेना ठाकरे जिंदाबाद 🙏🙏🙏🙏

  • @SujitkrDas-cz5ew
    @SujitkrDas-cz5ew День тому +4

    Jai Mata Di

  • @SahilRane-l7b
    @SahilRane-l7b 6 годин тому

    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो!🙏🏻

  • @rushikeshkhandar2396
    @rushikeshkhandar2396 День тому +9

    आवाज कोणाचा उद्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा 🚩

  • @aryaenterprises7654
    @aryaenterprises7654 День тому +1

    🚩शिवसेना 🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे....

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 15 годин тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @vishwanathchavan2373
    @vishwanathchavan2373 День тому +4

    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @dayanandmunde1925
    @dayanandmunde1925 День тому +4

    Jabardast ❤❤

  • @KisanShinde-i6y
    @KisanShinde-i6y День тому +7

    शिवसेना . उध्दव ठाकरे साहेब 🎉🎉🎉

  • @dnyaneshwarpatil3075
    @dnyaneshwarpatil3075 День тому +2

    आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील.

  • @shreyasvidwans4357
    @shreyasvidwans4357 День тому +9

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 День тому +2

    🎉खोके गद्दातर् सुपारी e d लावणारे ह्यांचा नाय नाट होवू दे

  • @sanjaypanhalkar9511
    @sanjaypanhalkar9511 День тому +6

    एक नंबर
    🙏👌🙏

  • @vgraut5954
    @vgraut5954 День тому +1

    जय महाराष्ट्र!! उद्धव साहेब ठाकरे, नक्कीच अंबे माता धावून येणारच, आणि गद्दारांचा पराभव करणारच

  • @sachinjadhav-u9f
    @sachinjadhav-u9f 12 годин тому

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @Amsmish
    @Amsmish День тому +1

    एक नंबर गोंधळ गीत, अप्रतिम सुंदर ओळी 😊
    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @nitindeshmukh834
    @nitindeshmukh834 День тому +9

    खूप छान साहेब 🎉

  • @pavanjadhav5234
    @pavanjadhav5234 День тому +6

    Uddav Balasaheb Thakre next CM

  • @bhairavnathkevate7166
    @bhairavnathkevate7166 День тому

    आंबे माता . पावणार उद्धवसाहेब ठाकरे यांना....❤❤❤❤ मास्टर स्ट्रोक.... सत्ता ठाकरेंची येणार

  • @AnandGanorkar-q2p
    @AnandGanorkar-q2p День тому +2

    ❤❤जय शिवराय जय शंभुराजे ❤❤

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 День тому +1

    फक्त ऊदव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @artpensive_chetan
    @artpensive_chetan День тому +1

    सत्य परिस्थिती वर गाणं... कुप छान

  • @devidasgaydhane9335
    @devidasgaydhane9335 День тому +4

    Jai Maharashtra

  • @nandinibagul09
    @nandinibagul09 День тому +2

    जय महाराष्ट्र 🚩

  • @sanjaypatil5949
    @sanjaypatil5949 День тому

    किंग ऑफ महाराष्ट्र उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @jiteshpatil7060
    @jiteshpatil7060 День тому +6

    जय महाराष्ट्र्

  • @doraemonofficial5093
    @doraemonofficial5093 День тому +4

    Jabardast

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 12 годин тому +1

    जय महाराष्ट्र 👌👌👍👍🚩🚩

  • @SuyashPawale
    @SuyashPawale День тому +8

    Very Nice Song For Navratri 2024

  • @DeepakUjagaonkar-md9on
    @DeepakUjagaonkar-md9on День тому +3

    Jai maharashtra ....

  • @SOLO_9596
    @SOLO_9596 День тому +2

    जय महाराष्ट्र 🔥🚩

  • @AshokBhosale-b8z
    @AshokBhosale-b8z День тому +1

    खुप छान गीत आहे 👌

  • @deepakwagh7174
    @deepakwagh7174 День тому

    महाराष्ट्राची आण बाण शान उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @NishantVairale
    @NishantVairale День тому +1

    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ

  • @PrashantPatil-gb1rn
    @PrashantPatil-gb1rn День тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @KhandevAvaghade
    @KhandevAvaghade День тому +1

    किंग ऑफ उद्धव साहेब

  • @ChikuViraj-v3c
    @ChikuViraj-v3c День тому

    राक्षसांचा विनाश यावेळी महाराष्ट्र करणार.. मुख्यमंत्री होणार उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 День тому +1

    अंबामाँतेचा उदो उदो.. 💐💐

  • @RameshvarTonpe
    @RameshvarTonpe День тому +1

    महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील लाडके मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 День тому +5

    Ek No song 🔥🔥

  • @prakashpendor2573
    @prakashpendor2573 День тому +1

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @vishalkalbande2887
    @vishalkalbande2887 День тому +3

    Jay maharashtr ❤❤