सन्माननीय बाळासाहेब आणि सन्माननीय सुरेशजी, या दिग्गजांनी जे अभिप्राय दिले आहेत ना त्यामध्येच आपटेबाईंच्या निगर्वी, निस्वार्थी आणि उच्च पराकोटीच्या गायकीचं संपूर्ण सार आलं आहे. अवधूतजींची शैली नेहमी प्रमाणेच सुंदर. मी हे गाणं यु ट्यूबवर आपटे बाईंच्या सुमधुर गायनासाठी जितक्या तन्मयतेने ऐकतो ना तितक्याच तन्मयतेने या दिग्गजांचे अभिप्राय ही अगदी मन लावून ऐकतो. आपटे बाई, मान. बाळासाहेब, सुरेशजी, अवधूतजी धन्यवाद 🙏
She is an example of simplicity and power of an indian traditional women. She carries herself so well in a saree and her voice touches the heart. Big fan of her voice and personality.
अक्षरशः काटा आला अंगावर हे गाणं पहिल्यांदा विभावरीच्या आवाजात ऐकून ! 👆 स्वामी सिरीयल चालू असताना हे ऐकलं होतं आणि वेड लागलं होतं.. त्यानंतर विभावरी च्या आवाजात हे ऐकायला मिळालं ! खरोखरच, लतानंतर कोण या प्रश्नाला उत्तरच नाही पण जे काही एक दोन ऑप्शन आहेत त्यामध्ये एक नक्कीच विभावरी आहे ! अत्यंत सात्विक आणि भावपूर्ण आवाज ! हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ! Normally original recorded गाणं मनात एवढं घट्ट बसलेलं असतं की दुसऱ्या कुणी गायलं तर तेवढं आवडत नाही, पण इथे सिरियल मधे सुचित्रा बर्वे यांनी म्हटलेलं हे गीत विभावरीच्या आवाजात "सोने पे सुहागा" ठरलं आहे ! दिल खुश हो गया फिर से सुनकर ! 👌👌👌
how can any one dislike this song , she sings so well and its so soothing to the mind .i have heard it more than 100 times till now. vibhavari may u sing more and more such songs.
विभावरी आपटेच तमिळ गाणी ऐका गळा काय असतो हे कळून येईल आणि विशेष म्हणजे ईसाई इळाय्याराजा या लिजेंडरी समोर गाणं गायच आणि तेही आपली मातृभाषा नसताना hats off vibhavari
Why do music directors ignore Vibhavari Joshi Apte. She has such a lovely voice. I have been her fan since the time I heard her in a competition. Just here her sing some of the Madan Mohan songs in a programme TRIBUTE TO MADAN MOHAN.She is simply melodious &has done justice to the tunes of the Mastreo
विभावरी हे गाण मी रोज 2/3 वेळा ऐकते तरी परत परत ऐकावे वाटते किती गोड गळा मी तुडया आवाजाच्या प्रेमात पडले आहे तुला भेटायची खूप इच्छा आहे तू कुठे रहात आहेस हे पण माहित आहे पण कसे भेटायच प्रश्न पडलाय काय करु
She is Illayaraja's favorite female singer. She has been singing in pretty much all of his concerts both in India and abroad. Got to watch her sing in Tamil live in Dallas TX.
माझे मन, तुझे झाले तुझे मन माझे झाले माझे प्राण तुझे प्राण,-2 उरले ना वेगळाले माझे मन, तुझे झाले तुझे मन माझे झाले मला लागे तुझी आस, तुला जडे माझा ध्यास, तुला-मला चोहीकडे-2 माझे-तुझे होती भास माझ्यातून तू वाहसी तुझ्यातून मी पाहसी तुझ्यामाझ्यातले सारे गुज माझ्या-तुझ्यापाशी तुझीमाझी पटे खूण तुझीमाझी हीच धून तुझे प्राण माझे प्राण-2 माझे मन तुझे मन गीत - सुधीर मोघे संगीत - सुधीर मोघे स्वर- सुचित्रा बर्वे-भागवत , विभावरी आपटे-जोशी मालिका गीत- ' स्वामी वाहिनी- झी मराठी '
Can't stop listening to this song - her voice is so sweet- incomparable, unforgettable ! Pandit Hrudaynath Mangeshkarji's words are so very true - that is a great compliment. A great combination of her intensely beautiful voice and an equally beautiful poem and music by Shri Sudhir Moghe. Thank you.
Beautiful song in a beautiful voice I like vibhavari joshi's voice I feel lataji's is shifted to vibhavari joshi's throat.Please keep on singing.l really surprised l am also singing but l really impressed with vibhavari voice.she is devoted to sing. I wish you to see a big playback singer.
विभावरी मॅडम मी तुमचा खूप मोठा चाहता आहे तुम्ही जे काही गाणी गातात ते इतके काही अंतर्मुख होऊन गातात की गाणे गात असतांना तुम्ही डोळे मिटून अगदी तल्लीन होऊन गातात . अप्रतिम
100 wela maze ikun zale he tumche gane ... tari parat parat aikto aahe..man bahrat nahi ..khup khup sundre anubhav aahe he gane .... vibawari tai ..you are simply great ...
read somewhere and quoting from there - this song was heard only once by maharashtra in the days of DoorDarshan and has since been remembered fondly as one of the greatest creation. incomparable ...
I can't thank you enough for this video. I watched it once when the show was going on then it was removed by the user. I kept on searching this every now and then ...and finally got it from you. You are a champ!!!!
Nice n beautiful singing of vibhavari. Nice orchestra I always listening vibhavari songs sweet singing her sarees r always beautiful pls upload more songs of vibhavari Marathi songs. Very talented singer.
सन्माननीय बाळासाहेब आणि सन्माननीय सुरेशजी, या दिग्गजांनी जे अभिप्राय दिले आहेत ना त्यामध्येच आपटेबाईंच्या निगर्वी, निस्वार्थी आणि उच्च पराकोटीच्या गायकीचं संपूर्ण सार आलं आहे. अवधूतजींची शैली नेहमी प्रमाणेच सुंदर.
मी हे गाणं यु ट्यूबवर आपटे बाईंच्या सुमधुर गायनासाठी जितक्या तन्मयतेने ऐकतो ना तितक्याच तन्मयतेने या दिग्गजांचे अभिप्राय ही अगदी मन लावून ऐकतो.
आपटे बाई, मान. बाळासाहेब, सुरेशजी, अवधूतजी धन्यवाद 🙏
She is an example of simplicity and power of an indian traditional women. She carries herself so well in a saree and her voice touches the heart. Big fan of her voice and personality.
थेऊर ला रमाबाईंच्या समाधीजवळचा गूढ शांततेत हे गाणं आठवलं व न कळत डोळ्यात पाणी आलं. एकदा कधीतरी हे तिथे मुद्दाम प्रत्येकाने ऐकलं पाहिजे.
what a comment. Superb
गाण्याइतकीच ह्रदयस्पर्शी ❤
कधी कधी लाखांमधून अशी एखादी comment येते…. सुंदर
कितीहि वेळा ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही.अप्रतिम भाव पुर्ण 🙏🙏
आवाजात गोडवा आणि एकदम सुंदर भारतीय पोशाख यात तुमचे मोठे पण दिसते simplicity is really wonderful great singing
अक्षरशः काटा आला अंगावर हे गाणं पहिल्यांदा विभावरीच्या आवाजात ऐकून ! 👆
स्वामी सिरीयल चालू असताना हे ऐकलं होतं आणि वेड लागलं होतं.. त्यानंतर विभावरी च्या आवाजात हे ऐकायला मिळालं !
खरोखरच, लतानंतर कोण या प्रश्नाला उत्तरच नाही पण जे काही एक दोन ऑप्शन आहेत त्यामध्ये एक नक्कीच विभावरी आहे !
अत्यंत सात्विक आणि भावपूर्ण आवाज !
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही !
Normally original recorded गाणं मनात एवढं घट्ट बसलेलं असतं की दुसऱ्या कुणी गायलं तर तेवढं आवडत नाही, पण इथे सिरियल मधे सुचित्रा बर्वे यांनी म्हटलेलं हे गीत विभावरीच्या आवाजात "सोने पे सुहागा" ठरलं आहे !
दिल खुश हो गया फिर से सुनकर !
👌👌👌
या गाण्याच्या मूळ गायिका विभावरीच आहेत
how can any one dislike this song , she sings so well and its so soothing to the mind .i have heard it more than 100 times till now. vibhavari may u sing more and more such songs.
विभावरी आपटेच तमिळ गाणी ऐका गळा काय असतो हे कळून येईल आणि विशेष म्हणजे ईसाई इळाय्याराजा या लिजेंडरी समोर गाणं गायच आणि तेही आपली मातृभाषा नसताना hats off vibhavari
Dada link post kara na please tya ganyachi nahitar nidaan naav tari saanga..
Adi antadi by vibhavari apate ilayyaraja live concert
@@prakashkamble246 thank you sir
@@primary5050 kk I'll look LLP op ml
Avadhut Gupte should at least have sense to talk in front of such music Pandits....
इतके भावपूर्ण गाण गेल्या 25 वर्षात ऐकलं नाही ! अभिनंदन विभावरी !
Why do music directors ignore Vibhavari Joshi Apte. She has such a lovely voice. I have been her fan since the time I heard her in a competition. Just here her sing some of the Madan Mohan songs in a programme TRIBUTE TO MADAN MOHAN.She is simply melodious &has done justice to the tunes of the Mastreo
विभावरी हे गाण मी रोज 2/3 वेळा ऐकते तरी परत परत ऐकावे वाटते किती गोड गळा मी तुडया आवाजाच्या प्रेमात पडले आहे तुला भेटायची खूप इच्छा आहे तू कुठे रहात आहेस हे पण माहित आहे पण कसे भेटायच प्रश्न पडलाय काय करु
She is Illayaraja's favorite female singer. She has been singing in pretty much all of his concerts both in India and abroad. Got to watch her sing in Tamil live in Dallas TX.
Because she doesn't market her talent. That's the problem with good singers.
अतिशय अप्रतिम गाणे आहे
अप्रतिम !
कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकत रहावं... अप्रतिम
खूपच सुंदर आणि मनाला अतिशय भावणारे गाणे.. गीत, संगीत व विभावरीचा गोड आवाज केवळ विलोभनीय.!!!!!
I was searching more marathi songs by her.But found very few songs.She deserves more.
माझे मन, तुझे झाले तुझे
मन माझे झाले माझे
प्राण तुझे प्राण,-2
उरले ना वेगळाले
माझे मन, तुझे झाले
तुझे मन माझे झाले
मला लागे तुझी आस,
तुला जडे माझा ध्यास,
तुला-मला चोहीकडे-2
माझे-तुझे होती भास
माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातून मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्या-तुझ्यापाशी
तुझीमाझी पटे खूण
तुझीमाझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण-2
माझे मन तुझे मन
गीत - सुधीर मोघे
संगीत - सुधीर मोघे
स्वर- सुचित्रा बर्वे-भागवत , विभावरी आपटे-जोशी
मालिका गीत- ' स्वामी वाहिनी- झी मराठी '
Can you send text on my email
स्वामी मालिका दूरदर्शन वर प्रकाशित झाली होती
Can't stop listening to this song - her voice is so sweet- incomparable, unforgettable ! Pandit Hrudaynath Mangeshkarji's words are so very true - that is a great compliment. A great combination of her intensely beautiful voice and an equally beautiful poem and music by Shri Sudhir Moghe. Thank you.
I dn't know how many times I've played this song again and again. I'm just speechless. So so beautiful. God bless her
I did the same and carry similar thinking
Beautiful song in a beautiful voice I like vibhavari joshi's voice I feel lataji's is shifted to vibhavari joshi's throat.Please keep on singing.l really surprised l am also singing but l really impressed with vibhavari voice.she is devoted to sing. I wish you to see a big playback singer.
विभावरी मॅडम मी तुमचा खूप मोठा चाहता आहे तुम्ही जे काही गाणी गातात ते इतके काही अंतर्मुख होऊन गातात की गाणे गात असतांना तुम्ही डोळे मिटून अगदी तल्लीन होऊन गातात . अप्रतिम
100 wela maze ikun zale he tumche gane ... tari parat parat aikto aahe..man bahrat nahi ..khup khup sundre anubhav aahe he gane .... vibawari tai ..you are simply great ...
विभावरी दिसायला ही सुंदर ..आवाज ही सुंदर..दिसण्यात ही साधेपणा...
I HAV WATCHED MANY OF UR VDOS ,V soothing calming voice .love u VIBHAVARI :-) MAY GOD BLESS U ABUNDANTLY .
Just speechless!!!!! ❤😊:Great simplicity🎉
मराठी माणसाला किंमत नाही सुंदर आवाजाची अजय अतुल श्रेया ला गाणी देतात विभारीला नाही
बेला शेंडे लाही फारसी गाणी देत नाही त
छान बोललात
रत्न समजायला रत्न पारखीच लागतो
@vasantibapat9256 बरोबर बोललात
खूप छान ❤❤
मी न विसरता, दर रोज ऐकतो
Mam, God bless you, how well you have sung, whenever I feel down , I listen to your song, I thank God
Your voice is very good . God bless you.
अप्रतिम..... निव्वळ अप्रतिम..... God bless you dear....
😢😢😢😢
Her intense voice defines love❤
Yes! Her voice does really defines and simplifys love
...
विभावरीने तर गाणे मस्तच म्हणलय.आणि ३ही जजीजनी प्रतिक्रिया उत्तम दिली आहे.ऐकत रहाव.अस वाटत.
अप्रतिम गाण आणि अप्रतिम आवाज आहे साक्षात परमेश्वर नी गोड गळा दिला आहे माझ्या कडून अनेक आशिर्वाद धन्यवाद
Khup khup khup Chan gayli vibhavari.khup khup pudhe ja beta.ati surel,aawaj.👌👌👌👌👌👌👌👌👌aashirwad.
गोड सुरेल आवाज व सोज्वळ व्यक्तिमत्त्व लाभलेली गायिका विभावरी मराठी संगीता ची उत्कृष्ट गायिका आहे.🫠👌🙌🫶
Very melodious voice.. Love it 😍
She is so good..and down to earth...very sweet with amezing voice...where is She now
read somewhere and quoting from there - this song was heard only once by maharashtra in the days of DoorDarshan and has since been remembered fondly as one of the greatest creation. incomparable ...
This song should be sung and heard in The Great Vibhavari Apte's melodious voice alone.
So simple so natural so sweet and so appealing.
Though I am non marathi, but it is very similar to hindi. You are awesome, beautifully sung and I love it.
I can't thank you enough for this video. I watched it once when the show was going on then it was removed by the user. I kept on searching this every now and then ...and finally got it from you. You are a champ!!!!
aprateem.sunder gane.goad awaj.apte mam.
Nice n beautiful singing of vibhavari. Nice orchestra I always listening vibhavari songs sweet singing her sarees r always beautiful pls upload more songs of vibhavari Marathi songs. Very talented singer.
याला म्हणतात शब्दांना न्याय देणं. अविस्मरणीय.
अतिशय सुंदर गाणे पण आणि गाणारी पण 👍👌👌
No words to express, Toooooo Good 👏👏👏🙏
अप्रतिम, खूप सुंदर, माझे आवडते गाणे अभिनंदन -
Mam mi tumcha fan zalo aahe... अप्रतिम आवाज..... Dayaghana sarkhech aahe...
भारतीय संस्कृति और संस्कारों का अटूट बेजोड़ मिश्रण है विभावरी आप्टे जी।
I have listened to this song sung by others also, but your voice is do very connecting
Kiti vela aikayche, apratim❤
हे गाणं मला फार आवडतं स्वामी मालीका ...विभावरी छान गायली..
बाळासाहेब हे थोर संगीतकार तर आहेतच.. पण त्याचबरोबर ते एक फार मोठे तत्वचिंतकदेखील आहेत.
Divine simply divine !
Just superb.. Beyond words.. 👌
Vaibhavari Aapte has received Iternal Blessed voice❤
अतिशय सुमधुर आवाज़
त्यामागची साधना प्रत्येक क्षणी जाणवते
wah khoop chaan u r excellent singing nice music
Aawaja mule ganyatil shabda shabdala arth aalay...... khup khup sundr aawaj aahe tumch....
I don't... understand.....but .....very nice mam ......you're voice sooo sweet 💓
most beautiful voice... in Raag Puriya Dhanashree
विभावरी ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम गायला आहात.
Soulful.. Super talented
खूप छान आवाज 👍👌💐
Speechless....
हृदयनाथांची काॅमेंट अप्रतीम
Jitka sunder vibhavaricha gana tevadhach sunder judges cha vivechan....
divine voice and and grt.reply of judges.
ताई खूप सुंदर आवाज आहे तुमचा
असं वाटतं नुसते ऐकत राहावे
Hruday nath ji waa👍👌👌
Felt as if i have got connected to god
Hridaydravak shabd. Vibhavariji pran otun gaylya aahet.
This song's tune resembles "Daya Ghana" song's tune. May be because they belong to the same Raag / Thaat ?
Missing my baba very much..😪😥
me madhur Marathi bhasha sikhne ki koshih karunga Dhanyavad Vibhawari ji
Speechless 👍👏♥️
Guys , Ajun ashich gaani tumhala mahit astil tar post kara krupa karun reply madhe ....mala khup utsukta aahe saglyanchya avdichi gaana janun ghyayla ...❤️❤️❤️❤️
अप्रतिम च.
किती भावपूर्ण..... अप्रतिम....
Kharach bolale sureshji...
100%bhavpurn....aavajat besumar lavchikta...shabd n shabd..sumadhur....vibhavariji. aaplya aavajat..sarswati. keval
Khupch god sundar gata vibhavari tai
Khoopach Sunder ani Saaf awaaj , kya baat
अत्यंत गोड आवाज...तसंच गोड गाणं...
शब्दच नाहीत ..... फक्त ऐकत रहायचं....
Aapte madam Dil ko Sukoon mila Aap ka gaana Sunke.
vibhavari tai, khup sundar....apratim
Great signing by Simple lady
Sumadhur sangeet❤
Too Good!
Superb
Simply superb
So beautiful
मनात रूतणारे गाणं न आवाज 😌
फक्त आणि फक्त निखळ प्रेम गीत,आर्त हाक
Very sweet voice very butiful lovely song i like
did she sing this after she got famous? there is some mention of CDs . Cant fully understand Marathi or was this a recording from 2009?
Simply nice
love her voice
हे गाणं मला फार आवडते
SOUL MEETING song
Melodious voice
अप्रतिम शब्दच नाहीत...
Which season is this?
खूप छान
Khoop sundar, apratim !!!