मजूर | worker | Police Bharti 2024-25 | Vishal Tupe Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी, बारामती
    संचालक : प्रा. विशाल तुपे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी apk soon हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा...
    Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक :
    Soon ...
    🔴 UA-cam : 👇👇👇
    yt.openinapp.c...
    🟠 Instagram : 👇👇👇
    insta.openinap...
    🟣 Telegram : 👇👇👇
    telegram.openi...
    _______
    Your Queries
    Worker
    Worker E
    Worker H
    Worker M
    Worker all tupe sir
    Worker marathi
    मजूर in marathi
    Worker maths
    Worker examaths
    Worker tricks
    मजूर math in marathi
    Worker in gujarati
    Worker marathi tupe sir
    मजूर marathi
    Swapnapurti Math Academy, Baramati
    Worker
    Worker
    मजूर marathi
    Vishal tupe sir
    #mathsbytupesir #education #mpsc #tupesir #maharashtra #talati #talathi_bharti_2024 #talathibharti2024 #policebharti #competitiveexam #tcsibpspattern #vanrakshak #forest #forestbharti
    Thank You For Watching...🙏🏻

КОМЕНТАРІ • 40

  • @sachinkare2132
    @sachinkare2132 29 днів тому +4

    मानवी रूपातील देव माणूस - तुपे सर

  • @sonappakate779
    @sonappakate779 Місяць тому +3

    रेल्वे, चक्रवढव्याज,नफा तोटा,

  • @nikhilsathe4212
    @nikhilsathe4212 24 дні тому

    माझं पोलीस होण्याचं स्वप्न आहे त्यामधे सर तुमचा खूप मोठा वाटा आहे..कारण तुम्ही ज्या सोप्या पद्धतीने शिकवता त्यामुळे माझं गणित सोप झाल आहे...keep it up sir_❤️❤️

    • @Mathsbytupesir
      @Mathsbytupesir  15 днів тому +1

      नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
      मी प्राध्यापक विशाल तुपे ....
      Math's by tupe sir हा आपला युट्युब चॅनेल आपण गेल्या एक महिन्यापूर्वी सुरू केला आणि महाराष्ट्रातील खुप विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार....
      वर्दी मिळवण्याचे स्वप्न घेऊन तुम्ही कष्ट करत आहात तुमच्या या कष्टाला प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश नक्कीच मिळेल.....
      तुमच्या या यशाचा भागीदार होण्यासाठी मी एक महिन्यापासून यूट्यूब च्या माध्यमातून आपल्याशी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील काही प्रकरण ,काही टॉपिक घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे....
      आपण सर्वजण माझ्या व्हिडिओला पाहत आहेत आणि तुम्हाला ते आवडत आहेत अशा कमेंट व फोन करून मला तुम्ही सांगत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार....
      गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मला जेवढे काय करता येईल तेवढे मी नक्कीच करणार आहे आपण जे व्हिडिओ युट्युब मध्ये टाकत आहोत हेच व्हिडिओ पूर्णपणे पहा लिहून घ्या आणि आपली प्रगती वाढवत रहा
      आपण सर्वांनी मला जी कमेंट केली व्हिडिओ बद्दलचे मत व्यक्त केले ,माझ्या teaching बद्दलचे मत व्यक्त केले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार अशीच साथ राहू द्या मी कायम तुमच्या सोबत असेल....
      महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करायचं हे ध्येय बाळगून आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत तरी या सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.....
      आपण आपले Math's by tupe sir हे app play store वरती upload केलेले आलेले आहे. लवकरच vedio अपलोड केले जातील. .

  • @mahendrasawant3487
    @mahendrasawant3487 Місяць тому +2

    खूप छान सर
    सरासरी.. नफा व तोटा.. आणि शेकडेवारी.. ही प्रकरणे घ्यावी

  • @nanathombare1507
    @nanathombare1507 24 дні тому +1

    Sirji❤

  • @akashbhasme287
    @akashbhasme287 26 днів тому

    गुरुजी एक एक topic पूर्णपणे शिकवला तर संपूर्ण पणे आम्हाला समजायला सोपं होईल , बघा तेवढं होईल तर , आम्ही तुमचे पूर्ण video पाहत आहो गुरुजी ❤

  • @shubhamsaravade5071
    @shubhamsaravade5071 19 днів тому +1

    Mast ❤

  • @adityapatange7743
    @adityapatange7743 Місяць тому +1

    ❤❤❤

  • @sandipthorat-f1h
    @sandipthorat-f1h Місяць тому

    खूप भारी समजतंय सर ❤

  • @devamisal7171
    @devamisal7171 Місяць тому +1

    एक नंबर सर ❤️🔥

  • @firozshaikh4375
    @firozshaikh4375 Місяць тому +1

    नफा तोटा. शेकडेवारी. रेल्वे... हे टॉपिक घ्याना सर

  • @VaibhavTorave-sj2ti
    @VaibhavTorave-sj2ti 24 дні тому

    Mst sirr 👍👍

  • @AjitPatil-mb9ij
    @AjitPatil-mb9ij Місяць тому

    Sir💐 सरलव्याज

  • @adityapatange7743
    @adityapatange7743 Місяць тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @loharsuraj3134
    @loharsuraj3134 Місяць тому

    खुप छान शिकवताय सर, खुप छान समजावून सांगताय त्यामुळं खूप छान समजतंय ✨✨✨💫💫💫

  • @Ruchiramateke5525
    @Ruchiramateke5525 Місяць тому

    Very nice Sir ❤

  • @bhaveshgirase-e9x
    @bhaveshgirase-e9x Місяць тому +1

    Sir gelya 1 year pasun ha topic samjat nahi hota
    Aaj clear kel sir tumi
    Sir ata fakt bhumiti gya please

  • @shrirampatilloni2426
    @shrirampatilloni2426 Місяць тому

    छान सर

  • @RaviNarale-v7e
    @RaviNarale-v7e Місяць тому

    Sarv topic clear zala sir..asa guru milala trr maharshtrat ekhii vidyarthi nokripasun dur rahnar nahi

  • @lokeshsapkale1184
    @lokeshsapkale1184 Місяць тому

    Sir train 🚂 ch problem platform kasa add hoto te problem ghay na🙏

  • @spcaration9656
    @spcaration9656 Місяць тому

    सर खूप सुंदर आणि सोपी अशी शिकवण्याची पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ सुरू केल्याच्या नंतर तू शेवटपर्यंत पहावाच लागतो आणि शेवट कधी होतो हे पण समजत नाही....

  • @rahul4584
    @rahul4584 Місяць тому

    वयवारी घ्या सर

  • @ajitvakase-xr8ru
    @ajitvakase-xr8ru Місяць тому

    लय भारी सर 🎉🎉🎉

  • @prashantrajmane3090
    @prashantrajmane3090 Місяць тому

    Khupch mast sir

  • @sachinpawar2633
    @sachinpawar2633 15 днів тому +1

    खुप छान लेक्चर घेतलया सर thank you sir

  • @mayuradsul6281
    @mayuradsul6281 Місяць тому

    खुप भारी शिकवत आहेत

  • @ajitshinde2166
    @ajitshinde2166 Місяць тому

    सर नळ आणि टाकी टॉपिक घ्या

  • @manojshinde1562
    @manojshinde1562 Місяць тому

    ऑनाईन class sir please

  • @VishalBandgar-q7o
    @VishalBandgar-q7o Місяць тому

    संपूर्ण भूमिती घ्या तुपे सर

  • @manojkumarpatil6270
    @manojkumarpatil6270 Місяць тому

    सर भूमितीचे लेक्चर घ्या कृपया
    अवघड गणिते सोप्या पद्धतीने

  • @BhagwatKalsait
    @BhagwatKalsait Місяць тому

    सर, पान अन् खिळे,अंक किती वेळा वापरायचे, असे गणित शिकवा सर, लय अवघड जातात..

  • @rohangodage9729
    @rohangodage9729 Місяць тому

    🔥🔥

  • @spcaration9656
    @spcaration9656 Місяць тому +6

    सर प्रकरण 15 वयवारी त्याचा पुढील भाग आपण घेणार होतात.... तो लवकर घेतला तर सम्हजायला सोप जाईल..... सर तुमचा प्रत्येक व्हिडिओ आम्ही पाहिला जे उदाहरण पाहून मुलांना परीक्षेची भीती वाटायची तेच उदाहरण एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवले खरंच मनापासून धन्यवाद💯👑🙏🏻

  • @kiran_96kpatil
    @kiran_96kpatil Місяць тому

    अठरा मजूर रोज चार तास काम करून 120 खुर्चा 40 दिवसात बनवतात. तर 20 मजूर रोज नऊ तास काम करून 80 खुर्च्य किती दिवसात बनवतील.
    ए. 11, 2/3
    Β. १२,३/२
    C. 9, 2/3
    D. 10, 2/3

  • @sitaramwaghmare0903
    @sitaramwaghmare0903 Місяць тому

    सर तुम्ही जबरदस्त शिकवता
    पंढरीनाथ राणे च्या पुस्तकातील अवघड उदाहरणे घ्या सर plz

  • @vaibhavwagh1986
    @vaibhavwagh1986 Місяць тому

    Bhag tene shika

  • @kalyangosavi3800
    @kalyangosavi3800 24 дні тому

    ❤❤

  • @shreyashdhumal995
    @shreyashdhumal995 24 дні тому