Interview-ओंकार,पृथ्वीक आणि शिवालीने सांगितले अंगावर काटा आणणारे किस्से | Maharashtrachi Hasya Jatra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 сер 2023
  • #omkarraut #shivaliparab #prithvikpratap
  • Розваги

КОМЕНТАРІ • 49

  • @sagarpatade7099
    @sagarpatade7099 10 місяців тому +6

    Finally Omkar tuza ek swapn purna zala. Very happy to see Shraddha's response to your song.

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo 10 місяців тому +22

    औकार भोजनेला महाराष्ट्र ची हास्य जत्रेत घ्यावेत हे मोठे सराना सांगणे ही कलकलीची विनंती बाकी सगळेच कलाकार खुपच आवडतात माझी आई चालिसगाव ला हास्य जत्रा बघूनच रात्री आराम करते तिचे वय 80आहे ति सगळेच कलाकारांना नावानेच औळखते तुम्ही कार्यक्रम बन्द केल्यामुळे ति जुनेच ऐपिसोड आम्ही दाखवत असतो

    • @kadambarichavan5680
      @kadambarichavan5680 10 місяців тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @janabaiakhadmal6185
      @janabaiakhadmal6185 10 місяців тому

      Hona yaar khar bojne mule kiti chhan series stop jhalyat

    • @dnyaneshwardighe8308
      @dnyaneshwardighe8308 10 місяців тому +1

      भोजनेला ना कुणी काढले ना कुणी हाकलले. तो स्वःता गेलाय. यायचे असेल तर त्याने स्वःताच आले पाहिजे ना ? तेंव्हा उगीच गळे का काढायचे ? त्याला कुणी नाकारणार नाही असे मला वाटते. तो उत्तम कलाकार आहे यात शंकाच नाही. त्याने कधी यायचे ते तो ठरवेल. तसेच विशाखाही ताकदीची कलाकार आहे. तिचीही सगळे वाट पहात आहेत. शेवटी हा कार्यक्रम अखंड चालत रहावा हीच सदिच्छा !

  • @smitabagwe5014
    @smitabagwe5014 8 годин тому

    Onkya lay bhari gatos re

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 10 місяців тому +4

    खरेच यार तुम्ही सगळे कमाल आहात तुम्ही नाही तर २महिने बोर गेले यार चालू करा

  • @snehal2568
    @snehal2568 10 місяців тому +6

    Superb... Waiting for new episodes of MHJ.. 🎉🎉🎉

  • @sagarpatade7099
    @sagarpatade7099 10 місяців тому +6

    Prithvik brother your work is a masterpiece as always. Keep it up.

  • @shriharipandit9887
    @shriharipandit9887 10 місяців тому +2

    दि ग्रेट हास्यजत्रा टिम❤❤

  • @nikunjkelatkar3282
    @nikunjkelatkar3282 8 місяців тому

    Yes shivali is 🥰 crush

  • @sapanasawe8917
    @sapanasawe8917 10 місяців тому +2

    I m too fan of MHJ Team love u MHJ❤❤❤❤

  • @jayshreegandhi6656
    @jayshreegandhi6656 3 місяці тому

    ओंकार भोजनेला सांगणे तूझा अभिनय बघायला आम्ही खूप उत्सुक आहोत.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 10 місяців тому

    Great Okya, I love you beta. of course I love all of you.

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 9 місяців тому

    Awaj mast omkar 👌

  • @kishordudhagundi
    @kishordudhagundi 10 місяців тому +2

    ओंकार तु चांगल गातोस

  • @ganeshjaiswal5927
    @ganeshjaiswal5927 10 місяців тому +1

    Shivali loves onkar

  • @alkakasbe7623
    @alkakasbe7623 10 місяців тому +1

    Tumi lokana Kay detya he tumala swata mahiti nahi ani Amala shabdat sangta yenar nai. Love u guys

  • @ajaypawar6289
    @ajaypawar6289 10 місяців тому +1

    Fire on onki❤

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 9 місяців тому

    👌👌👌

  • @Siddhantmurli
    @Siddhantmurli 7 місяців тому +1

    Shivali Maharashtra cha crush aahe as fakt shivali la ch vaatat 😅😅

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 10 місяців тому +3

    होय मुलींमध्ये शिवानी एक नंबर .मुले तर सगळीचभारी . फुलराणी शिवानी असती तर आम्ही सिनेमा पाहीला असता.

  • @Mahesh-fo5yx
    @Mahesh-fo5yx 10 місяців тому

    Agdi barobar ahe, me swata maza rojcha kamavarun alela tension aso kinva kuthlehi tension hey hasya jatra pahun visrun jato, kharach COVID aso kinva koni ajari aao pratekachya avyahyat aselelya dukhhana ek bypass karnyacha kam hasya jatra karte asa mala vatate, me maza mulga va mazi mulgi na chukta sagle episodes pahto repeated suddha youtube var lavun pahat asto,hats off to hasya jatra,,🙏

  • @tanvibansode9765
    @tanvibansode9765 10 місяців тому

    He is the part of this show .Omkar

  • @tanvibansode9765
    @tanvibansode9765 10 місяців тому

    Missing Omkar

  • @rajeshparekh5764
    @rajeshparekh5764 10 місяців тому

    हा साक्षात्कार पाहुन् माझा आंगात काटे आले ।

  • @rameshgaikwad3868
    @rameshgaikwad3868 9 місяців тому

    शिवाली खरंच चिचुंदरी आहे.

  • @akashsalve9145
    @akashsalve9145 10 місяців тому +2

    Shraddha Kapoor aamchya onkar la nakki bhet de...

  • @sushantrawool6244
    @sushantrawool6244 10 місяців тому +2

    Omkar bhojane show mdhe pahij ....

  • @baburaoyadav9856
    @baburaoyadav9856 9 місяців тому

    Mazay mistaranna pan korona zala hota te pan hasay jatra baghat korantayen zale hote ani hasat hotay

  • @mandarnarkar7530
    @mandarnarkar7530 10 місяців тому

    Omkar bhojne come back in hasyajatra

  • @user-iv5he8it2d
    @user-iv5he8it2d 10 місяців тому

    ओमकार भोजणेची कमी भासते तो आला की माळ छान तयार होईल ही विनंती

  • @mahendrabhande3162
    @mahendrabhande3162 10 місяців тому +1

    सातत्याने ओमकार भोजनेची कमतरता भासतेय या महाराष्ट्राची हास्य जत्रेत. कृपया त्याला रिपीट करावे.

  • @tanvibansode9765
    @tanvibansode9765 10 місяців тому

    Bhav णा , khupach ashudha bolte yar .konitari dusri ghya interview ghyayla .

  • @haldya
    @haldya 10 місяців тому

    Interview ghenarya majhya maitrinila majhi namra vinanti... Madam, swatahala barik kara agodar...
    Kiti bad cholestrol vaadhale astil tujhya sharirat...
    Bad cholestrol are dangerous..
    Accept this challenge...

  • @tanvibansode9765
    @tanvibansode9765 10 місяців тому

    , ,mulakhatkar nako hi ajibat vyavsthit bolat nahi yar

  • @tanvibansode9765
    @tanvibansode9765 10 місяців тому

    भावणा ए भावणा अग मराठी मधे २ ण/न आहेत ग जरा अक्ष दे बाई ऐकवत नाही ग बाई 😢

  • @sachinjog5765
    @sachinjog5765 10 місяців тому +2

    वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन

    • @tropicalflowergardening8198
      @tropicalflowergardening8198 10 місяців тому

      हो, भावनाचे मराठी अशुध्द वाटले

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 10 місяців тому

      इंग्लिश मेडीयममध्ये शिक्षण घ्यावे लागल्याचे परिणाम! 😢

    • @sachinjog5765
      @sachinjog5765 10 місяців тому

      @@rajnikantgolatkar1363 हद्द आहे अरे मी पण शिकलोय ईंग्रजी पण मराठी भाषा आणि व्याकरण नाही विसरलोय. ही मंडळी सगळी धकलंमपंची मुळे फक्त पास होत आल्याचे परिणाम आहेत हे

    • @SAMYAK_INDIA
      @SAMYAK_INDIA 10 місяців тому +3

      ​@@sachinjog5765 जोग साहेब, भाषेत शुद्ध अशुद्ध असं काहीच नसतं !
      आणि मराठी भाषा ही गाव/खेड्यामुळेच जिवंत आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक जिल्ह्यातील बोली भाषेचा लहेजा, शब्द, रांगडे पणा / मवाळपणा हा वेगवेगळा आहे. त्यामुळे गावात बोलली जाणारी भाषा ही मराठी नाहीये का ? उलट प्रमाण भाषेपेक्षा ग्रामीण बोली बोलत असणारे जास्त जवळचे वाटतात आणि महाराष्ट्रात प्रमाण भाषेपेक्षा वेगवेगळ्या बोली भाषा बोलणारे जास्त लोकं आहेत.
      हा पण प्रोफेशनल पातळीवर मराठी ही व्यवस्थित म्हणजे सर्वांना समजेल अशीच बोलली पाहिजे. तुम्ही कॉमेडी शो बद्दल बोलताय पण हे आधी लक्षात घ्या की प्रमाण भाषेमध्ये विनोद होऊ शकत नाही !
      आणि प्रमाण भाषा ही लिहिण्या साठी वापरावी बोलण्यासाठी साधारण बोली मध्येच बोलावं म्हणजेचं सातारी,नागपुरी,खान्देशी,मालवणी ई. कारण आधी बोली भाषा आली आहे आणि प्रमाण भाषेचा जन्म नंतर झाला आहे. त्यासाठी अनौपचारीक संवाद साधण्यासाठी व्याकरणा मध्ये चुका काढू नये 🙏🏻

    • @sachinjog5765
      @sachinjog5765 10 місяців тому

      @@SAMYAK_INDIA 😂😂😂 मग मराठी व्याकरणाचे नियम फूकटच तयार केलेत का? अरे येडझव्या स्वयःचं नाव ठेऊन प्रतिक्रिया द्यायला हातभर फाटतेय आणि जर तुझं म्हणणं असं असेल तर मग ते हिंदी आणि ईंग्रजी भाषेत पण करा नका पाळु व्याकरणाचे नियम तिथं का बदलता?

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 10 місяців тому

    अरे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देता तेव्हा जर धांगड दिघा बाजूला ठेवा आणि नीट उतर द्या.

    • @SAMYAK_INDIA
      @SAMYAK_INDIA 10 місяців тому +7

      अनौपचारिक मुलाखत आहे ही, अश्या प्रकारेच घेतात 🤷🏻‍♂️